मराठी बांधवानो आपल्याला पण यातून काहीतरी शिकले पाहिजे आपला एक तरी नेता असा दाखवा असे नेते असतील तर नक्कीच आपल्या समाजाची पण प्रगती होईल. गोपीचंद पडळकर साहेब खूप खूप धन्यवाद 🙏🙏
मराठा समाजाचा मुख्यमंत्री होऊन गेला पण मराठासमाजाठी काहीच नाही करु शकले कारण त्यांना त्यांचे मुल आमदार खासदार मंत्री करायचे होते आणि त्यांना अब्जधीस होयचे होते त्यांचे स्वप्न पुर्ण झाले यातच मराठा समाजाला सर्व मिळाले आसे ग्रुहीत धरुन त्यांनी मराठा समाजावर अण्याय केला
महाराष्ट्रात एवढा मोठा समाज हक्कापासून जाणूनबुजून मराठा नेते वंचित ठेवत आहेत समाजाने जागृत व्हावे धनगर समाजाचा मुख्यमंत्री व्हावा हीच सदिच्छा आज कर्नाटक मधे कमी धनगर असूनही तिथे धनगर समाजाचे आमदार खासदार जास्त आहे महाराष्ट्रात या समाजाने अहिंदा सारखे प्रयोग अवलंबले तरच हा समाज मुख्य प्रवाहात येवू शकतो 🙏
खरंच खूप खूप अभिनंदन बीजेपी सरकार व मुख्यमंत्री शिंदे साहेब शिवसेना त्यांचे खूप खूप मनापासून आभार व अभिनंदन खरच गोपीचंद पडळकर साहेब खरं बोलतात काँग्रेस-राष्ट्रवादीने धनगर समाजाचा फक्त मतदानासाठी फुग्यासारखा वापर केला मतलब सारखा वापर धनगर समाजाचा केला आहे आता इथून पुढे सर्व धनगर समाज बांधव फक्त न फक्त बीजेपीच्या मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या मागे ठामपणे उभे राहणार 2024 ला सर्व धनगर समाज बांधव आपल्या मतदानाच्या रूपाने बीजेपी व मुख्यमंत्री शिंदे साहेबांचे शिवसेना यांच्याबरोबर असणार आहे उमेश एकदा बीजेपी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री ची असलेली खरी शिवसेना यांच्यामागे ताकतीनिश रोज धनगर समाज उभा राही जय भवानी जय शिवाजी येळकोट येळकोट जय मल्हार जय अहिल्या माता की जय सद्गुरु बाळूमामाच्या नावानं चांगभलं बिरोबाच्या नावानं चांगभलं ज्योतिबाच्या नावानं चांगभलं कुलस्वामिनी जेजुरीच्या मल्हारी मार्तंडाच्या माता माळसाबाई च्या नावाने मला काना भानाई माता चांगभलं येळकोट येळकोट जय मल्हार
काल संपूर्ण महाराष्ट्रात खूप उत्साहात अहिल्यादेवींची जयंती साजरी झाली. अहमदनगरला अहिल्यादेवींचे नाव दिल्यामुळे व बारामती मेडिकल कॉलेजला अहिल्यादेवींचे नाव दिल्यामुळे एवढा आनंद झाला की तो शब्दात सांगता येत नाही.
राष्ट्रमाता राजमाता अहिल्यामाई होळकर यांची जयंती आहे.... सर्वांना सोबत घेऊन जाणारे विचार मांडले पाहिजे. अहिल्यामाई होळकर यांचे विचार,स्वराज्य हे १८पगड जाती धर्माच्या लोकांसाठी होते... म्हणून आपल्या समाजाला जोडण्यासाठी बोलले पाहिजे...... जय मल्हार... जय अहिल्यामाई...
राज्यातील महिला अजुणही असुरक्षित आहे... सरकारण अगोदर संरक्षण द्यावे महिलांना... माता अहिल्याबाई होळकर यांचा अप्रतिम इतिहास आहे तो कुणीही पुसु शकणार नाही... जय अहिल्या माता
ओरडून बोलणे याला बुलंद आवाज म्हणता..हे असे बोलतायत जसं की अगोदरच्या सरकारने समाजासाठी काहीच केलं नाही..जयंतीच्या दिवशी राजकीय भाषण ठोकून स्वतःची लाल करणे हा चाटूगिरीचा प्रकार नाही का..
