चांगली वेळ येण्यापूर्वी तुळस कोणते संकेत देते? Which signs tulsi shows before the good times come?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • फार पूर्वीपासून प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीचे झाड हे लावलेले असते. आपल्या जीवनामध्ये तुळशीच्या झाडाचे फायदे हे खूप आहेत. पण अनेकांना स्वत:च्या घरामध्ये तुळस कुठे ठेवावी याबद्दल माहित नसते. पण आपण घरामध्ये दारात तुळस का लावतो? याविषयीची माहिती कोणाला माहित नसते. त्याचबरोबर चांगली वेळ येण्यापूर्वी तुळस कोणते संकेत देते? त्याबद्दल अचूक माहिती आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
    #LokmatBhakti #TulsiPlant #HomeVastuTips #VastuShastra
    Subscribe - / @lokmatbhakti
    नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

ความคิดเห็น • 116

  • @vivekshinde8534
    @vivekshinde8534 หลายเดือนก่อน

    🙏🌹🙏ॐ श्री जय जय तुलसीमाता नमो नमः 🙏🌹🙏

  • @pushpanawadkar7060
    @pushpanawadkar7060 2 ปีที่แล้ว +8

    🙏🏼शुभ दिन
    खुप छान सुंदर उपयुक्त माहिती दिली
    आणि ती गृहिणी ला जागृत राहण्यास मदत मिळते त्यामुळे घरात आनंदी आनंद राहिल आपले मनापासून खुप खुप धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙂🌹

    • @vibhazade9803
      @vibhazade9803 2 ปีที่แล้ว

      खूप छान माहिती मिळाली आमच्या कडे तुळस आहे. राधे राधे

  • @shubhammehta3706
    @shubhammehta3706 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद ताई, तुळशी बद्दल खूप छान माहिती दिली.🙏🙏

  • @vibhavareelele7829
    @vibhavareelele7829 2 ปีที่แล้ว +5

    तुळशी वृंदावन आहे आमच्या कडे,तिथे कधी कधी मी जेव्हा जमेल तेव्हा, किंवा विशेष अवसरी दिवा तुपाची वात लावते.तुळस नेहेमीच शहारून आशीर्वाद देते असा अनुभव घेतलाय मी।।संकट हरणा व्यंकट रमणा गोविंदा गोपाळा गोविंदा।।👌👌👌👍💐💐💐💐💐💐💐

  • @ushagondwal6139
    @ushagondwal6139 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान माहिती दिली ताई.

  • @AnitaJavale-m8c
    @AnitaJavale-m8c หลายเดือนก่อน

    हो आहे बाई

  • @shobhasaste3821
    @shobhasaste3821 ปีที่แล้ว

    Ho aahet na mazyakde tulshichi rope khup Chan mahiti dhnyavad

  • @vandanashete683
    @vandanashete683 11 หลายเดือนก่อน

    Ho kup sari rope ahet ❤️❤️🙏🙏

  • @shraddhadohale7110
    @shraddhadohale7110 2 ปีที่แล้ว +12

    आमच्या अंगणात तर तुळस बागच असते डिसेंबर जानेवारी पर्यंत. आमची पाच वर्षांची तुळस सुकली आणि एक दीड महिन्यात मुलगी करोना मध्ये गेली. आम्हाला हे ती गेल्यानंतर एक दोन महिन्यात

  • @shriyogi6271
    @shriyogi6271 2 ปีที่แล้ว +7

    आमच्या घरात तुळसी आहे.मी रोज पूजा करते.2 वर्षापूर्वी मी गावाला गेलेहोते उन्हाळा सुटीत परत येताच नुसत लाकडा सारख्य दिसत होते.मी पुन्हा पाणी घालायला सुरुकेले.एका आठवड्यात रोप हिरवा गार दिसलागला.तेव्हा मला इतका आनंद झाला की,आत्ता पर्यंत
    ते दिवस विसरले नाही .बहुतेक 3/4 वर्षा पूर्वीची गोष्ट असेल.कदाचित.

  • @ashoksaravade2722
    @ashoksaravade2722 6 หลายเดือนก่อน

    हो आहे

  • @pradeepkini5875
    @pradeepkini5875 8 หลายเดือนก่อน

    Mast

  • @kamalraut8563
    @kamalraut8563 2 ปีที่แล้ว +1

    आमच्याकडे तुळशीच्या कुंडीत नेहमीच रोपे येतात ती आम्ही गरजवंतांना देत असतो.तुमची नेहमीच उपयुक्त माहीती मिळते.

