सन्माननीय देवकीताई सांगत आहेत त्याप्रमाणे उपजत आणि उत्तम संगीताचा कान आणि जाण असूनही, योग्य वयात शिक्षण सुरू होऊन सतारीवर उत्तम तांत्रिक तयारी अगदी लहान वयात साधूनही ,गुरूंवर आणि नियमित रियाजावर विश्वास, श्रद्धा, भक्ती, लगन, निष्ठा सर्व असूनही गुरू लाभला नाही.... सर्व प्रयत्न असूनही * दैवं चैवात्र पंचमम्* हाच अनुभव येत राहिला मला !!! 😢😢😢
किती छान बोलल्या देवकी ताई. चाळीस वर्षा पूर्वी वसंतराव सरांच्या class मध्ये जेव्हा मी नुकतंच जायला सुर्वात केली होती तेव्हा देवकी ताई आणि आरती अंकलीकर already तयार गायचे आणि आमचे आदर्शच होते. एवढ्या वर्षानंतर त्यांचं मनोगत ऐकून बरं वाटलं आणि काही शिकायला मिळालं. धन्यवाद 🙏
श्री पराग माटेगावकर, खुपच छान उपक्रम. नावाजलेले अनेक कलाकार आपण बोलते केलेत. या दिग्गज कलाकारांचा साधेपणा, आणि गुरु विषयी असलेला आदर , रियाज, नवोदित कलाकारांसाठी खूपच उपयुक्त आहे. या स्तुत्य उपक्रमासाठी आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
अतिशय सुंदर.अप्रतिम,संगीतातील "गुरु शिष्य नातं-त्यातली भावनांची पखरण,त्याचं एक गारुडं आणि देवकीताईंची अतिशय उत्तम भाषा,"संस्कार 'जतन करणे'किती सुरेख शब्द सहज,सहज उपयोजतात त्या,संगीताची,अनोखी सफर अनुभवता आली,विषयातला नेमकेपणा खूपचं भावला,त्यातला दोघांचा वावर थेट मनात रुजला.दोघांना खूप,खूप धन्यवाद.
पराग सर उपक्रम अतिशय छान तर आहेच. वंदनीय देवकीताई ना आज हि ऐकायला विशेषतः गाण्याच्या साधने समवेत मनातलं बोलायला भाग पाडणं एक कौशल्य नक्कीच.. पण मला मनापासून वाटतं कि पराग तुमचा स्वतःच मोठं योगदान आहे हे विसरता येत नाही 100पैकी 100मार्क मिळवण्यापेक्षा....संगीता ची साधना करताना..सादरीकरण करताना चा ध्यास हिच मोठी परीक्षा असते.आपले करावे तेवढे कौतुक कमी च आपल्या उपक्रमास सातत्याची धार लागावी आणि त्या सोबत सुवर्णा ताईचे साधना करण्याचे अभ्यासू क्षणांचा सुगंध लाभावा हि प्रार्थना..शरद रेळेकर एक कलोपासक जुन्नर
गुरुंना वाटले पाहिजे ...काही घ्यायला गुरू देशी मेलेली पाहिजे 🙏🏻
गुरू 🙏🏻 आणि श्री शिष्य नात जपणे
सन्माननीय देवकीताई सांगत आहेत त्याप्रमाणे उपजत आणि उत्तम संगीताचा कान आणि जाण असूनही, योग्य वयात शिक्षण सुरू होऊन सतारीवर उत्तम तांत्रिक तयारी अगदी लहान वयात साधूनही ,गुरूंवर आणि नियमित रियाजावर विश्वास, श्रद्धा, भक्ती, लगन, निष्ठा सर्व असूनही गुरू लाभला नाही.... सर्व प्रयत्न असूनही * दैवं चैवात्र पंचमम्* हाच अनुभव येत राहिला मला !!! 😢😢😢
पराग.... खूप छान उपक्रम
किती छान बोलल्या देवकी ताई. चाळीस वर्षा पूर्वी वसंतराव सरांच्या class मध्ये जेव्हा मी नुकतंच जायला सुर्वात केली होती तेव्हा देवकी ताई आणि आरती अंकलीकर already तयार गायचे आणि आमचे आदर्शच होते. एवढ्या वर्षानंतर त्यांचं मनोगत ऐकून बरं वाटलं आणि काही शिकायला मिळालं. धन्यवाद 🙏
Jfc.kbci
Aanek shubhecha Parag!!
खुप सुंदर मुलाखत, सुंदर विचार गुरूंवरील श्रध्दा अप्रतिम ताई तुम्हाला कोटी प्रणाम❤❤
Khup chan karyakram. Me sarv episodes pahile.
सौमित्र तुझा अभिमान वाटतो की सुधीर गाडगीळ यांची अत्यंत उत्तम मुलाखत तू घेतलीस. त्यांनी तुझं कौतुक केलं हे कौतुकास्पद आहे.
