जुन्नर तालुक्याचा खरे शिलेदार "आपला माणूस" फक्त "शरद दादा सोनवणे" "दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है..." 🙏🚂 "एक कट्टर मनसैनिक" जय महाराष्ट्र, जय मनसे 🚂🙏
अरे बेल्हे्यात पहिला रस्ता शरद दादांनीच बांधला , बाजार तळाकडं जाणारा काँक्रिटचा रस्ता पण त्यानींच केला पण आज गाव त्याचा विरोधात बोलताय ही गोष्ट न पटणारी आहे
यांच्या सगळ्या वर गुन्हे दाखल करा.....सगळे राष्ट्रवादी अतुल बेनके गट बेल्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते लोकांवर.... विनापरवानगी बेकायदेशीर जमाव जमविने गुनाह नोंदवा.....पोलिसांना शिवीगाळ....🤩पैसा ... पैसा....
हा खेळ सत्ता व पैसा यांचा संगम वाटतो . लक्षात ठेवा कोणताही पुढारी खिशातुन पैसे खर्चुन विकास कामे करत नाही उलट त्या कामातुन कमवतो , व तुम्ही लोक भांडत बसता , पंरतु योग्य माणसाला जरुर साथ द्या .
तरुणांनी आपले काम अणि आपले कुटुंब पहावे, यांच्या नदी लागून काही होणार नाही, लोकांना आज ही कोण किती पाण्यात आहे किती नाही माहिती, तालुक्यात सुशिक्षित नेता तयार होत आहे.
शरदचंद्र पवार पक्ष तुतारी वाजवणारा माणूस विधानसभेत पाठवणार जुन्नर तालुक्यातील जनतेने ठरवलं फक्त शरदचंद्र पवार साहेब झिंदाबाद झिंदाबाद सत्यशिल शेरकर विजयी होणारच
कुणी कितीही बोंबलु जेव्हा शरददादा आले तेव्हापासुन जुन्नर तालुक्यात विकास झाला. आमच्या गावात देखील दादांमुळेच रस्ता आला. कितेक आजी माजी आमदार खासदार निवडणुकीत भिका मागुन रस्ता देतो अशी आश्वासने देऊन गेले. पण दादांनी आश्वासन पाळले. या वेळेस दादाच येणार कोणी कितीही नाचा.
मित्रांनो, सर्वसामान्य माणूस निवडून द्या घराणेशाही पण बंद करा आणि आजी माजी पण बंद करा.मित्रांनो, आज जुन्नर तालुका म्हणजे "छोटा काश्मीर " म्हणून समजला जातो आणि हे राजकारणी जर असे कार्यकर्त्यांना शक्ती प्रदर्शन दाखवण्यात...... अवघड आहे..... !!!!
🙏 मी एक मतदार हे सर्व सोडा आणि प्रत्येकाने आपल्या गावात कोणताही नेता आणि राजकारणी आला नाही पाहिजे हे ध्यानात ठेवा अहो माझ्या मित्रांनो हे राजकारणी दुसर्या गावातील आपण सर्व एका गावातील प्रत्येकाच्या सुख दुःखात सामील होणारे हे राजकारणी फक्त आणि फक्त मोठ्यांच्या मागे असतात तुम्ही सर्व बेल्हेकरांनी सांगा की हे कोणत्या गरीब कुटुंबातील कोणत्या कार्यक्रमात आले 🙏
अरे दादा पहिलं ताई मुळे जे वैष्णवधाम मध्ये आमच्या घरांची नुकसान भरपाई 3वर्ष झाले दिली नाही आणि तुम्ही काय बोलता ताईच गुनगाणं...... सामान्य माणसाला त्याच घर सर्वस्व असत आज आशापूर्ती मुळे आम्हाला घर बांधून राहायची जर वेळ येत असेल तर काय करायचे तुमच्या ताईला.... सामान्य जनतेला त्रास देऊन स्वतः रुबाबात राहणं हा मोठेपणा नाहीये सर
बेल्हातील ही माणसे सगळी आहेत का , नसतील तर त्यांनी आपले रस्ते बगा , एकदा जुन्नर बेलसर इंगळुन रस्ता दाखवा आमदारांना, जुन्नर बस स्टँड एवढे खड्डे पडलेत ते नाय दिसत का कोणाला च, बेल्हाला माणस राहतात आणि जुन्नर तालुक्यात काय जनावरे राहतात का ,किती रस्ते खराब झालेत
मित्रांनो, हा खेळ सत्ता व पैसा यांचा संगम वाटतो.मित्रांनो, लक्षात ठेवा कोणताही पुढारी स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून विकास कामे करत नसतो. उलट त्या कामातून खूप काही मलीदा कमवितो . व तुम्ही लोकं भांडत बसता.म्हणून मित्रांनो, आत्ता नको घराणेशाही,नको आजी माजी आणि नको कारखानदार ..... आत्ता फक्त एकच सर्व सामान्यांचा, गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी जुन्नर तालुक्याचे वादळ देवराम लांडे साहेबच पाहिजे आमदार......!!!
