धनकवडीला माझे पप्पा 13वर्ष झाले येत होते ....पप्पांना माझ्या वडाच्या झाडाखाली महाराज दिसले .न सोबत जे काका नेहमी असायचे त्यांना माझे पप्पा दाखवतात ते बघ महाराज तरी त्या काकांना महाराज दिसले नाहीत फक्त माझ्या पप्पांची श्रद्धा खुप होती महाराजांवर अन.आमच्या सगळ्यांची ही खुप आहे श्रद्धा...।सरकारी सर्वीसमध्ये होते खुप लांबचा प्रवास करुन दर पोर्णिमेला धनकवडीत येयचे ...किती महत्त्वाची मिटींग असुदेत तरीही येत असायचे
माझ्यासारक्या अज्ञानी माणसाला जय शंकर महाराज मला 300 चा वर मार्क मिळून माझी मनोकामना पूर्ण केलीत आपण ... मला एमबीबीएस केलेत याहून मोठे काय .. महाराज आपण योगीराज आहे ... अनंत कोटी बरम्हांडनायक आहे .. आपण ठेवरावला तर काळ thmbel धरतीला पंख येतील .. महाराज एवढा सगळे अनंत कोटी ब्रम्हांड आपण हृदयी वसले आहे .. आपण आहे तेथे .. अशक्य ही शक्य आहे...महाराज ..
श्री शंकर महाराज हे सिगारेट स्वतः साठी किंवा व्यसन म्हणून पित नव्हते.पूर्वी ऋषी मुनी यज्ञ हवन करून भक्तांचे कर्म नष्ट करत त्याच प्रमाणे श्री शंकर महाराज हे सिगरेट द्वारे हवन करत होते वभक्ताचे कर्म नष्ट करून. रक्षण करीत होते ही खरी कहाणी आहे..जय शंकर
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
मी मठात रोज जातो. पण काही कारणास्तव जर एक दिवस नाही गेलो ना तर बाबा मला कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन त्या दिवशी दर्शन देतात मला ते प्रत्येक वेळेस प्रचीची देत असतात...... जय शंकर 🙏
भक्तवत्सल दयेचा सागर निरंतर जागृत शाही श्रीमंत राजाधिराज महाराज अवधूत सदानंद भक्ताच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अवलिया दिगंबर तेजपुंज ख्वाजा मलंग रुद्र मारुती रूप अमृत अमृतमय दृष्टी अद्भुत चमत्कारी डोळे महाशक्तिशाली श्री मारुतीराया सिद्ध संतास कोट्यानुकोटी साष्टांग दंडवत.
सोशल मीडियावर प्रसिद्धी साठी तरूण मित्र मांडली वाटेल त्या थराला जातात पण तुमि दादा खुप छान माहिती सांगीतली सोशल मीडियावर चांगला उपयोग केला आहे जय शंकर महाराज
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴शंकर महाराज यांच्या शिष्याची ही कथा एकदा ऐकाच. अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. th-cam.com/video/v8MIWc9axTE/w-d-xo.html th-cam.com/video/v8MIWc9axTE/w-d-xo.html th-cam.com/video/v8MIWc9axTE/w-d-xo.html

आपले खूप खूप आभार...सर्व कर्ता करविता महाराजच आहेत मी मात्र निमित्त...कृपया हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेयर करावा जेणेकरून महाराजांचा या भक्ती कार्याचा प्रसार होईल....।।जय शंकर स्वामी ओम।।
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त.. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.. अनंतकोठी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरू शंकर बाबा महाराज की जय....बाबा या भूतलावर आलेलं संकट लवकर धुर करा सर्वांना सुखात,आनंदात, आरोग्यदायी ठेवा हीच आपल्या चरणी प्रार्थना..जय श्री शंभो..
