आषाढी एकादशी साठी फक्त १ वाटीतच पोट गच्च भरणारा जुना पदार्थ | Upvasache Thalipeeth | Upvas Recipes

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ค. 2022
  • पंढरीची वारी करी वारकरी उन्ह पावसाची चिंता कोण करी
    पंढरपूर म्हणजे अवघ्या तीर्थांचे माहेर. पंढरपूरची वारी केली की इतर कुठलीही तीर्थयात्रा करण्याची आवश्यकता राहत नाही
    या अभंगात संत तुकाराम अतिशय गौरवाने सांगतात, ‘माझ्या घराण्यात पंढरपूरच्या वारीची परंपरा अखंड सुरू आहे. त्यामुळे इतर कुठलेही तीर्थाचे व्रत मी करीत नाही. पंढरीची वारी करताना एकादशीच्या उपवासाचे व्रत मात्र मी अगत्याने पाळतो. वारीची वाटचाल करताना आणि पंढरपूरच्या भूमीत गेल्यावर मुखी विठुरायाचा नामघोष सुरू असतो. विठुरायाचे नाम कल्पांतीचे बीज आहे, अवघ्या अस्तित्वाचे कारण आहे.’
    आषाढी-कार्तिकी वारी म्हणजे वारकर्‍यांची माहेराच्या वाटेवरची वाटचाल. आनंदाची यात्रा. माहेराला जाताना सासरहून निघालेली लेक जशी आईला भेटायला आतुर असते, तशीच भावावस्था वारकर्‍यांची असते. ‘विठ्ठल माझी माय विठ्ठल माझा बाप’ असे म्हणत वारकर्‍यांची मांदियाळी पंढरपूरच्या दिशेने अखंडपणे वाटचाल करीत असते. नाचत, गात, टाळ-मृदंगाचा ध्वनी आसमंतात निनादत, रिंगण, फुगडी, भारुडे आदी विविध आविष्कार करीत भक्तीचा हा प्रवाह वाहत राहतो. या वाटेवर ज्ञानेश्वर-नामदेव गेले. एकनाथ-तुकाराम गेले. चोखामेळा, गोरोबा, सेना, शेख महंमद, निळोबाराय यांची पावले याच मातीत पडली.
    वारी हे मराठी सांस्कृतिक परंपरेचे वैभव आहे. असा अनुपम सोहळा जगाच्या पाठीवर कुठेही दिसत नाही. ‘वारी’ हा भक्तीचा सोहळा आहे. आनंदाचा मेळा आहे. यात दोन प्रकारची वाटचाल आहे - एक पंढरपूरच्या दिशेने मुक्काम दरमुक्काम करीत चाललेली पावलांची वाटचाल, तर दुसरी वाटचाल अंतरंगीची आहे.
    🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    🔔🔔 यूट्यूब चॅनल (TH-cam) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    साहित्य
    भोपळा खीर -
    उकडलेल्या भोपळा बारीक करून
    सेंद्रिय गुळ
    २ वाटी दूध
    थालीपीठ -
    उकडलेल्या भोपळ्याच्या फोडी
    १ वाटी साबुदाणा पीठ
    १ वाटी वारीचे पीठ
    २ उकडलेले बटाटे
    १ वाटी शेंगदाणा कूट
    चवीनुसार सैंधव मीठ
    हिरवी मिरची
    तूप
    1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
    • 1 किलो कोल्हापुरी तिखट...
    पैज लावून सांगतो की असा पदार्थ कधी खाल्ला आणि बघितला पण नसेल | Authentic Maharashtrian Recipe
    • पैज लावून सांगतो की अस...
    एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
    • एक थेंबही पाणी न घालता...
    kanda Bhaji | झटपट सोपी कुरकुरीत कांदा भजी | Onion Pakoda | कांदा भजी | Gavran ek khari chav
    • kanda Bhaji | झटपट सोप...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
    • होळी साठी आजीच्या वेगळ...
    कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
    • कारल्याची भाजी भरपूर ख...
    वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
    • वेगळ्या पद्धतीने आतुर ...
    होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
    • होळी साठी आजीच्या वेगळ...
    आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
    • आजीच्या या खास पद्धतीन...
    आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
    • आजीच्या गावरान सोप्या ...
    अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
    • अस्सल गावरान जेवणाची च...
    कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
    • कच्च्या केळीपासून बनवा...
    गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
    • गावरान चवीचं थापलेले ख...
    आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
    • आजीच्या पद्धतीने बनवा ...
    झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
    • झणझणीत गावरान देशी कों...
    कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
    • कोल्हापुरी चुलीवरचा झण...
    चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
    • चुलीवरच झणझणीत मास्याच...
    आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि वेगळी सोपी पद्धत | हरभऱ्याच्या पानांची भाजी |Gavran ek khari
    • आजीची हरभरा भाजी करण्य...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    #gavranekkharichav #upvasachethalipeeth #upvasrecipe #navratrispecial #fastingrecipe #upvasachepadarth #navratri
    #upvasachibhajani #upvasthalipeeth
    #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
    #marathirecipe #maharashtrianrecipe #chulivaril_jevan

