Tevhach publically announce karayache hote ki Shivsenela CM post pahije asel tar Eknath Shinde lach post jail, pan nahi n tevha BJP chi pan khurchi sutat navhati.
@@ashish.bonde.84 tevha fadanvis sangatach hota ki, "mi punha yenar, mi punha yenar". Lokanni fadanvis la baghunach vote dile hote.. Ek bhashan dakhava jithe uddhav mhatala hota ki cm aamacha asel. Satta milalyavar uddhav che doke sharad ne firavale. Aani layaki nasatana bjp konalach cm banavat nahi..
मराठा आरक्षणासाठी शिंदे साहेब यांनी cm पदाचा त्याग करून फडणवीस यांना पाठिंबा द्यावा मराठा आरक्षण obc मधून 50 %आत द्यावे असे त्यांच्याकडून कबूल करून घ्यावे
शिंदे यांची लोकप्रियता इतकी प्रचंड आहे कि भाजपला पुढे गलेकी हड्डी होऊ शकते. तर भाजपने ठरवावे की शिंदे यांना कीती लोकप्रिय करावे. नाहीतर २०२९ ला एकहाती सत्ता कठीण असेल…
एकनाथ शिंदे साहेब पुनः मुख्य मंत्री होवो ❤❤❤
शिन्दे साहेब च पाहिजे cm 👍👍👍👍
आयुष्यातील सर्वात महान मुख्यमंत्री शिंदे साहेब
पेशवा फडणवीस मुख्यमंत्री नको.ही संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे😂😂😂
एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजे
महागाई अजून वाढली तरी चालेल पण मुख्यमंत्री शिंदे साहेब च पाहिजेतच
Zop mg gari zavin😂
😂😂😂😂😂😂@@nitesh249
Bapa chya bharoshya var jagnara tu.. Tula ky farak padnar mahagai cha
Rad ajun rad jas ki congress chya kalat Sagal fukat hit Ani train road metro transport he Sagal chagal hit light 24 tas hoti pani hot😂😂
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वा मुळेच महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात सीट निवडूण आल्या, त्यामुळेच तेच झाले पाहिजेत ...
एकनाथ शिंदे साहेब🚩 आणि देवेंद्र फडणवीस साहेब थांच्या मध्ये निवड करणे अवघड आहे.
शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावे 🙏
२०१९ ला बिहार पॅटर्न का राबवला नाही. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी काय चुकीची मागणी केली होती.
Bjp jyachi layaki aahe tyala cm banavate, aditya aani uddhav doghanchi pan cm banayachi layaki navhati. Aani uddhav ne te cm banun siddha kela..
Tevhach publically announce karayache hote ki Shivsenela CM post pahije asel tar Eknath Shinde lach post jail, pan nahi n tevha BJP chi pan khurchi sutat navhati.
माणूस पण त्या लायकीचा लागतो
@@ashish.bonde.84 tevha fadanvis sangatach hota ki, "mi punha yenar, mi punha yenar". Lokanni fadanvis la baghunach vote dile hote..
Ek bhashan dakhava jithe uddhav mhatala hota ki cm aamacha asel.
Satta milalyavar uddhav che doke sharad ne firavale. Aani layaki nasatana bjp konalach cm banavat nahi..
@@gdgavali लायकी नव्हती तर 2014 ला पाठिंबा का घेतला.
Cm Eknath Shinde ch pahije
एकनाथ शिंदे साहेब फक्त
शिंदे साहेब ❤️❤️❤️
शंभर टक्के मुख्यमंत्री फक्त आणि फक्त अनाथाचा नाथ एक नाथ शिंदेच.
शिंदे साहेब पाहिजे
Eknath shinde next CM
Ekanath shinde pahije... 🔥🚩✌🏻
मुख्यमंत्री पुन्हा शिंदे साहेबच पाहिजेत शुभेच्छुक फ्रॉम कोल्हापूर
पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब🕉 हरहर महादेव🙏🚩
एकनाथ शिंदे
साहेब तुम्हीच cm पाहिजे ❤
सामान्य माणसाच्या मनातला मुख्यमंत्री❤🚩🚩🙏🙏☝️🚩🚩🙏🙏
मि आजपर्यंत एकनाथ साहेबा सारखे सीएम पहिले नाही गोरगरिबाचे सीएम 🏹🏹
एकनाथ शिंदे साहेब
गरिबांचा नाथ एकनाथ सर्वाचा लाडका मुख्यमंत्री भाई एकनाथ शिंदे साहेब❤
दूधाचे दर 10 रूपयाने कमी केले तरी चालेल पण मुख्यमंत्री शिंदे च झाले पाहिजे त 😊
@@mahadevmane9333काळजी करू नको..तुझा फडणवीस च मुख्यमंत्री होईल😂
गोकुळ😂😂😂😂😂
हे तर सांगत होते कि मवीआ कडे चेहरा ठरत नाही आणि आता यांचाच घोळ.
महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेच पाहिजेत
एकनाथ शिंदे गट अजीत पवार गट की ईडी की फाईल तयार है मुख्यमंत्री फडणविस बनेगे
आता शिंदे, पवार यांची हळू हळू वाट लावण्याचा कार्यक्रम सुरु थे ठेवणार.
शिंदे मुख्य मंत्री होते म्हणून महायुतीला जनतेने प्रचंड मतदान केले आहे, भाजपा त्याचा फायदा झाला आहे, याचे भान ठेवावे.
Shinde 5years cm
महाराष्ट्रात शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तर जनता खुष होईल
मुख्यमंत्री शिंदेच साहेब❤❤❤
🎉 सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, हेच मुख्यमंत्री 🎉
ठाकरे सोबत पण असेच बेईमान झाले.अडीच वर्ष थरल आणि जागा जास्त आल्यावर असं काही ठरलाच न्हवत..bjp आहे बा ती.
