फार छान माहीती दिलीत आभारी आहोत. आपण जर. घर कधी साफसफाई कधी करायची, बाथरूम मधे बादली कशी ठेवावी अशी माहीती ध्यावी. पुणे,लोणावळा येथे 11:11 रहात आहेत. काही गृहिणींना याची माहीती नाही. याबाबत सांगीतले तर फार चांगले होईल. धन्यवाद.
आमच्या घराची दिशा क्रॉस आहे सर्व मुख्य दिशा कोपऱ्यात येतात घड्याळ दक्षिण पश्चिम दिशेचा मध्ये नैऋत्य दिशा आहे त्या भिंतीला लावल तर चालेल का कृपया मार्गदर्शन मिळावे
मला सणवार व्रतवैकल्ये, किंवा जुन्या पारंपरिक गोष्टी याबद्दल जाणून घ्यायला आवडतं,त्यानुसार माहिती मिळवते आणि व्हिडीओ द्वारे ती सर्वांपर्यंत पोहचवते जेणेकरून पाहणाऱ्या सर्वांना मदत होईल..अधूनमधून वास्तू ,ज्योतिष याबद्दल प्रश्न यायला लागले मग त्यावरही अभ्यास सुरू केला,त्यात जेवढे व्यवस्थित समजले असेल ती माहिती देते व अगदीच मला माहिती नसेल तर तसंही सांगते की तुम्ही गुरूजींचा सल्ला घ्यावा. बाकी मी सुद्धा एक सर्वसामान्य मुलगी आहे,आपली आवड जोपासण्याचं काम करत आहे. धन्यवाद
@@DelhikarMarathi माझं ज्योतिषशास्त्र झालं आहे तुमचंही झालं असतं तर आपल्याला जरा कुंडलीवर चर्चा करायला आले असतील पण ठीक आहे काय हरकत नाही मी उत्सुकता म्हणून विचारले सोडा👍🏻🩵🩷🩵🩷🩵🩷🩵🩷
दादा मी दिनदर्शिका तसेच घड्याळ हे दोन विषय यात मांडलेत आणि अगदी सविस्तर पणे सर्व सांगण्याचा प्रयत्न केलाय ते बघण्याचं सोडून तुम्ही हे इतके सहज कसं बोलतात की खूप वेळ घेतात लांबण लावली वगैरे.. व्हिडीओ मोठा का झाला मी काय काय सांगितले ते का नाही लक्षात घेत तुम्ही.. बघा पटलं तर घ्या तसंही जबरदस्ती कुणालाही नाही.. मी नाही तर दुसरेही लोक आहेत सांगणारे! लोक तसंही एका विषयाचे भरपूर व्हिडीओ पाहतात आणि स्वतःच्या मनाला जे वाटतं तेच शेवटी करतात. तुमचा वेळ आमच्या व्हिडीओ मुळे वाया गेला असेल तर खरंच क्षमस्व🙏
ताई, आपण सांगितलेली माहिती खूप छान आहे ,आवडली मला .जूने कॅलेंडर तिथेच होते लगेच मी काढून टाकले.मला एक प्रश्न विचारायचा आहे कि - वारलेल्या माणसांचे फोटो लावायचे का आणि कोणत्या दिशेला ?
Jay shree krishna ❤❤❤tai maze .nemae Jyoti .deepk Bagle mi video kudal vrun bgte aamch tsch hot 15 divs zale tri aathavn hot nahi ❤❤aata mi lagech badlnar ❤❤❤ mi jun kelindr kichan mdhe vaprte❤❤❤❤ dhnyvat tai khup khup shan mahiti sangilat ❤❤❤❤
खूपच छान माहिती सांगितली. माझ्या घरात मी मोराच्या पंखांचं मोराचं घड्याळ घेतलेला आहे त्याच्यात हिरवा निळा आणि गोल्डन कलर आहे. वास्तुदृष्टीने तो बरोबर आहे का
आपला वास्तू शास्त्रावर व्हिडिओ आवडला. माझा फ्लॅट मुख दरवाजा दक्षिण दिशेला आहे. उत्तर भिंत दरवाजा समोर येते. मध्ये पासेज च्या बाजूला भिंत आहे पण दरवाजा उघडला की घड्याळ दिसेल. पूर्व भिंत खिडकी आहे. पश्चिम दिशेला गोलाकार घड्याळ मधे अष्ट विनायक आहे. हे बरोबर आहे? कॅलेंडर पण पूर्वेला लावता येत नाही. ते मी उत्तर भिंतीवर लावल तर चालेल? दरवाजा समोर आले तर चालेल? आपला अभिप्राय देण्याची कृपया करावी.🎉
कँलेंडर साठी उत्तर दिशा योग्य आहे.दरवाजा समोर येतेय कँलेंडर तरी काही अडचण नाही. सूर्याचे अथवा श्री गणेशाचे स्टीकर त्यावर लावा. घड्याळ ही योग्य आहे. धन्यवाद.
