नमस्कार सर, जर प्रत्येकजण नवीन कर प्रणालीकडे वळला तर त्यांना यापुढे 80C वजावट मिळणार नाही. परिणामी, अनेक करदाते त्यांचे ELSS म्युच्युअल फंड SIP थांबवू शकतात. नवीन गुंतवणूक येत नसताना याचा या फंडांवर काय परिणाम होईल? कृपया परिस्थिती स्पष्ट कराल का?
मी फक्त टॅक्स वाचवण्या साठी LIC , पेन्शन स्कीम, ज्यात लोकांना कमी रिटर्न देऊन लुबाडले यात गुंतवणूक करायचो. पण नवीन टॅक्स मध्ये मला याची गरज भासणार नाही. आता मी माझे पैसे गोल्ड, प्रॉपर्टी मध्ये गुंतवीन.
25 एकर पेक्षा जास्त शेती असणाऱ्या लोकांना वर इन्कम टॅक्स लावला पाहिजेल.... भरपूर शेतकरी लाखो अन् कोटी मधी उत्पन्न घेतात.. त्यात शेतकरी जे कर्ज घेतात तर सरकार दर 2-3 वर्षांनी कर्ज माफी होतेच
लोकांनो फार खुश आहे नवीन करप्रणाली FINACIAL YEAR(FY)-2025-2026 म्हणजे ASESSEMENT YEAR(FY)-2026-2027 पासून म्हणजे पुढच्या वर्षी एप्रिल 2026 सुरु होईल म्हणजे यावर्षी एप्रिल २०२५ मध्ये तुम्हाला 7 लाख+std=75000=775000 (सात लाख पंच्याहत्तर हजार म्हणजे पावणे आठ लाख) पर्यंतचा TAX माफ होईल
अरे वा म्हणजे टॅक्स भरणारे 8 करोड म्हणजे त्यांचे च भविष्य खराब होणार, नवीन टॅक्स प्रणाली मुळे, उर्लेले 120 करोड जे टॅक्स भारतच नाही त्यांचे भविष्य चांगले. हे काय लॉजिक बिस्किटे मिळाली का संज्या कडून
Even I prefer the old tax regime. Unless you are paying high rent as well as home loan emi, the new tax regime looks more lucrative on paper. The old tax regime enforces the saving aspect of lifestyle while the new tax regime suits new generation.
एक प्रश्न आहे बोल भिडू, तुम्ही एकमेव विश्वासू मीडिया हाऊस आहात मीडिया मध्ये सध्या , त्यामुळे विचारतोय - समृद्धी महामार्ग पूर्ण राज्य सरकारचा आहे, मग केंद्र सरकार कसं काय त्याचं मोनिटाईस करु शकतं ? राज्य सरकारच्या पैशातून बनलेल्या प्रोजेक्ट मधून केंद्र सरकार मोनीटाईज करून पैसे कसं काय घेऊ शकतं? यातून हेच कळतं की डिसेंत्रालिझेशन होयालाच पाहिजे भारतामध्ये नहीतर, महाराष्ट्राला त्याच्या हक्काचा पैसा घ्यायला पण केंद्र सरकार जवळ हात पसरावा लागतो आणि लागत आहे 🙏🏻 माझ्या बोलण्यात काही तथ्य असेल तर तुमचा विचार मांडा, नसेल तथ्य तर इग्नोर करा 👍🏻
Ekhadyache utpan 12 lakh aahe pan tyachya nave 2 crore chi property aahe tyala middle class manave ka.. lok family chya member chya nave rent gheun tax bharat nahi.. tyamule 12 lakh aani properties pan aggregation kele pahije...
Nko re baba new tax regime old Thikk ahe ata election jikyacha ahe mahnun relef dila ahe pan pudhacha varshi jayni pan 12 lakha paraynta utapana. Dakhavala pudha vaarshi tyana kachatya madha pakdtin brober doka lava ahe sarkara ne 😂😂😂
मी अर्थ संकल्प 1990 पासून पाहतोय, सामान्य जनतेसाठी अर्थसंकल्प हा आवळा देवुन कोहळा काढल्या सारखं असत.