👍🏿आरे तुम्ही तिन्ही मुख्यमंत्री आहात
नवनीत राणा यांना मुख्यमंत्री करा म्हणजे 5 वर्ष मनोरंजन जोरात होईल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावे
57 वाल्याला मुख्यमंत्री पद दिलं 130 वाल्याला काय राष्ट्रपती करताय का नको 130 वाल्याला पंतप्रधान करा
एकनाथ शिंदे भाऊ मंत्री पाहिजे
आम्ही जातो आमच्या गावा... आमचा राम राम घ्यावा...😂😂 कळतय का काही यला राजकारण म्हणतात भावा...शह काटशह देण्यासाठी यूज आणि थ्रो हीच पॉलिसी आहे.😅😅
ठाकरे सोबत झाले तेच शिंदे सोबत होणार आणि परत रामायण होणार? यांचा राजकारणाचा समाज जीवनावर काय परिणाम झाला याची चौकशी ed cb करणार?
मुख्यमंत्री एकनाथ साहेबच झाले पाहिजे
नगर विकास खाते पुन्हा मिळाले तरी खुप आहे
एकनाथ शिंदे साहेब शिवसेना
संपूर्ण महाराष्ट्राची एकच इच्छा आहे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे साहेब परत व्हावेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे
मुख्यमंत्री आम्हाला शिंदे साहेब च पाहिजे
Shinde saheb
शिन्दे सरकार आरक्षन
जनतेच्या मनातील मुख्यमंत्री शिंदे साहेब
शिंदे साहेबांच्या मूळ महायुती विजयी झाले तेच मुख्यमंत्री व्हावेत
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे साहेब झाले पाहीजे
शिंदे साहेब मुख्य मंत्री पाहिजे
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री अगदी बरोबर
Supriya kuthe lapun baslyat ???
शिंदे साहेबच मुख्यमंत्री झाले पहिजेत
विजयाचे शिल्पकार एकनाथ शिंदे
BJP नेत्यांनी मुख्य मंत्री शिंदे ना करू नये
आमला आमचं भाऊच पाहिजे 😢
Shinde sahebach❤❤
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हवे
एकनाथ शिंदे यांना cm बनवा
फडणवीस साहेब मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हा आणि समृध्दी प्रकल्पाचे अधुरे काम मार्गी लावावे
ABP माझा ला का चटका लागतोय पण शिंदेचं नाव घेतल्यामुळे 🤣🤣
Great cm shinde saheb
फडणवीस la yevde vod शिंदे साहेब मुळेच आले cm shinde साहेब zale pahije
जसागुरूतसाचेलागुरू
बालटाकरेसयनिकशीदेसाहेब
जयभवानीजयश्रीरामजयशीताराम
शिंदे साहेब मुख्यमंत्री होयला पाहिजे नसता मराठा समाज नाराज होणार
only once Eknath Eknath shine
Only Shinde Saheb
Shinde mukhyamantri jhale pahije ❤❤
१ वर्ष अजीतदादा २ वर्ष शिंदे साहेब 2 देवाभाऊ कारण मराठा समाज मोठा आहे.. तसंही हजारो वर्षांपासून तीन टक्के लोक सत्ता गाजवत आहेत...
Cm Eknath shinde mukhyamantri honar 💐💐💐
EVM ghotala
133/57 wihcar kel pahije na jara
फडणवीस साहेब मुख्यमंत्री
Eknath shinde best CM...
Only cm fadanvis
Shinde saheb ❤❤
Eknath Shinde Cm
पुन्हा मुख्यमंत्री व्हायच असेल तर दादाला घेऊन काकांकडे जा आणि मग बघा जादू...
जागा वाटप, व स्ट्राईक रेट पहावा
देवा भाऊ यांना सोलून काढेन
Eknath shinde zindabad ❤❤❤❤
मराठा आरक्षणासाठी शिंदे साहेब यांनी cm पदाचा त्याग करून फडणवीस यांना पाठिंबा द्यावा मराठा आरक्षण obc मधून 50 %आत द्यावे असे त्यांच्याकडून कबूल करून घ्यावे
शिंदे यांनी मुख्यमंत्री साठी आग्रह धरावा… कारण भाजप वर विश्वास ठेवला तर विश्वासघात होऊ शकतो.
Eknath DCM Deva CM 🎉
अमित शहा बोलणार तेच होणार म्हस्के तू बोलून काय होणार नाही.
Abp माझा तुमची काय डांग जळतेय 😡😡
शिंदे यांची लोकप्रियता इतकी प्रचंड आहे कि भाजपला पुढे गलेकी हड्डी होऊ शकते. तर भाजपने ठरवावे की शिंदे यांना कीती लोकप्रिय करावे. नाहीतर २०२९ ला एकहाती सत्ता कठीण असेल…
भाजप भविष्यात, शिंदे आणि अजितदादा यांचा सुद्धा गेम होऊ शकतो 😂अवघा देश भाजपमय करायचा आहे 😮
Shakuni mama mukhyamantri nako 1 ch Raja shinde saheb
Eknath Shinde CM
जनतेला विचारा ते सांगतील.
दोनीही नको दुसरे कोणाला तरी द्या
शिंदे मुख्यमंत्री झाले तर २०२९ मधे चित्रं असेल कि भाजप ५७, शिवसेना १३२
Cm shinde
Darekar jantene mandet Eknath shindena delay
आत्ता नाही विसरा
एकनाथ शिंदे साहेब परत मुख्यमंत्री होवा असं लाडक्या बहिणीचे मत आहे आणि लाडक्या भावाचं पण मत आहे