ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
आमची खुप इच्छा आहे एकदा शेत बघायची...खूपच मस्त ताज पोष्टिक जेवण...प्रत्येक व्हिडिओ तोंडाला पाणी सोडणारा असतो....खूपच सुंदर....
खूपच छान रेसिपी तात्या आणि आई गावरान जेवणाची चवच काही वेगळी असते. आणि तुमचे व्हिडिओ बघून तर खूप छान वाटतं👌👌😋😋😍❤️
Khuapch Chan aahe postik swadist recipe Aaji
रेसिपी खूपच छान होती तात्या आणि काकी तुम्ही खूप छान छान रेसिपी दाखवतात
Namskar, number one recipe. You both are great 👍 👌. Take care God bless you always 🙏
लय भारी👌👌 😋😋 १ नं👍👍
Kya baat hai .... Zucchini... Great 👍
तात्या आजी खूपच चुलीवर छान असा स्वयंपाक करतात पाहून खायला यावसं वाटतं गरमागरम भाजी भाकरी
अहो बाबा त्याला वाळक नाही म्हणत झुकिनी म्हणतात त्याला
मावशी काका खूप छान काकडीची धपाटे मस्त मला पण आवडतात 👌🌷🍁
Khupacha chana
Ekdam healthy recipe. Taji taji.
Bhakri chan banavta kaku
तात्या ज्या दिवशी पासुण आपलं चालु झालंय त्या दिवसा पासून बघतोय कधी तरी आम्हाला बेताला बोलवा 😔
चायनाकडून कोरोना आला तेवढा पुरे आणि काकडी कशाला त्यांची?
😂😂
Agdi khar 🤣😂
Aai aani tatya namskar
Yala zhukeni kivha courgette mhantat
Tumchi laal chutney chi. Recipe dakhava
Chan ....Tatya Ani kaku ..shetat kahi Navin prayog kelach pahije ...
Tatya tumhi arvichi bhaji cha banwa na plz👏
Dhapati akdam zakaas
Nice 👌👌
ऐक नंबर तात्या 👌👌👍🙏
वाळकु च्या बिया मिळेल का तात्यासाहेब 🙏
Tatya tumi khup pragatshil shetkari aahat khup khup shubhecha navin pik changle utpadan milun deo..
मावशी काका मी तुमचे व्हिडिओ नेहमी पहाते छान असतात काका तुमच गाव कोणत
धपाटे पाहून आमच्या तोंडाला पाणी सुटला तात्या आम्ही पण येतो धपाटे खायला
रोग येऊदे त्या चायनीज लादेशी करा की राव
पैसे मिळतात
मस्त receipe 🙏👌
आती उत्तम
तात्यांनी कोणतं पीक घेतलं म्हणाव.
Mast tatya 👌👌👌👌
Very nice
Lay bhari kaka kaku
Chan tatya 👌👌🏻👌🏻
तुमचं घर दाखवा🙏
Fast like and fast view 😊
आजोबा ती वाळूक नाहीत तो भोपळा चा प्रकार आहे,, वजन कमी करण्यास त्याचा वापर खान्यात केला जातो 🙏🏻😊
काकडीच आहे झुकिनी नाव आहे डायटिंग साठी वापरतात
👌👌👌👌👌
तुमचं गांव कोणत ओ तात्या
👌👌
गावरान जेवणाची.. चवच न्यारी...🔥
Chan vlog 👌👌🙏
Gorjet boltat yala English made mast aahe aajoba
First life first comment
ऑरगॅनिक शेती करा त्याच्यामुळे तुमचा चैनल बघतो आम्ही
तु नाही बघितलं तरी चालतंय....कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
तेच ना त्याचं ते बघतील ना शेती कशी करायची तुम्ही का सांगता.
Barobr tyanch te baghtil
@@prafullkumarjadhav1022 😉😝😝😝
तात्या तुमचे नाव व गावाचा पत्ता मला कळवा तुमची भेट घ्यायची आहे
Mala hi
तात्या तुमच्या गावाचे नाव काय आहे
ह्याचे नाव झुकीनी आहे ही वेगवेगळ्या कलर मद्ये पण आस्ते भोपळा वदोडका जातीची आस्ते
तात्या त्या काकड्या नव्हे त्या एक प्रकारचं कोवळच होय
झुकिनी आहेत त्या
It's zuccini Swist karun todu shakta
🚩🙏
अहो तात्या ती काकडी नाही... तिला झुकीनी म्हणतात . मुंबई ला ५०रू एक आहे.हीरवी आणि पिवळ्या रंगाची असते.