बाहेर का नाही गेला मग अजून..
आवळा घेऊन!
@@hqw-28आधी मराठी नीट समजुन घ्या. समोरच्या व्यक्तीचा आदर करनारे भाषा वापरा. आपले खरे नाव वापरत जा.
जुनी टॅक्स प्रणाली जवळपास संपणार असली तरी ते चुकीचे आहे
कारण यामुळे लोकांना बचतीची सवय लागणार नाही....
आणि हे धोकादायक आहे.
सरकारने एकदाच कर घ्यावा. आयकर देणार्यांकडून जीएसटी व सीजीएसटी वसूल करु नये. कारण उत्पन्नातून एकूण जवळ जवळ चाळीस टक्के कर शासन वसूल करत.
Kahi nhi karnar hey fakt paise ghenar
नमस्कार सर, जर प्रत्येकजण नवीन कर प्रणालीकडे वळला तर त्यांना यापुढे 80C वजावट मिळणार नाही. परिणामी, अनेक करदाते त्यांचे ELSS म्युच्युअल फंड SIP थांबवू शकतात. नवीन गुंतवणूक येत नसताना याचा या फंडांवर काय परिणाम होईल? कृपया परिस्थिती स्पष्ट कराल का?
अवघड गोष्ट सविस्तर आणि सोपी करून फक्त अरुणराज जाधव सांगू शकतो🎉
मी फक्त टॅक्स वाचवण्या साठी LIC , पेन्शन स्कीम, ज्यात लोकांना कमी रिटर्न देऊन लुबाडले यात गुंतवणूक करायचो. पण नवीन टॅक्स मध्ये मला याची गरज भासणार नाही. आता मी माझे पैसे गोल्ड, प्रॉपर्टी मध्ये गुंतवीन.
25 एकर पेक्षा जास्त शेती असणाऱ्या लोकांना वर इन्कम टॅक्स लावला पाहिजेल.... भरपूर शेतकरी लाखो अन् कोटी मधी उत्पन्न घेतात..
त्यात शेतकरी जे कर्ज घेतात तर सरकार दर 2-3 वर्षांनी कर्ज माफी होतेच
Exactly
😂😂😂 kadhi kele 2 3 varshani report deya
Tax देणाऱ्या लोकांना मेडिकल आणि एज्युकेशन फॅसिलिटी देत नाहीत आणि आम्ही फक्त टॅक्स देत बसायचं
या सेवा द्याव्यात किंवा सूट द्यावी म्हणजे लोक टॅक्स भरतील
भाऊ भारी माहिती सांगितलो 👍🏼
लोकांनो फार खुश आहे नवीन करप्रणाली FINACIAL YEAR(FY)-2025-2026 म्हणजे ASESSEMENT YEAR(FY)-2026-2027 पासून म्हणजे पुढच्या वर्षी एप्रिल 2026 सुरु होईल म्हणजे यावर्षी एप्रिल २०२५ मध्ये तुम्हाला 7 लाख+std=75000=775000 (सात लाख पंच्याहत्तर हजार म्हणजे पावणे आठ लाख) पर्यंतचा TAX माफ होईल
अरे वा म्हणजे टॅक्स भरणारे 8 करोड म्हणजे त्यांचे च भविष्य खराब होणार, नवीन टॅक्स प्रणाली मुळे, उर्लेले 120 करोड जे टॅक्स भारतच नाही त्यांचे भविष्य चांगले. हे काय लॉजिक बिस्किटे मिळाली का संज्या कडून
I prefer Old atax regime
Even I prefer the old tax regime. Unless you are paying high rent as well as home loan emi, the new tax regime looks more lucrative on paper.
The old tax regime enforces the saving aspect of lifestyle while the new tax regime suits new generation.