अतुल बेनके कार्यकर्त्यांच्या मागे शरद सोनवणे कार्यकर्त्यांच्या पुढे फरक स्पष्ट ❤शरददादा ❤🚩🚩🚩🚩
Lapun baslay
जुन्नर तालुक्याचा खरे शिलेदार "आपला माणूस"
फक्त "शरद दादा सोनवणे"
"दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है..."
🙏🚂 "एक कट्टर मनसैनिक"
जय महाराष्ट्र, जय मनसे 🚂🙏
Bhava kasle kattar ahet sharad dada, eknisht nahi rahil manse shi to kay janteshi eknishth rahnar
... only , sharad dada sonavane , Aani Ashatai buchake , ✌️ ...
हे दोघे रात्री बरोबर असणार आणि जनता मात्र रस्त्यावर वाद घालणार.
Sharad 🎉Dada
*तरुणांनी काम धंदे पहावेत याने पोट नाही भरणार*
फक्त शरद दादा सोनवणे आमदार
आमदार फक्त शरद दादा सोनवणे
फक्त शरददादा फिक्स
कोणाच्या😂😂😂
आपला माणूस शरददादा ❤🚩🚩
घंटा घ्या😂😂😂
आमदारांना समजल पाहिजे डबल भूमिपूजन केल नाही पाहिजे शरद दादा काळात आलेली काम जास्त आहे यांनी काम आणावी यांनी श्रेय घ्यावी काही प्रॉब्लेम नाही
शरद दादा आणि ताई कार्यकर्त्यांच्या पुढे आहेत ,हा बायला बेनके सगळ्यांच्या माघे जावून उभा राहिला आहे
😂
तेथील पोलीस प्रशासनाने दोन्ही गटावर कारवाई केली पाहिजे होती पोलीस नुसते बघत राहिले हे योग्य नाही
ओन्ली शरद दादा❤
अरे माझा दादा एकटा नडला रे बाकीचे बायांना घेऊन आला आमदार 😂😂😂
अरे बेल्हे्यात पहिला रस्ता शरद दादांनीच बांधला , बाजार तळाकडं जाणारा काँक्रिटचा रस्ता पण त्यानींच केला पण आज गाव त्याचा विरोधात बोलताय ही गोष्ट न पटणारी आहे
बेल्हेकरांना आज राजाभाऊंची आठवण होत असेल
100%
नक्कीच वाघ होता आपला भाऊ
Only Sharad dada fan ❤
यांच्या सगळ्या वर गुन्हे दाखल करा.....सगळे राष्ट्रवादी अतुल बेनके गट बेल्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते लोकांवर.... विनापरवानगी बेकायदेशीर जमाव जमविने गुनाह नोंदवा.....पोलिसांना शिवीगाळ....🤩पैसा ... पैसा....
आमदार शरद दादा
बेनके साहेब शटरला धरून बसा
हा खेळ सत्ता व पैसा यांचा संगम वाटतो . लक्षात ठेवा कोणताही पुढारी खिशातुन पैसे खर्चुन विकास कामे करत नाही उलट त्या कामातुन कमवतो , व तुम्ही लोक भांडत बसता , पंरतु योग्य माणसाला जरुर साथ द्या .
अशी झाली तऱ्हा ही संस्कार व शिक्षण नाही या समाजात . ॥ नवे नवे खुळ निघाले पुढारी गल्ली बोळात ॥
Only sharad dada
जनता बिनकामाचा तमाशा पाहतेय ह्या राजकारणी लोकांना हेच पाहिजे
आपला माणूस शरद दादा
तरुणांनी आपले काम अणि आपले कुटुंब पहावे, यांच्या नदी लागून काही होणार नाही, लोकांना आज ही कोण किती पाण्यात आहे किती नाही माहिती, तालुक्यात सुशिक्षित नेता तयार होत आहे.
