गुरुजी नमस्कार तुळशी महात्म्य खूप सुरेख पद्धतीने समजावले आपण! शास्त्र आणि धर्म उत्तम सांगड घालता आपण.😊आपले खूप खूप धन्यवाद.आणि अभिनंदन देखील💐 असेच पाकशास्त्रातील शास्त्र आम्हाला यापुढे देखील समजावत रहा. शुभकामनांसह सौ. हेमलता पाटील भडगाव जि. जळगाव
Namaste sir.,, तुम्ही जे काही सांगितले आहे ते गेली 3 वर्ष माझ्या घरी होत आहे. मी ह्या बदल अनेकाला विचारले पण कोणीच त्याचे उत्तर दिले नाही. पण आज तुमच्या कडून समजले.👃 धन्यवाद.
गुरुजी, माझ्या लग्नाला आता ७ वर्ष होतील, अजूनहि आम्हाला बाळ होत नाही आहे, खूप ट्रीटमेंट घेतल्या आहेत सध्या आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेत आहे उत्तर बस्ती, ७ महिने झाले आहेत औषध घेत आहेत पण काहीच फरक पडत नाही आहे कृपया काही उपाय सांगा🙏
Namskar Guruji dadh kidhali she tar root canal karane changle ahe ki vait according to Ayurveda? Punha dadh kidhu naye ya sadhi ky upay yojava ani datanchi niga Kashi rakhavi according to Ayurveda?? dhanywad..
Thank you sir, jar paane nahi milale tar tulasi drops kitpat effective ahe? Means market madhil drops use karu shkto ka? Coz gharatil tulsila paane khupch kami ahet. Plz sanga sir.
जेव्हा मी सकाळी उठतो आणि माझे पाय जमिनीवर ठेवतो तेव्हा मला फक्त माझ्या दोन्ही पायाच्या तळावर तीव्र वेदना जाणवते. मी चालणे चालू केल्यानंतर 2-3- minutes मिनिटे टिकतो .. कारण सांगून तुम्ही मला मदत कराल का? माझे पाय फक्त सकाळीच काटेकोर वेदना करतात आणि उर्वरित दिवसात वेदना होत नाही. कृपया उपाय सुचवा
जेव्हा पासून माझ्या दरातील तुळस मरून jat आहे. त्याचा परिणाम म्हणजे माझ्या मुलाचे गेली 3 वर्ष शिक्षण सोडले आहे. सतत मोबाईल वर असणे. रात्री जगणे व दिवसा झोपणे.12/18 तास झोपणे. भूक लागली तर जेवतो. नाहीं तर 2/२ दिवस जेवत नाहीं. आन पाणी अंघोळ कशाची शुद्ध नसते. ह्यावरून सतत घरात वाद होतात. परिणाम शून्य.बhavishya अंधारात जात आहे. काही उपाय सांगाल का. खूप उपकार होतील. गेल्या 3 वर्षा पासून मानसिक आरोग्य v शारीरिक सर्व बिघडत चालले आहे. त्याचे वय 20 आहे.
तुलसीचे झाड कोमेजते व मरते का? या बद्दल आपण काही ही बोलले नाही. पुर्वी आमच्या कुंडीत खुप मोठी तुलस होत असे.हल्ली एक वर्षापासून तुलस लवकर कोमेजते व मरते अस का?
सकाळी उठल्यावर १०-१२ तुळशीची पानं २ ग्लास पाण्यात घालून ते पाणी १ ग्लास होईपर्यंत आटवून ते घेतलं तर वजन कमी होण्यास मदत होते अस वाचलं होत त्याबद्दल काही मार्गदर्शन करू शकाल का ? आणि औषध म्हणून वापरायची तर काळी तुळस वापरावी की पांढरी?
गुरुजी नमस्कार
तुळशी महात्म्य खूप सुरेख पद्धतीने समजावले आपण!
शास्त्र आणि धर्म उत्तम सांगड घालता आपण.😊आपले खूप खूप धन्यवाद.आणि अभिनंदन देखील💐
असेच पाकशास्त्रातील शास्त्र आम्हाला यापुढे देखील समजावत रहा.
