Iधन्यवाद सर आपण एवढे अचूक व इंटरेस्टिंग माहिती सांगता की कितीही काम असले तरी मन लावून ऐकत आहे आणि ऐकतच रहावे वाटते दिवसभर आम्हाला इतिहासाची आवड असल्यामुळे आम्ही तुमच्या व्हिडिओ मार्फत ऐकतो व दुसऱ्याला सांगतो हे आमचं आमचे भाग्य अशीच कृपा आमच्यावरील राहू द्या व शिवस्वराज्य संस्कार घड्युया 🙏🚩⚔️🇮🇳 एक छत्रपती शिव शंभू विचारक Abm j patil 🇮🇳⚔️🚩🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद जय महाराष्ट्र
सर रायगड कसा मोगलांच्या ताब्यात गेला ..राजगडाचे दरवाजे उघडणारा फितुर- सुर्याजी पिसाळ..याच्यावर video बनवा..सुर्याजी पिसाळ चा अंत कसा झाला थोरले शाहु महाराजांनी काय शिक्षा दिली याबाबत video बनवा . 🚩🚩
नमस्कार 🙏 तुम्ही या व्हिडिओमध्ये सांगितल्या प्रमाणे "छत्रपती संभाजी महाराजांनी आबासाहेबांचे स्वराज्य धोक्यात आणले होते" या ताराराणींच्या वाक्या मागची पार्श्वभूमी (अर्थ) किंवा कारण समजून सांगावे ही विनंती 🙏 जय जिजाऊ 🚩🙏 जय शिवराय 🚩🙏 जय शंभुराजे 🚩🙏
Bhau ek mothe ithaskar houn gele govid sakharam sardesai tyani sambhaji maranjana ugra prakuruti cha raja mhatle ahe tyanche book madhe ani te shivaji mahrajchne ekat navhte ase hi Mahtle ahe. he khar ahe ka ? Sambhaji mahrajn varti ekhada search based sanshodhit book cha naav sanga plz ?
Sir please clear one thing about our history... Many of my rajput friends claim that Chtrapati Shivaji Maharaj belong to sisodiya dynasty...? But all we know that maratha and rajput are different... Any evidence of Maharaj being rajput? Jai jijau jai Shivrai♥️
इथे कौरव पांडव नाही लागु होत कारण दोन्ही राजांनी महान अणि पावित्र कार्य केले आहे महाराणी ताराराणी यांचे योगदान पण खूप मोठे आहे,या वादा नंतर दोन्ही गाद्या वादात पडले नाहीत, संभाजी राजांना दगा फटका करणारे इथे शांत होते हे कशावरून....
या भागाची खूप आतुरतेने वाट पहात होतो
अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
खूप आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
निनाद बेडेकरांच्या नंतर तुम्हीच माझे नवीन इतिहास गुरु बनला आहात💖🚩
एकदम बरोबर...
एकदा गजानन भास्कर मेहेंदळे यांनी भाषण ऐका म्हणजे कळेल
धन्यवाद विजयजी ... पुढील भाग थोडे लवकर पाठवा ही नम्र विनंती....
Thankyou so much sir🙏much awaited
आपकी सुनाने की शैली बहुत आकर्षक है ।
*संभाजी B'grade संस्थे चा प्रभाव आपल्या वर दिसत नाही।*
*हिन्दू/ ब्राह्मण द्वेष नाही दिसत .*
*त्या ऐवजी राष्ट्रप्रेम जाणवते* 🙏🚩
Thank you Vijayji
Iधन्यवाद सर आपण एवढे अचूक व इंटरेस्टिंग माहिती सांगता की कितीही काम असले तरी मन लावून ऐकत आहे आणि ऐकतच रहावे वाटते दिवसभर आम्हाला इतिहासाची आवड असल्यामुळे आम्ही तुमच्या व्हिडिओ मार्फत ऐकतो व दुसऱ्याला सांगतो हे आमचं आमचे भाग्य अशीच कृपा आमच्यावरील राहू द्या व शिवस्वराज्य संस्कार घड्युया 🙏🚩⚔️🇮🇳 एक छत्रपती शिव शंभू विचारक Abm j patil 🇮🇳⚔️🚩🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद जय महाराष्ट्र
ओके
Dr. साहेब खूप आतुरता लागली आहे... थोड लौकर टाका व्हीडिओ
Pudhche bhaag lawkar pathwa amhi waat baghat ahot🙏
Thank you soo much Sir 🙏you are the best Story teller and Narrator of the world most expected video Thank you 🙏👌
Thank you sooo much Sir🙏waiting for it since a very very long time finally we got it thank you🙏🚩
So nice of you
Sir, you are the best narrator...but please don't add any background music...it is disturbing... your voice is enough for us.
