याच्या तीन पट गौर्या मसणात गेल्या आणि आता काय महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलतो तू आता स्वतःबद्दल बदल करून घे देवाचं नाव घे घे घे घे घे हरिनाम घे माया सारी सोडून दे घे घे घे हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावणी नशिबाला रडतो रे ठाई ठाई या राज कारणापायी राजकारणापायी
काही नाही काहीतरी भूलथापा देऊन ,जतिजातीत भांडणे लावून ,दंगली घडाऊन फक्त सत्ता नी त्यातील गृहमंत्री पद हवे आहे देशविरोधी लोकांना ,माफियांना मदत करून वसुली करण्यासाठी ? आणि जमले तर सू.सू तयीना सी. एम.बनविण्यासाठी ? आणि आतापर्यंत सत्ता असताना काय केले ?
इतक्या वर्षात काय बोंब पाडलीत?!आता नवीन काही त्यांना काही सुचण्याची काकांची उमेद संपली आहे. त्यांची नसबंदी झाली आहे. ते काही करण्याची सुत😢शक्यताच नाही.
60 वर्षात संपूर्ण बारामतीचा चेहरा मोहरा बदलता आला नाही फक्त बारामती शहर आणि पवार कुटुंबाचा चेहरा मोहरा मात्र 1001% बदलला आता काय महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलणार
पैसे मोजायला माणसं लागतात पैसे मोजायला कितीतरी मशनरी लागतात पैसे मोजायला दिवानजी लागतात जमिनी इस्टेट किती आहे यांच्या नावावर ते पहा एकदा यांच्या नावावर एवढी प्रॉपर्टी कुठून आली तुम्ही चेहरा मोहरा बदलू नका तुम्ही आहे त्याच ठिकाणी राहा
सर - पवार म्हणाले याचा अर्थ ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत, त्यांना उठाचा अनुभव आहे त्यामुळे ते रिमोट कन्ट्रोल मुख्यमंत्री चालवणार नाहीत वयाच्या ८३ व्या वर्षी ते जर मुख्यमंत्री होणार असतील तर मोदीजी ना अजून एक टर्म द्यायला काय हरकत आहे ???
आधी केले मग सांगितले! आपला चेहराचं जरा आरशात पहा! १० वर्षे शेतकीमंत्री असतांनाच का केलं नाही? काय केलं ते सांगा! तुमच्याच काळात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण फारच वाढलं ही सत्य परिस्थिती विसरलात का? बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात!
केंद्रीय कृषिमंत्री असताना गरीब शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या वाढत गेली 😂 पण गरीब शेतकऱ्यांना दहा एकरांवर १००/- कोटी रुपयांची वांगी कशी काढायची हीच आयडिया चेहरा मोहरा बदलताना सांगणार 😂😂
महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलायला आता खूप वेळ गेला आहे. तुमच्या या सध्याच्या अवस्थेत ते काम होणार नाही. जेव्हा करण्यासारखे होते तेव्हा नकोत्या उचापती केल्यात आणि विश्वास गमावून बसलात परिणामी क्षमता असूनही तुम्ही पंतप्रधान होऊ शकला नाहीत नेहमी भावी पंतप्रधानच राहिलात. जर हिंदुहिताचे राजकारण केले असतेत तर आज तुम्ही पंतप्रधान होऊ शकला असतात. मराठ्यांचे नेते म्हणावे तर मराठा हिताचा एकतरी निर्णय तुम्ही घेतल्याचे दिसत नाही. मराठा आरक्षण तुम्हालाच नको होते व नको आहे. मराठ्यांच्या आरक्षणासाठी केवळ देवेंद्रजी फडणवीस यांनीच प्रामाणिक प्रयत्न केलेले दिसतात आणि तीच बाब तुमच्या पोटदुखीचे कारण आहे. जरांगे हे तुमचेच प्यादे आहे ही बाब लपून राहिलेली नाही. पण मराठा ज्ञातीचे आरक्षण तुम्ही कधीच होऊ देणार नाही कारण तो समाज अप्रगत राहण्यात तुमचे हित आहे. हा समाज कायम आपल्या आधीपत्याखाली राहावा असेच तुम्हांला वाटतमात्र आता मराठा समाजालाही कळून चुकले आहे कि तुम्ही भम्पकगिरी करीत आहात.
