मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव । देव अशान, भेटायचा नाही रे । देव बाजारचा भाजीपाला नाही रे ॥धृ॥ दगडाचा देव, त्याला वडराचं भेव । लाकडाचा देव, त्याला अग्नीचं भेव । मातीचा देव, त्याला पाण्याचं भेव । सोन्या-चांदीचा देव, त्याला चोराचं भेव ॥१॥ देवाच देवत्व नाही दगडातं । देवाच देवत्व नाही लाकडातं । सोन्या चांदीत नाही देवाची मात ॥२॥ भाव तिथ देव ही संताची वाणी? आचारा वाचून पाहिला कोणी? शब्दांच्या बोलानं शांति नाही मनी ॥३॥ देवाच देवत्व आहे ठायी - ठायी । मी-तू गेल्याविण अनुभव नाही। तुकड्यादास म्हणे ऐका ही ग्वाही ॥४॥ रचना -राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज
आपणास कळविण्यास आनंद होतो कि आम्ही वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, मराठी व हिंदी भजने लिखित स्वरुपात आपणापर्यंत पोहचवण्यासाठी Mobile App बनविले आहे. आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा. तुकड्यादास Mobile App इंस्टॉल करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. play.google.com/store/apps/details?id=com.tukadoji.app We are extremely haapy to launch a mobile app “Tukdyadas” bringing you the literature of Rashtrasanta Tukdoji Maharaj which mainly includes Gramgeeta, Marathi and Hindi Bhajans and Shlok in written form. You can install the app by clicking on following mobile link. play.google.com/store/apps/details?id=com.tukadoji.app and website tukdyadas.in This is our whole hearted service to take literature of Vandaniy Rashtrasant Tukdoji Maharaj to society at large. - Manikrao Dhore, Pravin Rathod , Hemant Dada Tale and Ankush Vilyatkar
तुम्ही मुलांना खेळण्यासाठी विमान किंवा कार दिली असेलच. ती खरी होती का? मूर्ती पण खेळण्यासाठिच आहे. पण मोठा खेळ. सगुण साकार ते निर्गुण निराकार होण्यासाठीच. प्रत्येक विमान खेळणारा वैमानिक होईलच असे नाही. प्रत्येकाची चिकाटी आणि दृष्टिकोन महत्वाचा असतो.
AND NAGPUR UNIVERSITY WAS NAMED AFTER" RASHTRASAINT. TUKDOJI MAHARAJ. NAGPUR UNIVERSITY. ! BUT STILL IT IS NOT VERY COMMENLY USED BY ALMOST ALL. IN OUR STATE TOO. ! VERY SAD. ! VERY STRANGE. ! AND OUR GOVT MUST TAKE A VERY STRONG " RULES" TO.ENFORCE THAT. " NAME- CHANGE" !
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम. जय गुरूदेव. असा संत होणे नाही.
मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव । देव अशान, भेटायचा नाही रे । देव बाजारचा भाजीपाला नाही रे ॥धृ॥ दगडाचा देव, त्याला वडराचं भेव । लाकडाचा देव, त्याला अग्नीचं भेव । मातीचा देव, त्याला पाण्याचं भेव । सोन्या-चांदीचा देव, त्याला चोराचं भेव ॥१॥ देवाच देवत्व नाही दगडातं । देवाच देवत्व नाही लाकडातं । सोन्या चांदीत नाही देवाची मात ॥२॥ भाव तिथ देव ही संताची वाणी? आचारा वाचून पाहिला कोणी? शब्दांच्या बोलानं शांति नाही मनी ॥३॥ देवाच देवत्व आहे ठायी - ठायी । मी-तू गेल्याविण अनुभव नाही। तुकड्यादास म्हणे ऐका ही ग्वाही ॥४॥
रचना -राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज
भाऊ.. तुकडोजी महाराज. जापान ला गेले होते.. त्यांचा तो व्हिडिओ अपलोड करू शकता..का..🙏🙏
Right
Supr
महाराजांच्या विचाराची आज गरज आहे
Beautiful composition 💐🙏
राष्ट्र संत तुकडोजी महाराज आज च्या पिढीला या विचाराची खरी गरज आहे
काय सत्य सांगून गेले आपले संत तुकडोजी महाराज नमन आहे त्यांना
जय गुरु
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांना
कोटी कोटी नमन 🙏
महाराष्ट्रभूमी संतांची भूमी
राष्ट्रसंतांच्या चरणावर नम्रपणे दंडवत.
