मराठे शिंदेंच्या पक्षाला कात्रजचा घाट दाखवणार?,Maratha reservation,politics,Eknath Shinde,viral,

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • आरक्षणाच्या बाबतीत मराठ्यांच्या देवेंद्र फडणीस आणि अजित पवारांकडून शून्य टक्के अपेक्षा आहेत. तसे त्यांनी वारंवार सिद्धही केले आहे. एकनाथ शिंदेंकडून मात्र मराठ्यांच्या खूप सार्‍या अपेक्षा होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खाऊन त्या अआशा त्यांनी वाढवल्या होत्या. पण शेवटी शिंदेही त्या दोघांच्याच वळणावर गेले असे म्हणावे लागेल. काल 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाची औचित के साधन ते मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण देतील असे वाटत होते पण तसे झाले नाही. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मराठे फडणवीस अजित पवारांबरोबरच शिंदेच्या सेनेलाही कात्रज चा घाट दाखवणार का?
    आजच्या लाईव्हमधून याचा आढावा घेऊया..!
    #Marathareservation #EknathShinde #Manojjarange #Devendrafadnavis #AjitPawar #politics #livestream #viral
    साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
    जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.
    'माय मराठी '....
    मायबोलीचं महाचॅनल....!!
    literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..
    medium to reach Marathi people of the whole world...
    opportunity for the new comers..
    now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..
    mai Marathi...
    the biggest channel of the mothertoung.
    -rajesaheb kadam
    E-mail....
    rajesahebkadam. rk@gmail.com
    mob. 7020273664

ความคิดเห็น • 63

  • @SureshTaur-tr8qz
    @SureshTaur-tr8qz วันที่ผ่านมา +7

    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय धन्यवाद सर

  • @shilasraopatange2977
    @shilasraopatange2977 วันที่ผ่านมา +7

    शिंदे साहेब आपण आरक्षण दिलं नाही तर तुमचा, अजित पवार, फडवणीस,तुमचा सुपडा साफ होणार.एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sachinbobde398
    @sachinbobde398 วันที่ผ่านมา +11

    शिंदे साहेब मराठा समाज तुम्हाला आतापर्यंत जो मानत आलेला आहे त्यामध्ये मनोज दादांचा फार सिंहाचा वाटा होता पण जर आता हे जे माध्यमाची चर्चा चालू आहे की त्याला तुमची देखील साथ आहे फडणवीस साहेबांना 10 मराठा समाज तुम्हाला कधीही माफ करू शकणार नाही आणि जी तुम्ही शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली आहे जागले नाहीत तर तुमचं देखील इतिहासात गद्दार म्हणूनच नोंद होणार कारण तुमचे एक मंत्री शंभूराज देसाई साहेब म्हणतात की मराठवाडा गॅझेट चा आम्ही कागदपत्र मागवलेले आहे आणि तुम्ही जर समाजाला जर दिशाभूल करत असले टिकणारा आरक्षण देणार टिकणारे आरक्षण देण्यात कोणता आरक्षण देण्यात येते तर तुम्ही एकदा सांगा की तुम्ही समाजाला कोणता आरक्षण देणार आहात आता हे कोड्यामध्ये ठेवू नका समाजाला की आम्ही टिकणारे देणार आहोत कोणतं टिकणार देणार ते तरी एकदा सांगा

  • @hanmantsathe6486
    @hanmantsathe6486 วันที่ผ่านมา +5

    अहो सर या सर्व लोकप्रतिनिधीं यांच्या वर फौजदारी खटला दाखल करून त्यांना झेल मध्ये टाका व सर्व लोकप्रतिनिधीं यांच्या जंगम मालमत्ता जप्त करण्यात आल्या पाहिजेत

  • @vasantirautsikanon3261
    @vasantirautsikanon3261 วันที่ผ่านมา +11

    शिंदे फडणवीस साहेब तुम्ही मराठा समाजाचा अंत बघत आहात अहो एका विशिष्ट समाजाला तुम्ही डोक्यावर घेता आणि आम्ही काय भारताबाहेरचे मराठी आहोत का आम्ही संविधानात बसत नाही का आमच्यावरच असा अत्याचार का होतोय आता मराठा समाज अजिबात शांत बसणार नाही लवकरात लवकर निर्णय घ्या

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 วันที่ผ่านมา +9

    घाट नाही कडेलोट च करनार आहेत .