कार्यकर्त्यांना हो
ते राजकारण तुम्हाला समजलं असतं तर तुम्ही तिथं नसता , (भाद्रत )
ग्रामस्थ कमी बाकी रिकाम चोट जास्त वळवळ करतात
#किडा 🪲
सरशी झाली..... फक्त शरदचंद्र पवार साहेब सत्यशिल शेरकर
शरदचंद्र पवार पक्ष तुतारी वाजवणारा माणूस विधानसभेत पाठवणार जुन्नर तालुक्यातील जनतेने ठरवलं फक्त शरदचंद्र पवार साहेब झिंदाबाद झिंदाबाद सत्यशिल शेरकर विजयी होणारच
ओन्ली फक्तं शरद दादा सोनवणे ❤❤❤
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी दोन्ही गटांवर कारवाई करायला हवी आहे
फक्त शरद दादा सोनवणे फिक्स आमदार
Only ashatai🔥🚩
फक्त 2024 ला Only BJp
आशाताई ना एक वेळ आमदार बनवा
कुणी कितीही बोंबलु जेव्हा शरददादा आले तेव्हापासुन जुन्नर तालुक्यात विकास झाला.
आमच्या गावात देखील दादांमुळेच रस्ता आला.
कितेक आजी माजी आमदार खासदार निवडणुकीत भिका मागुन रस्ता देतो अशी आश्वासने देऊन गेले.
पण दादांनी आश्वासन पाळले.
या वेळेस दादाच येणार कोणी कितीही नाचा.
तुम्ही भांडण करा ते नेते कधी पण एकत्र येतील
आज राजाभाऊ पाहिजे होते...
खरी लढत ही बेनके व सोनवणे यांच्यात आहे
काय आमदार आहेत आजी माजी एकच no.
तरूण जनतेने राजकारणात पडण्यापेक्षा जिवनाचा स्त्रोत शोधावा राजकीय डावपेच घातकी असतात हे लोक रात्री धाब्यावर एकत्र बसतात. यात मात्र तरुण पिढीचा बळी जातो
शरद दादा सच्चा है ❤❤❤❤
जानकू डबल ढोलकी करतो
शरद दादा सोनवणे आमदार
हेच,हेच कारण असत गावाचा विकास नाही हॉयाल.
विकास पुरूष शरददादा
😂😂😂
मित्रांनो, सर्वसामान्य माणूस निवडून द्या घराणेशाही पण बंद करा आणि आजी माजी पण बंद करा.मित्रांनो, आज जुन्नर तालुका म्हणजे "छोटा काश्मीर " म्हणून समजला जातो आणि हे राजकारणी जर असे कार्यकर्त्यांना शक्ती प्रदर्शन दाखवण्यात......
अवघड आहे.....
!!!!
निळी साडी लय गदाळ 😂😂😂
श्रध्दा.शरदादा❤❤❤❤❤❤
शिळ्या कढीला परत ऊत आणला.😂😂😂😂
🙏 मी एक मतदार हे सर्व सोडा आणि प्रत्येकाने आपल्या गावात कोणताही नेता आणि राजकारणी आला नाही पाहिजे हे ध्यानात ठेवा अहो माझ्या मित्रांनो हे राजकारणी दुसर्या गावातील आपण सर्व एका गावातील प्रत्येकाच्या सुख दुःखात सामील होणारे हे राजकारणी फक्त आणि फक्त मोठ्यांच्या मागे असतात तुम्ही सर्व बेल्हेकरांनी सांगा की हे कोणत्या गरीब कुटुंबातील कोणत्या कार्यक्रमात आले 🙏
बेनके कपबशी च्या पाया पडल्यामुळे निवडून आलेले बिनकामाचे आमदार आहेत.
जय श्रीराम जय शिवाजी काय विषय मधीच वेगळं 😂😂😂😂😂
आमदार साहेबांचा चेहरा बघण्या सारखा झाला आहे काय चालाय त्यांना काही समजान झालंय???
Kharach chor aahe aamdar ajun aamchya gawat aala nay 4 varsh zali
बेनके ला सत्ता आल्यामुळे माज आलाय
बरोबर बोललात भाऊ
आशाताई व शरद दादा एकत्र येऊन या युवराजाचा कार्यक्रम लावायला पाहिजे लई झालं हे बंगल्या वाल्याच
खोके चोरांनी एकत्र गुण्या गोविंदाने राहणाऱ्या लोकांमध्ये वाद लावले
जय श्रीराम❤🚩
शरद दादा
Only Atuldada..💪🏻
🎉only.af
भेकड आमदार ,माघ जावून उभा राहिला
बगा भावी आमदार अतुल बेनके यांचा कारनामा
जनतेने सावध रहा
तरुण पिढीला जर कोणी संपावत असेल तर ते म्हणजे हुशार राजकारणी..तरुणांना अक्कल कधी येणार..घरच खायचं आणि नेत्यांच्या मेंढया वळायच्या..
