Vidhan Parishad Result Live : नार्वेकर विजयी, फडणवीसच हिरो!। Prashant Aher

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • #Vidhanparishad #devendrafadanvis #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #Vidhanparishadelectionresult #sharadpawar
    विधान परिषदेच्या ११ जागांसाठीचं मतदान झालं आहे. लवकरच निकाल हाती येईल. कोणत्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं? कोण जिंकणार आणि कोण हरणार याबद्दल जाणून घेऊ या महाराष्ट्र टाइम्सचे विशेष प्रतिनिधी प्रशांत आहेर यांच्याकडून!

ความคิดเห็น • 62

  • @narayankamthe442
    @narayankamthe442 หลายเดือนก่อน +9

    देवेन्द्रजी अतिशय बुद्धिमान आणि मुत्सद्दी नेते आहेत संपूर्ण महायुतीचे नेतृत्व या निवडणुकीत देवेंद्र जींनी केले
    विधान सभेसाठी शुभेच्छा

  • @sudheer091
    @sudheer091 หลายเดือนก่อน +2

    यातून एक सिद्ध झाले पवारांच्या बरोबर जाणारे पक्ष नामशेष होतात. शेकापचा शेवटचा मालुसरा सुद्धा पवारांनी गारद केला आणि इतिहासाची साक्ष पटवली. धन्य. आता पुढचा नंबर उबाठा

  • @AnilShinde-ti7hg
    @AnilShinde-ti7hg หลายเดือนก่อน +9

    महाविकास आघाडीचे तीन उमेदवार होते त्यापैकी दोन निवडून येणार होते ते निवडून आले यामध्ये महायुतीचा पराक्रम काय

  • @bhalchandramore5322
    @bhalchandramore5322 หลายเดือนก่อน +3

    देवाभाऊ.....किंग ओन्ली .

  • @pgolvilkar1352
    @pgolvilkar1352 หลายเดือนก่อน +3

    करेक्ट कार्यक्रम करणार्‍या पाटील याचाच करेक्ट कार्यक्रम झाला

  • @yuvi7353
    @yuvi7353 หลายเดือนก่อน +4

    विधानसभेत या जनता वाट बघतेय तुमची

  • @pgolvilkar1352
    @pgolvilkar1352 หลายเดือนก่อน +2

    युतीचे अजून उमेदवार उभे असता तर 10 /1 हे तुम्हीच बोललात ते बरे झाले

  • @jeevanjagdale4596
    @jeevanjagdale4596 หลายเดือนก่อน +10

    मुरखानो पवार नी जोर लावलाच नाही आणि ठाकरे नी जयंत पाटील चा खेळ केला

    • @tusharkakade5072
      @tusharkakade5072 หลายเดือนก่อน

      मुर्ख आहेस पवार जिंकले कि चाणक्य हारले कि जोर लावला नव्हता😂😂 अरे जयंत पाटील शरद पवार गटाचे पुरस्कृत होते हे तरी मान्य कराल कि नाही 😂😂😂😂

    • @sureshkurhade9085
      @sureshkurhade9085 หลายเดือนก่อน +1

      Mhatara thakala ahe

    • @abhipatil417
      @abhipatil417 หลายเดือนก่อน +2

      जिंकले तर पवार ची खेळी हारले तर जोर लावलाच नाही😂

    • @Gar391
      @Gar391 หลายเดือนก่อน

      😂😂😂​@@abhipatil417

  • @ashokdeshmane9661
    @ashokdeshmane9661 หลายเดือนก่อน +3

    शेकाप 100% समाप्त केला काकाने. आता विधानसभा निवडणुकीत उद्धवचा नंबर.

  • @dattatraybhujbal3631
    @dattatraybhujbal3631 หลายเดือนก่อน +7

    महायुतीचा विजय हा पैसाचां भरपूर प्रमाणात ओतला म्हणून त्यांना विजय मिळवला आहे परंतु विधानसभेला जनता महायुतीला त्यांची जागा दाखवून देणार आहेत

    • @pgolvilkar1352
      @pgolvilkar1352 หลายเดือนก่อน +1

      दादांनी काकांचाच पैसा बाहेर काढला.

    • @shailendraborate6954
      @shailendraborate6954 หลายเดือนก่อน

      जयंत पाटील तेवढी वर्ष पैशे देऊनच मत विकत घेत होते, त्यांना या वेळी पवार यांनी गळ्यात हात टाकून गळा दाबला आहे, तिकडे मिलिंद नार्वेकर उभा करायला MVA मध्ये परवानगी ही संमतीने पवार यांनीच दिली असावी

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 หลายเดือนก่อน +8

    कोण हिरो आहे ते कळेलच सर्वांना
    आणि तुम्हाला पण भाजपा पत्रकारांना 😂😂😄

  • @pgolvilkar1352
    @pgolvilkar1352 หลายเดือนก่อน +2

    म्हणजे तुम्ही पण फोडा फोडी करण्यात जाणते चाणाक्ष आता कमी पडले मान्य करताय का

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 หลายเดือนก่อน +2

    फक्त हिरो उबाठा सेना ....पवार साहेब सुपर हिरो

  • @endlesscars
    @endlesscars หลายเดือนก่อน +5

    मुळातच पवारांची सीटच नव्हती

    • @pgolvilkar1352
      @pgolvilkar1352 หลายเดือนก่อน

      उभ का केले जयंत पाटील यांना.

