खूप छान विश्लेषण ! एक विनंती आहे America मध्ये ज्यांना Deep State म्हणतात ते नक्की कोण आहेत तसेच स्थानिक आणि जागतिक राजकारणावर त्यांचा परिणाम विषद करणारा एखादा video बनवा. धन्यवाद 🙏
साहेब आपण भारतातील दोन राज्यांचा उल्लेख म्हणुन बोलावेसे वाटते की या पंतप्रधानांनी या महाराष्ट्राचा जी अवहेलना केली त्या बद्दल केंव्हा बोलणार,बाकी आंतरराष्ट्रिय घडामोंडी बद्दल जे सांगता त्याला सलाम👍
According to me , in Nigeria there is very big investment of china in this country. Not only that china has given big amt by way of loans. Also china is building strategic things here. World know the china cunning policy. Hence to divert this country from china to India pm has visited this country.
✊🏻🤝एक है तो सेफ है 💪🏻👍🏻 🙌🏼🙌🏼 बटेंगे तो कटेंगे 🪚🔪🪓⚔️ जयतु जयति हिन्दू राष्ट्र 🚩🚩🇮🇳🇮🇳
आपला व्हिडिओ निश्चितच ऐकण्याजोगा असतो.जागतिक आणि राष्ट्रीय घटनांचे विवेचन सर्वसामान्यांना समजेल अशा पध्दतीने करता त्या करीता आपले अभिनंदन.
उत्कृष्ट माहिती दिल्या बद्दल धन्यवाद. या देशातील हिंदूंना जातीपाती मध्ये विभागून राज्य करणाऱ्या पक्षाला पूर्ण संपण्यास मतदानातून मदत करा.
फार सुंदर विवेचन करता.
👍
या विषयावर आपल्या मताची वाट पाहत होतो
तुमच्या व्हिडिओ ची वाट बघत असतो...... अत्यंत अभ्यास पूर्ण व्हिडिओ
ॐ दत्त
खूप छान विश्लेषण !
एक विनंती आहे
America मध्ये ज्यांना Deep State म्हणतात ते नक्की कोण आहेत तसेच स्थानिक आणि जागतिक राजकारणावर त्यांचा परिणाम विषद करणारा एखादा video बनवा. धन्यवाद 🙏
आभार sir 🙏🏻
नेहमी प्रमाणेच आपण परत खूपच चांगली माहिती दिलेली आहे.
स्वागत आहे आणि राहीन
साहेब आपण भारतातील दोन राज्यांचा उल्लेख म्हणुन बोलावेसे वाटते की या पंतप्रधानांनी या महाराष्ट्राचा जी अवहेलना केली त्या बद्दल केंव्हा बोलणार,बाकी आंतरराष्ट्रिय घडामोंडी बद्दल जे सांगता त्याला सलाम👍
जिथ मुसलीम असतात तिथ वाद असतातच
नेने गुरुजी नमस्कार
खूप दिवस वाट पाहत होते आपल्या व्हिडिओची
बटेंगे तो कंटेंगे ... जात पात सोडून ... उत्तर भारतीय ..दक्षिण भारतीय ... सोडा ..आणि हिंदू म्हणून मतदान करा...
Aaho Ti Maharastratil Nivadnuk Aahe.
Ho Maharashtrat election ahe ,pan result cha parinam Purna Bharatbhar hoel
Vaa
🚩संघशक्ती युगे युगे 🚩
छान
🎉🎉🎉🎉🎉
नेने सर, नमस्कार! असं कळतंय की आपण नायजेरिया सोबत जो व्यवहार करतो तो डॉलर मध्ये न करता रुपयात आणि त्यांच्या चलनात करतो. त्यामुळे खूप पैसे वाचतात.
भारतीय विद्यापीठातून या आफ्रिकन विद्यार्थ्यांची गुंडगिरी, मादक द्रव्यांचा हैदोस वाढणार नाही का? तो कसा थांबवायचा? ट्रेड ऑफ फायद्याचा होतो काय?
आपण अब्जा मध्ये रक्कम सांगता त्याऐवजी भारतीय रुपयात सांगा
प्रयाण केलं म्हणू नका
प्रस्थान केलं म्हणा
प्रयाण शब्द मृत्यू साठी वापरला जातो
प्रस्थान शब्द प्रवासासाठी वापरला जातो
According to me , in Nigeria there is very big investment of china in this country. Not only that china has given big amt by way of loans. Also china is building strategic things here. World know the china cunning policy. Hence to divert this country from china to India pm has visited this country.
आपणाला एक गोष्ट नक्की स्विकारायला पाहिजे - "मोदी मॅजिक" लोकांना नकोसा वाटायला लागलाय!
वा वा!!काय अभ्यास आहे आपला एक देश एवढा मोठा सन्मान देतो तो देश एवढा मुर्ख आहे !!नाही
तू मूर्ख आहेस,मोदी तुझ्या बोडक्यावर पुढील ५ वर्ष आहेतच नंतर ३० वर्ष NDA आहेच आहे