Gaur Gopal Das Majha Katta Full : सकारात्मक ऊर्जा देणारी मुलाखत, गौर गोपाल दास 'माझा कट्टा' वर LIVE

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 467

  • @sandeepmalpote8378
    @sandeepmalpote8378 2 ปีที่แล้ว +7

    Please एक दिवस निवृत्ती महाराज देशमुख यांना बोलवा ना

  • @sandeepdawalbhakta8154
    @sandeepdawalbhakta8154 2 ปีที่แล้ว +57

    कुठलीतरी बातमी घेऊंन दिवसभर चॅनेल वर घासत बसण्यापेक्षा सगळ्याच चॅनेल नी असे कार्यक्रम सादर करावे.
    श्री गोपाळजी आपणांस खूप खूप धन्यवाद

  • @Vaibhavpatil-ti2pi
    @Vaibhavpatil-ti2pi 2 ปีที่แล้ว +9

    सगळ्यांना पुरून उरेल असं व्यक्तिमत्त्व गौर गोपाल दास

  • @sandeepkulkarni3153
    @sandeepkulkarni3153 2 ปีที่แล้ว +10

    स्वामींचे व्यक्तिमत्वच इतके भारदस्त आणि लाघवी आहे आणि तशीच त्यांची ओघवती भाषाशैली. मराठीतुन संवाद आणि त्याचबरोबर विषय ही सर्वांच्या जिव्हाळ्याचा. सर्वकाही एवढ अफलातून. शब्दच नाहीत या कार्यक्रमाची वाहवा करण्यास. ABP माझाचे आभार ….🙏

  • @bharatikhanolkar1330
    @bharatikhanolkar1330 2 ปีที่แล้ว +2

    कोथंबीर मूळं कुंडीत लावायची फार उपयुक्त आयडिया. धुण्याची क्रिया खूप आवडली. सुकवण्याची पद्धतही छान.असा प्रकार मीही करेन.उपयुक्त माहिती.तुम्हाला खूप खूप धन्यवाद. डोंबिवली.

  • @AdvSantoshCZalteSillodDistAura
    @AdvSantoshCZalteSillodDistAura ปีที่แล้ว +1

    ❤ *Shri Gurudeoji Pranam Koti Koti Pranam* ❤

  • @pranavadawade443
    @pranavadawade443 ปีที่แล้ว

    Hare Krishna ❤

  • @dineshkale4730
    @dineshkale4730 2 ปีที่แล้ว +2

    abp Mahja मला पुण्यामध्ये जोब हवा होता क्लार्क ओफिस मधील कामाचा अनुभव शिक्षण 12 वी उत्तीर्ण झाले आहे. घरची आर्थिक जबाबदारी माझ्यावर आहे.

  • @keshavmodi9215
    @keshavmodi9215 2 ปีที่แล้ว +31

    खूपच छान..... सरत्या वर्षाला निरोप देताना अणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला असे विचार ऐकणे यापेक्षा मोठे भाग्य नाही...... तूम्ही मराठी आहात यापेक्षा मोठा आनंद नाही

    • @surajphunde1111
      @surajphunde1111 2 ปีที่แล้ว +1

      Correct 💯👌

    • @rajendrabawa660
      @rajendrabawa660 2 ปีที่แล้ว

      mala vatal te bengali aahe karan 'das' he bengali surname aahe

  • @sankalpjadkar2272
    @sankalpjadkar2272 2 ปีที่แล้ว +7

    शब्द नाहीत
    आयुष्य काय आहे याची प्रचिती आज आली!!!
    आयुष्य खूप सुंदर आहे 🙏🌍🌄

  • @snehalvaradkar8478
    @snehalvaradkar8478 ปีที่แล้ว

    Khup preranadayi mulakhat

  • @feeltheheat824
    @feeltheheat824 ปีที่แล้ว +3

    साधन म्हणजे सुख ही परिभाषा अयोग्य आहे.. खरंच खूप मौल्यवान सल्ला आहे हा.

  • @dr.shobhar.beloskar1311
    @dr.shobhar.beloskar1311 2 ปีที่แล้ว +21

    सरत्या वर्षाच्या संध्याकाळी अशा जबरदस्त प्रभावी बूस्टर डोसची फार गरज आहे.प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्ह माईंड ट्रेनिंग स्किलची गुरूकिल्ली तर फारच उपयुक्त.स्वामीजींच्या नविन पुस्तकाचे आणि app चेही मनापासून सहर्ष उत्सुक स्वागत आहे.एबीपी माझा कट्टाचेही मनापासून धन्यवाद.

