महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा प्रश्न येत्या विधानसभेच्या आधी मार्गी लागला पाहिजे यासाठी अख्या महाराष्ट्रात परखड आणि स्पष्ट मांडणी आणि भूमिका घेणारे महाराष्ट्रातील एकमेव आमदार राजाभाऊ राऊत
जरंगे नी जे 1-2 वर्षात मराठा समाज साठी जे केले आहे तेच या राऊत ने त्याच्या जवळच्या लोकांसाठी पण मागील 5-10 वर्षात केले नसेल.. फक्त स्वतः ची संपत्ती वाढवत गेलेला आहे. आमदार पडणार
दरेकर फडणवीस यांचा अभियान चालू मराठा मराठा मध्ये वाद लावून आंदोलन संपवणे पण भावांनो यात फडणवीस यांना यशस्वी नाहीदरेकर चे अभियान चालू आहे भावांनो आपल्याला मोनोज दादा ला साथ द्याची आहे सरकार चे मनसुबे पूर्ण नाही होऊ द्याचे आहे ओन्ली पाटिल जय शिवराय एक मराठा लाख मराठा ✌🏻💪🏻💯होऊ द्याचे#एक मराठा लाख मराठा मराठा खडा तो सरकार से बडा
राऊत फितूर आहे.त्यांना पडण्यासाठी मराठा ताकद दिसावी म्हणून मराठा उमेदवार देणे एक.राहिला सोपल लिंगायत असल्याचा प्रश्न तर मराठे जातीभेद करीत नाही जो मराठा आरक्षण समर्थक कोणत्याही जाती धर्माचा असला तरी चालेल.
राजेंद्र राऊत यांच्यासारखे व्यक्ती या पदासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात...
असल्या राजकीय व्यक्तींना आता धडा शिकवलाच पाहीजेत.
ह्यांना फक्त पद पाहीजेत.
पराभव समोर दिसत आहे म्हणून हा थयथयाट
बार्शी त पुन्हा राजा राऊत निवडून येणार नाही, जारंगे पाटील यांना जो नडला तो संपला 🚩🚩🚩🚩🚩
सोपल Obc ला मतं देऊ पण या मजुऱ्या राऊत ला नाही देणार 🚩🚩🚩
तू नीज लिंगायतखाली.
Sopal he lingayat obc ahet
Lingayat Ani Maratha donhi purnata obc madhe jayala pahije 🙏
तुम्ही तूतारी प्रेमी वाटते
@@Surajpawar1101 तू लिंगायत प्रेमी दिसतो लका.. मराठ्याचा नाही तू.
@@LaxmankedarTatya-xz8rj ते तुतारीप्रेमी असतील पण तुमच्यासारखे अनाजीपंतांचे दलाल नक्कीच नाहीत.
राजेंद्र राऊत सारखा बाडगुळ यापुढे कधीही निवडून येणार नाही
पक्ष पार्टी नेता याला बाप म्हणू नका आपल्या मराठा जातीला बाप म्हणा तरच तुम्ही मराठा ची अवलाद आहे
घोलप साहेब आपल्या लोकांना हेच कळत नाही. जात निरपेक्ष वृत्ती सोडा विरोध करणारे कोण हे पण पहा.
राजेंद्र राऊत आता निवडून दाखव
राऊत नि हातानी कुर्हाड स्वतःच्या पायावर हणून घेतली
कट्टर जरांगे पाटील समर्थक 🚩🚩
राजकारण गेलं चुलीत ... 😂😂
हाराऊत भाजपाला विकला गेला आहे😂
बर्शीचा मराठा राजेंद्र राऊत यांच्या सोबत आहे
राऊत राजभाऊ निवडून येतील
गेल्यावेळी 3076 मतांनी आलेत.आता पाटलांचा दाना टाकून घोडा उडवून घेतला आता पनाशिक हजारांनी तरी पडतंय😂😂
तुझं मतदान आहे का रे इथे. इथले मराठे मराठ्यासोबत वाण्यासोबत नाही.
Correct 💯
Eath chukla ho.result lagu dy@@JamesBondMaharashtra
@@JamesBondMaharashtratuja ha ch Maratha pude jaun tadfadanvis la support krtoy
राजाभाऊ. बरोबर. बोलले. हा. जरागे. 70.वर्ष. झोपला. होता. का. राजा. भाऊ. या. सोपालन. शेतकऱ्याचे. पैसे. बुडावले. तुमी. सभे. मध्ये. बिनधास्त. बोला.
राऊत shut your mouth😂😂
Patil ❤❤
फक्त राजेंद्र राउत च
कट्टर समर्थक जरांगे पाटील बार्शी तालुका मराठा समाज
फक्त राजा
आहो जरागे साहेबच🙏💐
इथ फक्तं राजाभाऊ.... जरांगे मुळे काही फरक पडणार नाही...
Bar 😂
Ok..
😂
Patil mhntil tss❤❤
Mhanje tula vichar karayla doke nahi.
या राज्याराऊताला हे कसे कळत नाही बार्शी येथील मतदारामुळे तू अमदार झालास अनाजीपंतामुळे नाही
हे बांडगूळ पुन्हा निवडून येनार नाही 1000/
येणार तर राजाभाऊ राऊत
महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा प्रश्न येत्या विधानसभेच्या आधी मार्गी लागला पाहिजे यासाठी अख्या महाराष्ट्रात परखड आणि स्पष्ट मांडणी आणि भूमिका घेणारे महाराष्ट्रातील एकमेव आमदार राजाभाऊ राऊत
मराठा समाज हा मागासलेला नाहीच हे सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले आहे यात काही बदल होऊच शकत नाही त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न उपस्थित होत नाही।
राऊत हाताने पडले 😢😢
आपलेच बाराचे त्याच्यात आजून एकाची भर नाशकाभाऊ राऊत....