करून करून भागले आणि देव पुजेला लागले शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते तेव्हा का नाही बदलला खोटीच आश्वासन देत आहेत हे जनता जनार्दन जाणुन आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदार बंधू भगिनींनी जागा दाखवून देतील यांत शंका नाहीं जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय महाराष्ट्र
ऊद्धववर एव्हढा राग का ? कारण मला न सांगता ,जाहीरयणे राजीनामा दिल्याने , लेकीच्या हाता तोंडाशी आलेले घास , ऊद्धवच्या मुर्खपणामुळेच गेला , आवाहन ; भाजपा सरकार नाही आलं तर , मुख्यमुख्य मंत्री , लेक्चर असेल , मग पहा आख्या महाष्ट्राची कार्यक्षमता .
सोप, वेळ गेला आणी झोपा काढल्या। ईतके वर्षे सरकार असतांना काय केले मग। 2014 पर्यंत च्या 4पट आता नीर्यात वाढली. शेतमाल भाव चांगले वाढले. आणी आता तर वेळ कमी आहे.
दहाव्या आकराव्या शतका पासुन महाराष्ट्राची ओळख संतांची भुमी व वीर पुरुषांची जन्म भुमी असी होती . सर्वजाती जमाती एकोप्याने व सहकार्याने जीवन अत्यंत सुखा समाधानाने जगत होती ...... त्यात कोणताही वाद नव्हता ...... असी परिस्थिती आत्ता आत्ता पर्यंत होती ....... पण .... पण काकांची काकदृष्टी कशावर पडली तर ती महाराष्ट्राच्या जातीय सलोख्यावर पडली व महाराष्ट्राच्या समरसतेला दृष्ट लागली ........ साठ वर्षीत महाराष्ट्रात यानी जर काय केल असेल तर जातीय सलोखा नष्ट केला व या ना त्या प्रकारे सत्ता फोडा झोडी करुन आपल्या कडे ठेवली ...याच त्यांच्या काळात सर्वात जास्त शेतकर्यानी आत्महत्या केल्या व जातीय दंगली घडुन आणल्या ..... या प्रदिर्घ राजकीय जीवनात जो योग्य बदल करणे शक्य होते ... अपेक्षीत होते तो त्यानी कधिही केला नाही मराठ्यांचे आरक्षण इतराना देवुन प्रचंड उत्पात घडेल असी परिस्थीती निर्माण केली .... आता इतके वाटोळे केल्यावर आता कोणता चेहरा मोहरा महाराष्ट्राचा बदलणार हे फक्त देव जानो ...... काही अघटीत न घडो येव्हडीच देवाला प्रार्थना .......
Maheshji, who stopped them from progress all these years. The Congress and NCP ruled the State for so many years What was the contribution during MVA tenure Infactthe most senior leader in Maharashtra cld not solve many problems in. Is he having a magical wand to change the situation.
हो नक्कीच महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून टाकणार शरद पवार महान आहेत त्यांना नावे ठेवू नका आपल्या दैवतांना शिव्या देणारे महाराष्ट्रातील सगळी जमात गोळा करून त्यांच्याकडून प्रचार करून घेणार आणि महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून टाकणार
आयुष्य गेलं महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बिघडवण्यात
सर्वात तरुण मुख्यमंत्री शरद पवार आणि सर्वात लबाड, भामटा मुख्यमंत्री शरदुद्दीन.
महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलणार म्हणजे महाराष्ट्राला दिवाळखोरीत लोटणार
😂
याच्या तीन पट गौर्या मसणात गेल्या आणि आता काय महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलतो तू आता स्वतःबद्दल बदल करून घे देवाचं नाव घे घे घे घे घे हरिनाम घे माया सारी सोडून दे घे घे घे हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावणी नशिबाला रडतो रे ठाई ठाई या राज कारणापायी राजकारणापायी
आपला चेहरा मोहरा बदलला हे पुष्कळ झाले,महाराष्ट्राचा चेहरा जसा आहे तसा राहू दे बाबा.
101% बरोबर बोललात
😂😂
सुप़िया सुळेंना आमचा विरोध आहे जय महायुती
यांनी केलेल्या कर्माचे फळ यांना भेटले यांचा चेहरा देवाने बदली केलाय.