घड्याळा बाबतीत फारच कनफ्यूज माहीती दि ली.
परत ऐका..समजेल नक्की
दक्षिण दिशेला घड्याळ लावू नका. मी अजून एक व्हिडिओ बघितला त्यात दक्षिण दिशेला घड्याळ लावू नका असा सल्ला त्यांनी दिला आहे.
Shree Swami samartha Nagpur dhiighori Maharashtra
खुप छान माहिती दिली thank you madam.
धन्यवाद
छान माहिती दिली. धन्यवाद 🙏सांगली
फार छान माहीती दिलीत आभारी आहोत.
आपण जर. घर कधी साफसफाई कधी करायची, बाथरूम मधे बादली कशी ठेवावी अशी माहीती ध्यावी. पुणे,लोणावळा येथे 11:11 रहात आहेत. काही गृहिणींना याची माहीती नाही. याबाबत सांगीतले तर फार चांगले होईल. धन्यवाद.
हा👇🏻 व्हिडीओ पहावा
th-cam.com/video/cH7E1k3OBTA/w-d-xo.htmlsi=HyciS5Lec_KlQGEW
घड्याळाचे तोंड उत्तरेकडे होण्यासाठी ते दक्षिण दिशेच्या भिंतीला लावावे लागेल.?? कृपया मार्गदर्शन करावे.
होय तसेच करायचेय ताई.
आमच्या घराची दिशा क्रॉस आहे सर्व मुख्य दिशा कोपऱ्यात येतात
घड्याळ दक्षिण पश्चिम दिशेचा मध्ये नैऋत्य दिशा आहे त्या भिंतीला लावल तर चालेल का कृपया मार्गदर्शन मिळावे
माहिती छान आहे Nasik
मी ताई सांगली जिल्ह्यातील वाळवा येथुन बघत आहे व्हिडिओ माहिती खुप छान दिली कायम तुमचे व्हिडिओ बघत असते ❤
धन्यवाद ताई🙏
मी विरार मधुन माहिती पहात आहे,
फार उपयुक्त माहिती सांगितलित.
Thank u
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
अप्रतिम वर्णन ऐकले.न्यूझीलंड मधे राहते. छान माहिती मिळाली. ❤🎉
खूप आनंद झाला तुमची कमेंट वाचून..
परदेशात सुद्धा दिल्लीकर मराठी पाहिले जातेय !
धन्यवाद ताई🙏😊🥰
होळीच्या शुभेच्छा🌼🌼
ताई तु फार सुंदर माहिती सांगितली.आम्ही वाई, सातारा, महाराष्ट्र येथे राहतो.मेणवली येथे सध्या.
धन्यवाद धन्यवाद!!
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद करमाळा
घड्याळ आणि कॅलेंडरची छान माहिती सांगितली
आपण ताई खूप खूप धन्यवाद
खूप छान माहिती आहे,
अकोला.
मस्त माहिती मिळाली..कोल्हापूर
Kolhapur Mathe kutun
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
वा छान माहिती मिळाली. मी काटोल जिल्हा नागपुर येथुन बघत आहे..
