अगदी योग्य विश्लेषण केले आहे सर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला 🥕 दाखवणारे कुठे आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये आश्वासन न देता शेतकरी कर्जमाफी देणारे उध्दव ठाकरे आहेत
माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री पाहिजेत महाराष्ट्राला महाराष्ट्राला शिवसेनेशिवाय पर्याय नाही सर्व गद्दारांना घरी पाठवा महाराष्ट्रात बीजेपी नको आहे
अत्यंत उत्तम आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण. प्रबोधनकार, शिवसेनाप्रमुख यांचा सर्वार्थाने वारसा चालवणारे महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असतील यात काहीही शंका नाही.
कुटूंब प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कोरोना च्या काळात जनतेला विश्वास, दिलास देऊन चांगले काम केलेले आहे, त्यामुळे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे च मुख्यमंत्री होणार ,ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
९० टक्के जनतेच्या मनात मा. उद्दव ठाकरेच मुख्यमंत्री व्हावेत असेच आहे सर्व पक्षांनी जनतेच्या मनाचा विचार केला पाहीजे सर्व पक्षांना जनतेसाठीच काम करायचे आहे
जनतेच्या मनातला मुख्यमंत्री ठाकरे साहेब
Very nice
ऊधव बाळासाहेब ठाकरे
हे खर आहे साहेब धन्यवाद 👌👌👌
आम्ही तेव्हाच मते देणार जेव्हा मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा मुख्यमंत्री म्हणून डिक्लेअर केला जाईल.
धन्यवाद साहेब योग्य विश्लेषण केलं
कोरोना नंतर आणि उद्धवजींनी सत्तेचा मोह न ठेवता वर्षाचा त्याग केल्यानंतर बरेच शिवसेनेचे नसलेले मतदार शिवसेनेकडे आकृष्ट झाले हे सत्य आहे.
Only Udhav Thakare Saheb C M
सत्य paristiti
Sangiti.tyabaddal.dhanyavad
Saheb khoop चांगले विचार मांडले तुम्ही
Nice explanation
जय महाराष्ट्र🙏🙏🚩🚩
ठाकरे उद्धव साहेब ओन्ली
सत्य परिस्थिती मांडली आहे, धन्यवाद साहेब.
Barobar Saheb
सत्यमेव जयते! उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!!!❤❤❤❤❤❤
अतिशय वास्तव व सुंदर विश्लेषण केलेत धन्यवाद.
ठाकरे इस ग्रेट व्हेरी good cm
अगदी योग्य विश्लेषण
अगदी योग्य विश्लेषण केले आहे सर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला 🥕 दाखवणारे कुठे आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये आश्वासन न देता शेतकरी कर्जमाफी देणारे उध्दव ठाकरे आहेत
महाराष्ट्रातील जनतेच्या मनातले मुख्यमंत्री,
उद्धवजी ठाकरे च आहेत...
Tumche khare tharave manniy mukhyamantri uddhav Thakraych whawe. ❤
अगदी बरोबर बोललात उद्धवजी ठाकरे हेच योग्य. मुख्यमंत्री आहेत त्यांच्या शिवाय शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळणार नाही
101%- correct Sir.Jai Maharashtra.
100% CM of Maharashtra Udhavsaheb, jai maharashtra
हो.बरोबर.आहे.
महाराष्ट्रात ठाकरे
उध्दव जी ठाकरे हेच योग्य आहेत असे वाटते.
Ho only udhav saheb
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील
ठाकरे च पाहिजेत.
फक्त उध्दव साहेब
Barobar bolate bhau 🎉
Chief minister uddhaji hawe.
Sir, it is right, ❤❤❤Jay Maharashtra
माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री पाहिजेत महाराष्ट्राला महाराष्ट्राला शिवसेनेशिवाय पर्याय नाही सर्व गद्दारांना घरी पाठवा महाराष्ट्रात बीजेपी नको आहे
उद्धव साहेबांनी हे एक इमानदार आणि एक वचनी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार व्यक्ती महत्त्व आहे
Only Uddhav saheb ❤❤
खूप छान साहेब सत्य परिस्थित
,✌️🚩❤
अत्यंत उत्तम आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण.