  • @bhumikadukhande5373
    @bhumikadukhande5373 2 ปีที่แล้ว +3

    Thanks ABP maza for inviting Gaur Gopal Das ji on Mazha katta

  • @shivajisurdkr
    @shivajisurdkr 2 ปีที่แล้ว +10

    खूपच छान सांगितले या सकारात्मक ऊर्जेमुळे खचलेला माणूस उभा राहू शकतो हे शंभर टक्के खरे आहे

  • @rajendramuley5838
    @rajendramuley5838 2 ปีที่แล้ว +42

    तातडीच्या विषयावर अत्यंत योग्य वेळी स्वामीजींसारख्या ज्ञानी व्यक्तीचे त्यांच्या नेहमीच्या खेळीमेळीच्या शैलीतील ऊत्कृष्ट मार्गदर्शन!

  • @beautyqueen2833
    @beautyqueen2833 2 ปีที่แล้ว +35

    किती सुन्दर सारखं ऐकतच रहाव स्वामींच बोलने किती पॉजिटिव वाटते निराशा दुर होते बर वाटले धन्यवाद ABP माझा ला 🙏

  • @geetanath2018
    @geetanath2018 2 ปีที่แล้ว +1

    हरे कृष्णा स्वामीजी खूप छान सांगितलं

  • @sugandhamarathichavicha1517
    @sugandhamarathichavicha1517 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम सादरीकरण मन प्रसन्न झाले धन्यवाद

  • @muneeroddinsayyed6287
    @muneeroddinsayyed6287 2 ปีที่แล้ว +11

    सहज सरळ सोपी भाषा....
    खूप आवडलं सर...
    गेल्या वर्षीच पण अप्रतिम होत...
    मानाचा मुजरा सर.... ❤️❤️❤️

  • @dadashivarkar4759
    @dadashivarkar4759 2 ปีที่แล้ว +6

    अरे वा👌👌गौर गोपाल जीआणि ईशा च्या सदगुरू ना ऐकुन नेहमीच वेगळी ऊर्जा मिळते 🙏🙏 आपला आधीचा मराठी vidio मी चार पाच वेळा पाहिला अजुन पहावासा वाटतो.

  • @ajitpatil846
    @ajitpatil846 ปีที่แล้ว

    Thanks abp

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 2 ปีที่แล้ว +13

    गौर गोपाल दास यांसारखे आध्यात्मिक व धार्मिक व्यक्ती ए बि पि माझाच्या कट्टा वर येऊन फार मौलिक उपदेश व मार्गदर्शन करतात , याबद्दल आपले अभिनंदन.

    • @dashrathkhadye8839
      @dashrathkhadye8839 2 ปีที่แล้ว

      फार सुंदर व प्रेरणादायी मुलाखत

  • @saudaminikachare9046
    @saudaminikachare9046 2 ปีที่แล้ว +2

    swami tumachi mulakhat khupach avadali chhan dyan dilyabaddal tumache abhar

  • @tusharrathivadekar3745
    @tusharrathivadekar3745 3 หลายเดือนก่อน

    आयुष्याकडे सकारात्मक नजरेने बघितल पाहिजे असा विचार करायला लावणारी अशी उत्तम मुलाखत..

  • @aartipanchal1132
    @aartipanchal1132 ปีที่แล้ว

    अप्रतिम❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤या गुरूंना माझा कोटी कोटी प्रणाम ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤यांचे सर्व शब्द हजार टक्के सत्य आहे

  • @vaishalibhatkhande3559
    @vaishalibhatkhande3559 2 ปีที่แล้ว +4

    माझा कट्यासाठी यांना प्लीज प्लीज पुन्हा बोलवत रहा नाहीतर काहीतरी यांचा खास कार्यक्रम ठेवत रहावा ही इच्छा...सध्या सर्व लोकांना अशा ऊर्जेची फार गरज आहे..मराठीत हे सर्व ऐकताना जास्तच आनंद होतो..आपण नवीन वर्षासाठी खास भेट दिलीत प्रेक्षकांना.. धन्यवाद त्याबद्दल... पहिल्या इतकाच हा भाग खूप आवडला..नविन वर्षांच्या खूप साऱ्या शुभेच्छा