ความคิดเห็น • 121

  • @sunitabhakare1293
    @sunitabhakare1293 2 ปีที่แล้ว +12

    ताई खरच तुम्ही ग्रेट आहात.. किती साधेपणा.. किती बोलण्यात लाघवीपणा.. खरेपणा.. सांगण्यात आपुलकी.. सभ्यता... खरेच तुमच्याबद्दल खूप आदर वाटतो.. 💐💐😍😍🌹🙏

  • @vikaspatil6258
    @vikaspatil6258 2 ปีที่แล้ว +5

    पांडुरंग तुम्हा दोघींना निरोगी आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो ही प्रार्थना 🙏

  • @ujjwalv5937
    @ujjwalv5937 14 วันที่ผ่านมา +1

    ताई तुम्ही खूप सुगरण आहात,...आई पंढरपूरला आहे...छान वाटले...मी पण करते असेच पदार्थ ..
    🎉🎉

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 วันที่ผ่านมา

    खूप छान उपवासाचे थालीपीठ भाजले तिखट पदार्थ बनवून घेतले जाते सर्व गोडच झाले आपल्या रेसिपी छान असतात सर्व गावरान पध्दतीचे पद्धतीने आहे ❤❤🎉🎉

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 2 ปีที่แล้ว +24

    ताई, आज्जी खरंच पुण्यवान आणि नशीबवान आहेत अगदी ह्या वयातही त्यांची इच्छाशक्ती प्रबळ आहे आणि म्हणूनच शरीराची साथ आहे. वारी नाही निदान पांडुरंगाच्या चरणी जरी जाता आलं तरी सर्व पुण्यकर्म फळाला आल्यासारखं वाटतं. दोन्हीं रेसिपीज आगळ्या वेगळ्या आणि पौष्टिक असतील यात शंका नाही.. 👍🙏

    • @rajupanchal5895
      @rajupanchal5895 2 ปีที่แล้ว

      Po

    • @4in1kkkk78
      @4in1kkkk78 2 ปีที่แล้ว

      तेच न पुढच्या पिढीला वरदान आहेत ह्या दोघी माय लेकी

    • @kalpanapatil63
      @kalpanapatil63 2 ปีที่แล้ว

      ​@@4in1kkkk78

    • @kantadhumal5059
      @kantadhumal5059 2 ปีที่แล้ว

      ताई तुमची शेती खुपच छान👏✊👍

    • @mohinikardale5618
      @mohinikardale5618 2 ปีที่แล้ว

      ताई तुम्ही खुप भाग्यवान आहत तुम्हाला आजी सोबत छान पदार्थ शिकायला मिळतात खाण्याची मज्जा घेता येते