🙏🏻दादा, श्री शंकर महाराजांबद्दल खूप छान माहीती सांगितली.. असेच त्यांच्या अवतार कार्याबद्दल ऐकायलाही आवडेल. 🙏🏻 🙏🏻🌺श्री शंकर महाराज प्रसन्न 🌺🙏🏻 🙏🏻🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴शंकर महाराज यांच्या शिष्याची ही कथा एकदा ऐकाच. अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. th-cam.com/video/v8MIWc9axTE/w-d-xo.html th-cam.com/video/v8MIWc9axTE/w-d-xo.html th-cam.com/video/v8MIWc9axTE/w-d-xo.html
महाराजांची कृपा काय आहे हें जाणणे साधी सोपी गोष्ट नाही, त्यांची भेदक नजर हीच आपल्या जीवनातल्या अडचणींना मारक आहे, त्याची कृपा आपल्या सगळ्यांना क्षणा क्षणाला येते हेच खरे , जय शंकर महाराज ।
खुपच मार्मिक माहिती आहे महाराजांची. खुप मोठे योगी होते. हि माहिती ऐकून मनात भक्तिभाव निर्माण होतो. प्रत्येकाला काही ना काही अनुभूती ते देत आहेत. 🌹🌹त्याना भावपूर्ण प्रणाम 🌹🌹
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴शंकर महाराज यांच्या शिष्याची ही कथा एकदा ऐकाच. अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. th-cam.com/video/v8MIWc9axTE/w-d-xo.html th-cam.com/video/v8MIWc9axTE/w-d-xo.html th-cam.com/video/v8MIWc9axTE/w-d-xo.html
जेवढी आपली भक्ती व श्रद्धा आसेल तेवडे आपल्या सोबत महाराज आसतात.
Jai shankar baba
शंकर महाराज मला तुमचे व्हिडिओ पाहुन मला मठात येऊन तुमचे दर्शन करायचे आहे माझी इच्छा लवकर पूर्ण करा🙏🙏💐💐
Dada ekda श्री क्षेत्र बाभुळगाव जहागीर जिल्हा अकोला येथे श्री संत समर्थ भारत भाऊजी महाराज यांची पण भेट अवश्य घ्या🙏
जय शंकर माझी मनोकामना पुर्ण करा
काय बोलावं आपल्या बद्धल एवढ्या लहान वयात एवढं सुंदर विवेचन 🙏🙏🙏
धनकवडीला माझे पप्पा 13वर्ष झाले येत होते ....पप्पांना माझ्या वडाच्या झाडाखाली महाराज दिसले .न सोबत जे काका नेहमी असायचे त्यांना माझे पप्पा दाखवतात ते बघ महाराज तरी त्या काकांना महाराज दिसले नाहीत फक्त माझ्या पप्पांची श्रद्धा खुप होती महाराजांवर अन.आमच्या सगळ्यांची ही खुप आहे श्रद्धा...।सरकारी सर्वीसमध्ये होते खुप लांबचा प्रवास करुन दर पोर्णिमेला धनकवडीत येयचे ...किती महत्त्वाची मिटींग असुदेत तरीही येत असायचे
Jai Shankar Maharaj Guru Dew Datta....
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Shree Swami Samartha
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री शंकर महाराज की जय🙏🙏🙏
Yogi cha explaining mast....kup. ....mote bhakta ahat
जिता हू शान से शंकर बाबा तेरे नाम से
माझ्यासारक्या अज्ञानी माणसाला
जय शंकर महाराज मला 300 चा वर मार्क मिळून माझी मनोकामना पूर्ण केलीत आपण ...
मला एमबीबीएस केलेत याहून मोठे काय ..
महाराज आपण योगीराज आहे ...
अनंत कोटी बरम्हांडनायक आहे ..
आपण ठेवरावला तर काळ thmbel
धरतीला पंख येतील ..
महाराज एवढा सगळे अनंत कोटी ब्रम्हांड आपण हृदयी वसले आहे ..
आपण आहे तेथे ..
अशक्य ही शक्य आहे...महाराज ..