शुभकामनांसह सौ. हेमलता पाटील भडगाव जि. जळगाव
. ... . ..
dd CVCC
छान माहिती प्राप्त झाली.जय श्रीकृष्ण!👌💐👌
लहानपणी आम्हाला गांधील माशी चावली की आमची आजी त्यावर तुळशीची माती लावायची.
खूप छान माहिती मिळाली गुरुजी.
धन्यवाद!
खुपच छान मार्गदर्शन. खुप खुप धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼
खुप छान माहिती मिळाली तुळशी बद्दल धन्यवाद 🙏
सर तुमचे सगळे व्हिडिओ फारच उपयुक्त आहे.
खरंच सर तूळस हि औषधि आहे , तुम्ही खूप छान समजावता मला आवडतै
Khup chaan guruji👍👍👍🙏🙏🙏
Sir khuupch Sundar information dilit thank you very much...🤗🤗🤗
Namaste Guruji Khub Chan mahiti Delhi dhanyvad
Thank you
वा..तुळशीचे खूप सुंदर विवेचन...👌👌
Khup chan sir changli mahiti sangitli
उपयुक्त मार्गदर्शन. धन्यवाद सर
Dhanyavad ...tumhi atishay uttam mahiti dili...👌🙏
no 1 channel sir
Khup chhan mahiti Tulsibaddal.
Khub mast video aahe thank you very much sir 👌🙏🙏🙂
फारच सुरेख माहिती। 🙏🙏
Sir,
Molachi mahiti dilit.
Tuldhiche mahatva sundarritya samjavalet. Dhanyavad.
Apratim mahiti
आभारी आहे
Dhanyawad guruji 🙏
Khup Chan mahiti,chan vak kala 👍
वाट पाहतोय व्हिडिओची गुरुजी
सुंदर माहिती
Chan mahiti thanks 👌🙏
सुंदर
🙏 khup chhan 👌👌
Khup chan
🙏Dhanyavad sir. Khup chhaan maahiti dilit. Maajhyamate tulas hi ayurvedic vaccine aahe.
धन्यवाद
Very Very nice 👌 🙏👌
धन्यवाद 🙏
Very nice Sir
Waiting for this video ...🤗🤗
Thanks
Namaste sir.,, तुम्ही जे काही सांगितले आहे ते गेली 3 वर्ष माझ्या घरी होत आहे. मी ह्या बदल अनेकाला विचारले पण कोणीच त्याचे उत्तर दिले नाही. पण आज तुमच्या कडून समजले.👃 धन्यवाद.
ओम शांती!
🙏🙏🙏💐💐💐
Great information.. 😊 😊
Thank You For this information 🙏🙏🙏🙏
हा अनुभव मला आलेला आहे।
Namaste 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Waiting for video sir
Damle Sir Namaste#Tulsi Mahatyma Sangitalya Baddal Dhanyavad! Dhanyavad,OmShanti.I.OmShanti.
खूप छान माहिती मिळाली, तुळशी ड्राँप कोणत्या कंपनी चे चांगले आहेत कळवावे
Sohuum ya company che arka www.khasiyatbazaar.com ya website var upalabdha ahet. Dhanyawad
waiting
Konda ( dokyache kes, dadhiche kes, chativar) sathi upay sangava.
U said to bite Tulsi leaf but some says it's has mercury it harmful for teeth so only should have juice pls brief on this
Pranam
Pranam...
Sir khup changli mahiti dili.. lahan mulanchya potat jant asatil tar te pan bare hotat ka
Lahan mulanchya potatil jant ya vishayavar apan detail video banavla ahe...nakki paha...dhanyavad...
Sir🙏 Tulsi mothi sunder honyasathi Kay ghalave Mati madhe Karan amchyakde ti mothi hot Nahi🙏🙏
Khup chhan mahiti sangitli sir
Dhanywad 🙏🙏
Aamhi tulsi drop gheto nehmi chalel ka.
Apan tulasi drops baddal pan detail video banavu ya...dhanyavad...
