मैथिली, बचपनकी "तनु"को आजकी "मैथिली"बनानेमे तुम्हारे दादा-दादीका बहुतसा योगदान है,इसलीये मेरी इछा है कि हरेक महीनेमे एक दिन अपने मिथीला गावमे जाके दादा-दादीको प्रणाम करके उनका आशिर्वाद लेना चाहिये ll गाव जाते समय हजारो-लाखोके भीडमे कही तुम्हारे बॉडी-गार्ड (माता,पिता,ऋशभ,आयासि)खो न जाये इसका ध्यान रखना ll
खुप सुंदर... अमराठी असून मुलीनं बाजी मारलीन 🎉
अती सुंदर गायली आहे ❤
Atisundqr
Atyisundargayli
Sase.art.3.❤.
Maticha dev tyala panyacha bhev 🌸
So beautiful: stay blessed Maithili Maa. Radhe Radhe
सैलुट ताई तुम्ही एवढं छान गायले
तुम्ही बाहेरील राज्यातील असून ❤❤❤❤
Maithili u r great singer God bless you beta Marathi gane te pan khup arthpurn u are great
देव आणि भेव मधला फरक निट उच्चार!
Bhav sapdayacha rahila timhala
Barobar😊
Tumcha number
अ मराठी असून चांगल्या प्रकारे अभंग सादरीकरण केले आहे
For your kind info she's not maharastrian ok Ani manapasun aikla tar Chuka disnar nahi
अरे बापरे किती छान म्हणतेस
Nice singing
पहीले जो गायाथा वैसा नही जमा
Khup sundar 🤗😇👌🏻👌
बिहार ची आसुन पण मराठी भजन व गोळणी म्हणते हे विषेस
Very nice singing.
Attempt is appreciated.
गाण्यातला भाव महत्त्वाचा आहे त्यांना मराठी येते किंवा नाही या वादात न पडलेले योग्य
Nice
मैथिली,
बचपनकी "तनु"को आजकी "मैथिली"बनानेमे तुम्हारे दादा-दादीका बहुतसा योगदान है,इसलीये मेरी इछा है कि हरेक महीनेमे एक दिन अपने मिथीला गावमे जाके दादा-दादीको प्रणाम करके उनका आशिर्वाद लेना चाहिये ll गाव जाते समय हजारो-लाखोके भीडमे कही तुम्हारे बॉडी-गार्ड (माता,पिता,ऋशभ,आयासि)खो न जाये इसका ध्यान रखना ll
Far sundar bhajan
देव शब्दाला भेव म्हणून उच्चार केला आहे ताई तेवडी सुधारणा करा 🙏🤗
Very very very very nice
खूप छान
Mast
सुंदर चाल.
👏 👏 👏 👏 👏 👏 👏
Song lyrics plz
Verry nice to hear
Gurudev wani !
Nice I like you
बहण मैथिली,
आपका प्रोग्राम मै पूना मे रखना चाहता हूं. उसके लिए क्या करना पडेगा?
🎉
दोन्ही वेळेस भेव असं म्हटलं गेलं... ती अमराठी आहे त्यामुळे ते क्षम्य आहे 😂..
भेव, बरोबर आहे. मूळ अभंगात भेव च आहे.
व-हाडी भाषेत भय ऐवजी भेव आहे. संत तुकडोजी महाराजांनी लिहिलेला आणि गायीलेला अभंग आहे. अतिशय सुंदर.
Apratim
Uchhar chukiche. Marathi Shika.
Mast