  • @sunilakale8751
    @sunilakale8751 2 ปีที่แล้ว +1

    क्या बात है गुरुजी बहोत अच्छा extra energy मिळाली

  • @atulhoke123
    @atulhoke123 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान वक्तव्य केले आपण सद्यस्थितीत या गोष्टींचे अनुकरण करणे खूप गरजेचे आहे आई वडील भाऊ बहीण मित्र समाजातील प्रत्येक घटकांनी आचरणात आणण्यासारखं आहे धन्यवाद

  • @sunilbadsal7775
    @sunilbadsal7775 ปีที่แล้ว

    GREAT धन्यवाद गुरुजी🙏

  • @nirmaladhole1247
    @nirmaladhole1247 2 ปีที่แล้ว +2

    चांगला प्रश्न...'जगाला सहन करीत करीत, आहे त्या
    परिस्थितीत जगणं.... '

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 2 ปีที่แล้ว +4

    A.b.p.m मानाचे खूप खूप आभार पुन्हा कट्ट्यावर गोपालदास गुरू आले आणि आनंद देऊन ऊर्जा वाटली.धन्यवाद

  • @ganeshshelar6260
    @ganeshshelar6260 2 ปีที่แล้ว

    डिप्रेशन मध्ये गेलेल्या व्यक्तींना खरोखर या विचारांची गरज आहे.

  • @harshwardhanshinde3946
    @harshwardhanshinde3946 2 ปีที่แล้ว

    खरच गौरजीना मराठी येत हे आजच्या मुलाखती मुळे कळले

  • @upsumakantkadam5112
    @upsumakantkadam5112 2 ปีที่แล้ว +2

    माझा कट्टा म्हणजे मराठीतील सध्याच एकमेव वैचारीक व्यासपीठ । दास म्हणाले तेही सत्य आहे। अनेक विभूतींची ओळख आणि विषयांच ज्ञान मराठी जनांना कट्टा कारणे झाली।

  • @sagarrpawar0024
    @sagarrpawar0024 ปีที่แล้ว

    Thank you so mach😊

  • @ravirajsanas5906
    @ravirajsanas5906 2 ปีที่แล้ว +11

    आधुनिक जगातील वास्तव विचारांचा संत म्हटले तरी वावगे ठरणार नाही. प्रत्येक काळात भारतात असे संत, तत्त्वज्ञानी निर्माण होतात याचा अभिमान आहे, त्रृषीमुनी ते संत ज्ञानेश्वर माउली, संत तुकाराम ते संत गाडगेबाबा अशा अनेक संतांनी या पवित्र भूमीत जन्म घेतला. आजही विविध मार्गांनी समाज प्रबोधनाची पोकळी भरत आहे हे या मातीचे वैशिष्ट्य. देशाच्या विकासासोबत वैचारिक विकास होणे हे देशाला स्वावलंबी होण्यास मदत करते. सशक्त नवीन पिढी या देशात उभी राहो हिच मनापासून प्रार्थना. नवीन वर्षाच्या सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा. 💐

  • @kisandevbhavar2411
    @kisandevbhavar2411 2 ปีที่แล้ว +1

    Hare krishna hare krishna prabhuji

  • @Smart_Person_99
    @Smart_Person_99 ปีที่แล้ว

    खुप सुंदर आणि सकारात्मक विचार
    धन्यवाद " गौर गोपाल दास जी " & ABP Maza also 👌👍🏻👍🏻🙏🏻

  • @अविनाशगुडूलकर
    @अविनाशगुडूलकर 2 ปีที่แล้ว +1

    मस्तच छान सुंदर सर....... ABP धन्यवाद साई राम

  • @allinone-zi8hw
    @allinone-zi8hw 2 ปีที่แล้ว +2

    मस्तच किती छान विचार आहेत गुरूंचे सरळ सोप्या भाषेत खूप चांगले विचार तत्वज्ञान सांगितले आणि हे मराठी आहेत बघून खूप आनंद झाला किती सुंदर अप्रतिम बोलतात
    हे त्यांचे सकारात्मक विचार ऐकून खूप मनापासून धन्यवाद एबीपी माझा आणि गौर गोपाल दास जींचे खुप खुप आभार 🙏👍

  • @Khaugallifoodspvtltd
    @Khaugallifoodspvtltd 2 ปีที่แล้ว +13

    प्रभुजी, माझ्या आयुष्यात परमार्थिक विषयांची जी गोडी लागली ती आपल्या सोबत घडलेल्या सत्संगामुळे.1998 सालची गोष्ट आहे रूपारेल कॉलेज हॉस्टेल ला आपण प्रिचिंग साठी येत होतात. मी आपला खूप आभारी आहे आयुष्यभर....... हरे कृष्णा!