@@damleuvach934 ok thamks sir 🙏
🙏👌👌
सतत शिंका येतेत ऍलर्जी आहे त्याविषयी मार्गदर्शन करा कृपया🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻
गुरुजी, माझ्या लग्नाला आता ७ वर्ष होतील, अजूनहि आम्हाला बाळ होत नाही आहे, खूप ट्रीटमेंट घेतल्या आहेत सध्या आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेत आहे उत्तर बस्ती, ७ महिने झाले आहेत औषध घेत आहेत पण काहीच फरक पडत नाही आहे कृपया काही उपाय सांगा🙏
👌👌👌👌👌👏
नमस्कार गुरुजी 🙏 मी असे ऐकले आहे की तुळस कधी चाऊन खाऊ नये हे खरे आहे का?
हर्निया वर vedeo बनवा सर कळ कळीची विनंती
Apan banavla ahe...nakki paha...dhanyavad...
काेकणचे रामदेवबाबा.
Suvinayji mazhya gharachi tulasi nehmi sukte ani jalate...yacha arth nemka kay...vaiet spandan mhanje kay
Kahi harkat nahi...punha navin tulas lavavi...dhanyavad
🙏🙏
👍
Ulcer vishay सांगा
Ok...tyavar video banavu ya apan...dhanyavad
Sir vangavar u pay sanga
Ok...tyavar video banavu ya apan...dhanyavad...
तुलसी drops बद्दल थोडी विस्ताराने माहिती देऊ शकलात तर बरं होईल .
Ok...tyavar detail video banavu ya apan...dhanyavad...
@@damleuvach934 गुरुजी, 🙏 तुळशीच्या उत्तम वाढीसाठी काही टिप्स द्या.🙏
Namskar Guruji dadh kidhali she tar root canal karane changle ahe ki vait according to Ayurveda? Punha dadh kidhu naye ya sadhi ky upay yojava ani datanchi niga Kashi rakhavi according to Ayurveda?? dhanywad..
Apan databchi niga kashi rakhavi ya vishayavar detail video banavle ahet...Nakki paha...dhanyavad
🙏🙏🙏🙏🙏🙏
तुळशीचं बी उष्ण की थंड असते? सांगाल का?
Swamiom
Mazi ushan pravrutti aahe, mg me kali ka hirvi tulashi khavi. Vay 45 aahe.
सर सर्वात चांगली तुळस कोणती हे सांगा ना सर
Dark color chi...dhanyavad
मी रोज तुळशीच्या पानांचे पाणी पिते यामुळे माझे वजन कमी होयीलका मी हे करते ते योग्य आहे का
Vajan kami karnyachya vishayavar apan barech video banavle ahet...Nakki paha...dhanyavad
गुरुजी मला पित्ताचा ञास आहे व सुखा खोकला लागतो श्वास घ्यायला ञास होतो तर मी औषध सांगाना
Apan ya vishayavar detail video banavla ahe...Nakki paha...dhanyavad
Chashma cha no. Kami karnyasathi pn upyog hoto ka?
Apan tya vishayavar vegala video banala ahe...nakki paha...dhanyavad...
Roj 4-5 tulshi cha pannanch kadha pila tar chaltoy ka? Kiva chahat takla tar?
Chalel
Mazya gharathi tulas tikat nahi,, pan pivali hotat v 6,8 mahinech zad jagat, as ka hot asel?
Ya video madly tyacha Karan sangitla ahe...pan kahi harkat nahi...punha navin tulas lavavi...dhanyavad...
Thank you sir, jar paane nahi milale tar tulasi drops kitpat effective ahe? Means market madhil drops use karu shkto ka? Coz gharatil tulsila paane khupch kami ahet. Plz sanga sir.
Chalel...apan tulsi drops var pan vegala video banavu ya...dhanyavad...
@@damleuvach934 pls sir tulisi drop je miltat na medical madhe te vaprle tr chalel ka.. tyavr ek vedio banvla
तुळस जगावी म्हणून काय करावे मग?