तो स्वतःचा चेहरा बदलतो का बघा,कारण वाकडं थोबाड बघितलं कि दोन दिवस जेवण जात नाही।
सर्वात आधी स्वतः चा चेहरा सरळ करुन, महाराष्ट्र सरळ होईल.
नाचता येईना,अंगण वाकडे,
बोलता येईना श्रीमुख वाकडं.
जय श्री राम, जय जिजाऊ जय शिवराय.
प्रथम स्वतःचा चेहरा-मोहरा बदला...
हे काय चेहरा मोहोरा बदलणार? यांचा चेहरा तर परमेश्वरान बदलला,
यांचा धंदाच तो चेहरे आणि मोहरे बदलायचा
आजपर्यंत राहून गेलेले वाटोळे पूर्ण करणार.
बरोबर
त्याला पहिले स्वतःचा वाकडा झालेला चेहरा बदलायला सांगा. मग महाराष्ट्राचे बघू.
किती काळजी महाराष्ट्राची? ऐंशीच्या पार जाऊनही गडी थांबायला तयार नाही.
Nich Manus.
आता वेळ आली आहे की जनतेने यांचाच चेहरा मोहरा बदलावा. शेवटी मतदार जनताच काय ते ठरवेल.
किती दिवसापासून राजकारणात आहेत. त्यावेळी का बदलला नाही. त्यांना सत्ता हाती घेवून बाकी राहिलेले साखर कारखाने विक्री काढायचे आहेत.
महाराष्ट्राचा चेहरा बदलला आहे तो एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधानसभेला यांचे सरकार येणार भाजप शिवसेना अजित दादा यांचे सरकार येणार
यांचा चेहरा पाहून तरी वाटतेय की बदलत आहेत....मोहरा तर जग जाहीर आहेत
काही नाही काहीतरी भूलथापा देऊन ,जतिजातीत भांडणे लावून ,दंगली घडाऊन फक्त सत्ता नी त्यातील गृहमंत्री पद हवे आहे देशविरोधी लोकांना ,माफियांना मदत करून वसुली करण्यासाठी ? आणि जमले तर सू.सू तयीना सी. एम.बनविण्यासाठी ? आणि आतापर्यंत सत्ता असताना काय केले ?
चेहरा मोहरा काही बदलायचं नाही स्वतःचं घर भरायचं खुर्ची सांभाळायची बाकी काहीच करायचं नाही गरीब तो गरीबच राहणार
साहेब तुम्ही काहीच केले नाही तर महाराष्ट्राच्या जनतेवर उपकार होतील.
राम नाम सत्य
महेशजी, मुद्देसूद विवेचन ❤❤❤
घाई कसली आहे ?
आरामात चेहरा बदलू.
चेहरा बदलणेसाठी कुणालातरी मोहरा करणार व केलेला मोहरा याचा चेहरा पाच वर्षे पाहत बसणार
मा. शरद पवार साहेब यांना आता महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलण्याचे सुचायला लागले. इतके दिवस का सुचले नाही.
काही चेहरा मोहरा बदलत नाही फालतू नरेटिव्ह सेट केला जातोय
गरीब माध्यम वर्गीय बहिणींचा बदुवा योजना बंद करून घेऊ नका...
इतक्या वर्षात काय बोंब पाडलीत?!आता नवीन काही त्यांना काही सुचण्याची काकांची उमेद संपली आहे. त्यांची नसबंदी झाली आहे. ते काही करण्याची सुत😢शक्यताच नाही.
इतके दिवस फक्त मोहरा गोळा केल्या स्वतः च पोट भरल्यावर चेहरा मोहरा बदलला निघालेत.
ईतके दिवस काय महाराटष लुटनयाच काम केले.अगाेदर आपला चेहरा माेहरा बदलावा पवारनी.
६० वर्षात महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया करता आला असता. वेळ निघून गेली.केलेली काम जनतेस माहीत आहेत.महाराष्ट्र दुष्काळ मुक्त झाला नाही.
आज पर्यंत काय फक्त बारामतीचे च गवत काढले काय?
हो
शेट्ट उपटली
शरद राजीनामा देणार राजकारणाचा
केवळ अशक्य
चेहरा मोहरा बदलणार.. म्हणजे नक्की काय करणार,हे स्पष्ट करा.
अचूक विश्लेषण केले आहे.
