Special Report: Manoj Jarange: राजेंद्र राऊतांचं जरांगेंना खुलं आव्हान
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
- Special Report: Manoj Jarange: राजेंद्र राऊतांचं जरांगेंना खुलं आव्हान
#manojjarange #specialreport #saamtvnews
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 |
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews #solapurnews #punenews #thanenews #beednews #akolanews #ratnagirinews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : th-cam.com/users/li...
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या TH-cam चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal....
WhatsApp: whatsapp.com/c...
आम्ही गरजवंत गोरगरीब 18 पगड समाजातील सर्व समाज मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत कायम एकनिष्ठ राहणार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
आता योग्य दिशेने चालू झालं राजकारण संपूर्ण मराठा आमदार यांनी मुख्यमंत्री उप मुखयमंत्री याच्या कडून लिहून आणा आम्ही मराठे सर्व राजकिय पक्षापासून ते अपक्षा पर्यंत सर्वांकडून लिहून आणायची जबाबदारी समाजाची.
कोण विरोध करतं ते पाहु.❤
महाविकास आघाडी विरोध करते
राजेंद्र राऊत ने आपला मालक टरबुजाची सुपारी घेऊन बोलला खरा ....पण डाव त्याच्यावर आणि त्याच्या मालक टरबूजा वर उलटणार..
❤
@@virenchavan778 राऊत मराठा आहे आणि jarange यांचे चांगले मित्र होते आणि राजकीय दृष्ट्या भाजप च्यां बाजूने आहे यांच्या विरोधात बार्शी मध्ये सोपल आहे ते ओबीसी आहे अणि शरद पवारांच्या बाजूने आहे .
अशा कंडीशन मध्ये काहीच नाही झालं तर मराठा मतदान राऊत ला होण्याची शक्यता आहे त्यामुळं jarange ने राऊत वर बोलायला चालू केलं कधी ना कधी राऊत उलट बोलणार च एकदा उलट बोलले की त्याला पाडा म्हणायला मोकळे तेच झालं.
उमेदवार कोणत्याची जातीचा असो शरद पवारांना पाहिजे.😂
मित्र असला तरी पवारांशी वफादार राहणार म्हणून झालं हे सगळं 😂
खरच मराठा समाजातील हा फितुर टरबूज्याच्याचा आमदार आहे माताभगिनींनवर लाठीचार्ज झाला त्यावेळेस हे फितुर मराठे आमदार कचराकुंडीत लोळत असणार
शरद पवारांनी आरक्षण कधी दिल नाही
तुझी भूमिका स्पष्ट कर दरेकर आता दादांचे चॅलेंज
निस्वार्थी नेतृत्व म्हणजे मनोज दादा जरांगे पाटील आम्ही कायम दादांच्या सोबत एकनिष्ठ राहणार जय शिवराय
राजेंद्र राऊत ने आपला मालक टरबुजाची सुपारी घेऊन बोलला खरा ....पण डाव त्याच्यावर आणि त्याच्या मालक टरबूजा वर उलटणार..
❤
Jaranage ne शरद chi सुपारी घेतली
दरेकर तु एकाचा असल्यासारखं वाग
आता कसं पाटिल म्हणतील तसंच ❤❤
दादा बांधतील तेच तोरण आणि सांगतील तेच धोरण ❤❤
ही लोक राज्य करण्याच्या लायकीची नाही. हेच सिद्ध होते. 40 वर्ष संघर्ष करून मोठी झालेली बीजेपी या लोकानी संपवली...हे आतून आघाडीला मिळालेली दिसतात.
Jay jarange
90% आमदार मराठा आहेत सर्व पक्षी मिळून नुसता देवेंद्र फडणवीस विरोधात बोलायचं म्हणजेच दुसरा अल्पसंख्यांक नेता मोठा होऊ नये
राऊत मराठ्यांची नाही तर टरबुजाची अवलाद आहे😢
तु तुझी भुमिका स्पष्ट कर दादांनी स्वीकारले चालेज, एक मराठा लाख मराठा, आम्हीं फक्तं दादांच्या पाठीशी आहोत,जय जिजाऊ जय शिवराय ना॑दगाव नाशिक
राऊत.किती भ्रष्टाचार. केला तु. तुझी. सखोल चौकशी होणे करजेचे आहे.