Tulshichi paane chaun Khali tar chaltat ka
Tumhi sangitla na madha Ani tulshicha paan khane mhanun vicharla Ani ha prayog kadhi karava.
Chalel...kay parinam sadhya karaycha ahe tyavar avlambun ahe... Dhanyawad
तुळस चियासिड व सब्जामधला फरक काय
गरम व थंड गुण कशात आहे
मारवा कसा असतो
Ok...ya vishayavar detail video banvu ya apan... Dhanyawad
Namskar sir..sir tulsi chi pan roj khali tr sex problm yetat ka... Please reply
माझ्या तुळशीला किड लागली आहे काय उपाय करावेत
Harkat nahi...shejari navin rop lavave...dhanyavad
गोमूत्र तुळशीवर शिंपडावे.
आणि शेणींची राख त्या किड लागलेल्या
भागावर घालावी.
जेव्हा मी सकाळी उठतो आणि माझे पाय जमिनीवर ठेवतो तेव्हा मला फक्त माझ्या दोन्ही पायाच्या तळावर तीव्र वेदना जाणवते. मी चालणे चालू केल्यानंतर 2-3- minutes मिनिटे टिकतो .. कारण सांगून तुम्ही मला मदत कराल का? माझे पाय फक्त सकाळीच काटेकोर वेदना करतात आणि उर्वरित दिवसात वेदना होत नाही. कृपया उपाय सुचवा
Nit mahiti ghelyashivay ani tapasani kelyashivay asa upay sangta yenar nahi...please vaidyakiy salla ghyava hi vinanti...dhanyavad
तुळशीची पाने चाउन खाउनये त्यामुळे दात खराब होतात तुळसही गिळून खावी
आमच्या तुळस वृंदावनात ली तुळस वारंवार मरते कार कारण कळत नाही
Karan ya video madhye sangitle ahe...pan kahi harkat nahi, punha navin jhad lavayche...dhanyavad
जेव्हा पासून माझ्या दरातील तुळस मरून jat आहे. त्याचा परिणाम म्हणजे माझ्या मुलाचे गेली 3 वर्ष शिक्षण सोडले आहे. सतत मोबाईल वर असणे. रात्री जगणे व दिवसा झोपणे.12/18 तास झोपणे. भूक लागली तर जेवतो. नाहीं तर 2/२ दिवस जेवत नाहीं. आन पाणी अंघोळ कशाची शुद्ध नसते. ह्यावरून सतत घरात वाद होतात. परिणाम शून्य.बhavishya अंधारात जात आहे. काही उपाय सांगाल का. खूप उपकार होतील. गेल्या 3 वर्षा पासून मानसिक आरोग्य v शारीरिक सर्व बिघडत चालले आहे. त्याचे वय 20 आहे.
नाव Sahil रास मीन १२/१०/२०००
Ha samajamadhye navin nirman jhalela prashna ahe...yamadhye dekhil mulanshi sanvad avashyak ahe..Apan ya vishayavar kahi video banavle ahet...garaj vatlyas counselor chi madat ghyavi...dhanyavad
🙏 धन्यवाद
तुलसीचे झाड कोमेजते व मरते का? या बद्दल आपण काही ही बोलले नाही. पुर्वी आमच्या कुंडीत खुप मोठी तुलस होत असे.हल्ली एक वर्षापासून तुलस लवकर कोमेजते व मरते अस का?
Ya video madhye tyavishayi sangitle ahe...dhanyavad...
सकाळी उठल्यावर १०-१२ तुळशीची पानं २ ग्लास पाण्यात घालून ते पाणी १ ग्लास होईपर्यंत आटवून ते घेतलं तर वजन कमी होण्यास मदत होते अस वाचलं होत त्याबद्दल काही मार्गदर्शन करू शकाल का ? आणि औषध म्हणून वापरायची तर काळी तुळस वापरावी की पांढरी?
Konatihi chalel...kali tulas jast gunakari...
खूप , सुंदर माहिती , गुरुजी
Most important video namaste guruji
छान
🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏
👌🏼👌🏼🙏🏻🙏🏻