Thank you
thanks mam खूप छान माहिती सांगितला 🙏🏻
आभार
तुमची सांगितलेली माहिती खूप छान होती रत्नागिरी
खूप छान छान माहिती सांगितलं आहे सांगली
Khupach chan mahiti dile tai parli -vaij🙏
धन्यवाद
Tai Mi prateck tumche vedio Awarjun Baghte 🙏🙏🙏🌺🌺🦚🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Uttam Sut Sutit Mahiti lhamhn n lavta kamit kami velet chan Marga 🎉🎉Darshion Milte 🙏🎉❤️
Dhanewad 🙏🙏🌺❤️🙏🙏🙏
Thank you
खुप छान माहीती दिलीत धन्यवाद अहमदनगर
सोलापूर कडला केडगाव आम्हालाही व्हिडिओ आवडले धन्यवाद😊😊
आभार
उपयुक्त माहिती आहे
धन
जय श्री राम ताई आम्ही तुमचे सगळेच व्हिडीओ पाहतो तसेच करतो आणि वागतो तुम्ही छान माहीती देतात पुणे पिपंरी मधून
धन्यवाद🙏💫
🙏ताई तूम्ही कॅलेंडर कुठे लावावे. ही छान माहिती सांगितली. धन्यवाद. श्री. पांडुरंग सांगितराव. पंढरपूर. जि. सोलापूर.
धन्यवाद
खु प छा न माहिती saangitअली साक्षात ब्राम्हणच भेटले अश्या महितिमुळे सगळ्याच्या आयुष्यात आनंद येणार फक्त तुमच्या मुळे मैडम धन्यवाद
आभार..
Hingoli , Maharashtra Madhun Video Baghat Aahe ,
Thank you
Tai khup chan अवल एकदम clear माहिती Dilybaddal Dhanywad
धन्यवाद❤
ताई आपण खुप चांगली माहीत दिली मी वसंत माळी मी.दोडाईचा या. शिंदखेडा जी. धुळे.
धन्यवाद काका
Khupch Upukta Mahiti Ahe.
खूप छान सांगितले आहे तुम्ही
खुप छान माहिती👌
भाऊसाहेब कडभाने नाशिक
धन्यवाद !
आपलं नाशिक🙏
खुपचं सुंदर अभिनंदन, मी, पळाशीवाला गायकवाड ता, सोयगाव जिल्हा संभाजी नगर औरंगाबाद,
कोल्हापूर मधून व्हिडिओ पाहत आहे खूप छान माहिती देत आहात.
आभार
खूप सुंदर माहिती दिली थ्यांक्यू मी खडवली मध्ये राहते
धन्यवाद ताई
Thankyou tai
खुपंच अप्रतिम चांगली बातमी दिल्ली मराठी माहिती दिली आहे मी कोल्हापुरात दिलेआहे
🙏
Thank You. Very Nice Information
Welcome 🥰🙏
महादेव कोरे बेगमपूर ता.मोहोळ जि.सोलापूर महाराष्ट्र मॅडम खूप छान माहिती दिलात धन्यवाद.
आभार
आपला आवाज फारच छान माहिती फारच सुरेख
मनःपूर्वक धन्यवाद
मी पुणे येथे राहतो आपण दिलेली माहिती खुप छान आहे
धन्यवाद
खुप छान माहीती दिली ताई धन्यवाद मी अहमदनगर जिल्हा
आभार!
माहिती खुप छान वाटली
धन्यवाद एवढी मोलाची माहिती आपण दिली
आभारी आहोत
Very good informetion baramati
Tumhi sangtana vel jyast lavt
धन्यवाद
खुप छान माहिती दिली आहे मॅडम. मी भावना पवार धुळे
आम्ही नवीन दिनदर्शिका ठरलेल्या जागी लावतो.पुर्व दिशेला त्याचे तोंड राहते. आपले मार्ग दर्शना बदल धन्य वाद.
जयजय स्वावी समर्थ ❤
रत्नागिरी जिल्हा. मुक्काम चिपळूण
तुमचा ज्योतिष शास्त्र किंवा वास्तुशास्त्राचा अभ्यास झाला आहे काय माहिती खूप छान दिली
मला सणवार व्रतवैकल्ये, किंवा जुन्या पारंपरिक गोष्टी याबद्दल जाणून घ्यायला आवडतं,त्यानुसार माहिती मिळवते आणि व्हिडीओ द्वारे ती सर्वांपर्यंत पोहचवते जेणेकरून पाहणाऱ्या सर्वांना मदत होईल..अधूनमधून वास्तू ,ज्योतिष याबद्दल प्रश्न यायला लागले मग त्यावरही अभ्यास सुरू केला,त्यात जेवढे व्यवस्थित समजले असेल ती माहिती देते व अगदीच मला माहिती नसेल तर तसंही सांगते की तुम्ही गुरूजींचा सल्ला घ्यावा.
