" वाईट मुली असतात or मुली ही फसवतात " हे देखील खुपश्या लोकांना पचत नाही ही खरी शोकांतिका आहे धन्यवाद आजी , तुम्ही खूप rational आणि realistic solution दिलं ❤️
आजी तुम्ही खूप छान सल्ला दिला पण मुली आजकाल लग्नाच्या अगोदर कशा आहेत हे ओळखणे खूप अवघड आहे. लग्नाच्या नंतर त्या बोलल्या प्रमाणे नवागता विरुद्ध वागतात आणि चांगल्या मुलाचे आयुष्याची वाट लावतात.
Very good advice for young people. I followed all the steps without consciously knowing them at that age and today at 73 I am very happy in my life. Thanks.
खूपच महत्वाची माहिती सांगितली..आजच्या काळा साठी अगदी योग्य माहिती दिलीत.मुली नोकरी करतात व स्वच्छंद वागतात.अशा मुली लग्ना नंतर बदल स्वीकारत नाही..बरं केल नेमक्या गोष्टी सांगितल्या..धन्यवाद mam..👌👌👍
Nokari karnyat ani swachhand vaganyat kay chukicha ahe ??? Tumhala gulam suna pahije astat .. itha bas tiha uth mhanayla.. sune la control karta yet nahi mhanun trass hoto kahi baykana
अतिशय महत्वाचे बोल आजी🙏🏼 आजच्या काळात तुमच्या सारख्या स्त्रियांनी हे बोलणे आणि येणाऱ्या पिढीला मार्गदर्शन करणे खूप खूप महत्वाचे आहे🙏🏼 अश्याच मार्गदर्शन करत राहा तुम्हाला उत्तम स्वास्थ्य आणि आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.🙇🏻🙏🏼
खूप छान अजून एक सांगू इच्छितो की लग्नात मुली ला खूप सोने घालू नये. जर लग्न फसले तर स्त्री धन मध्ये आपण ते गमावतो. आपल्या व आपल्या आईबाप चां पैसा अश्या मुली वर वाया घालून नये. स्वतःच्या अनुभवातून सांगतो आहे स्वामी कृपा मी सुटलो अश्या नात्यातून सुखरूप.
खूप महत्वाच्या गोष्टी सांगितल्या ताई हे सगळे ऐकून काही गोष्ठी केल्या तर पुढील त्रास टाळता येईल Mule पाहिले या गोष्ठी कडे दुर्लक्ष करतात आईवडील देखील होईल सगळे नंतर व्यवस्थित या आशेने राहतात पण पुढे एक एक प्रसंग उभे राहिले की कळते तेव्हा कळते
आपले विचार खुप चांगले आहेत पण आजकाल हे विचार कोणी च करत नाही मुलीना फ्रीडम असल्याने मुलीना बंधन राहिले नाही म्हणून घटस्फोट सुध्दा वाढलेत आजकाल ची पिढी तडजोड करायला तयार नसते
असे-तसे कितीही पाहून केले तरी दोन्ही कडून चा सुखाचा बुडबुडा बरेच वेळा फुटतो त्या मुळे आजकाल बरेच ठिकाणी मुले व मुली लग्न न करता एकत्र रहातात व अंदाज घेतात ते समाजमान्य होतांना दिसत आहे काही समाजात तर मैत्री कोठेही करा परंतु लग्न स्वताचे समाजात करा असा नियम आहे
काही मुली आई वडलांशी इतक्या attached असतात कि त्या सासरच्या कधीच होत नाही. प्रेम असावे पण आता लग्न करून आपण दुसऱ्या कुटुंबात आलेलो आहोत हे ध्यानात घ्यावे. नाहीतर लग्न चं करू नये.बसावे आई बापाची सेवा करत.उगाच हो ला हो म्हणून एखाद्या चांगल्या कुटुंबाचे वाटूळे करू नये
मुलाने सुद्धा सतत फक्त आईवडीलांची बाजू घेऊ नये. जितकी मुलगी आणि पालकांची एकमेकांशी जवळीक बरोबर नाही. तशीच मुलगा आणि त्याच्या आईवडीलांची सुद्धा नाही. ती मुलगी तुमच्यासाठी आपल्या माणसांना सोडून आली आहे. तेव्हा मुलाने सुद्धा आपल्या माणसांना सोडून संसाराकडे लक्ष द्यावे 💯👍🏻
@@GAW0711 ekunch kuni lagn Karu naye.... Venezuela deshat bagh mule hotat pn lok lagn karat nait...bayka Bina wadilanchya mulana sambhalat aahet Venezuela madhe
मुळात आजच्या जमान्यात बायको आणली की सर्व जबाबदारी सुनेची झाली,तिने घरची सर्व जबाबदारी घेतली पाहिजे हे विचारच चुकीचे आहेत.मुलाचे आईवडील ही पहिली मुलाची जबाबदारी आहे मग सुनेची.