😂😂😂मराठे चोर आहेत शिदद झाल बघा गाडु या साठी मतदान मागतात चोके
संघर्ष योद्धा मनोज जरागे पाटील
खरंय मराठा समाज दादा म्हणतात तसंच मतदान केलं आणि करणारं च
जय शिवराय 🚩🚩🚩🚩
जरगे पाटील जिंदाबाद
हात जोडून विनंती आहे आपल्याला याच्या मध्ये राजकारण आणू नका पाटील जरांगे
जरांगे पाटील एकच नेता
Me. Gaikwad 96 kuli. Maratha.he sangtoki aamhi. Raut sobat karan jarange ha baramaticha khas aahe loksabhel disun aale
एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ओम नागेश्वराय नमः एक शिव भक्त
उदयन बेवडा पडला असता तरी चाललं असतं काही प्रॉब्लेम नाही
तिकिटासाठी धडपड आहे राऊत साहेब
राजेंद्र राऊत साहेब आधी तुमच्य सरकारकडून लिहून घ्या विरोधी पक्षाला कोणता निधी कोणता आरक्षण काही मागत नसतात सरकारलाच मागतात
एक मराठा लाख मराठा लाख मराठा🎉🎊
जरागे कागरेसा मदत करतो म हनजे हीदु विरोध
Barober
राजा, दादा तुझ्या गाडीत पाय घालतील, एक शिव भक्त ओम नागेश्वराय नमः एक शिव भक्त रा😊उ😢तर,गोखाडया एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम जियो सौ सौ साल
राऊतला थायमेटचा वास द्या जरा शुद्धीवर येईल.
आरै बरोबर आहे कलीयुग आहे
इथ राजे बिज्जे सगळ काही प्रथम छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि नंतर नंबर लागतो तो जरांगे पाटलाचा च आहे राऊत
हागरा राऊत 🏴🏴🏴🏴
दरेकर दया लिहुन
दरेकर राजेंद्र राऊत तुम्ही आता घरी बसा तुमची गरज नाही आम्हाला आता एकच जरांगे पाटील म्हणून तसं
दरेकर राऊत याला सत्तेने पछाडले आहे जातीचे वाटोळे करून याला घर भरायचे आहे पण मराठा मराठा आरक्षण विरोधकांचा सुफडा साफ करणार एक मराठा कोटी मराठा
डोळे कुणाचे खराब झाले हे महाराष्ट्रातील मराठा समाज येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत चांगल्या पद्धतीने तपासणी करणार आहेत
इथ उदयन राजे पेक्ष्याही सहा कोटी मराठा जरांगे पाटलांनी डोक्यावर घेऊन नाचतो भावा
दारूच्या नशेत झिंगून बोलू लागला
राऊत फडणवीस चा च आमदार आहे ,मि बार्शी कर जरांगे पाटील यांच्या सोबतच आहे
फडणवीस नवीन डाव टाकला तूम्ही कीतीटाकले ते पन सांगा
राजेंद्र राऊत फडणवीसाची लिहुन दिलेली लिस्ट वाचतायत.वाईट वाटतय लाचार पणाचा निशेध
फक्त जरांगे पाटील
राऊटच्या मागे कोनाहे शोध घ्या
राऊत व देरकर यांचा डीएनए चेक करा यांच्या डीएनए मध्ये टरबुजाचा थोडा तरी अंश मिळणार
राऊत Jarange च्या अगोदर मराठा समाजा च काम करतात
आमदार साहेब सरकार तुमचे आहे मग महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारकडे अग्रह धराना
बाळा कोर्टात भेटते, आमदार, खासदाराला वेठीस धरून काही उपयोग नाही
@@harshadsade2110बरोबर
त्यांनी खरंच म्हटलं असेल कारण मराठा खोटं बोलत नाही.....