बाकी मी सुद्धा एक सर्वसामान्य मुलगी आहे,आपली आवड जोपासण्याचं काम करत आहे.
धन्यवाद
@@DelhikarMarathi माझं ज्योतिषशास्त्र झालं आहे तुमचंही झालं असतं तर आपल्याला जरा कुंडलीवर चर्चा करायला आले असतील पण ठीक आहे काय हरकत नाही मी उत्सुकता म्हणून विचारले सोडा👍🏻🩵🩷🩵🩷🩵🩷🩵🩷
म्हणजे ज्योतिष शास्त्राचा अभ्यास अजून चालूच आहे तो अभ्यास काय संपत नाही खूप मोठा अभ्यास आहे तो आयुष्य कमी पडते त्याला
@@madhuswami7030 हो ताई धन्यवाद
@@madhuswami7030 अगदी बरोबर
Khup vel gheta Disha sangayla Madam
दादा मी दिनदर्शिका तसेच घड्याळ हे दोन विषय यात मांडलेत आणि अगदी सविस्तर पणे सर्व सांगण्याचा प्रयत्न केलाय ते बघण्याचं सोडून तुम्ही हे इतके सहज कसं बोलतात की खूप वेळ घेतात लांबण लावली वगैरे.. व्हिडीओ मोठा का झाला मी काय काय सांगितले ते का नाही लक्षात घेत तुम्ही..
बघा पटलं तर घ्या तसंही जबरदस्ती कुणालाही नाही.. मी नाही तर दुसरेही लोक आहेत सांगणारे! लोक तसंही एका विषयाचे भरपूर व्हिडीओ पाहतात आणि स्वतःच्या मनाला जे वाटतं तेच शेवटी करतात.
तुमचा वेळ आमच्या व्हिडीओ मुळे वाया गेला असेल तर खरंच क्षमस्व🙏
very nice information. we definitely follow
Tai Tumi khup changli mahiti dili ahae
Thank you 🙏
Chan mahiti dili tai
धन्यवाद
खुप छान माहिती 🙏
धन्यवाद
जय गुरुदेव नमस्कार ताई मी बाळराज कुरापाटी मी तुमचा विडियो पाहिले आहे खुप छान आहे खुप आवडले आहे धन्यवाद ताई मी सोलापूर जिल्ह्यात आहे
🙏good explain. Madam. Madhav. Pimpale ojhar mig dist nasik
धन्यवाद
ताई आपण खूप छान माहिती सांगितली धन्यवाद..
78.
खूप छान माहिती दिल्या बदल हारदिक अभिनंदन.
कोल्हापुरातून ऐकते शिवबा वांद्रे
KUPCH CHAN MAHITI ❤❤❤
खुप,छान,सांगितलं,तुम्ही
आभार
मी पुण्यात तुन बघत आहे छान सांगत आहे
खूप छान माहिती दिलीत तुम्ही ताई
तालुका अलिबाग
Upayucta mahiti. Dhanyawad
Aabhar
माहिती छान सांगितली जुने कालनिर्णय दिनदर्शिका कुठे व काय करावे टाकावे
ते ही सांगितले आहे
Khup chhan maahiti (Nallasopara)
खुप छान ताई, Pune
Thank you
,ताई तुमहु खूफ छान समजून सागतात मी माझया घरात मी तूमही सागितलया प्रमाने आसतात आरूणा पाटील पूणे
धन्यवाद
hup schan mahiti dili,Vasai West
ताई, आपण सांगितलेली माहिती खूप छान आहे ,आवडली मला .जूने कॅलेंडर तिथेच होते लगेच मी काढून टाकले.मला एक प्रश्न विचारायचा आहे कि - वारलेल्या माणसांचे फोटो लावायचे का आणि कोणत्या दिशेला ?