  • @vidyapawar165
    @vidyapawar165 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली आहे ताई छान वाटले 🙏🏻🙏🏻 धन्यवाद ताई

  • @anujaraut3120
    @anujaraut3120 ปีที่แล้ว

    Ho ahe

  • @vandanashastri9449
    @vandanashastri9449 2 ปีที่แล้ว

    Ho आहे.

  • @priyankadhotre7714
    @priyankadhotre7714 หลายเดือนก่อน

    Ho

  • @jaishreerohikar151
    @jaishreerohikar151 หลายเดือนก่อน

    Namaskar madam I have got tulis plant in my ,everyday I do Pooja give water but not on Tuesday,Sunday, ekadashi,my neighbor bring fish,what to do plz help,Mata tulsi dry,even anybody in my neighborhood who is in period come to my common gallery at night ,when my door is close,help me

  • @karunakumbhare7035
    @karunakumbhare7035 2 ปีที่แล้ว +2

    Ho aani khup rop yetat 🙏

  • @maruti1812
    @maruti1812 ปีที่แล้ว

    आमच्याकडे भरपूर तुळसी आहेत, लहान रोपे पण भरपूर आहेत

  • @ganpatyadav8769
    @ganpatyadav8769 2 ปีที่แล้ว +3

    छान माहिती दिली धन्यवाद आमच्याकडे तुळशी आहे 🙏🙏

  • @prabhakarsant8735
    @prabhakarsant8735 2 ปีที่แล้ว

    Thank you 🌹🙏🙏

  • @sangitadagdale3390
    @sangitadagdale3390 2 ปีที่แล้ว

    हो आहे खुप हीरवीगार आहे तुळस माझी

  • @manjirimahajan2076
    @manjirimahajan2076 2 ปีที่แล้ว

    तुळशी बद्दल माहिती दिली खुप छान

  • @priyankadalvi2313
    @priyankadalvi2313 6 หลายเดือนก่อน

    Mazya kde tusli ahet 2kundyanmdhe
    Pan halli ravvya sarkhebarik kide udnar kitak astat tase ahet
    Te ka yetat.. Upay kai please sanga
    Haldiche pani.. Ghatle
    Pn no use

  • @dipamahajan8676
    @dipamahajan8676 2 ปีที่แล้ว +1

    हो आमच्या कडे तुळशी चे खुप रोप आहे आणि सर्वच हिरवे गार आहे आम्ही तूपा च दिवा लावतो माम
    👏👏👌👌🙏

  • @VijaylaxmiDesai-s8v
    @VijaylaxmiDesai-s8v 7 หลายเดือนก่อน +1

    🕉️🕉️🕉️

  • @prabhakshirsagar2277
    @prabhakshirsagar2277 2 ปีที่แล้ว

    khup Chan mahiti

  • @joydsouza5687
    @joydsouza5687 10 หลายเดือนก่อน

    In my flower plant kali tulas growed by itself no seeds were inputted so what is reason behind it

  • @meenakshimahajan1603
    @meenakshimahajan1603 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती आहे

  • @shraddhaganu7250
    @shraddhaganu7250 2 ปีที่แล้ว +1

    Hi
    Chan info

    • @umaapte1096
      @umaapte1096 2 ปีที่แล้ว

      Mazya gharat pn tulshich rop ahe pn te Sarkh sukht ast...kay kru?

  • @swatikulkarni8471
    @swatikulkarni8471 2 ปีที่แล้ว +1

    माझ्या दारात नाही बाल्कनीत तुळशीचे बहरलेले छोटेसे झाड आहे. खर तर इतकी वर्ष माझ्याघरी तुळस लावून ते यायचेच नाही वाढायचे नाही पण मागच्या वर्षी माझ्या सुनेच्या आगमन होण्या आधी तुळस बहरली आमची kulvadhu घरात आल्यावर ती आणखीनच फुलली....!

    • @vidyasawant5727
      @vidyasawant5727 2 ปีที่แล้ว

      खुप छान...

