गुरुदेव शंकर अभ्यंकर । शिवशंकर महारुद्र - प्रवचन ५ । Gurudev Shankar Abhyankar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
- श्रद्धेय श्रोतेहो नमस्कार ! दि. ३० ऑगस्ट २०२१ म्हणजेच श्रावणी सोमवारपासून ते ३ सप्टेंबर २०२१ पर्यंत घेऊन येत आहोत गुरुदेव शंकर अभ्यंकरांची, 'शिवशंकर महारुद्र प्रवचनमाला' ही तेजस्वी प्रवचनमाला. दि. ३० ऑगस्ट २०२१ ते ३ सप्टेंबर २०२१ दररोज संध्याकाळी आदित्य प्रतिष्ठानच्या TH-cam चॅनेलवर याचे प्रसारण होईल. शिवशंकर महारुद्राचे स्वरूप व रुद्रपठणाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी अवश्य पहावी अशी ही प्रवचनमाला! २०१९ मध्ये १७ ते २१ सप्टेंबर ह्या कालखंडात पुण्यात मनोहर मंगल कार्यालयात संपन्न झालेली ही प्रवचनमाला न चुकवावी अशीच!
धन्यवाद !
शिवशंकर महारुद्र - प्रवचन ५
प्रवचनकार - गुरुदेव शंकर अभ्यंकर
ShivaShankar MahaRudra - Part 5
By - Gurudev Shankar Abhyankar
14+ कोटी लोकसंख्या असलेल्या महराष्ट्रातील फक्त 26 हजार लोकांनी हे ऐकावं हे खूप खेदकारी आहे. हे प्रवचन नवीन पिढीने ऐकावे याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
गुरुवर्य शंकर अभ्यंकर यांना माझा साष्टांग नमस्कार.
अतुलनीय तेजस्वी ओजस्वी सदा सेव्या सदा सेव्या प्रवचन श्रीराम समर्थ
गुरुदेव किती छान व सुंदर माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलीत. आपणास साष्टांग नमस्कार!🙏🙏🙏
🌹🌹श्री गुरूदेव 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
रुद्राबद्दल खूप सखोल आणि छान माहिती मिळाली,ऐकून मन प्रसन्न झाले 🙏👍
Rudra aajparyant kalalach nawhata aaplya agadh dnya sampanna pravachana mule kalala .Koti koti dhanyawad v namaskar 🙏🙏
ओम नम: शिवाय 🙏🏻🙏🏻
तुकोबांची अमृतवाणी , मोक्ष आम्हा घरी कामारी दे दासी , तुकोबांचे चरित्र हे लोकप्रिय कीर्तन, निरूपण उपलोड करावे
अतिशय सुंदर आहे प्रवचन 👌👌कान तृप्त होतात.मधुर वाणी
Om namah shivay
Om namashty.
नमस्कार , खूप धन्य झालो प्रवचन ऐकून. ॐ
धरोनिया बाही भव हा तारी दातारा 🙏
गुरु आपले अगाध ज्ञान आहे 🙏🙏🙏
Khoop sunder girudev
वाचस्पती गुरुदेव आपले, निरुपण अप्रतिम व, दाखले उत्कृष्ट असतात.
ही महारुद्र प्रवचन शृंखला श्रवण केल्यानंतर रूद्र म्हणजे काहीतरी महाभयंकर अशी बालवयापासूनच असलेली भिती नष्ट झाली. गुरुवर्यांनी प्रासादिक "वाणीने तत् त्वम असि"चा बोध करुन दिला. 🙏🙏🙏
ङजघ
Namo vachspatye
खूप छान, खूप सुंदर विचार
अतीव सुंदर
KHUP KHUP KHUP KHUP KHUP SUNDER..... FAKT AIKAT RAHAVE VATTE... BUDDHI PURN REFRESH ZALI......
श्री गुरूदेव चरणी प्राणिपात
अप्रतिम गुरुवर्य 🙏🙏
अप्रतिम गुरुवर्य 🙏🙏🙏🙏
Namaskar, thanks
Om namo bhagavate vasudevay namaha .namosthu Gurudev.
हर हर महादेव
Om namo bhagwate WASUDEVAY
औं नमो शिवाय
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आनमोल आपरमित गाथाSmita Suresh kulkarni
अगाध ज्ञानी अशा गुरूंच्या मुखातून आलेले द्यान श्रवणातून पवित्र झालो.
Pramana gurudev*
🙏🙏
Om🙏
Keval apratim.
खुपसुंदर नमक अर्थ
Very very good
अप्रतिम💐🙏
छह
डडगस
वाचस्पतींची वाचा_तोड नाही.केवढे ज्ञान! तेथे कर माझे जुळती!
अप्रतिम वाक चातुर्य, अभ्यास पूर्ण प्रवचन 🙏🙏🙏
Mast 🙏🙏
छान
Mast
खूप आभार, तुमच्या मुळे maharudra चा लाभ झाला.
Namaskar Tumchya sakhol nyanamule rudrachi khupacha mahiti milali dhanyawad.
खूप छान समजला. रूद्र. बायकांनी का वाचायचे नाही रुद्र
Mala kahi Dengi dyaychi Aahe pan kashi denar Tyacha pasta pahige. Miles tar bare hoil. Phone no. MILLA tariff chalel.😂
Suresh kulkarni
🙏🙏🙏
Rudra baddal khoop chaan mahiti milali. Aanad milala.
Om