खूप छान सल्ला दिला तरुण लग्न करू इच्छिणाऱ्या मुलांना . कारण हल्ली चांगल्या विवाहित पुरुषांचाच बायका छळ करत आहेत . पुरुषांकडून स्त्रीयांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत . पुरुषाचं कर्तव्यचं आहे म्हणून त्याच्याकडून अवास्थव अपेक्षा केल्या जातात . सगळ्याचं स्त्रीया वाईट आहेत असे नाही . पण तुमच्या पिढीपेक्षा आताच्या पिढीत स्त्रीया खूप आक्रमक भूमिका घेताना दिसतात . चांगल्या मुलाला चांगली मुलगी मिळेलच असे नाही तर चांगल्या मुलीला चांगला मुलगा मिळेलचं असेही नाही . शेवटी ही लाटरी आहे . पण तुमच्या सल्या प्रमाणे मुलांनी किंवा मुलींनी स्थळ पाहताना तुमचे मुद्दे लक्षात घेऊन मगच होकार किंवा नकार दिला पाहिजे .
Lagna karnyasathi yevdha shodh yevdhi satarkta tyanantar yevdhya javabdarya angavar odhun ghyaychya. He sagla karun pan jar sagla phasla tar he lakshat yeta ki apan lagna kela kashala? Majha prashan hach ahe ki LAGNA KA KARAYCHAY APLYALA? he swatahla vichara ani tyachyavar paryay kahi ahe ka check kara ani magach tharva. Me majhya mitrana baghitlay tyani hach nirnay ghetla ani aaj te sukhi ahet. Kuthlihi atirikta javabdari tyanchyvar nahi ani aaj foreign trips pan kartat with enjoyment. Kautumbik sukh nasel kadhitari khanta vatat asel pan tyasathi lagna karaycha? He koni sangitla.
Ao tichya maher chya ghar chya n shi ti bhandali tar tyat kay evdh, thodifar kurbur vadvivad saglya muli n che astat ghara madhe ladalada madhe. Yat sasar chya shi ti kas wagel yacha kay sambandh.
all girls having good qualifications are born before 1960. After 1960 percentage of good quality girls diminishing. In 2024 hardly 2 Percent Girls left who have good qualifications for marriage. Like America Divorce cases will rise in coming years.
" वाईट मुली असतात or मुली ही फसवतात " हे देखील खुपश्या लोकांना पचत नाही ही खरी शोकांतिका आहे
धन्यवाद आजी , तुम्ही खूप rational आणि realistic solution दिलं ❤️
Thank you. Please share the videos in your group
मला वृद्ध लोकांच्या गोष्टी ऐकायला खुप आवडत. खुप अनुभवाचा खजिना असतो यांच्याकडे❤
Thank you. Please share the videos in your group
आजी तुम्ही खूप छान सल्ला दिला पण मुली आजकाल लग्नाच्या अगोदर कशा आहेत हे ओळखणे खूप अवघड आहे. लग्नाच्या नंतर त्या बोलल्या प्रमाणे नवागता विरुद्ध वागतात आणि चांगल्या मुलाचे आयुष्याची वाट लावतात.