  • @snehakadam703
    @snehakadam703 2 ปีที่แล้ว +7

    मावशी दोन्ही रेसिपी छान झाल्यत 👌🏻👌🏻

  • @vasudhaapte1301
    @vasudhaapte1301 2 ปีที่แล้ว +1

    दोन्ही प्रकार खूप सुंदर आहे खूप आवडल

  • @AshokJadhav-n8n
    @AshokJadhav-n8n 11 วันที่ผ่านมา +1

    Khup mast& tasty😊

  • @jyotinandrekar7649
    @jyotinandrekar7649 ปีที่แล้ว +1

    एकदम भारी रेसिपी दाखवल्याबद्दल धन्यवाद 👌🙏👌👌🙏🌹🌹

  • @user-rc3gk9uj6f
    @user-rc3gk9uj6f 2 หลายเดือนก่อน +1

    Tumche padardh sarvach ghrguti v chan astat tumchi bolanyachi bhasha khup god aahe thunche gav kuthale aahe

  • @niranjanthakur1431
    @niranjanthakur1431 2 ปีที่แล้ว +1

    खरंय... एकादशी सगळ्यांनी करायला पाहिजे... भोपळ्याच्या बियांमध्ये पण चांगले गुणधर्म असतात.... दोन्ही पाककृत्या अगदी उत्कृष्ट... आजींना नमस्कार.

  • @seemashinde6933
    @seemashinde6933 ปีที่แล้ว +1

    खुपच छान धपाटे

  • @surekhapatil4377
    @surekhapatil4377 2 ปีที่แล้ว +5

    भोपळा वाफेवर शिजवावा म्हणजे त्याची चव आणि स्वाद चांगली राहते. आणि रेसिपी खूप छान आहे. ताई तुम्हाला बघीतले की मला माझ्या आईची आठवण येते. मी पण कोल्हापूरची वारणानगर येथे जवळ गाव आहे पण मुंबईला असते.

  • @s.s.shilewant6452
    @s.s.shilewant6452 2 ปีที่แล้ว +5

    Never seen your husband with you. How many children you have.
    Really love your cooking
    Lucky to have green surroundings around you and lots of green vegetables

  • @pushpanjalijagtap5814
    @pushpanjalijagtap5814 2 ปีที่แล้ว +2

    येणाऱ्या उपवासाला नक्की बनवणार .आजी बनवत असतात तेव्हा वाटतं शेजारी येऊन बसून खायला सुरू करावे😋

  • @swatifanse2463
    @swatifanse2463 8 วันที่ผ่านมา

    Wow👌 superand so healthy.Aapla maharashtraian food is best and nutritious and so healthy.txs.

  • @sanjayjadhav4518
    @sanjayjadhav4518 2 ปีที่แล้ว +7

    सुंदर, रे सीपी 😋🙏👌

  • @pranavsambrekar5421
    @pranavsambrekar5421 ปีที่แล้ว +3

    Lai bhari🔥🔥

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว +1

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @alkarrsakpal9753
    @alkarrsakpal9753 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan aahet recipe thanku so much madam you are great 🌹🙏👌

  • @sandhyakashalkar1050
    @sandhyakashalkar1050 ปีที่แล้ว +1

    ताई तुमच्या सर्व साड्या छान असतात

  • @shamaldhekale5282
    @shamaldhekale5282 2 ปีที่แล้ว

    खुपच छान मस्तच रेसिपी

  • @sunitabhalerao13
    @sunitabhalerao13 2 ปีที่แล้ว

    Khup chaan dangrache padarth avadla me karun pahil

  • @4in1kkkk78
    @4in1kkkk78 2 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी

  • @pravinsawant4760
    @pravinsawant4760 2 ปีที่แล้ว +3

    मातीची भांडी वापरून तयार करण्यात आलेल्या पदार्थांची चव च वेगळी.... 😋 मातीच्या भांड्यासाठी चमचा किंवा पळी ही लाकडी वापरावी.... 👍

  • @richithepersiancat382
    @richithepersiancat382 2 ปีที่แล้ว +1

    Khupach chaan 👌

  • @Sejalrecipesmarathi
    @Sejalrecipesmarathi 2 ปีที่แล้ว +2

    Nice recipe 👌👌 thanks for sharing ✌️✌️ stay connected friend ✌️👌

  • @surekhaskitchenmarathi
    @surekhaskitchenmarathi 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan Recipe ahe Tai🙏