राजकारण नेहमीच करावे असे काही नसते ...आज एका मेडिकल कॉलेज ला नाव देण्याची मागणी करावी आणि आजच्या आज मंजूर व्हावी हे हे कोणत्याही समाजाची एकीची ताकत आहे आज मितीला धनगर समाजामध्ये गोपीचंद पडळकर यांच्या सारखा बुलंद आवाज नाही हे समाजाने मान्य करायला पाहिजे ...🚩🚩🚩
आम्ही फक्त राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा सन्मान करतो, त्यांचे समतामूलक समाज विचार विकून खाणाऱ्या लोकांपासून सावध राहावे. राजमाता पेशव्यांच्या गुलाम नव्हत्या येळकोट येळकोट जय मल्हार, जय अहिल्या देवी 🙏🌹
हा तमाशा पहेले बंद करा ही राजमाताची जंयती साजरी आहे ही पवन भुमी आहे युथुन पुढे राजकारन चालनार नाही 31/5ला धनगर समाज बांधवाची आठवन हाेती या चैंडी धनगाराची काशी आहे माफ करा ही राजकारनाचा आजीबात बंदा झालिच पाहिजी
*धनगर समाजाचा खरा नेता कोण ? राम शिंदे कि गोपीचंद पडळकर*
दोन्ही महत्वाचे आहेत, एक खमक नेतृत्व आणी एक ज्वालामुखी
Doni pan
Kunich nahi smajasathi prashn.lavun dharnara manus dhanger.neta.asto
दोघेही फडणवीसचे चाटू .😂😅
Both
मराठी बांधवानो आपल्याला पण यातून काहीतरी शिकले पाहिजे आपला एक तरी नेता असा दाखवा असे नेते असतील तर नक्कीच आपल्या समाजाची पण प्रगती होईल. गोपीचंद पडळकर साहेब खूप खूप धन्यवाद 🙏🙏
हे फक्त शिंदे साहेबच करू शकतात ..
मंगळसूत्र चोर आहे तो 😂😂
Chatrapatincha rajyabhishekahi kadhi sajra kela nahi, marathyanchya arakshanslahi pan pusli he fakt satta pipasu mratha nete. Dilli pudhe lotangan ghalnyat dhanya mananare.
आपला बहुतांश मराठी समाज पैसे घेऊन मतदान करणारा आहे मोठ्या नेत्यांनी गावाला पैसे द्यायचे आणि गावातल्या पुढा-यांनी गाव आपल्या मोठी मध्ये ठेवायचा
मराठा समाजाचा मुख्यमंत्री होऊन गेला पण मराठासमाजाठी काहीच नाही करु शकले कारण त्यांना त्यांचे मुल आमदार खासदार मंत्री करायचे होते आणि त्यांना अब्जधीस होयचे होते त्यांचे स्वप्न पुर्ण झाले यातच मराठा समाजाला सर्व मिळाले आसे ग्रुहीत धरुन त्यांनी मराठा समाजावर अण्याय केला
खूप खूप आभार फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब,गोपीचंद पडळकर साहेब समस्त धनगर समाज तुमचा आयुष्यभर आभारी, ऋणी राहील💛💛💛.
भाजपने तुमचं इतकं भलं केलंय की तूम्ही आभारी असलेच पाहिजे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन 🙏 जय शिवराय,जय मल्हार 🙏
PM
पडळकर साहेब
पडळकर साहेब या ंना धन्यवाद, समाज एकत्रित होणार यामध्ये जास्त दिवस लागणार नाही. असा राजकीय नेता असावा.
जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय मल्हार जय अहिल्यादेवी होळकर अहिल्या देवी होळकर नगर असे जिल्ह्याचे नामरण केले बद्दल अभिनंदन
महाराष्ट्रात एवढा मोठा समाज हक्कापासून जाणूनबुजून मराठा नेते वंचित ठेवत आहेत समाजाने जागृत व्हावे
धनगर समाजाचा मुख्यमंत्री व्हावा हीच सदिच्छा
आज कर्नाटक मधे कमी धनगर असूनही तिथे धनगर समाजाचे आमदार खासदार जास्त आहे
महाराष्ट्रात या समाजाने अहिंदा सारखे प्रयोग अवलंबले तरच हा समाज मुख्य प्रवाहात येवू शकतो 🙏
2 samaja madhe bhandan laun swatahch pot bharnar ka tu
@@India86868 मग काय महार वतन आणि या धनगरांच्या जमिनी लाटत बसतोस 😡😡😡
@@vilas-shinde2121 lund ghe bc
Barobar aahe
Very good
खरंच खूप खूप अभिनंदन बीजेपी सरकार व मुख्यमंत्री शिंदे साहेब शिवसेना त्यांचे खूप खूप मनापासून आभार व अभिनंदन खरच गोपीचंद पडळकर साहेब खरं बोलतात काँग्रेस-राष्ट्रवादीने धनगर समाजाचा फक्त मतदानासाठी फुग्यासारखा वापर केला मतलब सारखा वापर धनगर समाजाचा केला आहे आता इथून पुढे सर्व धनगर समाज बांधव फक्त न फक्त बीजेपीच्या मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या मागे ठामपणे उभे राहणार 2024 ला सर्व धनगर समाज बांधव आपल्या मतदानाच्या रूपाने बीजेपी व मुख्यमंत्री शिंदे साहेबांचे शिवसेना यांच्याबरोबर असणार आहे उमेश एकदा बीजेपी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री ची असलेली खरी शिवसेना यांच्यामागे ताकतीनिश रोज धनगर समाज उभा राही जय भवानी जय शिवाजी येळकोट येळकोट जय मल्हार जय अहिल्या माता की जय सद्गुरु बाळूमामाच्या नावानं चांगभलं बिरोबाच्या नावानं चांगभलं ज्योतिबाच्या नावानं चांगभलं कुलस्वामिनी जेजुरीच्या मल्हारी मार्तंडाच्या माता माळसाबाई च्या नावाने मला काना भानाई माता चांगभलं येळकोट येळकोट जय मल्हार
Maratha ani Dhangar bhawanda aahet.
