गुरुदेव शंकर अभ्यंकर । शिवशंकर महारुद्र - प्रवचन २ । Gurudev Shankar Abhyankar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ส.ค. 2021
  • श्रद्धेय श्रोतेहो नमस्कार ! दि. ३० ऑगस्ट २०२१ म्हणजेच श्रावणी सोमवारपासून ते ३ सप्टेंबर २०२१ पर्यंत घेऊन येत आहोत गुरुदेव शंकर अभ्यंकरांची, 'शिवशंकर महारुद्र प्रवचनमाला' ही तेजस्वी प्रवचनमाला. दि. ३० ऑगस्ट २०२१ ते ३ सप्टेंबर २०२१ दररोज संध्याकाळी आदित्य प्रतिष्ठानच्या TH-cam चॅनेलवर याचे प्रसारण होईल. शिवशंकर महारुद्राचे स्वरूप व रुद्रपठणाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी अवश्य पहावी अशी ही प्रवचनमाला! २०१९ मध्ये १७ ते २१ सप्टेंबर ह्या कालखंडात पुण्यात मनोहर मंगल कार्यालयात संपन्न झालेली ही प्रवचनमाला न चुकवावी अशीच!
    धन्यवाद !
    शिवशंकर महारुद्र - प्रवचन २
    प्रवचनकार - गुरुदेव शंकर अभ्यंकर
    ShivaShankar MahaRudra - Part 2
    By - Gurudev Shankar Abhyankar

ความคิดเห็น • 69

  • @rajendrakatre207
    @rajendrakatre207 3 หลายเดือนก่อน

    Om namah shivay

  • @sadhanabhise1999
    @sadhanabhise1999 10 หลายเดือนก่อน

    🙏🙏🌺🌺😌

  • @jayashreeketkar3023
    @jayashreeketkar3023 9 หลายเดือนก่อน

    खूपच छान अभ्यासपूर्ण प्रवचन.

  • @pratibhadeole1357
    @pratibhadeole1357 2 ปีที่แล้ว

    ओम् नमः शिवाय.. साष्टांग दंडवत..🙏

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 ปีที่แล้ว

    ओं नमो शिवाय

  • @deepalidatar1495
    @deepalidatar1495 ปีที่แล้ว +1

    रसाळ व ओघवाती वाणी! ज्ञान प्रचुर प्रवचन!!👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @shrutikulkarni6683
    @shrutikulkarni6683 ปีที่แล้ว +1

    अत्यंत सुंदर निरूपण, ऐकून मन प्रसन्न झाले 🙏👍

  • @swatidevipatankar7056
    @swatidevipatankar7056 2 ปีที่แล้ว +1

    Om namah shivay 🙏🌹

  • @ashokkarke1489
    @ashokkarke1489 2 ปีที่แล้ว

    हर हर महादेव, हर हर महादेव.

  • @vaishalikhare8456
    @vaishalikhare8456 2 ปีที่แล้ว +2

    आपलं प्रवचनं ऐकणं ही पर्वणी आहे. मिरजेतील कृष्णेश्वर मंदिरातील देवे आम्हीही ऐकलेत पण खूपच लहान होतो आम्ही.आमच्या मिरजेतील तुम्ही आहात याचा अभिमान वाटतो.

  • @dattatraypotdar1025
    @dattatraypotdar1025 2 ปีที่แล้ว +1

    श्री गुरूदेव चरणी साष्टांग नमस्कार

  • @vijaykumarteredesai5240
    @vijaykumarteredesai5240 2 ปีที่แล้ว +1

    ॥ ॐ नम: शिवाय ॥ 💐🌸🌸🌸🌸🌸💐👏👏👏

  • @abhijeets7796
    @abhijeets7796 2 ปีที่แล้ว

    Har har mahadev 🙏

  • @kakashet9480
    @kakashet9480 9 หลายเดือนก่อน

    Omna shivaya

  • @udhavhaibatpure8257
    @udhavhaibatpure8257 2 ปีที่แล้ว

    Om namha shivay* pranam gurudev**

  • @suvarnadeshmukh6053
    @suvarnadeshmukh6053 2 ปีที่แล้ว

    हर हर महादेव

  • @shobhanadeshpande3434
    @shobhanadeshpande3434 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम निरूपण🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vaijayantigodbole1603
    @vaijayantigodbole1603 9 หลายเดือนก่อน

    Kharach magchya janmiche punya ahe,ya janmi khup nashib Chan ahe mhanun he aikayla miltay, tumche lakh lakh abhar 👃👃👃