अप्रतिम आणि अभ्यासपूर्ण विवेचन .एक सुंदर आणि समृद्ध अनुभव मिळाला.
खूप धन्यवाद
अतिशय सुप्रतिम उपक्रम.
सुरेल ,सुश्राव्य, सुबक व रेखीव
तुमच्या समूहाला हार्दिक शुभेच्छा
Waa khup ch chan👌👌👌💐💐💐
खूप निखळ, स्वच्छ सुंदर विचार, सुंदर गाणं आणि आवाज. देवकी ताई धन्यवाद.
पराग अभिनंदन. खूप अप्रतिम उपक्रम. देवकी ताईंना नमस्कार
किती विनम्रपणे गुरुची महती व्यक्त केलीये
ग्रेट देवकी मॅडम🎉
खूप छान उपक्रम. देवकीताई खूप खूप आवडतात. त्यांचं गाणं, विचार... केतकी शिकते ना त्यांच्याकडे? Very Lucky
Parag faar sunder upakram!!
श्री पराग माटेगावकर, खुपच छान उपक्रम. नावाजलेले अनेक कलाकार आपण बोलते केलेत. या दिग्गज कलाकारांचा साधेपणा, आणि गुरु विषयी असलेला आदर , रियाज, नवोदित कलाकारांसाठी खूपच उपयुक्त आहे.
या स्तुत्य उपक्रमासाठी आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
हा कार्यक्रम खूपच हृदयस्पर्शी आहे
This interview is filled with nuggets of wisdom. Taeencche vichaar tyanchya ganyaa itkecch sundar ahet. Thank you Parag Sir for this series!!!
खुप छान उपक्रम पराग सर ...... अत्यंत सुंदर मुलाखत 🎉
Devkitai tumhala maza shatashaha Pranam. Aho tumhi Sangitatle vyakaran tar
suspashta kelech aahe parantu tyachbarobar Sangitatalya Adhyatmachi
Sundershi Olakh karun dilit. Jase Kishoritainna Sur Saraswatichi upadhi dili aahe tashi tumhala Sur Tapaswini Upadhi dili pahije. Ishwar tumhaver akhand ashirvad deu det.
Kharach Tai khup
Khup chan samjavlat.. Guru - Shishy naat 🙏🏻🙏🏻🙏🏻
This type of hunger is required for learning, 🙏🏻🤗hats off to Devki tai❤
एक अतिशय चांगला उपक्रम, शुभेच्छा आणि अभिनंदन.
Apratim! Very down to earth thinking,.
Vaah...khup sundar
खूप छान हा प्रयोग.यामुळे अनेक कलाकारांचा प्रवास वैशिष्ट्ये व्यक्तिमत्वाची ओळख झाली.आपल ही कौतुक.
Manapasoon dhnyawad 🙏🙏
Chinga
You forgot Kesarbai Bandodkar and Kojagiries that imprinted the culture.
वाह…खूपच छान❤
अतिशय सुंदर.अप्रतिम,संगीतातील "गुरु शिष्य नातं-त्यातली भावनांची पखरण,त्याचं एक गारुडं आणि देवकीताईंची अतिशय उत्तम भाषा,"संस्कार 'जतन करणे'किती सुरेख शब्द सहज,सहज उपयोजतात त्या,संगीताची,अनोखी सफर अनुभवता आली,विषयातला नेमकेपणा खूपचं भावला,त्यातला दोघांचा वावर थेट मनात रुजला.दोघांना खूप,खूप धन्यवाद.
🙏
खूप छान समजावून सांगता देवकीताई.परागजी तुम्हीही छान मुलाखत घेता, देवकीताईना बोलायला लावता. त्यांना ऐकत राहावेसे वाटते.
पराग सर उपक्रम अतिशय छान तर आहेच. वंदनीय देवकीताई ना आज हि ऐकायला विशेषतः गाण्याच्या साधने समवेत मनातलं बोलायला भाग पाडणं एक कौशल्य नक्कीच..
पण मला मनापासून वाटतं कि पराग तुमचा स्वतःच मोठं योगदान आहे हे विसरता येत नाही
100पैकी 100मार्क मिळवण्यापेक्षा....संगीता ची साधना करताना..सादरीकरण करताना चा ध्यास हिच मोठी परीक्षा असते.आपले करावे तेवढे कौतुक कमी च
आपल्या उपक्रमास सातत्याची धार लागावी आणि त्या सोबत सुवर्णा ताईचे साधना करण्याचे अभ्यासू क्षणांचा सुगंध लाभावा हि प्रार्थना..शरद रेळेकर एक कलोपासक जुन्नर
❤ thank you sir
🙇🙏Pranaam Gurumaa🙏🙇
👏👏👏
❤🙏
ताईंचा फोन नंबर मिळेल का
नंदिनी बेडेकर किशोरीताईंच्या शिष्या त्यांना बोलवा ना तुमच्या कार्यक्रमात.