श्रीया खूप छान बेटा ❤ आमच्या आयुष्यातील दोन दिवस आपल्या सौजन्याने हरिहरेश्वर अर्थात दक्षिण काशीत स्वामींच्या घरात गुरुवर्य व गुरु बंधु भगिनींच्या सहवासात मिळालेल्या मौलिक संस्कारांनी सार्थक झाले. ते क्षण वेचून तू हा व्हिडिओ बनवलास अन् आम्हाला पुन्हा पुन्हा त्याची अनुभूती मिळते आहे यास्तव तुला आशीर्वाद आपल्या परिवारास विनम्रपणे ऋणनिर्देश 😊
व्हिडिओ खूप सुंदर तयार केलास श्रिया.. श्री हरिहरेश्वर येथील सर्व आठवणी या व्हिडिओच्या माध्यमातून जागृत झाल्यात.. तुला खूप खूप धन्यवाद व तुझ्या पुढील प्रवासात तुला उत्तरोत्तर यश प्राप्त होवो हीच गुरुचरणी प्रार्थना.
व्हिडीओ फहात असताना तिथे असल्याचा फिल झाला.love you shriya ❤
खूप छान Shriya...❤ तिकडे प्रत्यक्ष असल्यासारखं वाटलं आणि गुरुजींना व आपल्या गुरुबंधू भगिनींना भेटल्यासारखे वाटले. Thank you
श्रीया खूप छान बेटा ❤
आमच्या आयुष्यातील दोन दिवस आपल्या सौजन्याने हरिहरेश्वर अर्थात दक्षिण काशीत स्वामींच्या घरात गुरुवर्य व गुरु बंधु भगिनींच्या सहवासात मिळालेल्या मौलिक संस्कारांनी सार्थक झाले. ते क्षण वेचून तू हा व्हिडिओ बनवलास अन् आम्हाला पुन्हा पुन्हा त्याची अनुभूती मिळते आहे यास्तव तुला आशीर्वाद आपल्या परिवारास विनम्रपणे ऋणनिर्देश 😊
Shandar ... Jordar... Jabardast👌👌👌
व्हिडिओ खूप सुंदर तयार केलास श्रिया.. श्री हरिहरेश्वर येथील सर्व आठवणी या व्हिडिओच्या माध्यमातून जागृत झाल्यात.. तुला खूप खूप धन्यवाद व तुझ्या पुढील प्रवासात तुला उत्तरोत्तर यश प्राप्त होवो हीच गुरुचरणी प्रार्थना.
खरच.. खुप छान...व्हिडिओ...
Mastch 🔥💎
श्रिया तू ग्रेट आहेस.. 😍
श्रेया बद्दल काय बोलावे 👌👌 अप्रतिम सुंदर व्हिडिओ
श्रेया खूप खूप छान 👌👌👌🙏
Supeerb