याला झूकिनी म्हणतात
तुम्ही झुकिनी ची भाजी पण बनवू शकता
तात्या खरवस करुण दाखवा ना एकदा प्लीज
सेंद्रिय खते मध्ये सेंद्रिय शेतीमध्ये जेवढा मजा आहे ना ऑरगॅनिक मध्ये नाही त्याच्यामुळे दाखवू नका
ऑरगॅनिक आणि सेंद्रिय मध्ये कुठे फरक आहे
Tatya tumcha kutumb dakhawa ek da
Yala zukini mhantat.......
झुकिनी आहे ती
🥒 मस्त 👌
आमची खुप इच्छा आहे एकदा शेत बघायची...खूपच मस्त ताज पोष्टिक जेवण...प्रत्येक व्हिडिओ तोंडाला पाणी सोडणारा असतो....खूपच सुंदर....
खूपच छान रेसिपी तात्या आणि आई गावरान जेवणाची चवच काही वेगळी असते. आणि तुमचे व्हिडिओ बघून तर खूप छान वाटतं👌👌😋😋😍❤️
Khuapch Chan aahe postik swadist recipe Aaji
रेसिपी खूपच छान होती तात्या आणि काकी तुम्ही खूप छान छान रेसिपी दाखवतात
Namskar, number one recipe. You both are great 👍 👌. Take care God bless you always 🙏
लय भारी👌👌 😋😋 १ नं👍👍
Kya baat hai .... Zucchini... Great 👍
तात्या आजी खूपच चुलीवर छान असा स्वयंपाक करतात पाहून खायला यावसं वाटतं गरमागरम भाजी भाकरी
अहो बाबा त्याला वाळक नाही म्हणत झुकिनी म्हणतात त्याला
मावशी काका खूप छान काकडीची धपाटे मस्त मला पण आवडतात 👌🌷🍁
Khupacha chana
Ekdam healthy recipe. Taji taji.
Bhakri chan banavta kaku
तात्या ज्या दिवशी पासुण आपलं चालु झालंय त्या दिवसा पासून बघतोय कधी तरी आम्हाला बेताला बोलवा 😔
चायनाकडून कोरोना आला तेवढा पुरे आणि काकडी कशाला त्यांची?
😂😂
Agdi khar 🤣😂
Aai aani tatya namskar
Yala zhukeni kivha courgette mhantat
Tumchi laal chutney chi. Recipe dakhava
Chan ....Tatya Ani kaku ..shetat kahi Navin prayog kelach pahije ...
Tatya tumhi arvichi bhaji cha banwa na plz👏
Dhapati akdam zakaas
Nice 👌👌
ऐक नंबर तात्या 👌👌👍🙏
वाळकु च्या बिया मिळेल का तात्यासाहेब 🙏
Tatya tumi khup pragatshil shetkari aahat khup khup shubhecha navin pik changle utpadan milun deo..
मावशी काका मी तुमचे व्हिडिओ नेहमी पहाते छान असतात काका तुमच गाव कोणत
धपाटे पाहून आमच्या तोंडाला पाणी सुटला तात्या आम्ही पण येतो धपाटे खायला
रोग येऊदे त्या चायनीज ला
देशी करा की राव
पैसे मिळतात
मस्त receipe 🙏👌
आती उत्तम
तात्यांनी कोणतं पीक घेतलं म्हणाव.
Mast tatya 👌👌👌👌
Very nice
Lay bhari kaka kaku
Chan tatya 👌👌🏻👌🏻
तुमचं घर दाखवा🙏
Fast like and fast view 😊
आजोबा ती वाळूक नाहीत तो भोपळा चा प्रकार आहे,, वजन कमी करण्यास त्याचा वापर खान्यात केला जातो 🙏🏻😊
काकडीच आहे झुकिनी नाव आहे डायटिंग साठी वापरतात
👌👌👌👌👌
तुमचं गांव कोणत ओ तात्या
👌👌
गावरान जेवणाची.. चवच न्यारी...🔥
Chan vlog 👌👌🙏
Gorjet boltat yala English made mast aahe aajoba
First life first comment
ऑरगॅनिक शेती करा त्याच्यामुळे तुमचा चैनल बघतो आम्ही
तु नाही बघितलं तरी चालतंय....
कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
तेच ना त्याचं ते बघतील ना शेती कशी करायची तुम्ही का सांगता.
Barobr tyanch te baghtil
@@prafullkumarjadhav1022 😉😝😝😝
तात्या तुमचे नाव व गावाचा पत्ता मला कळवा तुमची भेट घ्यायची आहे
Mala hi
तात्या तुमच्या गावाचे नाव काय आहे
ह्याचे नाव झुकीनी आहे ही वेगवेगळ्या कलर मद्ये पण आस्ते भोपळा वदोडका जातीची आस्ते
तात्या त्या काकड्या नव्हे त्या एक प्रकारचं कोवळच होय
झुकिनी आहेत त्या
It's zuccini
Swist karun todu shakta