  • @MuktaGapat
    @MuktaGapat วันที่ผ่านมา +3

    मनोज दादाने जास्त दिवस उपोषण करू नये त्यांनी तब्येत सांभाळावी विधान परिषदेला उमेदवार द्यावेत महाविकास आघाडी महायुती चा सुपडा साप होईल

  • @deepakmane6116
    @deepakmane6116 วันที่ผ่านมา +6

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एकदम बरोबर

  • @FulchandSawant
    @FulchandSawant วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद धन्यवाद तुम्ही जे बोलत आहात ती अगदी योग्य आणि सत्य आहे मराठ्याला ओबीसीतील आरक्षण कुणालाच देऊ द्यायचं नाही सत्ताधारी नाही ना विरोधक नाही फक्त षडयंत्र करून दादाला संपवण्याचा घाट आहे

  • @laladhabekar1739
    @laladhabekar1739 วันที่ผ่านมา +5

    जय शिवराय

  • @rajendrajadhav7992
    @rajendrajadhav7992 วันที่ผ่านมา +4

    छत्रपती शिवराय यांचा अपमान करणारांचा जनता कडेलोट करणार

  • @rameshsawant7700
    @rameshsawant7700 วันที่ผ่านมา +5

    गोड बोलून फसवायचे काम सुरु आहे

  • @FulchandSawant
    @FulchandSawant วันที่ผ่านมา +2

    स्वतःचे आमदार आणून पुन्हा शिंदे साहेब आज मुख्यमंत्री झाले असते ही समाजाची इच्छा होती परंतु इच्छा चा भंग झालेला आहे

  • @Sandipdalvi-fe1wi
    @Sandipdalvi-fe1wi วันที่ผ่านมา +3

    फक्त आणि फक्त जानकी पाटील सोबतच आहोत

  • @shamraoshinde53
    @shamraoshinde53 วันที่ผ่านมา +1

    जर मविआ व युती दोघेही आपल्या बाजूने स्पष्ट भूमिका घेणार नसतील तर मराठा समाजाने विरोधी पक्ष मविआ आणि सत्ताधारी युती या दोन्हींना पन मतदान करू नयेत.

  • @MahadevShelke-s2u
    @MahadevShelke-s2u 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकदम सुंदर विश्लेषण सर

  • @shivajikakade3755
    @shivajikakade3755 วันที่ผ่านมา +4

    किती अंत.पाहता आता.

  • @dnyanobashinde5841
    @dnyanobashinde5841 วันที่ผ่านมา +2

    शिंदे साहेब तुम्ही आता सगतीने बरबाद होणार अंतिम फेरीत बाद झाले

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    अगदी अचूक माहिती सांगितली आभारी आहे

  • @SamadhanYalij
    @SamadhanYalij 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    तिघांचाही कार्यक्रम पक्का.जय शिवराय

  • @SamadhanYalij
    @SamadhanYalij 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेब यांना खरा OBC च कळालेला नाही म्हणूनच हे धक्के खात आहेत.पण वेळ सर्व सांगुन जाईल.जय शिवराय.

  • @dattatraygaikwad8360
    @dattatraygaikwad8360 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    मराठ्यांचा नाद खुळा असतो 👍🚩

  • @sampatjadhav9235
    @sampatjadhav9235 วันที่ผ่านมา +1

    🎉

  • @ramakantbhosale7056
    @ramakantbhosale7056 วันที่ผ่านมา

    मागील एक वर्षापासून सरकारमधील सर्व राजकीय नेते आपल्या वेड्यात काढतआहेत

  • @indrabhanperane6507
    @indrabhanperane6507 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    शिंदे अजित पवार मोदी यांनी शिवाजी महाराज यांच्या पुतुळा प्रकरणी माफी मागीतली पण फडणवीस यांनी नाही हे लक्षात घेतलं पाहिजे

  • @raosahebdeokar6528
    @raosahebdeokar6528 วันที่ผ่านมา +1

    शिंदे माज चढलेला माणूस आहे..