प्रबोधनकार, शिवसेनाप्रमुख यांचा सर्वार्थाने वारसा चालवणारे महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असतील यात काहीही शंका नाही.
फक्त उद्धव ठाकरे मुख्यमंत्री जय महाराष्ट्र
हो बरोबर उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री
शिंदे टरबूज हटाव महाराष्ट्र बचाव
Udhav saheb
Ho
कुटूंब प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कोरोना च्या काळात जनतेला विश्वास, दिलास देऊन चांगले काम केलेले आहे, त्यामुळे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे च मुख्यमंत्री होणार ,ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे,
जय महाराष्ट्र साहेब
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Thackeray sheb is a King of Maharashtra
ऊद्धव ठाकरे.
सर्वांना सोबत घेऊन जाणारा महाराष्ट्रातील एकच नेता ठाकरे साहेब
महाराष्ट्र वाचवायचे असेल तर मा.श्री.उध्दव बाळासाहेब ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे 🚩🚩🚩🚩
Uddhav Thakare saheb
९० टक्के जनतेच्या मनात मा. उद्दव ठाकरेच मुख्यमंत्री व्हावेत असेच आहे सर्व पक्षांनी जनतेच्या मनाचा विचार केला पाहीजे सर्व पक्षांना जनतेसाठीच काम करायचे आहे
एकदम बरोबर आहे.
U.B.T🎉🎉🎉🎉
माझ्या मनातले विचार मांडलेत साहेब तुम्ही ठाकरे साहेब मुख्यमंत्री होतील 100% सत्य आहे
UddhavThakre
आपण बोललात ते शंभर टक्के खरं आहे
शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे हे पुढचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असणार
🚩जय महाराष्ट्र 🚩
Janatecya manatil CM only uddhavji 100%
काँग्रेस यांनी मागचे दिवस आठवले पाहिजे नाही तर स्वताच्या हिम्मतेवर निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले पाहिजे
UDDHAV BALA SAHEB THAKARE 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
Khare ahe udhav thakre cm honar
उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून सर्वांचीच पसंती आहे
Udhav thakech mukhya mantri ho o
योग्य विसलेशन जय महाराष्ट्र
उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होणरच
सुप्रिया मुख्यमंत्री होतील हा त्यांचा शेवट ची संधी आहे
उद्धव बाळासाहेब ठाकरे भावी पिढीचे मुख्यमंत्री एक मराठा लाख मराठा कोटी मराठा सगळा समाज एक मताचा 🚩🙏👏🙏🚩
हो उद्धव ठाकरे च मुख्यमंत्री बनतील
Uddhev sahev
Uddhav Thakare.Chif Ministar
Juni pension 🎉🎉🎉
Udhav thakre zidhanad
Only ubt
Eyknath. Paise. Vatun. Phuglaaahe. To. Bjp. Ia sampvat. Aahe. Dusryachi bayko. Ghar. Chalt. Nahi
मुख्यमंत्री फक्त आणि फक्त उद्धव साहेबच होणार काँग्रेस ने माज करू नये नाहीतर कडवा शिवसैनिक पंजाची शीट पाडतील !
Ya. Tarbujala. Haklun. Kadha
नाहि,महाराष्ट्र चा,मुख्यमंत्रीपद, दुसरा,कोणीही,होऊ,शकत,बाळासाहेब, ठाकरे,चे,विचार,त्याच्याकडे,नाही,
Udhav Thakre yani cm house nae.
Rayte cha sambhal karnara ,Janteche dukkh jannara Maharashtra kutumba pramukh Uddhav Balasaheb Thackeray hech Mukhya mantri honar ase Janteche mat aahe
No chans... कारण शरद पवार...आज विश्लेषण चुकले
मि मराठी, शिवसेना पुर्वी पासुन मराठा विरोधक
Ho