जय शिव शंकर शंभो
खुपच सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद
श्री शंकर महाराज
ऐईल प्रत्येक काला प्रचिती येणार जसे श्री स्वामी समर्थ ची प्रचिती येते तशी
श्री स्वामी समर्थ श्री शंकर महाराज
श्री शंकर महाराज हे सिगारेट स्वतः साठी किंवा व्यसन म्हणून पित नव्हते.पूर्वी ऋषी मुनी यज्ञ हवन करून भक्तांचे कर्म नष्ट करत त्याच प्रमाणे श्री शंकर महाराज हे सिगरेट द्वारे हवन करत होते वभक्ताचे कर्म नष्ट करून. रक्षण करीत होते ही खरी कहाणी आहे..जय शंकर
Shree swami samarth jay jay swami samarth
खूप छान आणि समाधान वाटते शंकर महाराज यांच्या विषयी ऐकून. जय शंकर महाराज.
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
खूपच छान माहीती दिली धन्यवाद
शंकर महाराज हे आपल्या भवताचया हाकेला धावून येतात .फार मोठी कृपा त्यानी आमच्यावर केली आहे.इतकी छान माहीती दिली स बाळा . महाराजांची कृपा आहे तुझ्यावर.
Sjri swami samarth. Jai shiv shankar
मी मठात रोज जातो. पण काही कारणास्तव जर एक दिवस नाही गेलो ना तर बाबा मला कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन त्या दिवशी दर्शन देतात मला ते प्रत्येक वेळेस प्रचीची देत असतात...... जय शंकर 🙏
तुम्ही खूप भाग्यवान आहात , तुम्ही काय वाचतात की नामस्मरण करतात ? कशी करता उपासना ?
Sudhir Jadhav sir tumhi sadhna sewa yabaddal pan sangat nahiye ase ka ?? Aaj Shri Shankar Maharaj prakat din aahe aata tari magdarshan kara
Maharajanche janmasthan konate?
अंतापुर
@@HP-dd1bd खुपच छान माहिती मिळाली महराजाच्या विशेष काही प्रसंग कळले धन्यवाद
दादा खूप सुंदर माहिती सांगतलीस.....
बाबांची कृपा आहे तुझ्यावर... 🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹जय शंकर 🌹🌹🙏🏻🌹🌹
मालक..... जय सद्गुरू शंकर महाराज
खुप छान सुंदर माहिती दिली आहे
भक्तवत्सल दयेचा सागर निरंतर जागृत शाही श्रीमंत राजाधिराज महाराज अवधूत सदानंद भक्ताच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अवलिया दिगंबर तेजपुंज ख्वाजा मलंग रुद्र मारुती रूप अमृत अमृतमय दृष्टी अद्भुत चमत्कारी डोळे महाशक्तिशाली श्री मारुतीराया सिद्ध संतास कोट्यानुकोटी साष्टांग दंडवत.
फार छान माहिती दिली आपण आभारी आहोत
सोशल मीडियावर प्रसिद्धी साठी तरूण मित्र मांडली वाटेल त्या थराला जातात पण तुमि दादा खुप छान माहिती सांगीतली सोशल मीडियावर चांगला उपयोग केला आहे जय शंकर महाराज
अतिस्यय महत्वाचि सुंदर सुंदर कथा शंकर महाराजा ची आहे आणि तुम्ही फार सुंदर आभार आपला
🙏 जय शंकर महाराज 🙏 ऐकून खूप आनंद झाला.धन्यवाद 🙏🕉️ नमः शिवाय 🙏
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴शंकर महाराज यांच्या शिष्याची ही कथा एकदा ऐकाच. अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
th-cam.com/video/v8MIWc9axTE/w-d-xo.html
th-cam.com/video/v8MIWc9axTE/w-d-xo.html
th-cam.com/video/v8MIWc9axTE/w-d-xo.html
बाळा किती लहान आहे स पण विचार किती महान आहे स वा
बाबांचे लय चमत्कार मी पाहिले
Kai chamatkar pahile
KHUP CHAAN MAHITI DILIS DADA. TUJYAVAR DEVACHA HATH AAHE. JAY SHANKAR MAHARAJ KI JAY
जिता हू शान से ...बाबा तुम्हारे नाम.से...
आदेश दादा खुप छान माहित माऊली बाबत दिली आम्ही आपले ऋणी आहोत
हल्लीच्या काळात इतक्या लहान वयात ....
(खरंच माझ्याकडे शब्दच नाहीत )
काय लिहावे ते सुचतच नाही.