  • @manishagadekar5385
    @manishagadekar5385 2 ปีที่แล้ว

    खूपच छान आहे👌

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 2 ปีที่แล้ว

    नमस्कार खूप छान भोपळ्याची रेसिपी उपासाचे मस्त मस्त छान बाय बाय ओके

  • @reshma0781
    @reshma0781 2 ปีที่แล้ว

    Taai mala tumcha aajubajucha parisar aani tumchi bhasha khup aavdte. Tumche shet khupch chan ahe. Tumhi chan kalji gheta.🙏❣️

  • @sushmasapkale3122
    @sushmasapkale3122 2 ปีที่แล้ว

    छान आहे रेसिपी.... आणि खास म्हणजे रान

  • @vinodsatpute2673
    @vinodsatpute2673 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम 👌👌👌

  • @namratadeshmukh5927
    @namratadeshmukh5927 2 ปีที่แล้ว

    Khup chan recipe kaku

  • @ravindrapatil6663
    @ravindrapatil6663 2 ปีที่แล้ว

    Khup chan mawshi recipe laei bhari

  • @geetamestry4387
    @geetamestry4387 2 ปีที่แล้ว

    भारी रेसिपी आहे.

  • @nileshnulkar3640
    @nileshnulkar3640 2 ปีที่แล้ว

    Kaku khup chan thali pit

  • @Andupandesh122
    @Andupandesh122 2 ปีที่แล้ว

    Khupch Chan Tai👌👌

  • @paurnimadhanave5695
    @paurnimadhanave5695 2 ปีที่แล้ว

    तुमच्या सर्व रेसिपी मला खूप आवडतात

  • @vrundachhatre1517
    @vrundachhatre1517 2 ปีที่แล้ว

    Kharach purvichi Mansa vicharpurvak jivan jagayachi kautuk aahe. Aaj redimade chya divasamadhye ase padarth baghayala pan milat nahit. Tumachya madhyamatun aamachyaparyant pohochat aahet manapasun dhanyawad. 🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @reshmag9368
    @reshmag9368 2 ปีที่แล้ว

    khup chan recipe ahe.....

  • @AkshayJadhav-fn7fl
    @AkshayJadhav-fn7fl 2 ปีที่แล้ว

    Khup chan aahe 2nhi recipes...
    Thank you so much Tai...
    Aaji khup lucky aahet. Tea ajun Vari nahi pan Pandurang chea Dari geleat...

  • @ulkamahadik4188
    @ulkamahadik4188 2 ปีที่แล้ว

    Akdam mast

  • @ravindrapatil6663
    @ravindrapatil6663 2 ปีที่แล้ว

    Tumhala Aashadhi Ekadashi chya khup khup shubhecha

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 2 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @mohansherpekar469
    @mohansherpekar469 2 ปีที่แล้ว

    ताई नमस्कार
    खूप मस्त रेसिपी खूप मस्त एकाच नंबर। मस्त

  • @learnwithfun...5466
    @learnwithfun...5466 2 ปีที่แล้ว

    मस्त👌🏻👌🏻

  • @jayashreedabhade9419
    @jayashreedabhade9419 2 ปีที่แล้ว

    Mast taayi

  • @geetasakpal6231
    @geetasakpal6231 2 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @madhurinimhan5852
    @madhurinimhan5852 2 ปีที่แล้ว

    Khup Chan tai

  • @kalpanamukewar9436
    @kalpanamukewar9436 2 ปีที่แล้ว

    ताई खूप छान दोन्हीही रेसीपी आहे

  • @ramchandrabobade6058
    @ramchandrabobade6058 2 ปีที่แล้ว

    Khupchanmast

  • @vaibhavshere898
    @vaibhavshere898 2 ปีที่แล้ว

    लय भारी मावशे....