जरंगे नी जे 1-2 वर्षात मराठा समाज साठी जे केले आहे तेच या राऊत ने त्याच्या जवळच्या लोकांसाठी पण मागील 5-10 वर्षात केले नसेल.. फक्त स्वतः ची संपत्ती वाढवत गेलेला आहे.
आमदार पडणार
Patil mantil tss
जरांगे दादा यांना च्यालेन देणे आजवर कोणी पैदाहि झालेला नाही येवढे नकि
Sopal साहेब
🔥🔥रोखठोक 🔥🔥
Match Fix कोणी केली?
गू. सदावर्ते ला कोर्टात कोणी पाठवले?
जातीनिहाय जणगणना करा उत्तर मिळेल आणि शरद पवार उघडे पडतील
Raut la vote nahi
मतदान एक मराठा उमेदवारांना होणार
raut yenar nhi
Sopal yenar
आम्ही मराठा भुषण आमदार राजाभाऊ राऊत सोबत
राऊत नाही येत आता
Rautso yenar
Jarange patil sherad pawar chya manus ahe to mahavikas aghydichya prechar kert ahe 💯
दरेकर फडणवीस यांचा अभियान चालू मराठा मराठा मध्ये वाद लावून आंदोलन संपवणे पण भावांनो यात फडणवीस यांना यशस्वी नाहीदरेकर चे अभियान चालू आहे भावांनो आपल्याला मोनोज दादा ला साथ द्याची आहे सरकार चे मनसुबे पूर्ण नाही होऊ द्याचे आहे ओन्ली पाटिल जय शिवराय एक मराठा लाख मराठा ✌🏻💪🏻💯होऊ द्याचे#एक मराठा लाख मराठा मराठा खडा तो सरकार से बडा
नाही. डिपाॅझीट जप्त होणार.
आम्ही पण मराठे पण जरांगे यांचं ऐकून मतदान नाही करणार
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करावे म्हणून स्पष्ट भूमिका घेतली आहे आमदार राजाभाऊ राऊत
आता हार राऊत
राऊत पडणार
सोपल साहेबांना मत देऊ पण ह्यांना नाही
कहो दिलसें सोपल फिरसें✌️
Only राजाभाऊ राऊत
याला दाखवन बंद करा राव आता लोकांचे सगळे पिक वाहून गेले आहे ते दाखवा
राऊत फितूर आहे.त्यांना पडण्यासाठी मराठा ताकद दिसावी म्हणून मराठा उमेदवार देणे एक.राहिला सोपल लिंगायत असल्याचा प्रश्न तर मराठे जातीभेद करीत नाही जो मराठा आरक्षण समर्थक कोणत्याही जाती धर्माचा असला तरी चालेल.
Only rajabhau 🚩
ह्या राउतला निवडणून न येण्याची जबाबदारी आपल्यावर आहे समाजावर मोठं व्हायचं आणि संपत्ती कमवायचे बाकी काही नाही
दादा च्या पाठीमाघे आम्हीं एक मराठा लाख मराठा
Only Manoj jarange patil ❤❤❤
आता यांचा खरा उद्देश काय आहे हे समजायला लागलय
जरांगे मराठ्याचं आहे का नाही याची शंका येत आहे
आम्हाला तर तुझ्या वर शंका येते। ,,तुझ्या आईला विचार बर😂😂😂
Mg konacha ahe
only Rajendra raut
गरज नसताना कशाला कशाला भानगडीत पडता.
राऊताचा करेक्ट कार्यक्रम करणार एक मराठा लाख मराठा
द्या एकमेकांना शिव्या.... या चाच फायदा राजकारणी घेतात.....
Sopal Sharad Pawaracha manus ,tyamule Jarangene tyana pathimna dila
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩
दादा म्हणतील तसं
Only jarange patil
Raut padla ata
दिलीप सोपल निवडून येणार
Raut gela
दिलीप सोपान जिंदाबाद
पाटील
जात पाहून टार्गेट करतो आज सकाळी सकाळीच घेतली काय
Nahi Manoj jarange patil ze sangtil teh honar😅😅
पाटील है
राऊत कायमचा घरी बसला तु
आम्हीं सोपल प्रेमी ❤❤❤❤
मूळ मुद्द्याला विरोध करणाऱ्या राऊत ला पराभव सामोरे जावे लागेल
Raaut ha manejj zala aahe.. 100℅ to fitrri krnaar..
Desi king raut😂😂😂
एखादा गरीब उमेदवार ऊभा राहा सोपल ???
आता राऊत माजी आमदार होणारच
Rajendra raut finished career
Only obc
No
राऊत shut down
Saheb jo koni arkshnachya virodhat jail tyala virodh hoilach
ते गेले
नाही
कोण जरंगे
Adult party
Raut nivadanar nahi
DS
पर आता कसं पाटील म्हणतील तस
जिकडे बार बोले डिसले कोरके तोच आमदार होणार
न्यूज वाल्याला धरून पहिला आणलं पाहिजे एकही न्यूज दाखवू नका असल्या फालतू
Yes niwdun yenar
Rautche divas bharlet
भाऊ घरी बसा बस झाले आता राउत साहेब
Only vishvas bhau