Jagannath Puri मंदिराच्या या काही इंट्रेस्टिंग गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का ? BolBhidu
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- #BolBhidu #PuriJagannathMandir #mystery
ओडिशाच्या पुरीची जगन्नाथ यात्रा जगभरात प्रसिध्द आहे. शेकडो वर्षांपासून हा सोहळा खूप गाजावाजा करत साजरा केला जात असतो. देश विदेशातून लाखोंच्या संख्येने भाविक, पर्यटक या यात्रेला हजेरी लावत असतात, इतकं जगन्नाथ पुरी फेमस आहे. याला कारण आहे या मंदिराबद्दल आणि भगवान जगन्नाथ यांच्याबद्दल सांगितल्या जाणाऱ्या गोष्टी.
या धार्मिक स्थळावर लोकांची इतकी आस्था असण्यामागे याठिकाणाशी जोडलेले वेगवेगळे रहस्य आहेत ज्यांचा ज्याला भगवान जगन्नाथ यांची माया म्हणून भाविक बघतात. म्हणून काय आहे जगन्नाथपुरीबद्दलचे हे इंटरेस्टिंग फॅक्टस? जाणून घेऊया.
The Jagannath Yatra of Puri, Odisha is famous all over the world. For hundreds of years this ceremony has been celebrated with much fanfare. Lakhs of devotees and tourists from all over the country attend this yatra, so Jagannath Puri is famous. This is because of the stories told about this temple and Lord Jagannath.
The reason why people have so much interest in this religious place is because of the various mysteries associated with the temple which the devotees see as Maya of Lord Jagannath. So what are these interesting facts about Jagannathpuri? Let's find out.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
ह्याच विडिओ ची वाट बघत होतो फार दिवसांपासून, बोलभिडू धन्यवाद
भाग्य त्या जेष्ठ पुजाऱ्यांचे...जे देवाच्या ह्रदयाला स्पर्श करु शकतात. 🙏🙏🙏
दुर्दैव पण कधी बघू शकत नाहीत
मी विष्णूभक्त आसून माझीही खूप इच्छा आहे या तिर्थ स्थळाला भेट देण्यची भगवान जगन्नाथ माझी मनोकामना पूर्ण करोत🙏🙏🙏
माझी पण जायची ईच्छा आहे
भगवान जगन्नाथ पहायची🙏🏽
Maji pn iccha ahe majya baba la bhetayachi ❤
भगवान जग्गनाथ हे दुसरे कोणी नसून भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा मोठा भाऊ बलराम आणि त्यांची लहान बहीण सुभद्रा आहेत.
एकदम बरोबर 💯👏
भावा श्री जगन्नाथ महाराज हें दुसरे कोणी नसून देवाधी देव महादेवांचेच दुसरे रूप आहेत🙏
@@nandgaonkr bhagwan Vishnu che roop ahet.
Mahadeva che roop aste tar sobat balram (sheshnaag) ani yogmaya mhnje subhadra hyanchya murtya ka astya ?
@@barbarik1942 मित्रा, खर आहे त्याचं, आता जी सुभद्रा म्हणून दाखवली जाते, ती विमला देवी आहे आणि ते एक शक्तीपीठ आहे, ह्याला संदर्भ आहे दुर्गा पुराण.
जगन्नाथ हे भैरव आहेत
एकदम 100% बरोबर
❤❤ हरे कृष्णा ❤❤
जय जगन्नाथ महाप्रभु !!
🚩🚩🚩🚩🚩
जिथं विज्ञान संपत तिथून आध्यत्म सुरू होतं। जय जगन्नाथ । श्री स्वामी समर्थ । 🙏
Ghanta🤮🤣🤣
😂😂
Science हे जगाला सत्य सांगत तर अध्यात्म हे माणसाला समाधानी आयुष्य जगण्याची ऊर्जा देत
जिथे विज्ञान संपते, तिथून अंधश्रद्धा सुरू होते!