🙏🙏🙏🙏
जय गिरनारी
जय शंकर
स्वामी समर्थ महाराज की जय
Shankar maharajanchi hava yete ka
Go to isha foundation you will get to know
जय शंकर ताई....आमच्या गावी प्रकट झाले
Saad deti himshikhare kuthe milel?
श्री संत समर्थ भारत भाऊजी महाराज की जय श्री क्षेत्र बाभुळगाव जहागीर जिल्हा अकोला
खूप सुंदर विवेचन केले बंधू
Dada Khup chaan sangital... त्यांची भेदक नजर बघीतली की सगळी भीती निघून जाते..🙏😊
श्री शंकर बाबा...दादा खूप छान माहिती दिलीत
वा फारच छान उपक्रम आहे ... नव्याने माहिती मिळाली.. धन्यवाद..
जय शंकर ... जय जय शंकर..... जय गिरनारी ...
सिध्दांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव।। स्वामी ओम।। जय शंकर।। धन्यवाद दादा
Jai Girnari 🙏🙏🙏
Chan mahiti sangitalet....🙏🙏
आम्हाला छपरीपणा करणारे ..अन वेडे वाकडे चाळे करणारे नको आहेत...दादा तुमच्या सारखे अध्यात्म जगणारे पाहिजे..मानलं दादा तुम्हाला..जय शंकर🚩🚩🚩
बरोबर
Khup chaan mythi dile. Thanks.
महाराजांना समजुन घेण्यासाठी फारच सुंदर माहिती सांगितली...
🌹जय शंकर 🌹🙏💐
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴शंकर महाराज यांच्या शिष्याची ही कथा एकदा ऐकाच. अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
th-cam.com/video/v8MIWc9axTE/w-d-xo.html
th-cam.com/video/v8MIWc9axTE/w-d-xo.html
th-cam.com/video/v8MIWc9axTE/w-d-xo.html
Kiti god sangitl aaikt rahavs vatal shankr mharaj ki jay 💐💐🙏🙏🙏
बंधो ! महिती खूप छान सांगता आपलं शंकरमहाराजांबद्दलचं ज्ञान खूपच आहे ऐकून ही छान वाटलं 🙏🙏🙏
Phar Sundar kaam kelay tumhi 🙏🏻 Ambadnya 🙏🏻
ऐकून मन प्रसन्न झाले आदर आणि भक्तीभाव वाढला जय शंकर.🙏
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴शंकर महाराज यांच्या शिष्याची ही कथा एकदा ऐकाच. अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
th-cam.com/video/v8MIWc9axTE/w-d-xo.html
th-cam.com/video/v8MIWc9axTE/w-d-xo.html
th-cam.com/video/v8MIWc9axTE/w-d-xo.html
खरच महाराज आज सर्वत्र संचार करीत आहेत
महाराजाचा अनुभव अद्भुत आहे | मठामधे 5 मिनिट ध्यान जरी केल तर परम् सुख अनुभूति होते |√ जय शंकर महाराज
Matha kothe ahe
@@abhisheksonawane6465 Dhankawadi, Pune. ( Pune - Satara Road )
जय शंकर महाराज 🙏
Jai Shankar maharaj
हे मात्र खरं आहे काल मी गेलो होतो खूप चांगला अनुभव आला मंदिरात जाण्याचा अनुभव खूप वेगळा आहे
Salute shankar maharaj and his frd dawal malik reh.alai
🚩🌹👏🌹🙏🚩 jai Gurudev Datta Shri Swami Samarth jai Gurudev Shankar Maharaj key J🚩🌹👏🌹🙏🚩
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏🙏
खूप आधी मी हा व्हिडियो पहिला होता तुला एवढे ज्ञान कसे आज मी परत पहिला अप्रूप वाटले तुझ्या सारखी सगळी मुलं झाली तर किती बरे होईल ह्याला म्हणतात संस्कार
आपले खूप खूप आभार...सर्व कर्ता करविता महाराजच आहेत मी मात्र निमित्त...कृपया हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेयर करावा जेणेकरून महाराजांचा या भक्ती कार्याचा प्रसार होईल....।।जय शंकर स्वामी ओम।।
खूप छान माहिती
खुपच छान माहीती
😊✌🏻जिता हु से शंकर बाबा तेरे नाम से❤
om namo bhagvte shankar maharaj ki jay ho
महाराजांचा राज महाल आहे दादा,भक्त निवास पण आहे,खूप मोठा राजवैभव उभारला आहे त्यानी,आणि सिद्ध भूमीवर ☘️🌹🙏
हो योगिराज आहेत मालक।।
शंकर महाराज हे भक्तांच्या हाकेला धावून येतात.हे सत्य आहे.माझा स्वतः चार अनुभव आहे.