Thank you
Thank you share your videos
कुंडली मधे सर्व दिसते 😅
Take legal action
@@radhanirgudkar6339 आणि मुलगे ही
मुलगी स्वतःच्या आईवडिलांशी कशी वागते, हे मुलाकडच्यांना कसं कळणार?
काही तासासाठी चांगलं वागायचं नाटक कुणीही करु शकतं!
असू शकते. Thank you
जेव्हा मुलगा मुलगी भेटतात , 2-3 वेळा भेटल पाहीजे -तेव्हा मुलीचे आई वडील आणि भाऊ बहीण यांच्याधी कसे संबंध आहेत , हे विचारुन अटकळ येऊ शकते .
aaji bajuchya ,gavatil lonkashi mulichi chaukashi karaychi te sangtat.
Very good advice for young people. I followed all the steps without consciously knowing them at that age and today at 73 I am very happy in my life. Thanks.
Thank you. Please share the videos in your group
खूपच महत्वाची माहिती सांगितली..आजच्या काळा साठी अगदी योग्य माहिती दिलीत.मुली नोकरी करतात व स्वच्छंद वागतात.अशा मुली लग्ना नंतर बदल स्वीकारत नाही..बरं केल नेमक्या गोष्टी सांगितल्या..धन्यवाद mam..👌👌👍
Thank you
Nokari karnyat ani swachhand vaganyat kay chukicha ahe ???
Tumhala gulam suna pahije astat .. itha bas tiha uth mhanayla.. sune la control karta yet nahi mhanun trass hoto kahi baykana
Thank you
@@mswr3351स्वच्छंदपणा स्वतःच्या आयुष्यात करावा.. मुलांच्या आयुष्याशी खेळायचा अधिकार मुलींना नाही.
अतिशय महत्वाचे बोल आजी🙏🏼 आजच्या काळात तुमच्या सारख्या स्त्रियांनी हे बोलणे आणि येणाऱ्या पिढीला मार्गदर्शन करणे खूप खूप महत्वाचे आहे🙏🏼 अश्याच मार्गदर्शन करत राहा तुम्हाला उत्तम स्वास्थ्य आणि आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.🙇🏻🙏🏼
Thank you. Please share the videos in your group
खूप छान अजून एक सांगू इच्छितो की लग्नात मुली ला खूप सोने घालू नये. जर लग्न फसले तर स्त्री धन मध्ये आपण ते गमावतो. आपल्या व आपल्या आईबाप चां पैसा अश्या मुली वर वाया घालून नये. स्वतःच्या अनुभवातून सांगतो आहे स्वामी कृपा मी सुटलो अश्या नात्यातून सुखरूप.
Changlya muli nahi aahet aata aani ekhad dusri asali tari ticha kay fayda tya pan chukichya mansashi lagn kartat.. shivay kayade hi bhyanakar aani eka bajune aahet... mulansathi lang mhanje ek prakarchi bhitich aahe..
Thank you
Very true...
Very true
100%
आपले निरीक्षण सूक्ष्म आणी समाजउपयोगी आहे........ या काळात हे सर्व नीट बघितले पाहिजे..... त्यामुळे अनेक काडीमोड वाचतील
Thank you . Please share the videos in your group
सध्या च्या सत्य परिस्थिती वर आहे हा video🙏🙏खुपच छान आहे. आणि जे आपण बोलत आहात ते अगदी खरे आहे. नमस्कार.
Thank you. Please share the videos in your group
खूपच छान🙏 अगदी वेगळा आणि उपयुक्त विषय हाताळलात. धन्यवाद 🙏🙏
Thank you
आपले बोल अनुभवाचे आहेत छान ❤
प्रत्येकाच्या कर्मा प्रमाणे सर्व घडते.त्यासाठी स्वताचे कर्म ठिक ठेवा❤ सर्व ठिक होईल ❤
Correct. Thank you. Please share the videos in your group
आई वडीलांनी कशा प्रकारच्या मुलाशी आपल्या मुलीचे लग्न करू नये, याच्यावरही व्हिडिओ बनवा, प्लीज
हो नक्की बनवते. उद्या Thank you
😁👍
Thank you
@@nivasowani baykochya bhawala kiti waya paryant sambhalu aata 32 age aahe tyache
Jo lagnach kharch karnar nahi.