@@matsukayamamoto मी मान्य करायला तयार आहे पण त्याआधी तिथे जाऊन तुम्ही सिद्ध करून दाखवा ना की अंधश्रद्धा आहे म्हणून विज्ञान इथे कमी पडत आहे त्याला आज पर्यंत हे कोड उघडता आलं नाही
कदाचित् कालिन्दी तट विपिन सङ्गीत तरलो
मुदाभीरी नारी वदन कमला स्वाद मधुपः
रमा शम्भु ब्रह्मामरपति गणेशार्चित पदो
जगन्नाथः स्वामी नयनपथ गामी भवतु मे ॥🙏🚩🤗😢
खरच खूप छान आहे मंदिर. मनाला खूप शांती आणि समाधान मिळते श्री जगन्नाथ प्रभू च्या दर्शनाने. प्रतेक हिंदूनी आयुष्यात एकदा तरी प्रभू चे दर्शन नक्की घ्यावे असे मला वाटते.
I am Muslim but also believe in hindu culture and faith 🙏🙏😇.
🙏
🚩🚩🚩🚩
We need muslim like you brother.
dheere bol....nahi to sir tan se juda....
Are bhai Sabhi Indian muslim HINDU hi thhe...
मी एके दिवशी नक्की याला भेट देणार आहे....
सर्वाची इच्छा पुर्ण होवो हि प्रार्थना🙏
भारी माहिती सांगता तुम्ही....
जवळ जवळ काहीच माहीत नसलेल आणि कर्यसिटी असलेल्या गोष्टी ची माहिती मिळेते.....
खूप thank you....for great information...
आपल्या सर्वांचे म्हणजे हिंदूंचे तीर्थक्षेत्र आहे जगन्नाथ पुरी... 🚩 सर्वांनी ayushat एकदा तरी जाऊन या नक्की... 🚩 4 धाम यात्रा 🚩 🚩 हिंदुराष्ट्र 🚩
Wa wa wa kiti gandu lok ahet aplya deshat...mhne murti bdltana kon bgitl tr mrto...arr dev ahe ka bhut ahe ...kay chutyapna 🤣🤣🤮🤮
जय जगन्नाथ 🙏🚩
🚩🚩ॐ नमो जगन्नाथाय नमःहरिहराय नमः गुरुदेवदत्त प्रसन्न श्री गणेशाय नमः श्री महालक्ष्मी प्रसन्न❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🚩🚩
In near future I would like to visit jagannath temple with my parents and family. I was waiting for this video, nicely explained keep it up🙏👍
जयश्री जगन्नाथ की जय कोटी कोटी नमन मला तुमच्या तीर्थक्षेत्र यायची खूप इच्छा आहे
🙏 ओम नमो भगवते वासुदेवाय न:म 🙏
जय जगन्नाथ 🕉️🚩🙏
हे असे मंदिर आहे की इथे फक्त पवित्र लोकांनाच प्रवेश दिला जातो.. भगवान जगन्नाथ हे आदिवासींचे कुलदेवता आहे... इथे कसलाही
जातिभेद , धर्मभेद सुरुवातीपासून होत नाहीत..
साक्षात भगवान कृष्णाचे हृदय इथे विराजमान आहे... म्हणून मला हा तीर्थक्षेत्र खूप आवडतो
जय जगन्नाथ 🕉️🚩🙏
Swata jatibhed karaycha ani dusryana nave thevaych, kas jamta tumhala
It's not just Char Dham or Char Dham Yatra it's the symbol of Hindu Unity and vast spread of Hinduism.
Jai jagannath 🙏
Hare Krishna 🙏
Har Har Mahadev 🙏
हो मी मागच्या वर्षी दोन वेळा जगन्नाथ पुरी ला दर्शन केले आहे.जय जगन्नाथ 🙏
झेंडा बद्दल जे सांगतात ते खरंच आहे का
तो झेंडा हवेच्या विरुद्ध दिशेला फडकतो
जय श्री जगन्नाथ प्रभू.....
मूर्तीचे लाकूड निवडण्याची पद्धत पण रहस्यमयी आहे
Ky aahe
🚩🚩ॐ नमो वासुदेवाय नमः🚩🚩
मला दोन वेळेला योग आला दर्शनाचा,आणि दुसऱ्या वेळेला झेंडा बदलताना मी पाहिला आहे
कमी वेळात आणि छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद..!!
छान सादरीकरण..!!
Incredible Bharat...Jay Hind!!
भाग्य त्या जेष्ठ पुजाऱ्यांचे...जे देवाच्या ह्रदयाला स्पर्श करु शकतात
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया !!!