शरद सोनवणे😂😂😂😂
ज़हाला आता रास्ता धन्यवाद 🙏🏻
पाणी विकणारा आमदार शरद सोनवणे मागच्या पाच वर्षात त्याने दोन कोटी ला पाणी विकला आहे
हो का तू तुझे घर बघ
आमच्या आदिवासी भागात धरण अन आम्हलाचं पाणी नाही?😢
पाणी तूच विकत घातला वाटतंय 🤪🤪
Atul set संयमी
Only sharad dada fan❤❤
Only Atul dada
अरेभावानो हे नेते रात्री हॉटेलमध्ये जेवतातकार्यकर्ता व गावातील लोकयांच्या मागे फिरू नकायांना फिरू द्यामग दोघांच्या आया बहिणी दोघांनाच काढू द्यापोलीसप्रशासनआमजनता वरकेसीकरतील
एवढ्या गर्दित एकही १० वीच्या पुढे शिकलेला दिसत नाही
महाराष्ट्राचं दुर्देवं
चेहरा नवा सत्यशिल हवा
बघा आमदार बेधडक साहेब सगळ्यात मागे ऊभे आहेत
आशाताई बुचके यांचा नाद केला तर गावात दगडी सुध्दा पडनार नाही .रस्ता कय होईल 😅😅😅
अरे दादा पहिलं ताई मुळे जे वैष्णवधाम मध्ये आमच्या घरांची नुकसान भरपाई 3वर्ष झाले दिली नाही आणि तुम्ही काय बोलता ताईच गुनगाणं...... सामान्य माणसाला त्याच घर सर्वस्व असत आज आशापूर्ती मुळे आम्हाला घर बांधून राहायची जर वेळ येत असेल तर काय करायचे तुमच्या ताईला.... सामान्य जनतेला त्रास देऊन स्वतः रुबाबात राहणं हा मोठेपणा नाहीये सर
माजाट ले हे नेते सगळे
Chhan Manoranjan chhalu ahe
Junnar
Only Atul dada 👑
पोलिसांनी हुल्लडबाजावकती कारवाई करावी, ते कोणत्याही नेत्याच्या बाजूने असोत हयगय करू नका बडवा, सोडू नका
Atul Dada ⌚⌚⌚⌚
Manas kami padali mhanun baya pudh kelya vatat😂
😂
😂हा युवराज छपरी आहे हेच धंदे केले आयुष्यभर
बेल्हातील ही माणसे सगळी आहेत का , नसतील तर त्यांनी आपले रस्ते बगा , एकदा जुन्नर बेलसर इंगळुन रस्ता दाखवा आमदारांना, जुन्नर बस स्टँड एवढे खड्डे पडलेत ते नाय दिसत का कोणाला च, बेल्हाला माणस राहतात आणि जुन्नर तालुक्यात काय जनावरे राहतात का ,किती रस्ते खराब झालेत
शिव्या शिकून मिळतील आजी माजी क्लासेस जुन्नर
मित्रांनो, हा खेळ सत्ता व पैसा यांचा संगम वाटतो.मित्रांनो, लक्षात ठेवा कोणताही पुढारी स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून विकास कामे करत नसतो. उलट त्या कामातून खूप काही मलीदा कमवितो . व तुम्ही लोकं भांडत बसता.म्हणून मित्रांनो, आत्ता नको घराणेशाही,नको आजी माजी आणि नको कारखानदार ..... आत्ता फक्त एकच सर्व सामान्यांचा, गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी जुन्नर तालुक्याचे वादळ देवराम लांडे साहेबच पाहिजे आमदार......!!!
Jay Shri Ram
शरद दादा 2223
शिंदे सरकारचया काळात पोलिस हतबल झाले आहेत
शरद दादा ओनली
व्वा राजकारण
लाठीमार केली असती ना male female सगळी पळाली असती त्याच रस्त्यावरून मोजून 3 मिन लाठीचार्ज विषय 0
39 वर्षेत बेणके साहेब कामे सांगा
मला हे कळत नाही कि बेल्हे गावचे नागरिकांना आनंद झाला का ?रस्ता तयार होईल या आनंदात हलगी ताशा वाजवून नाचत आहेत!
Rajkaran.
Tarunani aaple kam ani kutumb baghave
शरद दादा बरोबर फक्त ५ जण ahet😂😂😂
Jai Maharashtra
Rastyachi manjuri twarit radd karun to Paisa dusrya thikari vaprva..yanchi thevha bhandan mitaril
मित्रांनो, आत्ता खरं म्हणजे जुन्नर तालुक्याला देवराम लांडे साहेबांसारख्या माणसाची गरज आहे.आणि ते १०००% निवडून येणारच.....!!!
144 लागू करा