@@harshaldhangar3736 bhaiyya aapla mobile no patva
।y
खूप छान माहिती दादा
जय शंकर महाराज 🙏🏻🙏🏻
अवधूत चितंन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी शंकर 🙏📿🔱🌹
Datta awdhut,Jai shankar maharaj
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त.. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.. अनंतकोठी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरू शंकर बाबा महाराज की जय....बाबा या भूतलावर आलेलं संकट लवकर धुर करा सर्वांना सुखात,आनंदात, आरोग्यदायी ठेवा हीच आपल्या चरणी प्रार्थना..जय श्री शंभो..
Khup khup chan mahiti sangitli thanku
🙏🏻दादा, श्री शंकर महाराजांबद्दल खूप छान माहीती सांगितली.. असेच त्यांच्या अवतार कार्याबद्दल ऐकायलाही आवडेल. 🙏🏻
🙏🏻🌺श्री शंकर महाराज प्रसन्न 🌺🙏🏻
🙏🏻🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻
jai shri shankar 🙏🙏🙏
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴शंकर महाराज यांच्या शिष्याची ही कथा एकदा ऐकाच. अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
th-cam.com/video/v8MIWc9axTE/w-d-xo.html
th-cam.com/video/v8MIWc9axTE/w-d-xo.html
th-cam.com/video/v8MIWc9axTE/w-d-xo.html
Khup chan Shri Swami Samarth ani Shri Shankar Maharaj ........
मित्रा , तुज्या वर सुद्धा महाराजांची कृपा आहे म्हणून च तू एवढं छान त्यांच्या बद्दल बोलू शकलास ...
छान उपक्रम ..
जय शंकर
धनकवडी , पुणे
धन्यवाद ताई... सगळ करवुन घेणारे मालक आहेत.... जय शंकर मालक।।
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
Chan mahiti. 🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺🌺🌺💐💐💐💐💐
Krupaya ya mahiticha prasar karava ..jai shankar mauli
@@harshaldhangar3736 Chan jai shankar
🙋
Shree swami samarth🙏🙏 jai shree shankar baba🙏🙏
कित्येक जन्म यावेत व जावेत पण मला प्रत्येक जन्मात शंकरबाबा तुम्ही माझ्या सोबत रहा बास मला बाकी काही नाही दिले तरी चालेल!!!
जय शंकर बाबा🙏
Jai shankar maharaj ki jai 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय शंकर बाबा
शंकर बाबा ,माझ्या जीवनाचा उद्धारकरा.
Khupach changlya ritine aapan maharajanchya thode ka hoina goshti sangitlya..
Kharach khup shubhechchha
खूप खूप छान माहिती आहे. माझ अज्ञान आणि शंका दूर झाल्या.
🙏🌹जय जय स्वामी समर्थ महाराज🌹 🙏
🙏 🌼जय जय शंकर महाराज 🌼🙏
th-cam.com/channels/uK8ym79W4gwJDoQG-v7IKA.html
जय शंकर खुप सुंदर माहीती
भोर ला आहे शंकर महाराज मंदिर. छान माहिती.