    • @shirishvekhande5049
      @shirishvekhande5049 2 ปีที่แล้ว

      चांगल्या सुर्यप्रकाशाशिवाय तुळस बहरू शकते का? फ्लॅट मध्ये सकाळचा सूर्यप्रकाश येईलच अस नसत

  • @digambarmore05
    @digambarmore05 ปีที่แล้ว

    आपल्या वृंदावन मध्ये तूळशी च रोप खूप मो्ठं झालं तर चांगल की वाईट

  • @prakashkumbhar7071
    @prakashkumbhar7071 2 ปีที่แล้ว

    हो आहे तुळशीचे रोप

  • @rekhasuryakula8645
    @rekhasuryakula8645 ปีที่แล้ว

    Ahe

  • @sadashivpatil7299
    @sadashivpatil7299 ปีที่แล้ว

    पण ताई मला सांगा गुरुवारी चे तुळशीला दूध घालतो पण कावळा येऊन ते पिऊन जातो चांगले की नाहीं सांगा

  • @makaranddewalekar1308
    @makaranddewalekar1308 2 ปีที่แล้ว +1

    🙏

  • @vinayagandhe8629
    @vinayagandhe8629 ปีที่แล้ว

    👍🙏🙏🙏

  • @nalavdetai1734
    @nalavdetai1734 ปีที่แล้ว

    Namste

  • @pravinraypure9739
    @pravinraypure9739 ปีที่แล้ว

    Tulsila jr pahilenda manjiri aali tr ky krave plz sanga

  • @sushmamore6947
    @sushmamore6947 2 ปีที่แล้ว +1

    Kup tulas aahet aamchakade🌷🌹

  • @aratibhagwat8947
    @aratibhagwat8947 2 ปีที่แล้ว

    Nice

  • @shilpadalvi
    @shilpadalvi ปีที่แล้ว

    Maza kakancha ghri tulas vadhtch nahi sukun jate kay kru upay

  • @vijaypatankar9978
    @vijaypatankar9978 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏🙏

  • @jyotimhatre4431
    @jyotimhatre4431 11 หลายเดือนก่อน

    हो माझ्या घरात तीन ropte tulshi आहेत

  • @vaishalipatil7745
    @vaishalipatil7745 ปีที่แล้ว

    माझ्या घरी तुळशी चे पाच राेपे आहेत हिरवीगार आहे

  • @poorvasawant9003
    @poorvasawant9003 2 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @sangeetagire850
    @sangeetagire850 2 ปีที่แล้ว

    Ho aahet ..Tai 👏🌹 pan gavala gelo tevha kahi kundi madhil tulas sukun geli

  • @amrutamule4682
    @amrutamule4682 2 ปีที่แล้ว +2

    गेली ३ वर्षे आमच्यात तुळशीचे झाड जगेना. आर्थिक त्रास खूप होत आहे. किती वेळा रोप लावले, जगतच नाही

    • @rajmore9026
      @rajmore9026 หลายเดือนก่อน

      Same problem ahe ......tulas lavlya vr jagat ch nhi ...kiti Vela Navin tulas lavle

  • @sangeetathakur7594
    @sangeetathakur7594 2 ปีที่แล้ว

    Ho Tai amcha gee ahe Tulsi che rop

  • @alkabansode1040
    @alkabansode1040 2 ปีที่แล้ว

    Alka bansode mazya darasamor tulas aahe chan waste sadafuli ch zad sudha flower chanyetat

  • @reshmachavan5490
    @reshmachavan5490 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏Shri vasudevay namah 🔱🔱🔱🕉️🕉️🕉️💐💐💐🌻🌻🌻🌺🌺🌺❤️❤️❤️🍎🍎🍎🕉️🕉️🕉️🙏🙏🙏

  • @pushpanjalighumare2312
    @pushpanjalighumare2312 2 ปีที่แล้ว

    आमच्या अंगणात पाच कुंड्या तुळशीच्या लावले आहे आम्हाला तुळशी लावायला खूप आवडते

  • @kumarjagtap1231
    @kumarjagtap1231 10 หลายเดือนก่อน

    वाळलेली तुळस लाकूड घेऊन ते बांधून तुपाचा दिवा देवापुढे लावला तर चालतो का

  • @itsraj5696
    @itsraj5696 2 ปีที่แล้ว

    Ky baghat chala

  • @archanachokhat3066
    @archanachokhat3066 3 หลายเดือนก่อน

    माझ्या घरात तुळशीचे रोप आहे मी रोज पूजा करते

  • @renukakamte6511
    @renukakamte6511 2 ปีที่แล้ว +1

    Maza darat Tulsi ka zad roi ret khoto aahe upay sanga

  • @nandasakpal2364
    @nandasakpal2364 ปีที่แล้ว

    ताई आज गाय येऊन तुळसी जवळ तुळसी मोडून ती तुळस गळ्यात हार घेऊन च गेली ,तर तुम्ही काय सांगाल या बद्दल

  • @vaishalijadhav3214
    @vaishalijadhav3214 2 ปีที่แล้ว

    हो तुळशी भरपुर आहे......आमचया क
    डे

    • @manishanalawade9566
      @manishanalawade9566 2 ปีที่แล้ว

      या व‌षी‌. 4 तूलसी रोपे आली आहेत.