  • @sanjumaiscreation5696
    @sanjumaiscreation5696 11 หลายเดือนก่อน

    खरंच कुठून सुचते तुम्हाला हे उदाहरण आणि वेळेवर सुचतात ही,आठवतात ही. जय गुरुदेव

  • @manishagilbile2633
    @manishagilbile2633 2 ปีที่แล้ว +2

    मला हा एपिसोड खूप आवडला मी ३१ डिसेंबरला बघीतले नवीन वर्षाची सुरुवात खूप छान झाली हे आनंदाने ईजोय केले पार्टीला गेले नाही मी गुरूजीनचे विडिओ बघते मला खूप प्रेरणा मिळते कोटी कोटी प्रणाम गुरूजी 🙏🙏🙏

    • @anilsasane7190
      @anilsasane7190 ปีที่แล้ว

      😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😅😅😅😅😮😅😊😊😊😊😊😊😊😊😊😮😮😮😮😮😊

  • @rupeshsonavane7534
    @rupeshsonavane7534 2 ปีที่แล้ว +1

    छान छान जगण्याची नवी दिशा आणि आशा या विषयाला हात घालून त्यातील खच खळगे मला वाटतं बाहेर काढलेले आहेत आपण धन्यवाद

  • @vidyadharrane2625
    @vidyadharrane2625 ปีที่แล้ว +1

    Sundar thanks

  • @tejaskharat1304
    @tejaskharat1304 2 ปีที่แล้ว +1

    हरे कृष्ण दंडवत प्रणाम प्रभुजी 🙏🙏🙏

  • @buntyrajeshinde4561
    @buntyrajeshinde4561 2 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी

  • @neelampatil195
    @neelampatil195 2 ปีที่แล้ว +1

    माझा कट्टा, एबीपी. माझाचे धन्यवाद. सकारात्मक विचाराची महान व्यक्तिना आपण सतत बोलवा. सध्याच्या घाणेरड्या वातावरणात थोडासा आशेचा किरण.

  • @sangitakadam1158
    @sangitakadam1158 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप आभार एबीपी माझा चे खरच आज गौर गोपाल दास यांच्या सोबत. च्या प्रश्न उत्तरे एक वेगळीच जादू आहे तसे मी गुरूजी चे व्हिडिओ पहात असते पण आज जी माहिती मिळाली खरच खूप मोलाची खूपच आजच्या जनरेशन ने तर हा एपिसोड आवर्जून पहावा मी पहिला एपिसोड सूध्दा पाहीला होता आज तूमच्या मध्ये मी बसले आहे आणि माझेच प्रश्नः तूम्ही विचारत आहात असे वाटले पुन्हा एकदा आभारी आहे एबीपी माझा चे आणि पूर्ण टिमचे नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏

  • @virprakashyadav5952
    @virprakashyadav5952 2 ปีที่แล้ว +1

    Great speech Gaur Gopal Das Sir ji..

  • @divinecows
    @divinecows 2 ปีที่แล้ว +1

    गुरुजींना ऐकत राहावं वाटतं 🌟 धन्यवाद abp माझा 🙏🏻

  • @amaralange3131
    @amaralange3131 2 ปีที่แล้ว +58

    नववर्षाच्या पूर्वसंध्येला सकारात्मकतेचा बूस्टर डोस दिल्या बद्दल धन्यवाद गुरुजी.. 🙏🎉

    • @pandharinathdhole7010
      @pandharinathdhole7010 ปีที่แล้ว +1

      स्वामीजींनी आनंदाने जगण्याचा कानमंत्र फारच सोप्या शब्दात कथन केला. मन रिकामे असल्याशिवाय चांगल्या विचारांना जागा मिळणार नाही. चांगले विचार सकारात्मकते कडे घेऊन जाण्यास मदत करतात. संगती ने पंक्तीचा लाभ होतो. म्हणुन संगत कशी असावी हे स्वामीजींनी फारच सुंदर शब्दात कथन केले. ढोले फॅमिली कडून स्वामीजींना सप्रेम जय माऊली 🎉🎉🎉🎉🎉

    • @poojasamant949
      @poojasamant949 11 หลายเดือนก่อน

      😊😊​@@pandharinathdhole7010

  • @smitashendkar5503
    @smitashendkar5503 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम....