JARANGE पाटील प्रामाणिक माणूस
मेंटल जरांगे फडणीस फडणीस करतो नुसता. महाराष्ट्रातील चाणक्य म्हणजेच देवेंद्र फडणवीस
फक्त. B. J. P. ला मतदान करू नका कामाच. झाल समजा मी मराठा
तुम्ही आमदार आहात तुमया मुख्यमत्री गृहमंत्री आहे मग का आदेश होत नाही
हिचसातेवनिआय
.राऊत साहेब bjp ची उमेदवारी मिळवण्या करिता आंदोलनात सहभागी झाले आहेत का. नसेल्तर .आत्ताच kotun आला.1एक लढा देत आहेत वर्ष पूर्ण झालं आहे.आपण कुठे होता 3:52 3:52
जरांगे हा शेर आणि घ्या लिहून महाविकास आघाडी कडन
सातेआयधानेवदे
राऊत तुझं नाव पण शिल्लक राहणार नाही
M L A 500 member Barshi 🌄💯👑2024👆
Ok
कसला निस्वार्थी शरद पवारचा पिटू आहे हा ,लोकसभेला ज्यांना मदत केली त्यांना विचार की आत्ता काय मदत करता म्हणून हा फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांनl शिव्या घालत फिरतो,खर म्हणजे ह्यालाच आरक्षण नको,विधान सभे पर्यंत हे पेटत ठेवायचं आहे.
आपन आमदार साहेब बाहेर पडा आप़ले मराटा कहि करतो ते बगा जरागे सिहेबाना काहे बोलु नका नाहितर काह😘😘😘😘😘😘
दरेकर तुम्ही भानातुन गेल्यासारखे बोलताय
Raja Raut sampla
Veda zala
Who is in government ?
Darekar shan't raha kutra Hal Khanar nahi .
Khotarda raja Raut
Chhatrapati shradhasthan aahet v rahtil
दरेकरचा नवरा f..20
येडपाट आमदार घरी च जाणार सरकार कुणाचे आणि मागतोय कुणाला
मिडियाने अन्य खावे शेण खाऊ नये अन्न खावे
राऊत साहेब तुम्ही तुमची नीट माय घाला जरांगे पाटील मन तेल तेच होणार
कसला डाव राजा मेला आता
फडण्या उताणा
फडणवीस तुझा नवरा आहे
पडलेच असते उदयन राजे
काही झालं तरी देवेंद्र फडवणीस काही झालं तरी देवेंद्र फडवणीस काही झालं तरी देवेंद्र फडवणीस जनता आता बोर झाली पाटील तुम्हाला बस झाले देवेंद्र फडवणीस चे नाव घेणे तो माणूस खूप चांगला आहे
देवा भाऊ फक्त 🙏🙏🙏
ओपन चॅलेंज रहुध्या...
तुम्ही सत्तेतील आमदार आहेत...तुम्ही फक्त टरबूज ला सांगा...मराठा समाज मेल्यावर आरक्षण देणार का...
सरकार भाजपचं आणि आरक्षण लिहून घेणार महाविकास आघाडी कडून, वारे वा निकम्मा टरबूज मोदी सरकार
Dole.tumche.tapasa
Darekr chya golya samplyat
आरक्षण देणार का सत्ताधारी तुम्ही आहे
जरागे आरक्षण नको राजकारण करतोय
अगदी बरोबर बोललात 🎉
Sarkar bhumika dya ata
साम टिव्ही वाले राऊतचा चेहरा पाहून तुमचे चेनल बंद होणार
सगळं खरंय 😅पण दरेकर मावशी दोघांच्या मध्ये मध्ये का करती 😂😂
.
Haram
Kuthl matter ahe
Taklychi may zav rastyn yan firun dakhvav yani ata😂😂
Raut tumi cm dcm kdun lekhi ana ani te ptr jahir kara mag bagu
Jrangela फडणवीस साहेब यांचा गू गोड लागतो काय.
अर राऊत मग येवडे दिवस काय आडत झाडत होता का
हया भाजप ला गु खयाल द्या