ह्या प्राचीन वास्तूंची कल्पना देखील आम्हाला नाही,आणि अश्या ह्या वास्तूंचे तू सादरीकरण करून जी माहिती आमच्या पर्यंत पोहोचवतो त्या साठी तुझे आभार 🙏 दादा खूप छान सादरीकरण...
don't even have an idea of these ancient structures, and you like these structures Thank you bro for the information he conveys to us by making a presentation. Great presentation ...
नाही तिथून पूर्वीचा रस्ता म्हणजे जुना घाट रस्ता होता,, जो आता स्वातंत्र्य नंतर पासून कित्तेक वर्षांपासून असाच पडून आहे,,, रेल्वेची भुयार दुसरी आहेत आणि ती आजही वापरात आहेत,,,,
ह्या प्राचीन वास्तूंची कल्पना देखील आम्हाला नाही,आणि अश्या ह्या वास्तूंचे तू सादरीकरण करून जी माहिती आमच्या पर्यंत पोहोचवतो त्या साठी तुझे आभार 🙏 दादा खूप छान सादरीकरण...
मनापासून आभार,,, कर्तव्य केलं फक्त🙏🏻🚩
Lai bhari bhava ❤❤
अप्रतिम
Very good
Kadaaaaadaaaakkkk❤❤❤❤❤..... Chaaaan ch
❤❤❤❤❤
Very nice vdo. Thanks sir
अप्रतिम जागा आहे. 🙏🚩🚩
खुप छान दादा 🚩🚩🚩🚩😊
Very good job bro
खूपच छान कार्य
धन्यवाद दादा🙏🏻🚩,
Nice Good information
ज्या विविध प्रकारच्या वास्तूंचे तुम्ही आम्हाला जाणीव करून दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद सर 👍👍👍👍🤟🤟🤟🥰🥰🥰
👌👍🏻👌
जबरदस्त . श्वास रोखला जातो
खूप छान माहिती दिली आपण
मनापासून धन्यवाद भाऊ🙏🏻🚩
khup chan vlog dada.........❤
एकदम मस्त खूप चांगली माहिती दिलीत
जबरदस्त
आज पुन्हा एकदा एक अपरिचित वास्तू पाहायला मिळाली❤️जय शिवराय
धन्यवाद भाऊ🙏🏻🚩
NICE SINGHAM 👍
मनापासून धन्यवाद🙏🏻💐💐💐
@@दुर्गरक्षकफोर्स love n respect from Pune, Salam, Jai Maharashtra, Vande matarm🙏
आपको भी बोहोत बोहोत धन्यवाद जी🙏🏻💐💐,,,,आपके मनमे ये सबके लिये जो आदर respect है,,,, यही सबसे बडी बात है,,,,, बोहोत बोहोत thanks
@@दुर्गरक्षकफोर्स 😊🙏
Voice Over khup Chan dila 👌👌👌 Ani video pan khup chan kela
सांभाळून व्हिडिओ करत जा
Nice
हे भुयार बहुतेक रेल्वे मार्ग किंवा रस्ते मार्ग यासाठी असाव.
जुन्या ब्रिटिश भुयारी रेल्वे साठी होता,, पण अर्धवट सोडला काम कारण,,,पुढे दगड ठिसूळ लागला आहे,,,
Khup mothe dhadas Karun Ekte Ekte firu naka...kalji Ghya. .raje
काळजी साठी मनापासून thanks🙏🏻 काळजी केली की भीती जास्त मनात घर करून राहते,,,आणि तसेही सहयाद्री आई आहे सर्वांची ती काळजी घेते आपल्या लेकराची,,,,,🙏🏻🚩
Singham 🚩
तूम्ही नेहमीचृ छान माहिती देतृ असता.जाऊन यावेच लागेल
👍 khup mast. Chance milala ki nakkich baghun yeu he bhuyar 🙏
एकटे जाऊ नका,,, सर्व काळजी घेऊन जावा,,,
@@दुर्गरक्षकफोर्स हो नक्कीच 👍
don't even have an idea of these ancient structures, and you like these structures
Thank you bro for the information he conveys to us by making a presentation. Great presentation ...
या भूयाराचे दुसरे टोक , वाट कुठे निघाली ही माहिती दिली नाही त
💯👌
ARE PUDHE TE BHUYAR SAMPLYAT VARCHA MARG KUTHLYA SHARMALA JODTO HE SANGSHIL KA ?
KA NUSAT BHUYAR BAGHAYLA VIDEO BANVALAS
Railway sathi bhuyari marga kela asawa ani kaam ardhwat sodale asawe
नाही तिथून पूर्वीचा रस्ता म्हणजे जुना घाट रस्ता होता,, जो आता स्वातंत्र्य नंतर पासून कित्तेक वर्षांपासून असाच पडून आहे,,, रेल्वेची भुयार दुसरी आहेत आणि ती आजही वापरात आहेत,,,,
ठिकान् नक्की सांगावे, अप्रतिम आहे, भेंट द्या वी वाटते
Ha railway line plan hota
ब्रिटीश कालीन नसून ती शिवकालीन आहे चुकीचा संदर्भ लावू नका
शिवकालीन नाही
I have seen full video it's a horrible
Nice