  • @rajeshwarimore1589
    @rajeshwarimore1589 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर रेसिपी. सोप्पी आहे.आजी पंढरपूर ला गेल्या आहेत.कौतुक आहे.

  • @dilkibaatein938
    @dilkibaatein938 2 ปีที่แล้ว +4

    येऊ देत आजीला सावकाश....काकू तुम्ही पण receipy खूप छान सांगता. फक्त आजी ची सवय झाली आहे म्हणुन विचारल ...तुमच सगळ्यात छान म्हणजे हसत मुख आहात नेहेमी प्रसन्न चित्ताने कृती दाखवत असता ....तुम्हाला बघितल की मला माझ्या आईची आठवण होते .ती पण अत्यंत सुगरण होती ...

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 ปีที่แล้ว

    Ashadi ekadashi chya khup subhecha 💐 tumha Sarvanna kaki

  • @shitalsbhakti3656
    @shitalsbhakti3656 ปีที่แล้ว

    खूप छान ताई 🙏👌👍

  • @arundhatigangal5670
    @arundhatigangal5670 2 ปีที่แล้ว

    Donhi recipe chan

  • @sushmamore1928
    @sushmamore1928 2 ปีที่แล้ว +1

    Nice recipe 😋 Tai 😋👌👌🌹🌹🙏🙏👍

  • @learnwithfun...5466
    @learnwithfun...5466 2 ปีที่แล้ว

    मस्त

  • @meenawalanju5452
    @meenawalanju5452 2 ปีที่แล้ว

    भोपळ्याचे थालीपीठ आवडले

  • @mausamijaiswal4654
    @mausamijaiswal4654 2 ปีที่แล้ว

    Wah maushi khup avadli recipe.. Nakki karu maushi

  • @logicalSUB
    @logicalSUB 2 ปีที่แล้ว +1

    Khupach chhan recipe. Thank you. Tumhi varicha bhat ani danyachi amati chi recipe dakhavali ka. Nasel tar dakhava please.

  • @veenakarkare813
    @veenakarkare813 2 ปีที่แล้ว

    Mastc👌👌👌👌👌

  • @smitathite4066
    @smitathite4066 2 ปีที่แล้ว

    Mast

  • @rekhagavali8442
    @rekhagavali8442 2 ปีที่แล้ว

    👌👌👌

  • @raginimhatre9866
    @raginimhatre9866 2 ปีที่แล้ว

    Nice

  • @jyotijadhav5665
    @jyotijadhav5665 2 ปีที่แล้ว

    दोन्ही पदार्थ खूप छान! नक्की करून बघणार. आज्जीला म्हणावं आमचा पण नमस्कार सांग पांडुरंगाला.

  • @Swastikam1111
    @Swastikam1111 2 ปีที่แล้ว

    lai bhari

  • @poonamhingangave9774
    @poonamhingangave9774 2 ปีที่แล้ว +1

    सोप्पा, चवदार, पौष्टिक फराळ

  • @surekhapoddar3129
    @surekhapoddar3129 2 ปีที่แล้ว

    mast

  • @rashnadastoor693
    @rashnadastoor693 2 ปีที่แล้ว +2

    Please give English subtitles for ur recipe. We cant follow marathi. Liked ur pumpkin recipe.