  • @yashshreeapte9055
    @yashshreeapte9055 2 ปีที่แล้ว

    ओम नमशिवाय , छान च गुरुदेव

  • @vinayakketkar6491
    @vinayakketkar6491 2 ปีที่แล้ว

    💐💐💐🕉️🕉️🕉️ Om Nama shivaya 💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

    • @shailmin
      @shailmin 2 ปีที่แล้ว

      वाढ दिवसाच्या शुभ मुहुर्तावर अथवा कोणत्याही इतर मुहूर्तावर रोज एक या नियमाने मनाच्या श्लोकाचा अर्थ श्रवण करण्याचा नियम सुरू करता येऊ शकतो त्यासाठी लिंक दिली आहे ..
      श्रवण आपल्याकडून करून घ्यावे या साठी समर्थांना प्रार्थना करावी. त्यांची कृपा असेल तरच हे श्रवण होईल अन्यथा काही दिवसातच आपले श्रवण बंद पडेल.
      संपूर्ण 205 श्लोक पण आपण ऐकू शकता साठी अजून एक लिंक आहे. इथे क्लिक करा आणि रोज ऐकू शकता.
      th-cam.com/play/PLXpfsn2drXDjfOCECZwmmY18R0OyH4KL7.html
      !! जय जय रघुवीर समर्थ !!....

      ...
      !! जय जय रघुवीर समर्थ !!

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 2 ปีที่แล้ว

    Extraordinary shaily t feed,express

  • @prernaparanjape9030
    @prernaparanjape9030 2 ปีที่แล้ว

    ॐ नमः शिवाय साष्टांग नमस्कार मन खूप प्रसन्न झाले 👏👏👏👏👏

    • @shailmin
      @shailmin 2 ปีที่แล้ว

      वाढ दिवसाच्या शुभ मुहुर्तावर अथवा कोणत्याही इतर मुहूर्तावर रोज एक या नियमाने मनाच्या श्लोकाचा अर्थ श्रवण करण्याचा नियम सुरू करता येऊ शकतो त्यासाठी लिंक दिली आहे ..
      श्रवण आपल्याकडून करून घ्यावे या साठी समर्थांना प्रार्थना करावी. त्यांची कृपा असेल तरच हे श्रवण होईल अन्यथा काही दिवसातच आपले श्रवण बंद पडेल.
      संपूर्ण 205 श्लोक पण आपण ऐकू शकता साठी अजून एक लिंक आहे. इथे क्लिक करा आणि रोज ऐकू शकता.
      th-cam.com/play/PLXpfsn2drXDjfOCECZwmmY18R0OyH4KL7.html
      !! जय जय रघुवीर समर्थ !!..

  • @smitaaloni2165
    @smitaaloni2165 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम💐
    गुरुदेव चरणी प्रणिपात💐

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद!

  • @nehakulkarni7522
    @nehakulkarni7522 2 ปีที่แล้ว +9

    मला वाटते मागच्या जन्मीचे आणि या जन्मीचे काहीतरी खूप पुण्य आहे आमचे म्हणून हे ऐकत आहोत...बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठ्ले आवडी..अशी ऐकण्याची इच्छा होणे हे सुध्दा काही सहज होत नाही. मोबाईल या साधनाचा इतका चांगला उपयोग होऊ शकत नाही..आदित्य प्रतिष्ठान खूप धन्यवाद... गुरुजींची प्रवचन माला आम्हाला ऐकायला मिळत आहे...गुरुजी तुमचे आभार कोटी कोटी प्रणाम...

    • @vinitapethkar1421
      @vinitapethkar1421 2 ปีที่แล้ว +2

      Very very intelligent person .his style of exploring everything is very fascinating

    • @vibhainamdar6354
      @vibhainamdar6354 ปีที่แล้ว +2

      Agdi manatle bol lat shatashah gurudevanna naman v mobile la dhanyawad

  • @nandakulkarni6500
    @nandakulkarni6500 2 ปีที่แล้ว

    खूप छान काही महीने गुरूंचे काही श्रवण करायला मिळाले नव्हते. बरे झाले आज मिळाले ऐकण्या साठी मी वाट बघत होते .