  • @anupamakulkarni8720
    @anupamakulkarni8720 2 ปีที่แล้ว

    लोकमत भक्ती . सस्नेह नमस्कार.
    आमच्या घरात तुळशीचे झाड आहे. मात्र पावसाळ्यात तुळशीचे रक्षण करणे कठीण होते. Gallary त तुळशीची कुंडी आहे. पाऊस मुसळधार पडला तर कुंडी घराच्या कोपऱ्यात ठेवावी लागते. बरेच दिवस ऊन तुळशीला मिळाले नाही तर तुळशी खराब होते. मग आम्ही दिवाळीपुर्वी पुन्हा नविन रोप लावतो. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमच्या घरात घटना विचित्र घडल्या. जेव्हा नविन रोपटे लावले तेव्हा परीस्थिती सुधारली. कधीकधी पुजा करणे ही अवघड होते तेंव्हा मी तुळशीमातेची क्षमा मागते आणि तुळशी स्तोत्र सकाळी व संध्याकाळी म्हणते. उपयुक्त माहिती पुरविल्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद.!!!
    💐💐💐💐👌👌👌👌💐💐💐💐

  • @anapurnavagamare9320
    @anapurnavagamare9320 2 ปีที่แล้ว

    होय आहेत

  • @ajaypatil91
    @ajaypatil91 2 ปีที่แล้ว +1

    होय माझ्या घराच्या समोर तुळशीचे रोप आहे.

  • @sapnaratnakar1904
    @sapnaratnakar1904 2 ปีที่แล้ว

    हो आहे तुळशी रोपे छोटीशी आहे पण भरभर मोठी होत नाही मी उन्हं. लागेल असे ठेवले आहे

  • @asavaridekhane7845
    @asavaridekhane7845 2 ปีที่แล้ว

    आमच्याकडे कडे तुलसी वृंदावन आहे. एक baharleli tulas meli.pan zurumuru rop वृंदावन मध्ये होते. पाणी घालून सकाळ संध्याकाळी पाणी घालते. संध्याकाळी telacha दिवा कायम लावते. आता माती घातली. 5,6rope alit.prasanna वाटते.

  • @shobhasarolkar5481
    @shobhasarolkar5481 2 ปีที่แล้ว

    माझ्या घरी खुप खुप रोप आहे

  • @asavaridekhane7845
    @asavaridekhane7845 2 ปีที่แล้ว +1

    तसेच gulab pan changla bharla आहे. Jaswand,double taggar chandani फुले येत ahet.prasanna वाटते.

  • @geetabhogan8742
    @geetabhogan8742 2 ปีที่แล้ว

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @swarajrecipes_by_Swaraj_Mate
    @swarajrecipes_by_Swaraj_Mate 2 ปีที่แล้ว

    Amchya terrace vrr ek hota pnn ata pratyek kundit 5-6 rope ugli aahet

  • @anitajagtap9651
    @anitajagtap9651 2 ปีที่แล้ว

    Me Anita jagtap
    Mazaya kade Tulsi ahe.jai Shri Krishna

  • @latathorve2882
    @latathorve2882 2 ปีที่แล้ว

    माझ्या कडे आहे तुळशी चे रोप

  • @mangalugale5965
    @mangalugale5965 2 ปีที่แล้ว +1

    माझ्या अंगनी तुलसी वृंदावन आहे तुलसी ला कधी झाड मानु नये माता येणार संकट आपल्या वर ओढते तेव्हा ती सुकते

    • @vidyasawant5727
      @vidyasawant5727 2 ปีที่แล้ว

      हो खरच आहे. 🕉विष्णूप्रियाये नमः...🌹🪔🪔🌹👏👏👏🚩🚩🚩

  • @kiranbhadang4179
    @kiranbhadang4179 2 ปีที่แล้ว

    Tulsi Javal gavat ugavla tar Kaay sanket aahe

  • @prakashkumbhar7071
    @prakashkumbhar7071 ปีที่แล้ว

    हो आहेत दोन तुळस आहेत.