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 ปีที่แล้ว +1

    Ata paryant cha sarvat bhari katta...🙏

  • @pankajshirsat6569
    @pankajshirsat6569 2 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर सर.

  • @ektathakur35
    @ektathakur35 2 ปีที่แล้ว +6

    खरच खूप छान माहिती दिलीत सर.. एका चुकीमुळे मला सगळ्यानी एकटीला सोडून दिलं ... या एकटेपणा मध्ये स्वतःवर जास्त प्रेम केलं आणि जगण्याची जास्त हिम्मत आली.. आज पर्यंत एकटीच आहे पण हिंमत हारली नाही

    • @sandynarute1482
      @sandynarute1482 2 ปีที่แล้ว +1

      एकटच लढायाच आणि जिंकायचं ही

  • @maheshshedge5720
    @maheshshedge5720 ปีที่แล้ว

    प्रचंड सकारात्मक lecture

  • @shantithapavilasiniradhadd3852
    @shantithapavilasiniradhadd3852 2 ปีที่แล้ว +1

    Superb

  • @shwetakhetale5633
    @shwetakhetale5633 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद abp माझा अशा व्यक्तीना बोलवल्या बद्दल
    प्रणाम

  • @vishalyeske9810
    @vishalyeske9810 2 ปีที่แล้ว +7

    दर महिन्याला एकदा तरी गोपाल दासजीना कट्ट्यावर बोलवावे ही नम्र विनंती खूप सकारात्मक उर्जा मिळते त्यांच्या बोलण्यातून

  • @amarulhare7276
    @amarulhare7276 ปีที่แล้ว

    अप्रतिम माहिती दिली

  • @anjalisawai6484
    @anjalisawai6484 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान कट्टा. Thx. ABP Maza. Great swamiji. पुन्हा बोलवा. 🙏

  • @piyushdeshmukh1527
    @piyushdeshmukh1527 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद गूरूजी 🙏
    मेंदू वरची मनावरची मरगळ साफ झाली

  • @Makarand__17
    @Makarand__17 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम कार्यक्रम खूप सुंदर👌👌❤️💯

  • @lalitpingale9461
    @lalitpingale9461 2 ปีที่แล้ว +2

    Agadi sahaj , sundar aani dainaandin jivnatill dakhle sangun Gurujini sakaratmakta kashi shodhta yeil te agadi uttampane samjaun sangitale. Dhanyawad sampurna ABP Maza teamla.

  • @Ramshinde2874
    @Ramshinde2874 2 ปีที่แล้ว +2

    Great ❤️✌️👍 गुरू गोपाल दास गौर यांना शत् शत् नमन
    धन्यवाद 🙏 एबीपी माझा

  • @DilipVartak-l4k
    @DilipVartak-l4k 18 วันที่ผ่านมา

    Jay Maharashtra sir

  • @खेडकरआर
    @खेडकरआर 2 ปีที่แล้ว +1

    खुप धन्यवाद

  • @anilbaburaoshinde
    @anilbaburaoshinde 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद abp माझा खुपचं आभारी आहोत. तुमचं 🙏🙏🙏

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 2 ปีที่แล้ว +2

    हो खरंच. मी जेव्हा गौर गोपाल दासजीना पाहिले तेव्हा माझापण आ... असे झाले. खूपच अत्यानंद झाला. आणि अतिशय सकारात्मक विचार करायला लावणारे विचार आहेत. शब्दात सांगणे कठीण आहे. जीवनात नवचैतन्य आणणारे मनमोकळे विचार ऐकून हसू आले. धन्यवाद ज्ञानदा इतक्या छान व्यक्तिमत्वाला आमच्यासमोर आणले. 🙏🏼

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 2 ปีที่แล้ว +1

    ગોપાલ ભાઇ

  • @rajendrakhairnar7405
    @rajendrakhairnar7405 2 ปีที่แล้ว +47

    महंतांना, खुप खुप धन्यवाद सकारात्मक विचार दिल्याबद्दल...ABP माझाचे असे अध्यात्मिक प्रकल्प राबवल्या बद्दल खुप खुप धन्यवाद...! "अध्यात्म हा खुप मोठा ब्रेक आहे" आपल्या सर्व पत्रकार बंधू बघीनींच्या चेहर्यावरील आनंद ओसंडून वाहत होता आणि मानवाच्या आयुष्याचा उद्देशही तोच आहे... पुन्हा एकदा खुप खुप धन्यवाद 👍💐🌺
    आत्मा मालिक🌷