खरी गोष्ट आहे. मुलांनी पार गुढघे टेकले आहेत. खर तर त्यांनी या गोष्टींचा विचार करायला हवा.
खूप महत्वाच्या गोष्टी सांगितल्या ताई हे सगळे ऐकून काही गोष्ठी केल्या तर पुढील त्रास टाळता येईल
Mule पाहिले या गोष्ठी कडे दुर्लक्ष करतात
आईवडील देखील होईल सगळे नंतर व्यवस्थित या आशेने राहतात पण पुढे एक एक प्रसंग उभे राहिले की कळते तेव्हा कळते
Thank you
Thank you
Nice video. Namaskar.🎉🎉.sanjay upasani sangit.
Kash ha video me 5 years back pahila asta kinva tumhi banvala asta tar aaj mala jo prachand tras hot aahe to zala nasta
Thank you
Tu ektach nahis hya jagat
Feel sorry for you brother...pls come out of toxic relationship
घरामध्ये माझ्यासाठी मुली पाहणे सुरु आहे….आज्जींचा video अगदी वेळेत मिळाला…. 🙏
Thank you.All the best. Please share the videos in your group
Mulinna ajkal kahich jababdari Nako , fakta swachhanda ayushya pahije
Thank you
Ani property madhe hissa.gharacha n daravar tencha navachi nameplate
धन्यवाद आजीबाई 🙏..एक मुद्दा Add करायला हवा होता तो म्हणजे 'पुण्यात राहणार्या मुली ' सोबत लग्न करू नये..नाहीतरी जिंदगी बरबाद आहे!
Thank you. Please share the videos in your group
😊😊
😀
बरोबर निरीक्षण आहे
Keep playback speed at 1.75x
Thanks me later
Khup chhan salla aai thank you ❤
Thank you . Please share the videos in your group
अहो आजी कसे कळणार कि मुलगी आई वडिलांशी घरामध्ये कशी वागते.
Thank you. जरा माहिती काढायची
Indirect question विचारायचं अन् observe करायचं
हे असं सांगणं खूप सोपं असतं पण प्रत्यक्षात अनुभव फार वेगळा येतो.
Thank you. तुमचा अनुभव सांघा please
आताच्या मुली लग्नानंतर नेहमी मैत्रिणीशी connect असते. नवऱ्याला किंमत देत नसते
Good information regarding marriage ❤❤❤❤
Thank you
khupch chhan mahiti dili pn ushira mahiti milali mla
Thank you
Very nice video..start to finish everything explained in simple manner
Thank you. Please share the videos in your group
छान विषय निवडलाय, गरज आहे त्याची.
Thank you. Please share the videos in your group
धन्यवाद तुमचे ....फार महत्वाच्या टिप्स दिल्यात तुम्ही ❤
Thank you
Khoop chan salla dilat aaji thank you
Thank you. Please share the videos in your group
खूपच छान विडिओ आजी, धन्यवाद 🙏
Thank you. Please share the videos in your group
Mi aajila gheun janar mulgi baghaysathi....best decision 👍😅
Thank you
Kup informative video ahe ajjchya generation sathe kup useful ahe ❤❤
Thank you. Please share the videos in your group
आपले विचार खुप चांगले आहेत पण आजकाल हे विचार कोणी च करत नाही मुलीना फ्रीडम असल्याने मुलीना बंधन राहिले नाही म्हणून घटस्फोट सुध्दा वाढलेत आजकाल ची पिढी तडजोड करायला तयार नसते
Thank you
Khupach upyukta information ahe ❤
Thank you. Please share the videos in your group
thanks for great lessions
Khup chaann advice. Parantu baryach Vela hya goshti lagna nantar kaltat 😂
लग्न करूच नका,
करायचे आहे तर पनिग्रहन म्हणजे काय जाणून घ्या,
प्रेम याचा लग्नशी काचीच संबंध नाही,
नर्मदे हर,
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त...