Please release Part 5 and other future parts Sir!!!
Very very nice 💯👍💐🙏
पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहे.
Nice video ☺️☺️
उगाच महान ताराराणी यांना खलनायक ठरवू नका 🙏🙏🙏
This is so awesome.
I can see how dedicated you are.
You could've started from Bajirao becoming Peshwa but u took extra effort.
U r amazing.
🙏🙏
👌👌👌🙏🙏🙏🚩🚩🚩
Chhatrapati Shahu Maharajans trivarrrrr manacha mujra.
अजिंक्यतारा सातारा
सर रायगड कसा मोगलांच्या ताब्यात गेला ..राजगडाचे दरवाजे उघडणारा फितुर- सुर्याजी पिसाळ..याच्यावर video बनवा..सुर्याजी पिसाळ चा अंत कसा झाला थोरले शाहु महाराजांनी काय शिक्षा दिली याबाबत video बनवा . 🚩🚩
सर,पुढचा भाग कधी येईल??
नमस्कार 🙏
तुम्ही या व्हिडिओमध्ये सांगितल्या प्रमाणे "छत्रपती संभाजी महाराजांनी आबासाहेबांचे स्वराज्य धोक्यात आणले होते" या ताराराणींच्या वाक्या मागची पार्श्वभूमी (अर्थ) किंवा कारण समजून सांगावे ही विनंती 🙏
जय जिजाऊ 🚩🙏
जय शिवराय 🚩🙏
जय शंभुराजे 🚩🙏
तो ताराबाईसाहेबांनी सत्ता कारणासाठी केलेला निराधार आरोप होता.
@@DrVijayKolpesMarathiChannel धन्यवाद 🙏🚩
जय शिवराय 🙏जय शंभुराजे 🚩🙏
@@DrVijayKolpesMarathiChannel सर भाग ३ लिहलय मग अगोदरचे २ भाग कुटायत की यातच तिन्ही आहेत
Kindly see playlist or read description box
Bhau ek mothe ithaskar houn gele govid sakharam sardesai tyani sambhaji maranjana ugra prakuruti cha raja mhatle ahe tyanche book madhe ani te shivaji mahrajchne ekat navhte ase hi Mahtle ahe. he khar ahe ka ? Sambhaji mahrajn varti ekhada search based sanshodhit book cha naav sanga plz ?
हम् आपको क्या प्रोत्साहन करेंगे। ? आपकी सुनाई कथाये हमें प्रोत्साहन कराती हैं ।
पुढील भाग कधी येतील 🤔
❤❤❤❤❤👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏🚩🚩
Sir please clear one thing about our history...
Many of my rajput friends claim that Chtrapati Shivaji Maharaj belong to sisodiya dynasty...? But all we know that maratha and rajput are different... Any evidence of Maharaj being rajput?
Jai jijau jai Shivrai♥️
Maratha, Rajput, Yadav, Jat, Naik, Nair, Gowda all are inter-related with marriage bondages since thousands of years from the period of Mahabharata
They are same just regional and language differences. They all are same...
@@DrVijayKolpesMarathiChannel aaaaaaaaaaaa
बरेच काही पटत नाही
संदर्भ सादर करण्यात यावे.
इथे कौरव पांडव नाही लागु होत कारण दोन्ही राजांनी महान अणि पावित्र कार्य केले आहे महाराणी ताराराणी यांचे योगदान पण खूप मोठे आहे,या वादा नंतर दोन्ही गाद्या वादात पडले नाहीत, संभाजी राजांना दगा फटका करणारे इथे शांत होते हे कशावरून....
❤
Ky chutya video bnvlay sir ..mdech dusra track suru hotoy
.