  • @AjayDhangarvlog
    @AjayDhangarvlog 2 ปีที่แล้ว

    कोण कोण पसद्द करतो गुरू गोपाल दास महाराजा ना ....❤️🙏🚩🇮🇳

  • @jeetsinfoseries8623
    @jeetsinfoseries8623 2 ปีที่แล้ว +1

    प्रत्येकानं बघावी अशी ही मुलाखत आहे. धन्यवाद गुरुजी. हरी ओम 🙏

  • @sandhyakameshwar04
    @sandhyakameshwar04 2 ปีที่แล้ว

    Wow khupch chaan 👌👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻🙏😀

  • @jayanthashetty3522
    @jayanthashetty3522 2 ปีที่แล้ว +2

    Gaur Gopal Dasji Monk Excellent Motivational messages Thanks to ABP Maja Ugda Kaan Haika Neet Ani Jeevan madhe Karmayogi Bana Hare Krishna

  • @Avaarya15
    @Avaarya15 2 ปีที่แล้ว

    Perfection kuthech nahi BUT...... ABP Maza kattyawarti Chalaleli Shri Gaur Gooal Das hyanchi Mulakhat.PERFECT PERFECT AND AWARENESS OF PERFECT only.
    Thankyou!

  • @shyamdeshpande5737
    @shyamdeshpande5737 2 ปีที่แล้ว +5

    खरंच खूप छान प्रश्न विचारले आपल्या कटयावरील सर्व जणांनी. आमच्या मनातलेच अगदी. त्यामुळे गुरुजीनी त्याच्या अनुशंगाने रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टीतून ते समजावून सांगितले.

  • @somnathappadikule6406
    @somnathappadikule6406 2 ปีที่แล้ว

    सुंदर विचार धन्यवाद

  • @amolkadam5213
    @amolkadam5213 2 ปีที่แล้ว

    मनापासून धन्यवाद साहेब 🙏

  • @swapnilkhandare3737
    @swapnilkhandare3737 2 ปีที่แล้ว +1

    खरंच अप्रतिम संवाद...Thank you !!

  • @SakshiBelhekar
    @SakshiBelhekar 11 หลายเดือนก่อน

    Thank you ABP Maza for inviting gaur gopal das ji on maza katta.

  • @mayakulkarni9731
    @mayakulkarni9731 2 ปีที่แล้ว

    Excellent interview

  • @Vaibhavpatil-ti2pi
    @Vaibhavpatil-ti2pi 2 ปีที่แล้ว +1

    खरंच अप्रतिम मार्गदर्शन 👌👌

  • @ashishopalkar8828
    @ashishopalkar8828 2 ปีที่แล้ว

    Inspire

  • @yuvrajmhashelkar7205
    @yuvrajmhashelkar7205 2 ปีที่แล้ว +1

    Energize,monkify,great Gaur Gopaldas ji ,thanks abp

  • @lataawate1855
    @lataawate1855 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर विचार स्वामीजी ़😊🎉

  • @mithunraut1661
    @mithunraut1661 2 ปีที่แล้ว

    Nice प्रभुजी Thank you ABP 💐💐💐👌👍

  • @SJDFDR
    @SJDFDR 2 ปีที่แล้ว

    Thank you ABP Majha Good Job Maharaj ji

  • @ushasawant9096
    @ushasawant9096 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान

  • @santoshshinde3716
    @santoshshinde3716 2 ปีที่แล้ว

    खूप खूप धन्यवाद

  • @dilipnikam6121
    @dilipnikam6121 2 ปีที่แล้ว

    Khupach Chhan inspiration

  • @sudhakarauti9255
    @sudhakarauti9255 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर

  • @Makarand__17
    @Makarand__17 2 หลายเดือนก่อน

    गुरुजी🕉️🙏❤

  • @pallavikadam4437
    @pallavikadam4437 2 ปีที่แล้ว

    Khup sunder.

  • @artikumbhar1311
    @artikumbhar1311 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर धन्यवाद सर

  • @harshaligandhi4046
    @harshaligandhi4046 5 วันที่ผ่านมา

    Mind blowing session 👏

  • @pravinpalwankar
    @pravinpalwankar 2 ปีที่แล้ว

    Thank you maza katta for inviting gopalji 🙏 thanks

  • @sheetalindurkar
    @sheetalindurkar 2 ปีที่แล้ว

    Khup apratim zala haa maza katta.
    Khup khup boosting message ahe.
    Thank you so much