🎉🎉🎉❤❤❤
Thank you. Please share the videos in your group
लग्न केले तर काय बिनसले तर कायद्याने जाताना आई बापाला ईस्टेटीत कटकट होते व विनाकारण बरीच लोक डिस्टर्ब होतात😞
Thank you
धन्यवाद दादी 😊🙏
Thank you. Please share the videos in your group
कितीही सल्ले घ्या, कोणाकडूनही घ्या, ज्याच्या आयुष्याचं खोबरं व्हायचं असेल तर त्याला कोणी थांबवु शकत नाही. 😂
Thank you aai 👍
mast khoop koop Dhanawad
Thank you. Please share the videos in your group
कॉलेज chya विद्यारथ्यासाठी वीडियो बनवा एक
Thanks for the video. Pl tell which boy also you should not get married
काकू नमस्कार,
कोणत्या मुलाशी लग्न करू नये त्याचा ही विडिओ बनवा
असे-तसे कितीही पाहून केले तरी दोन्ही कडून चा सुखाचा बुडबुडा बरेच वेळा फुटतो त्या मुळे आजकाल बरेच ठिकाणी मुले व मुली लग्न न करता एकत्र रहातात व अंदाज घेतात ते समाजमान्य होतांना दिसत आहे काही समाजात तर मैत्री कोठेही करा परंतु लग्न स्वताचे समाजात करा असा नियम आहे
Thank you
लिव्हिंग का?
रूप maintainace charge भरणारा असेल
तर च रुप टिकू शकत हे लक्षात घ्या
Thank you
Please share the videos in your group
काय अर्थ याचा ⁉️⁉️
अनुभवी माणसांचे असे बोल मार्गदर्शक नक्कीच.
Thank you. Please share the videos in your group
Beautifully said.
I wish you a longgggggg life Aai Saheb❤
Thank you. Please share the videos in your group
बहुतेक मी बिन लग्नाचा राहतोय, कारण पोरी तशया राहिल्यात कुठं
Thank you
Same vichaar. Lagnach nako. Khup saral soppe asle ki nako tevdha traas hoto swatahchya jeevala, tya peksha te lagna hi nako ani bakiche kahich nako. Vatle tr mule anaath ashrama mdhn dattak ghetli tr tya ekhadya bechaarya baala la ghar tri milte premache.
@@krishnavii7529 baro bar bhau all
Thanks 🙏
Thank you
Thank you Aaji
Thank you beta. Please share the videos in your group
khup chaan watle
Thank you. please share the videos in your group
khup dhyawaad aaji!
Thank you.plz share the videos in your group
काही मुली आई वडलांशी इतक्या attached असतात कि त्या सासरच्या कधीच होत नाही. प्रेम असावे पण आता लग्न करून आपण दुसऱ्या कुटुंबात आलेलो आहोत हे ध्यानात घ्यावे. नाहीतर लग्न चं करू नये.बसावे आई बापाची सेवा करत.उगाच हो ला हो म्हणून एखाद्या चांगल्या कुटुंबाचे वाटूळे करू नये
Correct. Thank you. Please share the videos in your group
मुलाने सुद्धा सतत फक्त आईवडीलांची बाजू घेऊ नये.
जितकी मुलगी आणि पालकांची एकमेकांशी जवळीक बरोबर नाही. तशीच मुलगा आणि त्याच्या आईवडीलांची सुद्धा नाही.