मोहरा- सुप्रिया सुळे
पवारला आता गेलेली कळन झाली आणि आलेली कळण झाली 😅😅
खंजीर सम्र्टाट गेली चाळीस वर्षे सत्तेत आहेत मग तेंव्हा कोणी अडवले होते.आता लाकडे स्मशानात वाट पहातायेत आणि महाराष्ट्र बदलण्याच्या बाता करतायेत वा वा
आपला चेहरा सांभाळाला! सगळे मुखवटे तर फाटून गेलेत!
60 वर्षात संपूर्ण बारामतीचा चेहरा मोहरा बदलता आला नाही फक्त बारामती शहर आणि पवार कुटुंबाचा चेहरा मोहरा मात्र 1001% बदलला आता काय महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलणार
बरे झाले, महाराष्ट्रा ऐवजी स्वतःचा बदलून घेतला.
पैसे मोजायला माणसं लागतात पैसे मोजायला कितीतरी मशनरी लागतात पैसे मोजायला दिवानजी लागतात जमिनी इस्टेट किती आहे यांच्या नावावर ते पहा एकदा यांच्या नावावर एवढी प्रॉपर्टी कुठून आली तुम्ही चेहरा मोहरा बदलू नका तुम्ही आहे त्याच ठिकाणी राहा
भावी पंतप्रधान पवार साहेब तसंच भावी स्त्री मुख्यमंत्री सुळे बाई हे मात्र नक्कीच.
फक्त लोकनेते गोपीनाथ मुंडे, यांनी महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलला, आहे,, जय महाराष्ट्र,
सर - पवार म्हणाले याचा अर्थ ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत, त्यांना उठाचा अनुभव आहे त्यामुळे ते रिमोट कन्ट्रोल मुख्यमंत्री चालवणार नाहीत
वयाच्या ८३ व्या वर्षी ते जर मुख्यमंत्री होणार असतील तर मोदीजी ना अजून एक टर्म द्यायला काय हरकत आहे ???
आधी केले मग सांगितले!
आपला चेहराचं जरा आरशात पहा!
१० वर्षे शेतकीमंत्री असतांनाच का केलं नाही?
काय केलं ते सांगा!
तुमच्याच काळात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण फारच वाढलं ही सत्य परिस्थिती विसरलात का?
बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात!
नक्की कसा करणार?
दिवाळखोरी आणणार
चार पाच वेळ मुख्य मंत्री असून जर चेहरा मोहरा बदायचा राहिला असेल तर मग ते स्वतचं अप्याश मंजूर करत आहेत.
अरे भाऊ चेहर्याच बोलक झालंय ना बदल सारं आता?
केंद्रीय कृषिमंत्री असताना गरीब शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या वाढत गेली 😂
पण गरीब शेतकऱ्यांना दहा एकरांवर १००/- कोटी रुपयांची वांगी कशी
काढायची हीच
आयडिया चेहरा मोहरा बदलताना
सांगणार 😂😂
दिवाळखोरी आणणार
ते किती वर्षे कृषीमंत्री होते हे सांगायचे विसरले तुम्ही,
महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलायला आता खूप वेळ गेला आहे. तुमच्या या सध्याच्या अवस्थेत ते काम होणार नाही. जेव्हा करण्यासारखे होते तेव्हा नकोत्या उचापती केल्यात आणि विश्वास गमावून बसलात परिणामी क्षमता असूनही तुम्ही पंतप्रधान होऊ शकला नाहीत नेहमी भावी पंतप्रधानच राहिलात. जर हिंदुहिताचे राजकारण केले असतेत तर आज तुम्ही पंतप्रधान होऊ शकला असतात. मराठ्यांचे नेते म्हणावे तर मराठा हिताचा एकतरी निर्णय तुम्ही घेतल्याचे दिसत नाही. मराठा आरक्षण तुम्हालाच नको होते व नको आहे. मराठ्यांच्या आरक्षणासाठी केवळ देवेंद्रजी फडणवीस यांनीच प्रामाणिक प्रयत्न केलेले दिसतात आणि तीच बाब तुमच्या पोटदुखीचे कारण आहे. जरांगे हे तुमचेच प्यादे आहे ही बाब लपून राहिलेली नाही. पण मराठा ज्ञातीचे आरक्षण तुम्ही कधीच होऊ देणार नाही कारण तो समाज अप्रगत राहण्यात तुमचे हित आहे. हा समाज कायम आपल्या आधीपत्याखाली राहावा असेच तुम्हांला वाटतमात्र आता मराठा समाजालाही कळून चुकले आहे कि तुम्ही भम्पकगिरी करीत आहात.
महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलण्यापेक्षा आपला स्वतःचा चेहरा महाराष्ट्राला दाखवणे बंद केले तर जास्त चांगले होईल !
करून करून भागले आणि देव पुजेला लागले शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते तेव्हा का नाही बदलला खोटीच आश्वासन देत आहेत हे जनता जनार्दन जाणुन आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदार बंधू भगिनींनी जागा दाखवून देतील यांत शंका नाहीं जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय महाराष्ट्र
हे सगळं साहेबांनी स्वतःच्या कानशिलात खाऊन केल होत😂😂,
Lai Bhari
धान्या पासून दारू बनवा हे कोण सांगत होते?
1000% सुप्रीया सुळे हाच चेहरा आहे कोनी टार्गेट करु म्हणून शांत आहे शरद खान 😂😂✅️✅️📈📈 चला टार्गेट करा सुसुताईला 😂😂
बरोबर आहे . ताई आल्या कि चेहरा मोहरा बदलला गेला
ऊद्धववर एव्हढा राग का ? कारण मला न सांगता ,जाहीरयणे राजीनामा दिल्याने , लेकीच्या हाता तोंडाशी आलेले घास , ऊद्धवच्या मुर्खपणामुळेच गेला , आवाहन ; भाजपा सरकार नाही आलं तर , मुख्यमुख्य मंत्री , लेक्चर असेल , मग पहा आख्या महाष्ट्राची कार्यक्षमता .
Best
सोप, वेळ गेला आणी झोपा काढल्या। ईतके वर्षे सरकार असतांना काय केले मग। 2014 पर्यंत च्या 4पट आता नीर्यात वाढली. शेतमाल भाव चांगले वाढले. आणी आता तर वेळ कमी आहे.
बोला भामट्या राजाचा विजय असो,
आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांच मुख्यमंत्री पाहिजे महाराष्ट्राचे बाकी कोणीच नको जय श्रीराम जय श्रीराम
Yesssssss
Fakt Baramati che
यावेळेसजनतेनेसाथद्यायलाचपाहीजेजयशीवराय
चेहरा बदलणार नाही पण मोहरा नकी बदलतील फसु नका सावध व्हा रे लोकहो
Ata kay chehara badalnar lakad nadivar gelyavar
Excellent speech sir
आधी स्वतःचा चेहरा नीट करा. म्हणजे चेहरा बदलता येतो हे लोकांना समजेल.
महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलणार म्हणजे पवार घराण्यातील प्रत्येकाला आमदार करणार
स्वतःचा चेहरा बदलला तरी महाराष्ट्रातील जनतेवर अनंत उपकार होतील.
पहले आपला चेहरा बदला,मग राज्याचा चेहरा मोहरा बदला चार वर्ष मूख्यमंत्री होता का बदलला नाही.आता काय बदलणार फक्त मुलीचा चहरा आणायची तयारी आहे.
आता पर्यंत गवत कोणी किती उपटले ?
दहाव्या आकराव्या शतका पासुन महाराष्ट्राची ओळख संतांची भुमी व वीर पुरुषांची जन्म भुमी असी होती . सर्वजाती जमाती एकोप्याने व सहकार्याने जीवन अत्यंत सुखा समाधानाने जगत होती ...... त्यात कोणताही वाद नव्हता ......
असी परिस्थिती आत्ता आत्ता पर्यंत होती ....... पण .... पण काकांची काकदृष्टी कशावर पडली तर ती महाराष्ट्राच्या जातीय सलोख्यावर पडली व महाराष्ट्राच्या समरसतेला दृष्ट लागली ........
साठ वर्षीत महाराष्ट्रात यानी जर काय केल असेल तर जातीय सलोखा नष्ट केला व या ना त्या प्रकारे सत्ता फोडा झोडी करुन आपल्या कडे ठेवली ...याच त्यांच्या काळात सर्वात जास्त शेतकर्यानी आत्महत्या केल्या व जातीय दंगली घडुन आणल्या .....