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 หลายเดือนก่อน

    पवार ठाकरे. पटोले म्हणजे एक एक पट तर‌दुसरा दुपट्टे तिसरा. तिपट यांचा मेळ लागणे. कठीण हे. लोक हेकेखोर असल्यामुळें यश मिळणे कठीण

  • @ervaibhavkurumkar1154
    @ervaibhavkurumkar1154 หลายเดือนก่อน

    Vidhan Parishad ch Election vegal ast...at the end of the day Vidhansabha Is imp😊

  • @user-pl2lq5jt4w
    @user-pl2lq5jt4w หลายเดือนก่อน +3

    Kakacha game zala

  • @narayankamthe442
    @narayankamthe442 หลายเดือนก่อน

    छान विश्लेषण

  • @roshanbhosale1078
    @roshanbhosale1078 หลายเดือนก่อน +1

    पवार साहेबांनचे राजकारण ना तुम्हाला कळणार ना अजित शिंदे फडणवीस ना मोदी शहा ला फुडे विधानसभा निवडणूक आहे आगे दिखिऐ होता है क्या

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 หลายเดือนก่อน

    Prashant evdhe pareshan hou naka.widhansabhela fadan 20 ha 0 honar aahe.
    Matdan matdar karnar aahet asmdar nahit.

  • @user-nc4iu3vq4d
    @user-nc4iu3vq4d หลายเดือนก่อน

    Sound quality very bad

  • @notattitude6455
    @notattitude6455 หลายเดือนก่อน +2

    येणार्‍या विधानसभा निवडणुकीत भाजपने एक अंकी संख्या तरी ओलांडावी. 9 हा अंक भाजपसोबत चालतोय

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 หลายเดือนก่อน

      फालतू प्रकारे आत्मविश्वास ठेवून राहू नये

    • @notattitude6455
      @notattitude6455 หลายเดือนก่อน

      @@suchetadeshpande1805 फालतू प्रकारे अजित पवार, चिक्की,नवाब मलिक व एकनाथ शिंदें
      चालत असतील तर आत्मविश्वास बाळगायला हरकत नाही

  • @prof.bharatnaykodi9352
    @prof.bharatnaykodi9352 หลายเดือนก่อน +2

    शरद पवार कुठे.. तुम्हीं कुठे... बनवा व्हिडियो... काहीही बोंबलता

  • @suvarnabokare2186
    @suvarnabokare2186 หลายเดือนก่อน

    Agdi barobar kele Thakre ni, Hindutvacha Mudda Thakre na sodyla ji paristhiti nirman keli hoti ti Pawar ne keli hoti, tyani kay action ghetlyawar pudhcha kay reaction deyil he te aadhich aakhun thewtat.

  • @sanjaydarade7508
    @sanjaydarade7508 หลายเดือนก่อน +1

    Fakt fadvnis

  • @bhikajinagare.8949
    @bhikajinagare.8949 หลายเดือนก่อน +4

    कोण हिरो ते लोकसभेला दिसलंच आहे. एक अंकी संख्येवर आणून ठेवले आहे,हे विसरले का.

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 หลายเดือนก่อน

      कुठल्या मार्गाने मत मिळवली. ठाकरेंचा हिंदुत्वाशी वागण्याचा काय अर्थ आहे. सत्तेसाठी काँग्रेस बरोबर हातमिळवणी केली. काँग्रेस नी मत दिल्याने दोन आकडी संख्या सुध्दा आणता आली नाही.

  • @aniketkedare8
    @aniketkedare8 หลายเดือนก่อน

    its all numbers game

  • @u.b.bhalekar8595
    @u.b.bhalekar8595 หลายเดือนก่อน

    Mirkhacha Bajar Aahe. Aata Charcha Kashasathi , Nivval Faltupana Aahe.

  • @eagle8350
    @eagle8350 หลายเดือนก่อน

    पक्ष फोड़न्यात् फड़नवीस हीरो

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 หลายเดือนก่อน +1

    राज्यात पब चालवले जातात, डान्स बार चालवले जातात, ड्रग्स विकले जाते, विद्यापीठात गांजा मिळतो. त्यामुळेच Hit and Run च्या घटना घडतात. याला जबाबदार कोण? महायुती सरकार की विरोधी पक्ष?

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 หลายเดือนก่อน +3

    अरे भाऊ
    ठाकरे,पवार,सुले सोयरे आहेत
    ते कधीच एकमेखाना फसावनार नाही
    उगीच
    भाजपा ची सुपारी घेऊन खोटे बोलू नका
    अफवा ोासरु नका
    बाजार बुन गे लोक काहीही बोक्तात

  • @sanjayjadhav8996
    @sanjayjadhav8996 หลายเดือนก่อน

    Pawar sudha padtil

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 หลายเดือนก่อน

    Vakdya tondacha😂😂😂

  • @dhairyashilb.ghatge997
    @dhairyashilb.ghatge997 หลายเดือนก่อน

    BJP sponsored channel

  • @NarayanRaghuvir
    @NarayanRaghuvir หลายเดือนก่อน

    Godi media tarbuja cha chatu

  • @narayankamthe442
    @narayankamthe442 หลายเดือนก่อน

    देवेन्द्रजी अतिशय बुद्धिमान आणि मुत्सद्दी नेते आहेत संपूर्ण महायुतीचे नेतृत्व या निवडणुकीत देवेंद्र जींनी केले
    विधान सभेसाठी शुभेच्छा