दक्षिण भिंतीस लावणे
Mi Vasai hun bagat aahe khup chha mahiti dilya baddal Dhanyawad
Jay shree krishna ❤❤❤tai maze .nemae Jyoti .deepk Bagle mi video kudal vrun bgte aamch tsch hot 15 divs zale tri aathavn hot nahi ❤❤aata mi lagech badlnar ❤❤❤ mi jun kelindr kichan mdhe vaprte❤❤❤❤ dhnyvat tai khup khup shan mahiti sangilat ❤❤❤❤
धन्यवाद
खूपच छान माहिती सांगितली. माझ्या घरात मी मोराच्या पंखांचं मोराचं घड्याळ घेतलेला आहे त्याच्यात हिरवा निळा आणि गोल्डन कलर आहे. वास्तुदृष्टीने तो बरोबर आहे का
हो ताई
खुप छान माहीती आहे
रावेत पुणे येथून मी पहात आहे. खूप छान.
Good information
From chlisgaon
Thanks and welcome
I am living now
I am living in Ambernath West Maharashtra
Tuamch छान आहे आणि त्यासाठी आवश्यक अहे आहे tero card rder ahry
Kup chan watali
🙏🙏
Thank you 🙏
छान माहिती आहे
Thank you
Iam from siolim nice information thanku madam
Mdamala mrit waticih फोटो कुठे लावावे
Jay Mata di Tai mi Jyoti haydrabad un pahte khup Chan Tai
Tai maji akach rum aahe please mala sanga na ki devahra Konya deshela thevave
पूर्व किंवा पश्चिम
Chan mahiti
KHUP CHAN AHE MAHITI SANGITALI MALA AWADALI JAY AMBE MAA JAY LAKSHMI MATA JAY DEVI MATA JAY AMBE MAA
Rajendra Jomaji Patil-Kalyan-Dombivli District thane Maharashtra, calendar विसर्जन kele tarchale ka
Khup chan tai
फ़ारच सुंदर
Dhanyvad shubh dupar Barshi dist solapur Maharashtra
उपयुक्त माहिती दिलीत , आभारी आहोत .
Ghadyalach tond dakshin dishela chalel ka
मॅडम माहिती छान दिली पण उत्तर दिशेला अडकवलेल्या घड्याळाचे तोंड हे दक्षिण दिशेस समोर दिसणार याबाबत काय मत आहे.
घड्याळाचे तोंड दक्षिणेकडे येईल पण आपण घड्याळाकडे पाहताना आपले तोंड उत्तरेला जाईल,त्यामुळे तसे चालणार आहे..
मकर संक्रांतीच्या आपल्यालाही गोड गोड शुभेच्छा मी नंदुरबार
Thanks ताई kalendr lagech east bhitila लावले ta. भोर् palsoshi
Good
Mahiti khup chan ahe pan tech tech khup vela sangun ugachach vdo motha hoto tumcha vdo awdala pn fukat vel suddha vaya jato please, sorry but spashta mahiti thodkyat dili tr khup vel suddha vachel.
Khup Chan Mahiti Sagitli Aahe
Chhan mahiti malegaon
If the room is small in city like
Mumbai how to adjust the
Rules of vastushastra.
Khupac Chan Mahihtyi dilit
Danawad 🙏 Mee panva rhatu
कोल्हापूर महाराष्ट्र 🎉
आपला वास्तू शास्त्रावर व्हिडिओ आवडला. माझा फ्लॅट मुख दरवाजा दक्षिण दिशेला आहे. उत्तर भिंत दरवाजा समोर येते. मध्ये पासेज च्या बाजूला भिंत आहे पण दरवाजा उघडला की घड्याळ दिसेल. पूर्व भिंत खिडकी आहे. पश्चिम दिशेला गोलाकार घड्याळ मधे अष्ट विनायक आहे. हे बरोबर आहे? कॅलेंडर पण पूर्वेला लावता येत नाही. ते मी उत्तर भिंतीवर लावल तर चालेल? दरवाजा समोर आले तर चालेल? आपला अभिप्राय देण्याची कृपया करावी.🎉
कँलेंडर साठी उत्तर दिशा योग्य आहे.दरवाजा समोर येतेय कँलेंडर तरी काही अडचण नाही. सूर्याचे अथवा श्री गणेशाचे स्टीकर त्यावर लावा.
घड्याळ ही योग्य आहे.
धन्यवाद.