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    कडेलोट मतातून होणार हे नक्की एक मराठा लाख मराठा जय मनोज दादा

  • @panditraodhavale7931
    @panditraodhavale7931 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    Right 👍

  • @vijaypatil9734
    @vijaypatil9734 วันที่ผ่านมา

    एक मराठा कोटी मराठा मनोज जरांगे पाटील जिंदाबाद

  • @user-ks9xi6skO1g
    @user-ks9xi6skO1g 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय महाराष्ट्रधर्म

  • @ravishankardomale4378
    @ravishankardomale4378 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    हैद्राबाद ग्याजेट लागु शकत नाही ते लावला वाघाच काळीज पाहिजे

  • @BalasahebKamabale
    @BalasahebKamabale 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    जरांगे फॅक्टर च विधानसभेत स्वतःचेेच ऊमेदवार निवडून आणा मराठ्यांच्य लाॅबीच सत्तेवर आणा आध्यादेश आंमलबजावणी सरकार करणार नाही

  • @Jadhavappa
    @Jadhavappa 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    दाखवलाच पाहिजे

  • @raosahebdeokar6528
    @raosahebdeokar6528 วันที่ผ่านมา +1

    ह्या तिन्ही चा कार्यक्रम मराठा करणार

  • @rahulvarpe8679
    @rahulvarpe8679 วันที่ผ่านมา +3

    Manoj dada jarangepatil phukt

  • @bapusahebkhedekar2992
    @bapusahebkhedekar2992 วันที่ผ่านมา

    Correct 💯 RSS program चालू आहे सगळा ह्या पंताचा...

  • @ramkothawale3521
    @ramkothawale3521 วันที่ผ่านมา

    आरक्षण मिळायला हवे

  • @bharathiwale3029
    @bharathiwale3029 วันที่ผ่านมา

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @vishnuingle9438
    @vishnuingle9438 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    मराठा लाख मराठा

  • @govindingale674
    @govindingale674 วันที่ผ่านมา

    मग जायच कुणाच्या माग शरद्या देत नाही . उद्ध्वस्त देतो म्हणत नाही . काँग्रेस तर अल्पसंख्याक SC ST यांची आहे .

  • @dattatreybhargude9684
    @dattatreybhargude9684 วันที่ผ่านมา +1

    Karach ghat Nako tyana varanashich ghat (UP)dhakkhawa

  • @shivajishinde2415
    @shivajishinde2415 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Elect select our candidate and neglect Shinde, Fadanvis and Ajit Pawar.

  • @DattatrayMhaske-q1t
    @DattatrayMhaske-q1t 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    आत्ता कस पाटील म्हणतील तस

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 วันที่ผ่านมา

    अजित पवार काय अमृत पेला का ?तो स्वतः ओबीसी आहे अन्गरिब म्तदान घेतो .

  • @suryabhanshinde3357
    @suryabhanshinde3357 วันที่ผ่านมา +2

    तुम्हाला कोण पाहिजे ते तरी सांगा

    • @b_chandra.VolgsC
      @b_chandra.VolgsC วันที่ผ่านมา +2

      तिसरी आघाडी

  • @pramoddhoke9552
    @pramoddhoke9552 วันที่ผ่านมา

    shinde ghari basnar aahe election nantar

  • @dadasahebjewe1476
    @dadasahebjewe1476 วันที่ผ่านมา

    50 Khoke Ekdam ok Vidhansabhela Marathe kaam dakhavnar. Brrashtachari kuthla

  • @raosahebdeokar6528
    @raosahebdeokar6528 วันที่ผ่านมา

    ह्या तिन्ही चा कार्यक्रम मराठा करणार