तुम्ही दिलेली माहिती ऐकून खूप छान वाटलं 🙏🙏आणि हो इथे जायची माझी सुद्धा इच्छा आहे... 🙏
आम्ही ४नोव्हेंबरला जगन्नाथ पूरी जात आहोत.त्याविषयी आधी माहिती मिळाल्यामुळे दर्शनाची ओढ लागली.जय जगन्नाथ पूरी.
ताई कैलास पर्वता बद्दल एक व्हिडिओ बनवा please 🙏
Yes Yes ✅✅👍
Ho me ethe Bhet dili aahe. Ethli Rathyatra khupch Popular ahe. Ethe Faqt Hindu lokannach pradesh dila jato. Khup chhan mandir aahe. Samudra pasun thode lamb aahe. Jai Jagannath Swami 🙇⛳️🙏
गोष्टी खऱ्या आहेत ताई.. पण इथे प्रसाद आज बनवतात आणि भाविकांना तो दुसऱ्या दिवशी पैसे घेऊन खायला देतात.. डाळ खराब झाली होती जेव्हा आम्ही खात होतो. जेवणाची चव छान होती पण ते ज्या दिवशी बनवलं तेव्हाच भाविकांना दिल तर खूप बरं होईल.. आणि तिथे पैसे टाकायला दानपेटी नाही तर पुजरीची थाळी होती आणि त्यात पैसे टाकले की ते सरळ पुजरीच्या धोरत सामोरा समोर घुसवले जातात.. आणि ते बघून जर तुम्ही थाळीत पैसे नाही टाकले तर पुजरीच सरळ तुम्हाला तोंडावर बोलतो... देवांनी एवढं देऊन पण ह्यांना भिक लागली आहे... हे असं 55 वयाच्या बाई ला बोल गेल. आता नेमक पुजारी पैसे का घेतो हे काही ठाऊक नाही.. पण एकाच वेळी 4पुआजरी तिथे ताठ च घेऊन उभे होते..may they will give this to safe hand i don't know. हा पण अनुभव चांगला होता
Tithe pujari paise magtat Karan Tyanna dusra kahi income source ch available nahi tya state madhe . Dyayche ki nahi he aaple choice
Pratyek lok apaplya marzi ne dyava ,jevdha ka hoina. Bhakti cha mol karu naye tya lokaani pan
😮
Khup wait anubhav aalay naivedya Ani pujari yancha.😢 Pan mandiat Ani parisarat khup mansik shantata milate.
He ekdam khar aahe......aaplyakde jase ranget darshan hote tse hot nahi ...khup chengrachengri hote darshanals
Kalach mi jagannath puri la jaun kharach khup masta aani Sundar mandir ahe pan tikdche panda pandit khup lot martat tyachyapasun lamb rahva bas Jai jagannath 🙏
Well done News Information 🙏🙏🙏🙏🙏🙏Marathi News 👍👍🙏🙏🙏Jagannath puri Odisa 🙏👍
जायची ईच्छा आहे पण ते आमच्या हितल्या सातपुते संजू दा मुळे राहून गेल ह्या वर्षि 😊😊😊😊
असे जुनी मंदिरांची माहिती सांगा बोल भिडू 🙏🙏 जे लोकांना माहीत नाही ते
आदमापुरचे सद्गुरू संत बाळूमामा यांच्या विषयी एक व्हिडिओ बनवा.
कोण बाळूमामा? बाळूमामा सरखा भारतातील प्रत्येक विचलीत एक संत आहे. जगन्नाथ धाम हे चार धामांपैकी एक आहे जे मोक्षासाठी आहे. एकाच दिवशी एका धामला भेट देणाऱ्या १० लाख लोकांची तुलना कशी करता येईल?
@@tamals22 तसं पाहिलं तर बोल भिडूने राजकारण्यांवर देखील व्हिडिओ बनवलेत मग त्यांची तुलना जगन्नाथ धामाशी होऊ शकते का
Yes definitely i wish to visit Shree Dham
Jai shree Puri jagannath swamiye namah
हो नक्की चं इच्छा आहे जायची ❤🙏🏻💐
Jay Jagannath
Pure goosebumps
We goes back year & find out it. Very interesting story about it. *Jay Jaganathpuri*
Jai Jagannath 🕉️
सहा महिनेच झाले मि जगन्नाथ पुरी ला जाऊन आलो मंदीर खूप छान आहे
हरे कृष्णा
हो ma'am मला एक दिवस जायचय जगन्नाथ पुरी ला...तुम्ही ज्या पद्धतीने या विडिओ मधे माहिती दिली त्यामुळे अजून उत्सुकता वाढली... पण एक प्रश्न पडला ma'am या मूर्ती आल्या कुठून ?
