तुकडोजी महाराज जिवित अस्तानाच्या सर्व व्हिडिओ चे सुधारित संकलन, Tukdoji Maharaj Original Videos
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ต.ค. 2024
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जिवित अस्तानाचे सर्व दुर्मिळ व्हिडिओ सुधारीत स्वरुपात दिलेले आहे. या व्हिडिओ मधे राष्ट्रसंत यांनी कुंभ मेला प्रसंगी केलेले भाषण, कोयना भूकंप परिसर भेट व त्या प्रसंगी गायलेले भजन तसेच मदत कार्य दाखविले आहे.
Dr राजेन्द्र प्रसाद सोबत गुरुदेव सेवाश्रम नागपुर चा शिलान्यास करताना तुकडोजी महाराज तथा 1968 साल च्या श्री गुरुदेव सेवमंडल गुरुकुंज चे दर्शन.
आश्याच सर्व व्हिडिओ चे सुधारीत संकलन आपल्या साठी घेऊन आलो आहोत नक्खी पहा,
जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या "A.K.Brothers Viral " या चैनल ला आत्ताच सब्सक्राइब करा
चैनल लिंक : - / @a.k.brothersviral228
.
.
.
#tukdojimaharaj #GurukunjMozari #TukdojiMaharajLive
.
.
Video Editor : Akash Katore
.
.
जय गुरु
जय गुरु
Thanks for uploading.
जय गुरू🙏🙏🙏🙏🙏
जय गुरुदेव 🙏🏼🕉️🚩💐
जय गुरूदेव
We are lucky to watch this film of tukdoji Maharaj!Thanks!
हरे राम हरे कृष्ण ❤
जय गुरुदेव 🙏🙏🌹🌹
आमचं भाग्य आहे की, आम्हाला ह्या vidivo द्वारे प्रत्यक्ष राष्ट्रसंतांच्या कार्याचं काही चित्रफिती पाहायला मिळते. जय गुरुदेव
धन्यवाद
कृपया लिंक जास्तीत जास्त शेयर करा
निस्वार्थ सेवा
वंदनीय परमपुजयनीय राष्ट संत तुकडाेजी महाराज कि जय हो जयगुरुदेव ।
One needs to see such video to feel the reality of those people and time.
कोटी कोटी प्रणाम 🙏
Ki Jay
इसका प्रचार प्रसार सोना चाहिए.
विडिओ बद्दल धन्यवाद.
आप इस व्हिडिओ को ज्यादा से ज्यादा शेयर करे
Thanks for this video very tine
🙏🙏 jay guru
Jay GuruDev..🙏Jay RastraSant Shri TukdoJi Maharaj.👣.Jay Guru..👏
Original VDO cha theva sangrahi thevlya baddal Aabhaari ahot Ji ..💐
🎬Jo aata Amar raahilch..🪞
🎬Kahi AIR Library la audio-vdo aahet mhane.🪞⚖️🤔.Te hi pahaave shodhun kuni Gurudev premi mandalin ne.👌.Jene karun Vishesh Prachaar-Prasaar hoil🤔🪞🇮🇳🪔⛳ DhanyaVaad.🌷.Jay Hind..🇮🇳Jay Guru..🙏 Bharat..Jay Jagat..
खुप सुंदर
धन्यवाद 🙏
Tukdoji & Gadgebaba Diamonds Of India
जय गुरुदेव
Khup chan video.
जय गुरू
Khup sundar june karyakram takale tyamule babanche darshan ghadle thank you
Shri Gurudev
apratim
धन्यवाद
सच काम कीया जगमे जीसने उसने प्रभु नाम लीया न लीया ।अपने मन काे वश मैं कीया चाराे धाम गया न गया ।
आम्ही आपले खुप खुप आभारी आहोत.
खूप छान काम केलं राष्ट्र संत पाहायला मिळाले तुमच्यामुळे.तुमचे आम्ही आभारी आहोत.जय गुरुदेव
धन्यवाद सर
जय गुरू🙏
अतीशय सुंदर आठवणी मनाच्या भावना जागृत होऊन डोळ्यात अश्रू यावे खूप खूप धन्यवाद ज्यांनी ह्या आठवणी जपून ठेवल्या ❤😊
गुरुदेवाचे अमूल्य ठेवा जतन करून, upload केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
जय गुर
Hridaysparshi ....maharajanna baghun aanandashru rahavat nahit .......The biggest inspiration ,motivation The vandaniy rashtrasant shritukdoji maharaj 🙏🙏jay gurudev
वं.राष्ट्रसंतांचे दर्शन करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले हार्दिक आभार दादा.सस्नेह जयगुरु.
धन्यवाद सर
बस गुरुदेव चरनी एक सेवा माझी
🙏🏻🙏🏻
Maharaj cha pratyakshat darshan karun dile dhanyavad
तुम्हाला आवडल असेल तर कृपया शेयर करा आणि इतरांना पन दर्शन घडू दया
Jay Gurudev baba majri chandrapur
This vido very use long ganatation tys this published u tub
चांगले काम केले राजेंद्र कृष्णराव हजारे चंद्रपूर
धन्यवाद महोदय
तुम्ही सुद्धा या दुर्मिळ व्हिडिओ ला जास्तीत जास्त लोकांनपर्यंत पोहचवा ही विनंती
या दुर्मिळ व्हिडिओ ला जास्तीत जास्त गुरुदेव भक्तांनी पहाव हीच इच्छा
Manapasun dhannywad maharajanch Darshan karun dil
तुम्ही पन मनापासून या व्हिडियो ला जास्तीत जास्त शेयर करा इतरांना पन हा दुर्मिळ व्हिडियो पहन्यास मदत करा जय गुरु
Chan .....Dada.. Khup sundar kam kelet tumhi.... Dhanywad...
तुम्ही पन या व्हिडिओ ला खुप शेयर करा
जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा दुर्मिळ व्हिडिओ पोहोचला पाहिजे
जय गुरु
अगर माैत भी अाय कीसी छन में सकंट पर्वत पराय पड़े तुकडया कहे डरता उसे आेराे का साथ लीया न लीया ।
वंदनीय परमपुजयनीय राष्ट संत तुकडाेजी महाराज कि जय हो जयगुरुदेव ।
जय गुरु
जय गुरु 🙏
जय गुरुदेव 🚩🙏