  • @vandanapatil8600
    @vandanapatil8600 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🌷🙏🙏

  • @suvarnachavan247
    @suvarnachavan247 2 ปีที่แล้ว

    माझ्या कडे खूपआहेत

  • @vrundabhosale2500
    @vrundabhosale2500 2 ปีที่แล้ว

    Amcha grilmadhye Tulas ahye pan ek kid sarki tyavar kali Rog basthye ani ti Tulas jalun jathe atta mi dusrya Grill ahye dusri tulas lavli ahye.Tulshivar kali kid basun jaluh jathye tey kasa sathi.

  • @pushpanjalighumare2312
    @pushpanjalighumare2312 2 ปีที่แล้ว +1

    🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️

  • @madhukargaydhan2216
    @madhukargaydhan2216 ปีที่แล้ว

    😂😂😂❤

  • @premnathsarge6310
    @premnathsarge6310 8 หลายเดือนก่อน

    Junya bandkamavar nvin bandakam kelav slapach tulas nahi ghrasmor

  • @shilpamatkar7562
    @shilpamatkar7562 2 ปีที่แล้ว

    Mazya ghari tulas aapoaap ugavte

  • @vijayatawade4208
    @vijayatawade4208 2 ปีที่แล้ว

    Majya grat tulas aahe

  • @darshnarasam9487
    @darshnarasam9487 2 ปีที่แล้ว

    माझ्या घरात तुळशी वृंदावन आहे

  • @surekha101
    @surekha101 2 ปีที่แล้ว

    Shree ram 🙏🙏🙏🌹🌹

  • @cricketersvsattitude8249
    @cricketersvsattitude8249 2 ปีที่แล้ว

    Mazya kade pan tulshi che kuab rope aahe. Mi sakali tupacha v sandhyakali telacha diva lavate

  • @seemapisal5007
    @seemapisal5007 2 ปีที่แล้ว

    Ho aachaya kade. Tulashi aahe

  • @pradnayajoshi4080
    @pradnayajoshi4080 2 ปีที่แล้ว

    Andhshradha ahe please mulanvar hyache parinam mulanvar hoto tyamule mule andhshradhalu houn tychya carrier var parinam hoto

  • @karangupta1272
    @karangupta1272 2 ปีที่แล้ว

    Aamcha Kade aahe turas

  • @balasahebsatpute2174
    @balasahebsatpute2174 ปีที่แล้ว

    तुळस आहे

  • @shamalagadre8389
    @shamalagadre8389 2 ปีที่แล้ว

    माझ्या घरात तुळस असतेच असते

  • @drbahar-ez2uj
    @drbahar-ez2uj 2 ปีที่แล้ว

    आमच्या दारात तूळसिचे रोप आहे.

  • @swatipatil9458
    @swatipatil9458 2 ปีที่แล้ว

    ahe

  • @kirankalushe819
    @kirankalushe819 2 ปีที่แล้ว

    Majhya flat chya galarit tulas ahe Pan ti wadhat nhi

  • @vandanakumbhar7705
    @vandanakumbhar7705 2 ปีที่แล้ว

    आमच्या घरात बाहेर तूळसी आरोप
    आहे

  • @arunshetake4938
    @arunshetake4938 2 ปีที่แล้ว

    तुळस, तर, प्रत्येक,घरी, असते

    • @vimalsarode8437
      @vimalsarode8437 2 ปีที่แล้ว

      आमचे घरी तुळशी आहे

    • @vimalsarode8437
      @vimalsarode8437 2 ปีที่แล้ว

      हो आहे

  • @snehashahapurkar5814
    @snehashahapurkar5814 2 ปีที่แล้ว

    माझ्या‌ दारातील तुळस अचानक सुकली काय उपाय करू

  • @deshmukhanisha1383
    @deshmukhanisha1383 ปีที่แล้ว

    L00
    L0

  • @jyotimohod33
    @jyotimohod33 2 ปีที่แล้ว

    Tulashiche rop sahaj wadhte,no maintainance

  • @ravindrakokade9740
    @ravindrakokade9740 2 ปีที่แล้ว +1

    हो आहे

  • @arunjamdare4572
    @arunjamdare4572 2 หลายเดือนก่อน

    Ho

  • @sarikapatil6934
    @sarikapatil6934 2 ปีที่แล้ว +1

    Mast