संत तुकडोजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम
केवल सत्य.ही संतमंडळी खरी देव आहेत. सुंदर गायन.
राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांना कोटी कोटी नमस्कार
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मानाचा मुजरा करून त्यांना कोटी कोटी नमस्कार
खरच किती चांगले विचार...कोटी कोटी प्रणाम तुकडोजी महाराज ह्याना
प्रत्यक्ष देवचं 🙏🙏🙏
संत तुकडोजी महाराज खुप छाण गीत
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना शतशत नमन
हे भावगीत माझे अतिशय आवडीचे चे आहे
Lakh salute to Shree Sant Tukdoji Maharaj.
अद्वैत दर्शन या भजनात आहे,मी तु पणाची बोळवण करणे.
तुकडेबा। महाराज। कोटी। कोटी। 🙏🙏🙏🙏🙏
खुप छान अप्रतिम महाराज असे लोक वागत नाही मन प्रसन्न झाले
भाव तिथ देव ही संताची वाणी? आचारा वाचून पाहिला कोणी? -जय गुरुदेव
जयहरी
भाव तिथं देव...ही संतांची वाणी...जर भाव मूर्तीत असेल...तर देव मूर्तीत का नाही?
काय हा आवाज काय त्यामधे भाव 🚩
संत तुकडोजी महाराजांना नमन असो🎉
Atti sunder sadhya chya stiti var agdi fit geet khas karun rajkarani var
अप्रतिम भजन
संत तुकडोजी महाराज की जय
जय गरुदेव
असे गुरुदेव हजार वर्षे होणे नाही, जय गुरूदेव
Maithili Thakur recently sung this beautifully… try listening to it 😇
Yes just wohi sunke idhar aaya ♥️
Waha se hi mein yaha tak aya hu...
Waha se aya direct
Mai bhi
@@mrvermatour same 😇
अमरावतीची आन बाण शान ❤❤❤
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कि जय
Nakkich abhimanachi gost aahe hi tumcha sathi pan te keval tumchichich nahi sampurna maharastra chi shan aahet
सध्या बंटीबबली अमरावतीची घाण आहे
संत तुकडोजी महाराज त्रिवार अभिवादन
Jai mauli❤
Jay shree gurudev ❤🙏🏻
अती सुंदर आणी सत्य
Maharaj tumachy gita barobar khanjaricha avaj god vatathe
प्रणाम
फारच छान असतात तुकडोजी महाराजांची भजनं.मला खुपचं आवडतात ऐ कायदा व अर्थपूर्ण. अशोक बहिरट
... आज संतश्रेष्ठ तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी 💐🙏🙏🙏
संत तुकडोजी महाराज की जय 🙏🙏🌹
People do not try to understand the real meaning of this beautiful bhajan. This is not against of God at all.
No
राष्ट्र संत तुकडोजी महाराजांना मानाचा मुजरा व नमन🙏🙏🙏🙏🙏.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय 🚩🚩🚩🙏🙏🙏
खूप छान
Jay gurudev ❤❤
🚩⚘खुप सुंदर सादरीकरण.
राष्ट्रसंत श्री तुकडोजीमहाराज चरणी कोटी कोटी प्रणाम.
🚩⚘🙏🙏🙏🙏🙏⚘⚘
खूप चांगले भजन.
