ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
Kupach chan recipe zali ahe 👌👌👍🤝
Thanks
Vav mast 👌👌👍
😇Thank you 🙏
Nice recipe good 👍
Thanks ❤️
Looks so yummy 😋
Thank you 🙇♂️🙇♂️❤️
खूप छान ताई करतातही छान आणि स्वच्छता ही खूप आहे धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद माऊली 😇 🙏
Ek number 😍👌
Thank you
mast
Thank you ❤️👍
Chan
👌👌
Chan 😍👌👌
Thank you 😇 🙏 🙏
sundar 😍😍😍😍
Thanks for
Lai bhari ❤
Thanks ❤
Nice 👌
Nice and beautiful recipe 😋
Thanks a lot 😊
Me dn kela tumhi pn ya plz
नक्की 👍🙏
Very nicely done❤
Thank you! Cheers!
50 lokansathi sabhar bhat lapshi karaychi ahe tar kirana list havi ahe kiti lagel sanga
6 kilo lapshi rava ghya...hya Recipe chya half ingredients ghya aani bnva
पाणी प्रमाण किती ते जरा जीत सांगाल का रव्याच्या किती पट पाणी टाकायचे प्लिज सांगा
आता आम्ही छोट्या 3 बादल्या पाणी वापरलं आहे...पन तुम्ही रवा बुडेल इतक चार बोट पाणी टाका.. धन्यवाद 🙏
आणि साखर चे प्रमाण पण किती होते नक्की सांगा
9 किलो साखर वापरली आहे
Ek vagrale madhye kiti kilo tel basate
साधारण पाव किलो बसत एका वगराळ्यात
Sauda kay aahe
यात नाही टाकलाय सौदा
Sakhare peksha Gul takayla pahije hota ani daldya cha yevaji tup mag khup Chan hoyil
good suggestion ❤️👍
20 te 25 mansana kiti lagel
4 ते 5 किलो रवा वापरा
@@recipes3991 Okk thank You...💖
100 लोकांसाठी शिऱ्याची रेसिपी टाका
नक्की 👍
30 लोकांसाठी शिरा आणि भात साहित्य कीती? वापराव लागेल
ह्या नुसार तुम्ही साहित्य वापरा 👇आचारी स्टाइल गुळाचा लापशी रवा | Lapsi Recipe | Maharastrian Sweet Recipe | Lapshi Recipe in Marathith-cam.com/video/KdVpuMfHXQY/w-d-xo.html
ताई खुप छान पन पारले बिस्कीट 2 डझन व तुप 250 ग्राम वाफरा
suggestions साठी खूप धन्यवाद 😇🙏
Bedane ka manuke te
Manuke
निम्मा किराणा तर हे आचारीच गायब करतात. दुसऱ्याच्या कष्टाचं कसं खाऊ वाटतं यांना काय महिती . वरून सगळी हजेरीचे पैसे घेतेत बिनलाजे 😢
बरोबर आहे तुमचं.. काही ठिकाणी होत अस 🥲
स्वतः तू करत जा कशाला आचाऱ्याला कशाला बोलोवतोस
सगळे सारखे नसतात, एखाद्याने चोरल मग काय सगळे आचरी चोर आहे का
आचारी म्हणजे भिकारी नको समजू येऊन बग आमच्या कष्टाचं चीज
आम्ही स्वयंपाक करतो, लोक च भंगार आहे त्यांना आचारी काय सालानी ठेवलाय असं वाटतं
एवढं सुंदर केशरी लापशी रवा केला त्यात बदाम बेदाणे घातले पण डालडा नको होता आणि साखरे ऐवजी गूळ घालायला पाहिजे
गुळाचा पन केला आहे 👇👇 th-cam.com/video/KdVpuMfHXQY/w-d-xo.html
ताई कसला कार्यक्रम होता आणि गूळ का नाही वापरला? डालडा पण नको होता
डालडा नाही तूप आहे 😇 🙏
लापशी ला साखर नाही वापरत, गूळ वापरतात, काय बावळट पणा लावलाय
gavi aachari sakhar dekhil vapartat lapshi la
गुळ नाही घालत
नाही मोठया जेवणात mosly सारखच वापरतात 😇🙏
Khup Chan 👌
Kupach chan recipe zali ahe 👌👌👍🤝
Thanks
Vav mast 👌👌👍
😇Thank you 🙏
Nice recipe good 👍
Thanks ❤️
Looks so yummy 😋
Thank you 🙇♂️🙇♂️❤️
खूप छान ताई करतातही छान आणि स्वच्छता ही खूप आहे धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद माऊली 😇 🙏
Ek number 😍👌
Thank you
mast
Thank you ❤️👍
Chan
Thanks
👌👌
Thanks ❤️
Chan 😍👌👌
Thank you 😇 🙏 🙏
sundar 😍😍😍😍
Thanks for
Lai bhari ❤
Thanks ❤
Nice 👌
Thanks ❤
Nice and beautiful recipe 😋
Thanks a lot 😊
Me dn kela tumhi pn ya plz
नक्की 👍🙏
Very nicely done❤
Thank you! Cheers!
50 lokansathi sabhar bhat lapshi karaychi ahe tar kirana list havi ahe kiti lagel sanga
6 kilo lapshi rava ghya...
hya Recipe chya half ingredients ghya aani bnva
पाणी प्रमाण किती ते जरा जीत सांगाल का रव्याच्या किती पट पाणी टाकायचे प्लिज सांगा
आता आम्ही छोट्या 3 बादल्या पाणी वापरलं आहे...
पन तुम्ही रवा बुडेल इतक चार बोट पाणी टाका.. धन्यवाद 🙏
आणि साखर चे प्रमाण पण किती होते नक्की सांगा
9 किलो साखर वापरली आहे
Ek vagrale madhye kiti kilo tel basate
साधारण पाव किलो बसत एका वगराळ्यात
Sauda kay aahe
यात नाही टाकलाय सौदा
Sakhare peksha Gul takayla pahije hota ani daldya cha yevaji tup mag khup Chan hoyil
good suggestion ❤️👍
20 te 25 mansana kiti lagel
4 ते 5 किलो रवा वापरा
@@recipes3991 Okk thank You...💖
100 लोकांसाठी शिऱ्याची रेसिपी टाका
नक्की 👍
30 लोकांसाठी शिरा आणि भात साहित्य कीती? वापराव लागेल
ह्या नुसार तुम्ही साहित्य वापरा 👇
आचारी स्टाइल गुळाचा लापशी रवा | Lapsi Recipe | Maharastrian Sweet Recipe | Lapshi Recipe in Marathi
th-cam.com/video/KdVpuMfHXQY/w-d-xo.html