या प्रदिर्घ राजकीय जीवनात जो योग्य बदल करणे शक्य होते ... अपेक्षीत होते तो त्यानी कधिही केला नाही मराठ्यांचे आरक्षण इतराना देवुन प्रचंड उत्पात घडेल असी परिस्थीती निर्माण केली ....
आता इतके वाटोळे केल्यावर आता कोणता चेहरा मोहरा महाराष्ट्राचा बदलणार हे फक्त देव जानो ...... काही अघटीत न घडो येव्हडीच देवाला प्रार्थना .......
महाराष्ट्राचा चेहरामोहराच बदलणार म्हणजे आपल्या चेहरया सारखा महाराष्ट्र वाकडा तिकडा करणार तुमचे सरकार असताना महाराष्ट्राचा चेहरामोहरा का बदलला नाही
Maheshji, who stopped them from progress all these years. The Congress and NCP ruled the State for so many years What was the contribution during MVA tenure Infactthe most senior leader in Maharashtra cld not solve many problems in. Is he having a magical wand to change the situation.
कोणीही भरवसा ठेवत नाही
स्वतःचा चेहरा पाहून नंतर महाराष्ट्राचा चेहरा
बदलण्याच्या ऐवजी घर भरायचे काम करते❤❤❤
आधी स्वतःच्या थोबाडा कडे लक्ष द्यावे हा माणूस म्हातारा झाला नाही हे त्यांना सांगणार कोण
स्वतःचाच चेहरा, मोहरा बदलला आहे ते आता महाराष्ट्राचा चेहरा काय बदलणार?
साफ खोटं बोलत आहेत,मग यांनी संपुर्ण आयुष्यभर काय केलं हा प्रष्न निर्माण होतो.
यांचं सरकार आल्यावर आरक्षण देणार का हे ठाम पणे सांगावे, बाकी चेहरा-मोहरा बदलणे हे नंतर.
,,,,, बदला,पण तुमचे इतका वाकडा नको,,,
हो नक्कीच महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून टाकणार शरद पवार महान आहेत त्यांना नावे ठेवू नका आपल्या दैवतांना शिव्या देणारे महाराष्ट्रातील सगळी जमात गोळा करून त्यांच्याकडून प्रचार करून घेणार आणि महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून टाकणार
पवारला " आठठ्या " च्या अगोदरचा " सत्ता " द्या.
स्वतःच चेहरा अन् अनिल देशमुख सारखा मोहरा......
अहो, ऐन उमेदीच्या काळात काही करू शकले नाही आणि आता काय करणार.निवडणूक स्टंट आहे.
महाराष्ट्राला दिवाळखोरीत लोटणार
शरद पवार तुमच वय झाल आता तुम्ही काय करु नका आम्ही खुप वर्ष वाट बघितली आता बस झाल
जनता ठरवेल तुम्ही बंद करा
शरद तु फक्त गप बस बाकी काही करू नको एवढै उपकार कर महाराष्ट्र सुखी आणि समाधानी होईल 😂😂😅
शरदपवार येणी.महाराष्ट्र चा.वाटूळ. करणारा.माणूस. स्वतच
घर.भरणारा
माणूस
जो शरद पवार स्वतःचा चेहरा गोवा गोवा गुटखा खाऊन व्यवस्थित ठेवू शकला नाही तो काय महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलणार
आतां पवारांनि मोहरा व साठी बुध्दि साबुत ठेवावी
Sir, karamati kaka na "aata shrandhanjali denya c h i vel ahe :RIP"
मग 60 कांय ऊपटत होते का पवार साहेब
तेरी प्यारी प्यारी सूरत को नजर ना लगे चश्मेबद्दूर!
आतापर्यंत चे आयुष्य चेहरे बदलण्यातच गेलंय.सोंग, ढोंग करण्यातच गेलं.आणि वर तो मी नव्हेच. वीट आलाय.
सर्व आपण कमी बोला त्याना टाळा त्याना चर्चेत राहायच pl आपण बंद करा चर्चा
या पैकी यांच्याकडे काहीच नाही,
50 varsha nantar athavan jhali ka? Ka khaun khaun pot bharale ka? Ka ajirna vhayala suruvat jhali ka? Ka phukatachya pudya sodayachi savay ajun tashich ahe ka?
फक्त लेकीला मुख्यमंत्री करणे हाच अजेन्डा आहे.