आता आम्ही भाजप वाल्यानाच तुम्ही लोकांनीं फक्त मतदान करायचे
जय मल्हार अहिल्यादेवीची जयंती🙏🙏🙏🙏 🚩🚩🚩🚩
उत्तम संघटक माननीय पडळकर साहेब
गोपी साहेबांमुळ आज धनगर समाजाचा विकास होत आहे
माननीय श्री.गोपीचंद पडळकर साहेब आगे बढो हम आपके साथ है,जाण जाये लेकिन स्वाभिमानी ना जाये.
साहेब गोपीचंद पडळकर साहेब 1नबर भाषणं
जय मल्हार जय राजमाता अहिल्यादेवी यांची जयंती साजरा उत्साहात साजरा झाली त्या राज मातेला प्रणाम करतो.
जय मल्हार ,जय अहिल्या❤❤❤❤❤😊😊😊😊
❤❤
काल संपूर्ण महाराष्ट्रात खूप उत्साहात अहिल्यादेवींची जयंती साजरी झाली. अहमदनगरला अहिल्यादेवींचे नाव दिल्यामुळे व बारामती मेडिकल कॉलेजला अहिल्यादेवींचे नाव दिल्यामुळे एवढा आनंद झाला की तो शब्दात सांगता येत नाही.
येळकोट येळकोट जय मल्हार खंडोबाच्या नावानं चांगभलं ❤
येळकोट येळकोट जय मल्हार
Pop.l
खरं बघितलं तर हे दोघे पण शिंदे साहेब आणि पडळकर साहेब हे दोघे पण धनगरांची खरे नेते आहेत जय महाराष्ट्र जय अहिल्या माता
चौंडी चे वैभव अण्णा डांगे साहेबांच्या मुळे आहे हे लक्षात ठेवा
गप तू
अगदी बरोबर
अण्णासाहेब डांगे आप्पा यांनी चौडीमध्ये मजबूत काम केलंय
आमचा ढान्या वाघ गोपीचंद पडळकर साहेब
जय मल्हार जय अहिल्यादेवी होळकर .... एक छंद गोपीचंद पडळकर
घराने शाहीला नेस्तनाबूत करणारा एकच बाप
गोपीचंद पडळकर धन्यवाद
गोपीचंद पडळकर जय मल्हार
आमदार गोपीचंद पडळकर साहेब ❤❤
समाजात असा एक तरी नेता असावा किंग गोपीचंद पडळकर साहेब
तुम्ही साहेब आगे बडो माय तुमारे साथ है जय मल्हार जय अहिल्या देवी
जो माणूस परखड आणि जोमाने बोलतो तो माणूस तो माणूस सच्चा देशभक्त असतो उदाहरणार्थ बाळासाहेब ठाकरे
Good
माननीय श्री राधाकृष्ण विखे साहेब यांनी सुद्धा अहिल्यानगर नामांतराला शुभेच्छा दिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद
10 हजार धनगरांच्या मुलांना शिक्षण
धन्यवाद ञ गोपीचंद साहेब मस्तच माहितीपूर्ण, विचार.