Murti ghadavalya jatat
Mahendra Ghuge Number dya Tumcha
Bhagwan Jagannath holds a Heart of Bhagwan Shri Krishna.
Khup wait kel ya video sathi
Please make a video on Sree Padmanabhaswamy Temple also
माहिती ऐकून कधी इथे जाऊ असं वाटू लागलं,अविश्वसनिय अनुभव ❤
जगन्नाथ स्वामी नयन पथ गामी भव तुमे 🙏
🌺जय जगन्नाथ प्रभू 🌺
खूप सुंदर माहिती दिली मॅडम
Good evening everyone
Ajun afternoon chalu ahe
जय जगन्नाथ
Hare Krishna 🙏🌍
हरी बोल जय लक्ष्मीजगन्नाथ
खूप सुंदर माहिती होती...अशीच माहिती बाबा बर्फानी अमरनाथ यात्रेविषयी सांगा...
Ho iccha ahy khup.🙏🏻
Jagannatha svami nayanapata dhami namo tame🙏 जय जग्नात 🙏
खूप छान माहिती दिले आपण.
I am from odisha Jay Jagannath
Jay Jagannath Baldev Subhadra Maiyya Prabhu Sudarshan Ki jay 🙏❤️❤️❤️❤️❤️
Thank you for sharing this historical facts
जय जगननाथ भगवान 🙏🏽🙏🏽
Jay Jagannath 🙏💐
जय भगवान जगन्नाथ की जय 🙏
Jai shree vishnu
Jai jagannath🙏
जय जगन्नाथ ❤️
Jai Jagannath
Ho jayche
Khupch Chan mahiti
Janaychi echy aahe
जय हिंदुत्व ❤️🙌
Thank ya mahiti badal
mi khup javal kam karto puri pasun
Ekda tari visit karnar
Khup chan ahe mahiti
जय श्री कृष्ण 🙏
खुप खूप धन्यवाद ... 🙏
जय श्री कृष्णा 💜🙏🙏
Jay jaganath maharaj ki jay
Mi jaun alo ahe it's true
Alarnathach darshan zal
Nice but
🤗 जय महाराष्ट्र
मंदिराला एक दिवस नक्कीच भेट देवून भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घ्यायची इच्छा आहे.
Jaggnath baba nahi te shri bhagwan Krishnach ahet
@@amrutakhot01 ok Sorry
@@pl9877 it's ok. But you should know that jagannath Is one another name of lord Krishna
@@amrutakhot01 yes
गाड्यांवरील नंबर कसे ठरवले जातात
या विषयावर व्हिडिओ बनवा
जाण्याचि तर खुप ईच्छा आहे
जय जगन्नाथ 🙏
Very deep research, Hats off Bol Bhidu!
जय जगन्नाथ महाराज
वैष्णवी तू खूपच छान दिसतेस
मी जाणार आहे 🙏
मी ओडीसा येथेच् राहतो खूप वेळा गेलो आहे
Dhvaj kiti vajata badaltat
Kedarnath temple var video banva 🙏
मला दर्शनाची फार इच्छा
🌹🌷 Jai Jagannath 🚩🚩🌷🌹
कोणार्क मंदिरावर सुद्धा एक video बनवा..
काही गोष्टी रहस्यमय आहे पण काही गोष्टी आहे ते तुम्ही प्रत्यक्षात गेल्यावर तुम्हाला मी कमेंट पण दिलं त्यातून फक्त तीस टक्के सत्य आहे
हो मला पुरी ला श्री जगन्नाथ स्वामींच्या दर्शनाला जायचं आहे,,
निसर्ग हाच परमेश्वर
Mazya commentar var video banvalyabaddal dhanvad
Jay shree krishna🙏
बाळूमामांवर पण व्हिडिओ बनवा ना ❤️