ती मुलगी तुमच्यासाठी आपल्या माणसांना सोडून आली आहे. तेव्हा मुलाने सुद्धा आपल्या माणसांना सोडून संसाराकडे लक्ष द्यावे 💯👍🏻
@@GAW0711 pn mulini lagn Karu naye ha changla upay Ahe
@@sagaraiwale हे बरोबर आहे. असल्या मुलांशी लग्न करूच नये.💯
@@GAW0711 ekunch kuni lagn Karu naye.... Venezuela deshat bagh mule hotat pn lok lagn karat nait...bayka Bina wadilanchya mulana sambhalat aahet Venezuela madhe
मुळात आजच्या जमान्यात बायको आणली की सर्व जबाबदारी सुनेची झाली,तिने घरची सर्व जबाबदारी घेतली पाहिजे हे विचारच चुकीचे आहेत.मुलाचे आईवडील ही पहिली मुलाची जबाबदारी आहे मग सुनेची.
हो. बरोबर. Thank you. Please share the videos in your group
Mi mhanto mi lagnach karat naahi...ek
mulga adopt karto...kay mhanta ???
पण मॅडम मुलाकडच्यांना कुठे माहीत असते हे मुलगी लग्नाला तयार नाही आणि ते मुलीकडचे मुला वाल्यांना फसवतात मग त्याचं काय करायचं
आदी बोलताना एकमेकांशी विचारून घ्यावे. Thank you
@@mandavirulkar6704 tumcha lagna zala ahe ka me tayar tumchya shi mala kam sukh pahije maza vay 27 mala aunty's pan chale koni bhabhi pan chalel
@@nivasowani tumhi samartha high school chya madhye mala tumcha sex pahije
Tumache Vichar Khup Changale Ahet Mulyavan ahet.
Tumhi pustak ka chapat nahi Karan TH-cam video delete Kivha gayab hotatat Kivha hou shakatat.pustak kadhale mhanaje public la permanant vachayachi savay lagel.
Thank you
Correct. Thank you.
Thank you
हल्ली मुली मिलताना मुश्किल झाले आहे
Thank you
Khup chhan Aajji
Thank you
धन्यवाद आजी ❤❤
Thank you beta. Please share the videos in your group
या सगळ्या गोष्टी लग्नाआधीच कशा कळणार.लग्नानंतर कळल्या तर काय करावे?
When they meet and speak. Thank you
@@nivasowaniNahi Samjat sagle unfortunately
Hm.
Jar haa video baghnya adhich koni lagna kela tar lagna nantar Kay karaycha tya baddal pan advice kara kaku...
खूप छान सल्ला दिला तरुण लग्न करू इच्छिणाऱ्या मुलांना . कारण हल्ली चांगल्या विवाहित पुरुषांचाच बायका छळ करत आहेत . पुरुषांकडून स्त्रीयांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत .
पुरुषाचं कर्तव्यचं आहे म्हणून त्याच्याकडून अवास्थव अपेक्षा केल्या जातात . सगळ्याचं स्त्रीया वाईट आहेत असे नाही . पण तुमच्या पिढीपेक्षा आताच्या पिढीत स्त्रीया खूप आक्रमक भूमिका घेताना दिसतात .
चांगल्या मुलाला चांगली मुलगी मिळेलच असे नाही तर चांगल्या मुलीला चांगला मुलगा मिळेलचं असेही नाही .
शेवटी ही लाटरी आहे .
पण तुमच्या सल्या प्रमाणे मुलांनी किंवा मुलींनी स्थळ पाहताना तुमचे मुद्दे लक्षात घेऊन मगच होकार किंवा नकार दिला पाहिजे .
Thank you. Please share the videos in your group
चांगला मुद्दा अहे मुलीच्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि वयामध्ये जास्त अंतर असेल तर काही फरक पडतो का ?
Agadi barobar sangat ahat
Thank you
चांगले सांगत आहात पण अतिशय slow v repetitive आहे. वय समजू शकतो पण खूप impressive वाटेल.
Thank you. Please share the videos in your group
Settings madhe jaun speed thodi vadhavata yeil. 😊
Thank you
@@Piyupran😂
Dadi u r soooo beautiful 😊
जग बदलुन खूप वर्ष झाली विश्वास कुणावर ठेवायचा.
