♦Live | जरांगे पाटलांची तब्बेत खालावली | फडणवीसांना धरलं धारेवर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 19

  • @user-fi3zb2lz3c
    @user-fi3zb2lz3c 9 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @balasahebjadhav9121
    @balasahebjadhav9121 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एक मराठा कोटी मराठा

  • @dnyaneshwarambhore3055
    @dnyaneshwarambhore3055 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जय शिवराय जय भिमराय.....💐🙏🙏💐

  • @gajanannaik5679
    @gajanannaik5679 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आमदार म्हणून निवडून या व काय ते करून दाखवा.

  • @ishwarbhore8339
    @ishwarbhore8339 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    राजरत्न आंबेडकराच अभिनंदन अभिनंदन अभिनंदन दादाला उपोषण सोडन्यस भाग पाडा एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय भिमराव

  • @LaxmanSalve-j2g
    @LaxmanSalve-j2g 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय

  • @arjunjadhav9598
    @arjunjadhav9598 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    राजरत्न आंबेडकर खरे बाबासाहेबांच्या विचाराचे वारसदार आहेत, मराठे त्यांचे उपकार कधीच विसरु शकत नाहीत

    • @sahadevburudye-jz7fh
      @sahadevburudye-jz7fh 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      राजरत्तन यांना काय माहित, हे आज कालचे आहेत, मराठा समाजाने दलीत शोषित घटकांच्या, किती अपमानीत केल आहे, तो काळ आम्ही बघितलाय, मराठा समाज दलीत समाजाला, पाणी पेवुन देत नवते, आमचा पाठिंबा जाहीर ओबीसी, बारा बलुतेदार, यांना,

  • @sanjaypatil407
    @sanjaypatil407 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    काही होणार नाही चिंता करु नका अंदोलन चालुच ठेवा

  • @kundalikgadade3568
    @kundalikgadade3568 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    जंरागे, तुतारी, माणूस, आहे, नाटक, मस्ती, सुरू, आहे,

  • @JehindaMaharatra2940
    @JehindaMaharatra2940 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    काही होणार नाही काळजी करू नका आपल्यासाठी राजेंद्र राऊत भाऊ सराटे सर परफेक्ट अभ्यासू आहेत

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    देवेंद्र फडणवीस याना दोष देण्यापेक्षा मुख्यमंत्री मराठा आहोत त्यांना चांगले घोडे लावले पाहिजे फक्त छ शिवाजी महाराज पुढे शपथ घेतली त्यांचे काय

  • @kundalikgadade3568
    @kundalikgadade3568 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    ओ,बी,सी,मधून, मराठा, आरक्षण, देता,येत, नाही डॉ बाबासाहेब अंबेडकर संविधान, ओ,बी,सी,एस,टी, जाती, दिल, आहे

  • @bharatlokhande9761
    @bharatlokhande9761 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    आंबेडकर साहेब तो बाबासाहेब आंबेडकर चा फोटो ची त्याला ऐलजीआहे

  • @sahadevburudye-jz7fh
    @sahadevburudye-jz7fh 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    जरागे यांनी फडणवीस यांना शिव्या देऊन त्यांना मोठ मोठे केले बर झाल रोज सकाळी सकाळी देवा , च नाव न घेता फडणवीस, फडणवीस, नाव तरी गाजतय, जरांगे रोज बोलत जा, मग शरद पवार यांना गुदगुल्या होतात,

  • @abdulhameed-iv3xx
    @abdulhameed-iv3xx 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    सारख सारख फडनवीस चालत नाही ओ कधी कधी शरद पवार अजित पवार एकनाथ शिंदे ऊधदव ठाकरे नाना पटोले यांच्या नावान पण बोंबला जरांगे

  • @GopalPatil-vg6hb
    @GopalPatil-vg6hb 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Samaj bandhawano, sadhi gosht aahe 3 divas ann panya sivay rahilya vr latrin bathroom la manus jato ka ? ,henuste natk aani dhulfek aahe

  • @BaburaoDangat-cd3zc
    @BaburaoDangat-cd3zc 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    । निवडणुक लढवा .

  • @INDUMATI___125
    @INDUMATI___125 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    एक मराठा कोटी मराठा