  • @shyamalahosabettu2618
    @shyamalahosabettu2618 2 ปีที่แล้ว

    👌👌👌👌👌

  • @nehashetye4232
    @nehashetye4232 2 ปีที่แล้ว +1

    Khup chaan Tai ❤️❤️

  • @rahdey
    @rahdey 2 ปีที่แล้ว

    Looks as my real mom. I name it mom recipie

  • @kavitawaghmare407
    @kavitawaghmare407 2 ปีที่แล้ว

    👏👏👏👏👏👏

  • @varshamohite9317
    @varshamohite9317 2 ปีที่แล้ว

    Miss u आजी पुढील चा video चिकन रेसिपी दाखवा

  • @surekhaskitchenmarathi
    @surekhaskitchenmarathi 2 ปีที่แล้ว

    माझी आईसुद्धा हेच आषाढी एकादशीला बनवते

  • @nirmalapawar3204
    @nirmalapawar3204 2 ปีที่แล้ว

    ताई तुमच्या गावाचे नाव काय आहे रेसिपी छान आहे माझं आई व आजी अशीच रेसिपी करायचे

  • @vanitapotekar2545
    @vanitapotekar2545 2 ปีที่แล้ว

    Khup mast

  • @aratipatil4985
    @aratipatil4985 2 ปีที่แล้ว

    Kharch Mavshi kharch mi pan asech bhopala lavale shetat pan te goal aahet aamchyakqqde tyala chakri mhanat,mi aapan bhopalyache je karayala sangitale te sarv kele Mala tumchya goad bhashechi khup aadthvan yete

  • @punamthorat7292
    @punamthorat7292 2 ปีที่แล้ว

    Aaji kuthe ahet aaji khup chan ahet

  • @kashyapkarande5173
    @kashyapkarande5173 2 ปีที่แล้ว

    Oh khup chan....ajjichi bahin kontya gavat ahe ...mipan pandharpurchi ahe ...kasegav chi pls mala sanga......sangita karande...mbai

  • @madhurikulkarni9221
    @madhurikulkarni9221 2 ปีที่แล้ว

    Kaku bhoplyachya salinchi chatni chhan hote

  • @4in1kkkk78
    @4in1kkkk78 2 ปีที่แล้ว

    माझ्या कडे शब्द च नाहीत

  • @amalamadgavkar788
    @amalamadgavkar788 ปีที่แล้ว

    Tai tumhi changli recipe dakhavli

  • @sumanmore5701
    @sumanmore5701 ปีที่แล้ว

    Suman.more.

  • @savitakale5866
    @savitakale5866 6 หลายเดือนก่อน

    तुमचं गाव कोणत आहे काकी सांगा ना

  • @jyotikakade9143
    @jyotikakade9143 2 ปีที่แล้ว

    तुमचे मिस्टर आणि मूले एकदा दाखवा

  • @chezz.8172
    @chezz.8172 ปีที่แล้ว

    aapka gaav kounsa hai tai

  • @raghinikamble7401
    @raghinikamble7401 2 ปีที่แล้ว

    Ya chi chav kashi lagti ajji

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 2 ปีที่แล้ว +1

    ताई तू मला तुझ्या गावचे नाव सांग pls

  • @sairaafzal4946
    @sairaafzal4946 2 ปีที่แล้ว

    Aaji kuthe aahe?

  • @GenzBoy2011
    @GenzBoy2011 2 ปีที่แล้ว +2

    कच्च्या भोपळ्याची भाजी एखादा दाखवा

  • @seemadeshmukh9307
    @seemadeshmukh9307 2 ปีที่แล้ว

    किती उत्साही शेतातील साहित्य वापरून किती छान बनवले

  • @vrishalipagare4059
    @vrishalipagare4059 ปีที่แล้ว

    भोपळा उपवास ल चालतो का

  • @spiritualmakarand6468
    @spiritualmakarand6468 2 ปีที่แล้ว +5

    खिचडी, भगर खाऊन कंटाळा येतो मग हे थालीपीठ किती छान आहे. ताई खूप आवडले हे थालीपीठ. नक्की करून बघणार. थोडं झंझट आहे पण एकदा खायचे म्हंटले की मग काय विचार करायचा?

  • @shrutikhandelwal6830
    @shrutikhandelwal6830 2 ปีที่แล้ว

    डांगर चालते का उपवासाला😇

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      Ho chal te na
      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @vandanakhade1476
    @vandanakhade1476 2 ปีที่แล้ว

    Vagatyachi रेसिपी दाखवा ना एकादशी साठी

  • @panditmandilk7843
    @panditmandilk7843 2 ปีที่แล้ว

    अजित भोपळा नाहीये डांगर

  • @sarikaasopa6862
    @sarikaasopa6862 2 ปีที่แล้ว

    उपवासाची छानच रेसिपी संगीतलीत ताई आजी दिसत नाहीयेत