जय मल्हार अहिल्याबाई माता🥰🥰🥰🥰🙏🙏
राम शिंदे साहेब आणी गोपीचंद पडळकर साहेब यांना मानाचा मुजरा
रोहित दादा पवार आणि पडळकर साहेब यांची तुलना केली तर पडळकर दहापटीने सरस ठरतील फक्त संधी मिळाली पाहिजे असे आमच्यासारख्या सामान्य माणसाला वाटते
राष्ट्रमाता राजमाता अहिल्यामाई होळकर यांची जयंती आहे.... सर्वांना सोबत घेऊन जाणारे विचार मांडले पाहिजे. अहिल्यामाई होळकर यांचे विचार,स्वराज्य हे १८पगड जाती धर्माच्या लोकांसाठी होते... म्हणून आपल्या समाजाला जोडण्यासाठी बोलले पाहिजे...... जय मल्हार... जय अहिल्यामाई...
गोपी चंद पडळकर खरच तुम्ही ग्रेट आहात ,
आमचे दैवत गोपिचंद पडलकर वर अठरा पगड जातीचा आवाज आहे गोपिचंद पडलकर साहेब आगे बढो हाम तुमारे साथ है गोरगरीब जनतेचं दैवत आहे
लोकनेते गोपीचंद पडळकर साहेब ♥️
सामान्य जनतेला लाभलेला कोहिनूर हिरा आटपाडि तालुक्याचे नेते मा आ गोपिचंद पडळकर महाराष्टाचि मुलुख मैदानची तोफ
2024 मध्ये पडळकर साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि सदाभाऊ खोत उपमुख्यमंत्री तरच आपल्या महाराष्ट्राची शान राहील
😂😂😂😂
😂😂
😂😂
🍌
Kadak ganja are tarbuj swata sodun dusrana fakt kela deto 😂😂
खरं तर धनगर समाजाला आरक्षण ची गरज आहे🙏🙏🙏🚩🚩🚩
अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन...
महाराष्ट्रातून 1आवाज घूमतोय ढाण्या वाघ 🐅🐅 गोपीचंद पडळकर साहेब
जय अहिल्या जय मल्हार 💛🙏
Gopichand padalkar jbrdst neta ❤🎉
रोखठोकपणे बोलनारा नेता म्हणजे पडळकर साहेब
चांगला विनोद 😂😂😂
जय मल्हार, जय मल्हार,जय मल्हार जयंती.
जय मल्हार जय मल्हार जय मल्हार
जय मल्हार जय अहिल्यादेवी 💛
सत्तेचा माज जास्त काळ टिकत नाही या शब्दाची खरी गरज गोपीचंद पडळकर यांना आहे
तु नको माज दाखवू बाळा
@@bhausahebthorat-fe2je गप लवड्या
खरे तर धनगर समाजाला आरक्षण ची गरज होती 🙏🙏🙏
Maratha jaticha nete majle ahe garib lokancha tondtla ghas khaun
सत्ता असो या नसो रुबाब हा गोपीचंद पडळकर यांचा असणारच
खूब छान गोपीचंद पडलकर खरा नेता धनगर
एकच साहेब पडळकर साहेब जय OBC जय नाभिक🙏🙏
शेवगाव जिल्हा अहमदनगर येथे पन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी, महादेव मंदिर बांधले आहे.
Dashing person padalkar saheb❤
एकाच छंद गोपीचंद 🎉❤❤
राज्यातील महिला अजुणही असुरक्षित आहे...
सरकारण अगोदर संरक्षण द्यावे महिलांना...
माता अहिल्याबाई होळकर यांचा अप्रतिम इतिहास आहे तो कुणीही पुसु शकणार नाही...
जय अहिल्या माता
अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती बद्दल बोला जरा
जय मल्हार जय अहिल्यादेवी
ओन्ली राम शिंदे साहेब आणि गोपीचंद पडळकर साहेब
पडळकर साहेब आपल्या सारखे नेत्यांची महाराष्ट्राला गरज आहे आपल्याला भुमिन शरद गोविद पवार चा सलाम आहे पडळकर साहेब अगला मिशन बारामती
धनगर समाजाचा बुलंद आवाज आणी त्या आवाजाचे समर्थ्य काय आहे हे आज गोपीचंद पडळकरानि दाखवून दिल
ओरडून बोलणे याला बुलंद आवाज म्हणता..हे असे बोलतायत जसं की अगोदरच्या सरकारने समाजासाठी काहीच केलं नाही..जयंतीच्या दिवशी राजकीय भाषण ठोकून स्वतःची लाल करणे हा चाटूगिरीचा प्रकार नाही का..
Only Gopiseth 🐅
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ व बहुजनांचा बुलंद आवाज माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब. जय श्रीराम जय मल्हार.