    • @shailmin
      @shailmin 2 ปีที่แล้ว +1

      वाढ दिवसाच्या शुभ मुहुर्तावर अथवा कोणत्याही इतर मुहूर्तावर रोज एक या नियमाने मनाच्या श्लोकाचा अर्थ श्रवण करण्याचा नियम सुरू करता येऊ शकतो त्यासाठी लिंक दिली आहे ..
      श्रवण आपल्याकडून करून घ्यावे या साठी समर्थांना प्रार्थना करावी. त्यांची कृपा असेल तरच हे श्रवण होईल अन्यथा काही दिवसातच आपले श्रवण बंद पडेल.
      संपूर्ण 205 श्लोक पण आपण ऐकू शकता साठी अजून एक लिंक आहे. इथे क्लिक करा आणि रोज ऐकू शकता.
      th-cam.com/play/PLXpfsn2drXDjfOCECZwmmY18R0OyH4KL7.html
      !! जय जय रघुवीर समर्थ !!...

  • @shobhakshirsagarnose622
    @shobhakshirsagarnose622 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏

  • @yashwantsonawane4865
    @yashwantsonawane4865 2 ปีที่แล้ว +1

    ओम गुरुदेवांच्या चरणी नतमस्तक हर हर हर महादेव

  • @balwantjoshi5172
    @balwantjoshi5172 2 ปีที่แล้ว

    ईश्वर छान उमजून सांगितला

  • @vidyaadate8753
    @vidyaadate8753 2 ปีที่แล้ว

    Gurudevacnya charanrli Salamanca Namaskar
    AMHI bhagyawan aahot
    ,,,, ,,,

    • @shailmin
      @shailmin 2 ปีที่แล้ว +2

      वाढ दिवसाच्या शुभ मुहुर्तावर अथवा कोणत्याही इतर मुहूर्तावर रोज एक या नियमाने मनाच्या श्लोकाचा अर्थ श्रवण करण्याचा नियम सुरू करता येऊ शकतो त्यासाठी लिंक दिली आहे ..
      श्रवण आपल्याकडून करून घ्यावे या साठी समर्थांना प्रार्थना करावी. त्यांची कृपा असेल तरच हे श्रवण होईल अन्यथा काही दिवसातच आपले श्रवण बंद पडेल.
      संपूर्ण 205 श्लोक पण आपण ऐकू शकता साठी अजून एक लिंक आहे. इथे क्लिक करा आणि रोज ऐकू शकता.
      th-cam.com/play/PLXpfsn2drXDjfOCECZwmmY18R0OyH4KL7.html
      !! जय जय रघुवीर समर्थ !!..

  • @prabhakarmarodkar5574
    @prabhakarmarodkar5574 ปีที่แล้ว

    💫🍀🌺👌🚩🙏🏻धन्यवाद महोदय नमस्कार 03/23

  • @nishigandhalele4627
    @nishigandhalele4627 2 ปีที่แล้ว

    खूप छान . आनंददायी!

    • @shailmin
      @shailmin 2 ปีที่แล้ว

      वाढ दिवसाच्या शुभ मुहुर्तावर अथवा कोणत्याही इतर मुहूर्तावर रोज एक या नियमाने मनाच्या श्लोकाचा अर्थ श्रवण करण्याचा नियम सुरू करता येऊ शकतो त्यासाठी लिंक दिली आहे ..
      श्रवण आपल्याकडून करून घ्यावे या साठी समर्थांना प्रार्थना करावी. त्यांची कृपा असेल तरच हे श्रवण होईल अन्यथा काही दिवसातच आपले श्रवण बंद पडेल.
      संपूर्ण 205 श्लोक पण आपण ऐकू शकता साठी अजून एक लिंक आहे. इथे क्लिक करा आणि रोज ऐकू शकता.
      th-cam.com/play/PLXpfsn2drXDjfOCECZwmmY18R0OyH4KL7.html
      ...
      !! जय जय रघुवीर समर्थ !!

  • @shobhakshirsagarnose622
    @shobhakshirsagarnose622 2 ปีที่แล้ว

    🙏

  • @rajaniindalkar2010
    @rajaniindalkar2010 4 หลายเดือนก่อน

    Kharach vidyavachadpati shabdalahi bhushan vatave Ashi vibhuti ! Koti koti sashtang dandvat! Guruji🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @adipratishthan
      @adipratishthan  3 หลายเดือนก่อน

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपण हा चॅनेल सबस्क्राईब केला नसल्यास अवश्य करावा. (संपादक) 👃

  • @yashshreeapte9055
    @yashshreeapte9055 2 ปีที่แล้ว +1

    तुमचे सगळे ऑडिओ खूप वेळा मी ऐकते सांगली मध्ये 18 अध्याय होते तेव्हा आपल्याला नामस्करणकेला।होता आता बघू पुण्यात आले।की आहे इच्छा