एक प्रश्न आहे बोल भिडू, तुम्ही एकमेव विश्वासू मीडिया हाऊस आहात मीडिया मध्ये सध्या , त्यामुळे विचारतोय -
समृद्धी महामार्ग पूर्ण राज्य सरकारचा आहे, मग केंद्र सरकार कसं काय त्याचं मोनिटाईस करु शकतं ?
राज्य सरकारच्या पैशातून बनलेल्या प्रोजेक्ट मधून केंद्र सरकार मोनीटाईज करून पैसे कसं काय घेऊ शकतं?
यातून हेच कळतं की डिसेंत्रालिझेशन होयालाच पाहिजे भारतामध्ये नहीतर, महाराष्ट्राला त्याच्या हक्काचा पैसा घ्यायला पण केंद्र सरकार जवळ हात पसरावा लागतो आणि लागत आहे 🙏🏻
माझ्या बोलण्यात काही तथ्य असेल तर तुमचा विचार मांडा, नसेल तथ्य तर इग्नोर करा 👍🏻
11 वर्ष लुटून आता लोलीपोप दिलाय ( caramel coated lollypop)
Old tax Regime is the best in any case 😊
तु भर जुन्या टॅक्स ने , तुला आवडतोना../
amchya homeloan interest benifits cha kay mag?
Old tax regime is better
Ekch tax regime thva employer la double calculation karav kagtay
June tech sona, mhatari chandan lavat ahe😮😮😮😮
EPFO 95 minimum pension wadhnar hechya baddal video banwa sir
Investment must in future
Old tax regime sarvat best ahe!
इन्शुरन्स वर GST कमी कधी करणार ? त्याबाबतीत वाच्यता हि केली नाही बजेट मध्ये.😢
ह्याचा फायदा फक्त भांडवलदार साठी
240/543 cha effect aahe 12L
Ekhadyache utpan 12 lakh aahe pan tyachya nave 2 crore chi property aahe tyala middle class manave ka.. lok family chya member chya nave rent gheun tax bharat nahi.. tyamule 12 lakh aani properties pan aggregation kele pahije...
Thanks sarkar ❤
Capita gain बद्दल माहिती हवी
कर्जमाफी होईल का हो सर
OLD Tax regime is always better
Exemptions shouldn't be canceled
The old tax regime is best
old is the best...for future of new generation is in danger by new tax system..long term effect will very bad.
Old tax regieme is best new tax policy mule sarkar bhik magawa lagnar paise hatat rahnar nahi
New Tax Regime
Old tax is better
Thank you Modi ji❤
🎉🎉🎉🎉🎉
Ekach subject vr 3rd video
New betar
New
Ullu banaya ja raha hai bus aur kuch nahi😂..
Nko re baba new tax regime old Thikk ahe ata election jikyacha ahe mahnun relef dila ahe pan pudhacha varshi jayni pan 12 lakha paraynta utapana. Dakhavala pudha vaarshi tyana kachatya madha pakdtin brober doka lava ahe sarkara ne 😂😂😂
Kahi pan bolto ka...are u educated...do u know what is tax slab and how it's work...
@swapnilkadam106 ye chu hya varshi election ahet mhnun he relief ahe 12lakh vare 0 tax mahntla ke jya paisa Phila lokha insurance mf Kiva ppf mdha takun tax relive ghet hote tya hya varshi direct sota cha utapana dhkahavten sarkar cha hach plan ahe tya data pahije kiti lokha ahet hya utapana gata mdha Phila free karatin ani pudhcha varshi hya 12lakha cha utapana la 10% tax lavtin bhag pudha varshi chuu
🤣🤣🤣
First view and first download 😂
Padmashree sadhi nominate kau🥳
Bharat ratna sathi shifaras karu
@@dhirajdhande4478 😂😂😅
@@anup7342 😅
indian army ji overpaid aahe ]. tithe deduction zhali pahije.