Gopichand padalkar ❤❤❤
राजकारण नेहमीच करावे असे काही नसते ...आज एका मेडिकल कॉलेज ला नाव देण्याची मागणी करावी आणि आजच्या आज मंजूर व्हावी हे हे कोणत्याही समाजाची एकीची ताकत आहे आज मितीला धनगर समाजामध्ये गोपीचंद पडळकर यांच्या सारखा बुलंद आवाज नाही हे समाजाने मान्य करायला पाहिजे ...🚩🚩🚩
बुलंद व्हय,सदा खोत सारखी अवस्था होईल थोड्याच दिवसात,
आम्ही फक्त राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा सन्मान करतो, त्यांचे समतामूलक समाज विचार विकून खाणाऱ्या लोकांपासून सावध राहावे. राजमाता पेशव्यांच्या गुलाम नव्हत्या येळकोट येळकोट जय मल्हार, जय अहिल्या देवी 🙏🌹
धनगर समाजाच्या आदर्श रानी होळकर
हा तमाशा पहेले बंद करा ही राजमाताची जंयती साजरी आहे ही पवन भुमी आहे युथुन पुढे राजकारन चालनार नाही 31/5ला धनगर समाज बांधवाची आठवन हाेती या चैंडी धनगाराची काशी आहे माफ करा ही राजकारनाचा आजीबात बंदा झालिच पाहिजी
Barobar
Magchya jaynti cha labad landga kon aahe
😂😂😂😂
इफ्तार पार्टी करून राजकारण केलेले चालते का रे
जय श्रीराम
काय नाही देणार फक्त घोषणा आहे
only gopichand padalakar saheb👌👌👌👌
Very nice Gopichandra padalkarji
जय श्रीराम 🚩 जय अहिल्यादेवी 🚩
जय मल्हार जय अहिल्यादेवी 🙏 जय महाराष्ट्र जय भिम🚩🇪🇺 आहो साहेब मग आपल्या समाजाच आरक्षण का थांबल सरकार तर आता यांच च आहे ना
मला फायदा झाला आणि माझी दोन मूल इंग्लिश स्कूल मध्ये लागली आहेत धन्यवाद फडणवीस साहेब गोपीचंद पडळकर साहेब
जय अहिल्यादेवी जय मल्हार ♥️ 💛💫
नाद नाय करायचा गोपीचंद पडळकर साहेबांचा 👍🚩🙏
Deposit japt
जयंती साजरी करायला गेले होती का राजकारण करायला
या परिस्थितीत सर्वांनीच कमेन्ट वाचा !
जय महाराष्ट्र .
जय श्रीराम जय शिवराय
जय मल्हार 🙏🙏
अहिल्या देवींना खरा मानसन्मान द्यायचा असेल तर दिल्लीत आंदोलनासाठी बसलेल्या विश्वविजेतच्या महिला खेळाडुंना न्याय द्या
शिंदे साहेब सर्व शहरांचे नामांतर करून टाका कारण त्याला काही खर्च येत नाही फक्त शेतकऱ्याला मदत करू नका
खरोखर बोलले दादा फक्त जाति भोवती राजकारण करते हे लोक शेतकरी मातीत गेला जे पाहिजे ते नाही
गप तू
@@mininathrashinkar456 barobar
बरोबर
आपली शेती कुठे आहे जरा सांगा.😁😂 नामांतर आवडले नाही वाटतं...
काहिही कर परत एकदा सुजय दादा व रोहीत दादा फिक्स आहेत तु काळजी घ्यावी
Tuzi jalay lgly
धनगर मुलांच्या भविष्यासाठी कोणतेही उल्लेख नाही.. फक्त हुजरेगिरी
कृपया धनगरांचा मुलींना मोफत शिक्षण बद्दल काही बोला
अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन
महाराष्ट्राची मुलख मैदानी तोफ आमदार गोपीचंद पडळकर साहेब ❤️
दबंग नेतृत्व फक्त पडळकर साहेब 🌹🌹👍👍
खूप सुंदर
लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर साहेब ❤️🥳🙏
Gopichand rao tumhi khup urja denare bollet jay ho ahyila mata
Flower 🌺 nahi fire🔥 hai 007❤
जिंकले साहेब आज तुम्ही
गोपीचंद पडळकर 1 नं भाषण
जय मल्हार ❤❤
बिरोबा च्या नावानं चांगभलं 🌹🌹🌹
जय मल्हार जय अहिल्या
आम्ही राजमाता चे दर्शनासाठी आलोय.तुझं भुंकणे ऐकायला नाही आलो कुञ्या
हिंदुत्व ❤
एकच छंद गोपीचंद.... जय मल्हार
दोन्ही नाहीत दोन्ही पडतील भविष्यात कारण काम शुन्य आहे