    • @shubhadakelkar3880
      @shubhadakelkar3880 2 ปีที่แล้ว

      रूद्र चा भावार्थ खूप छान समजला

  • @sunilkhisti7829
    @sunilkhisti7829 2 ปีที่แล้ว +1

    श्री गुरुदेव कोटी प्रणाम🙏🙏🙏🌸🏵🌺

    • @shailmin
      @shailmin 2 ปีที่แล้ว

      वाढ दिवसाच्या शुभ मुहुर्तावर अथवा कोणत्याही इतर मुहूर्तावर रोज एक या नियमाने मनाच्या श्लोकाचा अर्थ श्रवण करण्याचा नियम सुरू करता येऊ शकतो त्यासाठी लिंक दिली आहे ..
      श्रवण आपल्याकडून करून घ्यावे या साठी समर्थांना प्रार्थना करावी. त्यांची कृपा असेल तरच हे श्रवण होईल अन्यथा काही दिवसातच आपले श्रवण बंद पडेल.
      संपूर्ण 205 श्लोक पण आपण ऐकू शकता साठी अजून एक लिंक आहे. इथे क्लिक करा आणि रोज ऐकू शकता.
      th-cam.com/play/PLXpfsn2drXDjfOCECZwmmY18R0OyH4KL7.html
      ...
      !! जय जय रघुवीर समर्थ !!

  • @kakashet9480
    @kakashet9480 9 หลายเดือนก่อน

    Har Har Mahdev

  • @vijay88941
    @vijay88941 7 หลายเดือนก่อน

    Make video learn rudrapath 🙏

  • @shubhadabarve3169
    @shubhadabarve3169 2 ปีที่แล้ว +1

    रुद्र आतील एका एका शब्दाचा अर्थ खुप छान उलगडून सांगितला आहे.. खुप छान माहिती मिळते आहे. 🙏🙏🙏

    • @shailmin
      @shailmin 2 ปีที่แล้ว

      वाढ दिवसाच्या शुभ मुहुर्तावर अथवा कोणत्याही इतर मुहूर्तावर रोज एक या नियमाने मनाच्या श्लोकाचा अर्थ श्रवण करण्याचा नियम सुरू करता येऊ शकतो त्यासाठी लिंक दिली आहे ..
      श्रवण आपल्याकडून करून घ्यावे या साठी समर्थांना प्रार्थना करावी. त्यांची कृपा असेल तरच हे श्रवण होईल अन्यथा काही दिवसातच आपले श्रवण बंद पडेल.
      संपूर्ण 205 श्लोक पण आपण ऐकू शकता साठी अजून एक लिंक आहे. इथे क्लिक करा आणि रोज ऐकू शकता.
      th-cam.com/play/PLXpfsn2drXDjfOCECZwmmY18R0OyH4KL7.html
      !! जय जय रघुवीर समर्थ !!..

    • @appasahebkanale897
      @appasahebkanale897 2 ปีที่แล้ว +1

      गुरुवर्य शंकर अभ्यंकर महाराजांनी रूदाचा अर्थ अतिशय सुंदर आणि सुलभ
      भाषेत उलगडून सांगितला आहे.तुमच्या अमोघ वाणीतून प्रवचन अखंड ऐकताना अंगावर रोमांच उभे राहते.मन प्रसन्न होते.
      धन्यवाद! 🎉🎉🙏🙏🙏

    • @appasahebkanale897
      @appasahebkanale897 2 ปีที่แล้ว

      🎉🎉👍👍

  • @rekhathite1040
    @rekhathite1040 2 ปีที่แล้ว

    Om namha shiway🙏🙏

  • @jaihanumanjiful
    @jaihanumanjiful 2 ปีที่แล้ว +3

    🙏🙏🙏
    I am learning Rudra Path.
    Your explaining art is so good.
    I am blessed!
    I would like to have your book to study.
    I know it will take long time but I am interested. Regards to you Guruji🙏

  • @suchitralavakare2532
    @suchitralavakare2532 2 ปีที่แล้ว +1

    मोबाईल चा अवतार कल्याणासाठी आहे अशी माझी श्रद्धा आहे. सुरी कात्री इतर साधने प्रगती साठी वापरायचे ही समज असावी लागते तसंच मोबाईल चं.जे ऐकण्याची भूक होती ती या मोबाईल "अवाताराने" भागवली. 85 व्या वर्षी. हे अद्भूत आहे.

  • @yashwantphansalkar9982
    @yashwantphansalkar9982 2 ปีที่แล้ว

    8
    Tp and

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 2 ปีที่แล้ว

    Har har har mahadev