Thank you
Facts 💯
खूप छान विषय. 🎉
Thank you
Lagna karnyasathi yevdha shodh yevdhi satarkta tyanantar yevdhya javabdarya angavar odhun ghyaychya. He sagla karun pan jar sagla phasla tar he lakshat yeta ki apan lagna kela kashala?
Majha prashan hach ahe ki LAGNA KA KARAYCHAY APLYALA? he swatahla vichara ani tyachyavar paryay kahi ahe ka check kara ani magach tharva.
Me majhya mitrana baghitlay tyani hach nirnay ghetla ani aaj te sukhi ahet. Kuthlihi atirikta javabdari tyanchyvar nahi ani aaj foreign trips pan kartat with enjoyment.
Kautumbik sukh nasel kadhitari khanta vatat asel pan tyasathi lagna karaycha? He koni sangitla.
Thank you
👍👍
thank u aaji
Thank you. Please share the videos in your group
He tumache mhanane barobar aahe ashi padtalani zali pahije
😊 हे देवा हा व्हिडिओ 6 वर्ष आधी पहिला आसता तर वाचलो असतो... आसो.. पाय सुरी वर मारा किवा सुरी पायावर परिणाम येकच ...😢😅... धन्यवाद आजी...🙏
Thank you. Please share the videos in your group
😅😅
Ao tichya maher chya ghar chya n shi ti bhandali tar tyat kay evdh, thodifar kurbur vadvivad saglya muli n che astat ghara madhe ladalada madhe. Yat sasar chya shi ti kas wagel yacha kay sambandh.
Thank you
Ataparynt ajun kuthlehi Yantra kinva machines tayar nahi Zale Yana olkne konihi Yana olkhu shakt nahi yanchay manat Kay ahe
Thank you
😊😊
कायपण....
काहीच पटलं नाही. एकाच बाजूने विचार केलाय. उदा. आई वडिलांशी मुलगी भांडते म्हणजे नक्की काय मतभेद सगळ्या नात्यात असतात.
Correct.Thank you. Please share the videos in your group
Finally koni tari same vicharanche ahe. Mulgi khup sadhi saral soppi asli ki tichya swabhavacha gairr fayda ghetla jaato
Great advice 👍🏽
Thank you
खुप माहिती पुर्ण विडिओ
Thank you
शेवटी नशिबात जी असते तीच भेटते मित्रानो ह्या गाठी स्वर्गताच बांधलेल्या असतात कुठलीही specific अपेक्षा ठेऊ नका .....देवावर सोडा.
चांगला व्हिडिओ. पण बोलण्याच्या सामान्य गतीसाठी कृपया 2x मध्ये पहा
Thank you
Aho salla Aika video author is not tech savvy
Khup chaan
Thank you
Thankyou आजी ❤
Ek video mulin sathi pan banva kontya mulashi lagna karu naye
Thank u aai
2x स्पीडमधे सुध्दा व्यवस्थित समजले.
Thank you
खूप छान माहिती दिली अजी
Thank you
Khup chan video ajji ❤❤
Like done ✅👍
Thank you
@@nivasowani Excellent study
@@nivasowani Excellent presentation
@@nivasowani Excellent presentation skills
@@nivasowani Once in 30 days try 30 minutes live session with Your loyal followers
Point's to be notesd 😢😅
#geanny ,wel said
Good vedio. Also please tell which boys the girls should not marry. That is equally important
See the video. It is already there. Thank you
Kai mirchi zombli vatta
all girls having good qualifications are born before 1960. After 1960 percentage of good quality girls diminishing. In 2024 hardly 2 Percent Girls left who have good qualifications for marriage. Like America Divorce cases will rise in coming years.
Thank you
Totally agree with you
I have list of age above 35 years Of Maratha,, dhangar..5000 each caste unmarried girls.
तुम्हाला ऐकून मला आजीची आठवण आली,
तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद!🙏
khup chhaan maushi
Thank you. Please share the videos in your group