🙏मी गोव्यात ला आहे पण मला महाराज एक दिवस नक्की दर्शन देणार 🙏 आणि मी एक दिवस महाराजांच्या मठात नक्की येणार 🙏 जय जय शंकर🙏
Shri Swami samarth, asa diwas nakki yewo, khup vegla anubhav ahe to
खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद
Waaaaa khupach bhari👌👌jay shankar🙏🙏
खूप सुंदर विवेचन🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤
Shree Swami Samarth ❤❤
अतिशय सुंदर 🙏
Jay sadguru 🌹🙏🌹
Shakar maraj is Guru Rupa🤲🙏🙏🙏
khup chan mahiti sangitli tu bhau ankhi kahi ji sttey ahe ti sang bahu jay shankar maharaj donm donm daval malik baba ki jay
योगयोगीराज संतवर्य सद्गुरू शंकर महाराज कि जय.. ❤️🌺🌍🙇🏻
बंधु तुम्ही अगदी योग्य रीतीने व्यवस्थित सांगितले आहे 🙏
महाराजांची कृपा काय आहे हें जाणणे साधी सोपी गोष्ट नाही, त्यांची भेदक नजर हीच आपल्या जीवनातल्या अडचणींना मारक आहे, त्याची कृपा आपल्या सगळ्यांना क्षणा क्षणाला येते हेच खरे , जय शंकर महाराज ।
हो नक्कीच...दादा...त्यांच्या लिला... त्यांच कार्य हे फक्त त्यांना कळु शकतं... जय शंकर मालक।।
Khupsunder
जय शंकर माऊली
खूप छान माहिती दिली आहे आपण
Jai Shankar
जय शंकर 🌸🙏
Khupch sunder
🙏
Thank you tai... !!Jay shankar!!
Chhan Khan sangitlis Dada🙏🙏
🌺🌺जिता हुं शान से शंकर बाबा तेरे नाम से 🌺🌺
जय शंकर ....
Dada kiti chan boltos re. Khupach chan वाटलं.
खुपच मार्मिक माहिती आहे महाराजांची. खुप मोठे योगी होते. हि माहिती ऐकून मनात भक्तिभाव निर्माण होतो. प्रत्येकाला काही ना काही अनुभूती ते देत आहेत.
🌹🌹त्याना भावपूर्ण प्रणाम 🌹🌹
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴शंकर महाराज यांच्या शिष्याची ही कथा एकदा ऐकाच. अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
th-cam.com/video/v8MIWc9axTE/w-d-xo.html
th-cam.com/video/v8MIWc9axTE/w-d-xo.html
th-cam.com/video/v8MIWc9axTE/w-d-xo.html
Sorry jai Shankar Maharaj ki jay.❤
जय शंकर 🙏❤️🌺
जय जय श्री शंकर महाराज खुपच सुंदर माहिती दिली
श्री स्वामी समर्थ जय शंकर महाराज,🙏🙏🙏
| jai shankar maharaj |
Mala pan maharajache darshan Dr vithhal jadhav yanche mule milale Jay Shankar maharaj
Avdhut....Jay shankarbaba
महाराज आणि स्वामी समर्थ यांचा काय नाते आहे 🙏
अतिशय ह्रदयंगम🙏❤ शंकर महाराज गुरूमाऊली ची तीव्रतेने आठवण झाली. घळाघळा डोळे वाहू लागले.
आपणांस व या वाहिनीस माझ्या अनंत शुभेच्छा 🙏🙏🙏🌷🌷🌷🌺🌺🌺
श्री स्वामी समर्थ
Kup chan mahiti dada 🙏🏻🙏🏻🙏🏻 har har mahadev🙏🏻🙏🏻
जय शंकर महाराज.....
साष्टांग दंडवत.....
श्री क्रुष्ण सरस्वती महाराज भक्त सेवा मंडळ कोल्हापूर💐💐💐
जय शंकर महाराज।।स्वामी ओम
महाराजांच्या सेवकार्याचा प्रसार करण्यासाठी कृपया video शेयर करावा🙏 जय शंकर माउली
@@harshaldhangar3736 नक्की शेअर करू... आणि आपल्या या कार्यासाठी आपणास खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद..🙏🙏
@@infiniteoptraders3493 khup chhan mahiti
Mharajanchya mandirat jaun ale ki manala khup shanti vatte khup Shakti yete yenarya paristethila samore jayla khup shakti yete sangave tevdhe kamich ahe tyanchyabaddal. 👏👏