नमस्कार ताई.. 🙏खूपच छान माहीत आपण दिली आहे धन्यवाद.. 🙏 मला आपणास विचारायचे आहे ते म्हणजे की घरी तुळशीचे रोप हे कोणत्या दिवशी आणून लावावेत..!! व तसेच रोज सकाळी आंघोळ करून सर्वात आधी तुळशी पूजा करून घ्यायची की आधी देवघरातील देव पूजन घेवून मग तुळशी ला पाणी अर्पण करून तिची पूजा करायची.. कृपया मला आपण प्रतिसाद द्यावा मी आपल्या प्रतिसादाची वाट पहात आहे.. 🙏🙏
छान माहिती मिळाली 👌👌
खुप खुप छान माहिती दिली ताई 🙏🙏👍👍
तुळसीचे महत्व खूपच छान सांगितले, धन्यवाद
खूप छान माहिती सांगितली
तुलशीची छान माहिती सांगीतली धन्यवाद
Mi ni ni ni ni CT CT CT CT CT CT CT Anish vyas narmda prikrama
Mast ahe
नमस्कार ताई.. 🙏खूपच छान माहीत आपण दिली आहे धन्यवाद.. 🙏
मला आपणास विचारायचे आहे ते म्हणजे की घरी तुळशीचे रोप हे कोणत्या दिवशी आणून लावावेत..!! व तसेच रोज सकाळी आंघोळ करून सर्वात आधी तुळशी पूजा करून घ्यायची की आधी देवघरातील देव पूजन घेवून मग तुळशी ला पाणी अर्पण करून तिची पूजा करायची.. कृपया मला आपण प्रतिसाद द्यावा मी आपल्या प्रतिसादाची वाट पहात आहे.. 🙏🙏
👍👌🌹🌹jai shri krishna 🙏
श्री स्वामी समर्थ जय हरी🙏🙏
जय तुलसी माता की जय
सोमवारी तुळस आणली तर चालेल प्लिज सांगाना
Background music name bataye
Tulas Vrindavan tutales kay karave
Om namoh bhagvte vasudevay namoh
तुळसीचे रोप लावल्याबरोबर पूजा करावी का
तुलशी चे रोप वाळल्यावर त्याच काय करावे?? Plzz reply
तुळसी वर मंजुळा ठेवायच्या की नाही
Nice information 🙏🙏🙏🙏
तुळस कोणी लावावी? Pls reply
Mi majhya ghari pn tulsi ch jhad lavate pn lagech khooss yeun khaun jate
Aamchya windows madhe yetata kontech jhad Thevat nahi ,lagech khatat.....
माझ्या दारात तुळस वाढत नाही काय काय कारण आहे कधी तुळस लावावी हे सांगा कुपया
Good
Jaminit lava tulsi
See ko ft use
तुळस गिफ्ट दिली तर चालेल का? म्हणजे तुळशीचे रोप दुसर्या कुणाला दिले तर चालते का?
ई
Pr