No one beat this original song
महाराजांना कोटी कोटी नमन 🙏🙏🙏
मैठली च्या गण्या नंतर मी येतो आलो आणि आपण
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गाणे छान विचार छान salutes it'work
Koti koti vandan
आपणास कळविण्यास आनंद होतो कि आम्ही वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची
ग्रामगीता, मराठी व हिंदी भजने लिखित स्वरुपात आपणापर्यंत पोहचवण्यासाठी
Mobile App बनविले आहे. आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा. तुकड्यादास Mobile
App इंस्टॉल करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
play.google.com/store/apps/details?id=com.tukadoji.app
We are extremely haapy to launch a mobile app “Tukdyadas” bringing you
the literature of Rashtrasanta Tukdoji Maharaj which mainly includes
Gramgeeta, Marathi and Hindi Bhajans and Shlok in written form. You can
install the app by clicking on following mobile link.
play.google.com/store/apps/details?id=com.tukadoji.app and
website tukdyadas.in
This is our whole hearted service to take literature of Vandaniy
Rashtrasant Tukdoji Maharaj to society at large.
- Manikrao Dhore, Pravin Rathod , Hemant Dada Tale and Ankush Vilyatkar
हे गीत नक्की कोणी गायले आहे?
Ram Ram
मनी नाही भाव आणि खायला दे पाव ...........
तू गु खा . तुझी लायकी नाही भजन ऐकायची
सत्यवचन
हा महाराजांचा खरा आवाज आहे का
Dagdacha dev nai bolle mala vatta vadaryavha bhev ahai
Vitthal vitthal deva sadguru pai mauli
अर्थपूर्ण अभंग🙏
Sadguru Rashtrasant tukodoji Maharaj ki Jai koti koti naman
Mastch ?
Murtit dev shodhanarya la he gana aeikava.......sun char guruvar cha vrat karate un sasara upashi zopavate 🙏
Dodithe Bhajan aahe gana nahi
तुम्ही मुलांना खेळण्यासाठी विमान किंवा कार दिली असेलच. ती खरी होती का?
मूर्ती पण खेळण्यासाठिच आहे. पण मोठा खेळ. सगुण साकार ते निर्गुण निराकार होण्यासाठीच. प्रत्येक विमान खेळणारा वैमानिक होईलच असे नाही. प्रत्येकाची चिकाटी आणि दृष्टिकोन महत्वाचा असतो.
हा असली राष्ट्रसंतांचा आवाज आहे काय?
Jai Gurudev
Khup Sunder
Original is never get old
छान जय तूकडोजी महाराज
Devach devatva dagdat nahi re💯💙
श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय...🚩🚩
Khupach chhan
koti koti naman
Khup sundar....kiti murkh aahe mi he ha gani aiklyananatar janiv hoto ❤❤❤
Naman
AND NAGPUR UNIVERSITY WAS NAMED AFTER" RASHTRASAINT. TUKDOJI MAHARAJ. NAGPUR UNIVERSITY. !
BUT STILL IT IS NOT VERY COMMENLY USED BY ALMOST ALL. IN OUR STATE TOO. !
VERY SAD. !
VERY STRANGE. !
AND OUR GOVT MUST TAKE A VERY STRONG " RULES" TO.ENFORCE THAT. " NAME- CHANGE" !
खुप सुंदर आहे❤❤❤❤❤❤
कोटी कोटी प्रणाम
Aikat rahavs watt
माना चा मुजरा जय महाराष्ट्र
❤
Truely Saint Tukdoji Maharaj.
लई भारी
Ata santa mahantach yogya marga dakhawteel.
Good
अप्रतिम भक्ती भजन जय गुरुदेव 🌺🙏
Pranam
जय गुरू
Jai satguru
राष्ट्र संत तुकडोजी महाराज 🙏
अप्रतिम
Khup chan
Mani nani bhav sunder bhajan
Khup chan ahe bhajan
सच पर लीखा गीत है.हींदू धर्म वालो पर.
Khup Chan guru ji
Khup chan....
Rashtrasantana Pranam 🌸🙏🙏
Nice
Jai Gurudev🙏🙏🙏🙏
Jai Gurudev
अप्रतिम रचना.👌
सुंदर भजन 💐🙏
लय भारी खुप छान