अनेकजण जागा घेऊन बंगले बांधतात पण माझा दादा जगातील शिवरायांचा मोठा पुतळा उभारतोय याचा अभिमान

แชร์
ฝัง

ความคิดเห็น • 33

  • @akshaykute7111
    @akshaykute7111 6 วันที่ผ่านมา +32

    सूरज भाऊ..
    जेव्हा जुन्नरचा ईतिहास लिहिला जाईल
    तेव्हा शरद दादा सारखा एक प्रामाणिक माणूस जुन्नर च्या स्वाभिमानासाठी लढत होता ..
    तेव्हा सुरज वाजगे सारखां एक उमदा तरुण शरद दादा सोबत प्रामाणिकपणाने तरुणांच्या भविष्यासाठी आणि जुन्नरच्या स्वाभिमानासाठी लढाई लढत होता..
    हे येणारी तरूण पिढी कधीच विसरणार नाही...💯🙏❤️🙏

    • @atulshelkande7280
      @atulshelkande7280 6 วันที่ผ่านมา +2

      😊😊😊😊

    • @BabuDere-sw4wx
      @BabuDere-sw4wx 6 วันที่ผ่านมา +2

      @@akshaykute7111तरुण पिढी बरबाद होईल असे वाटत आहे.

    • @TusharPaymode-fy5pb
      @TusharPaymode-fy5pb 5 วันที่ผ่านมา +1

      सुरज भाऊ❤❤❤

  • @AbhiHande309
    @AbhiHande309 5 วันที่ผ่านมา +5

    जन-सामान्यांचा निर्धार!
    शरद दादा पुन्हा आमदार!!🚩🚩🛺🛺

  • @AkshuShinde-l5v
    @AkshuShinde-l5v 6 วันที่ผ่านมา +14

    भाऊ एकदम बरोबर बोललात आपण🚩🚩

  • @nm6746
    @nm6746 6 วันที่ผ่านมา +12

    इथून पुढ जुन्नर चा राजकारणात खरा मित्र म्हणून विषय निघेल तिथं सूरज दादा वाजगे यांच नाव निघेल 😊

  • @manishdj55
    @manishdj55 6 วันที่ผ่านมา +13

    भाऊ १ नंबर ❤

  • @शिवमावळा-श7र
    @शिवमावळा-श7र 6 วันที่ผ่านมา +8

    सुरज भाऊ किंगमेकर ठरणार

  • @akshaykorade4215
    @akshaykorade4215 6 วันที่ผ่านมา +8

    सुरज भाऊ ❤

  • @vinayakgholap5093
    @vinayakgholap5093 6 วันที่ผ่านมา +11

    सूरज भाऊ ❤️👑✌️

  • @sairajchavan4041
    @sairajchavan4041 6 วันที่ผ่านมา +7

    🛺🛺🛺🛺🛺

  • @pranaygunjal540
    @pranaygunjal540 5 วันที่ผ่านมา +1

    महाराज महाराज करू नका आता एकेकाला एकेकाची जागा दाखवायची योग्य वेळ आली सोनवणे पडणार म्हणजे पडणार

  • @ncp-z2o
    @ncp-z2o 3 วันที่ผ่านมา

    Aapla Manus ❤

  • @AkshuShinde-l5v
    @AkshuShinde-l5v 6 วันที่ผ่านมา +7

    शेरकरचा बंगलाच 20 कोटीचा आहे😅

    • @sankettamboli2824
      @sankettamboli2824 6 วันที่ผ่านมา

      यांनी घरापुढे टोलनाका उभा केलाय

    • @NileshGunjal-v3s
      @NileshGunjal-v3s 6 วันที่ผ่านมา

      ​@@sankettamboli2824इज्जतीत बोलायचे

    • @chetanpate6400
      @chetanpate6400 6 วันที่ผ่านมา

      BMW cha kay vishay ahe

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 4 วันที่ผ่านมา

    पवार साहेबांचं हात नव्हता सोडायला पाहिजे सुरज भाऊ काहीही असो मन दुखल

  • @pandurangkarbhal7629
    @pandurangkarbhal7629 3 วันที่ผ่านมา

    साहेब आदिवासी जमीन काय प्रत्येत वेळी आदिवासी मारतोय तुमच्या राजकारण

  • @SavkarSalve-n5e
    @SavkarSalve-n5e 6 วันที่ผ่านมา +3

    किती खोटं बोलणार भासू तुझा कार्यकता मी होतो पण आपण आता सम्पलोय लक्षक्षात ठेवा

  • @BabuDere-sw4wx
    @BabuDere-sw4wx 6 วันที่ผ่านมา +5

    स्मारक होणार पण तिथं एक सोनावणे नगर असणार त्या नगरात डान्सिंग बार, पब या मध्ये रांगील बाऱ्या होणार तेव्हा कळेल तुम्हाला आपण कुणाला पाठिंबा देत आहे.

    • @NileshGunjal-v3s
      @NileshGunjal-v3s 6 วันที่ผ่านมา +4

      हो का येवढे घाणेरडे विचार आहे म्हणून असे शब्द सुचत आहेत

    • @manishkale4916
      @manishkale4916 6 วันที่ผ่านมา +5

      आपण काही करायचे नाही आणि कोणी चांगले करत असेल तर त्याचे पाय ओढायचे. स्वतःच्या फायद्यासाठी तालुक्यातील जनतेचा विचार न करणारे कार्यकर्ते.

    • @Morya410
      @Morya410 6 วันที่ผ่านมา +1

      Tuje gharche ka mng tith

    • @nm6746
      @nm6746 6 วันที่ผ่านมา

      चालतंय तुम्हाला काय माल लागला तर कळवा 🙏

    • @BabuDere-sw4wx
      @BabuDere-sw4wx 6 วันที่ผ่านมา +1

      @@NileshGunjal-v3s ही शिव भूमी बदनाम केलिकी तुझ्या दादा न आता आमचे विचार घानारडे आहे पण उद्या कळेल की तालुक्याला.

  • @sairajchavan4041
    @sairajchavan4041 6 วันที่ผ่านมา +5

    🛺👑✌🏻❤️🚩

  • @pranaygunjal540
    @pranaygunjal540 5 วันที่ผ่านมา

    महाराज महाराज करू नका आता एकेकाला एकेकाची जागा दाखवायची योग्य वेळ आली सोनवणे पडणार म्हणजे पडणार

  • @pranaygunjal540
    @pranaygunjal540 5 วันที่ผ่านมา +1

    महाराज महाराज करू नका आता एकेकाला एकेकाची जागा दाखवायची योग्य वेळ आली सोनवणे पडणार म्हणजे पडणार

  • @rahulhadwale4079
    @rahulhadwale4079 6 วันที่ผ่านมา +2

    🛺🛺🛺