The Politics
The Politics
  • 1 039
  • 30 489 045
Politics On Ground : Sharad Pawar कमबॅक करणार का ? लोक म्हणतात... I NCP
#sharadpawar #ajitpawar #maharashtrapolitics
शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार अशा चर्चा सुरु आहेत. याबद्दल लोकांना काय वाटतं. पवारसाहेब आणि अजितदादा एकत्र येतील का? जनतेला ते आवडेल का? शरद पवार यांचा पक्ष पुन्हा कमबॅक करेल का ? जाणून घेतलंय या ऑन ग्राउंड रिपोर्ट वरून
มุมมอง: 269

วีดีโอ

Beed : Santosh Deshmukh हत्याकांडाच्या ३० दिवसांमध्ये काय काय घडलं?
มุมมอง 4772 ชั่วโมงที่ผ่านมา
#santoshdeshmukhcase #walmikkarad #dhananjaymunde संपूर्ण महाराष्ट्राला हादरा देणाऱ्या बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमु यांच्या दुर्दैवी हत्येला एक महिना पूर्ण झाला. या सबंध महिनाभरात महाराष्ट्रातील समाजिक आणि राजकीय विश्व पूर्णपणे ढवळून निघाले. या प्रकरणातील बहुतांश आरोपी पकडले गेले, बीडमधील गुन्हेगारी विश्व चर्चेत आले, विरोधक सरकारवर तुटून पडले. अनेक खुलासे आणि गौप्यस्फोट सुध्दा झाले...
Dhananjay Munde यांचं राजकारण Walmik Karad मुळे अडचणीत ? I Beed I Santhosh Deshmukh
มุมมอง 5112 ชั่วโมงที่ผ่านมา
#WalmikKarad #Beed वाल्मिक कराड यांचा राजकीय तसेच प्रशासनात असलेला हस्तक्षेप परळी-बीड परिसरात चर्चेत राहिलाय. गोपीनाथ मुंडे यांच्या घरी कामगार ते आज धनंजय मुंडे यांची सावली, बीडचे प्रतिपालकमंत्री अशी ओळ निर्माण करणारे वाल्मिक कराड यांचं नाव संतोष देशमु हत्या प्रकरणात आलं आणि एकेकाळी वाल्मिक कराड यांच्याशिवाय पानही हालायचं नाही त्या धनंजय मुंडे यांचं संपूर्ण राजकारणच हादरलंय अशी परिस्थिती निर्मा...
Santosh Deshmukh murder case मध्ये जातीय रंग कोण देतंय? I Dr Balasaheb Sarate
มุมมอง 10K2 ชั่วโมงที่ผ่านมา
#santoshdeshmukh #walmikkarad #dhananjaymunde संतोष देशमु हत्या प्रकरणा ला जातीय रंग दिला जातोय का? या प्रकरणाला जातीय रंग कोण देतंय? बीडची गुन्हेगारीला जातीयवादाची किनार आहे का? जाणून घेऊयात प्राध्यापक डॉ. बाळासाहेब सराटे यांच्याकडून.
Eknath Shinde Uddhav Thackeray यांचा बालेकिल्ला असलेले कोकण भाजप बळकवणार ?
มุมมอง 2.4K4 ชั่วโมงที่ผ่านมา
#EknathShinde #UddhavThackeray #Ravindra Chavan कोकणामध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारत चांगलं यश मिळवलेला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला कोकणात घरघर लागलेली असून त्यांचे अनेक शिलेदार हे भाजपच्या वाटेवर असल्याची बातमी आहे असा असताना भाजपचे मिशन कोकण सुरू झालेला आहे का? आणि एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला कोकणाचा हा भाग आता भाजप स्...
Santosh Deshmukh Case : या ३ महिलांमुळे Dhananjay Munde यांचे राजकारण अडचणीत येणार का ?
มุมมอง 11K4 ชั่วโมงที่ผ่านมา
#santoshdeshmukhcase #walmikkarad #dhananjaymunde संतोष मुंडे हत्याकांड आणि वाल्मिक कराडची अटक यांमुळे मंत्री धनंजय मुंडे यांचे राजकारण अडचणीत आल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची राज्यभर मागणी होत आहे. त्यातच आणखी ३ महिला‌ धनंजय मुंडे यांच्या विरोधात मैदानात उतरल्या आहेत. ज्यामुळे त्यांच्यापुढील अडचणी वाढलेल्या दिसून येत आहेत. या सबंध प्रकरणामुळे मंत्री धनं...
Santosh Deshmukh murder Case : Beed मध्ये Walmik Karad यांची दहशत का आहे? | Dhananjay Munde
มุมมอง 1.3K4 ชั่วโมงที่ผ่านมา
#WalmikKarad #SantoshDeshmukh #BeedPolitics बीडमधल्या मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमु यांच्या हत्येमुळे संबंध महाराष्ट्र हादरला आहे.या हत्येच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातले दहशतीचे राजकारण, राजकीय वरदहस्त आणि त्या मागे असलेली आर्थिक गणितं ही सगळीच उफाळून आलेली आहेत.पुरोगामी महाराष्ट्रातल्या बीडसारख्या जिल्ह्यात गुन्हेगारी का फोफावली? बीडची तुलना बिहारशी का केली जाते? आणि या सगळ्या प्रकरणाच्या...
Maharashtra Politics : Ahilya Nagar मध्ये ठाकरेंच्या पक्षाकडे नेतृत्वच उरलं नाही?
มุมมอง 4.2K4 ชั่วโมงที่ผ่านมา
#maharashtrapolitics #eknathshinde #uddhavthackeray अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ठाकरेंच्या पक्षातील काही माजी नगरसेवकांनी आणि काही पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. तसंच ठाकरेंचे काही नेते भाजपच्या वाटेवर आहेत. या सगळ्याचे अर्थ समजून घेतले आहेत दैनिक सकाळ शिर्डीचे ज्येष्ठ पत्रकार सतिश वैजापूरकर यांच्याकडून.
Sharad Pawar यांनी Devendra Fadnavis यांना लिहीलेल्या पत्रामुळे Dhananjay Munde अडचणीत येणार का ?
มุมมอง 21K7 ชั่วโมงที่ผ่านมา
#sharadpawar #devendrafadnavis #dhananjaymunde बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमु यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा उजवा हात समजले जाणारे त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव आल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी सर्वत्र होत आहे. याच पार्श्वभूमीवर बीड प्रकरण लावून धरणाऱ्या व्यक्ती आणि लोकप्रतिनिधींना संरक्षण देण्याची मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी द...
Ajit Pawar Amit shah यांची भेट कशासाठी?| Santosh Deshmukh Case | Sharad Pawar
มุมมอง 3.9K7 ชั่วโมงที่ผ่านมา
#AjitPawar #SharadPawar #AmitShah महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या दिल्लीत आहेत दिल्ली दरबारी अजित पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतली त्यांच्यात एक तास चर्चा झाली या सगळ्या घडामोडी सुरू असताना दुसरीकडे अजित पवार यांच्यामार्फत शरद पवारांच्या खासदारांची संपर्क केला जातोय. त्यांना निरोप दिला जातोय. दिल्लीत नेमकं काय घडतंय शरद पवारांचे खासदार फुटणार का अजित पवारांचा राजकारण काय समजून...
Devendra Fadnavis : महायुती सरकारमध्ये पालकमंत्री वाटप का रखडले ?| अजित पवार
มุมมอง 1.9K7 ชั่วโมงที่ผ่านมา
#DevendraFadnavis #AjitPawar #EknathShinde देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळाचे खाते वाटपाला उशीर झाला आणि आता त्याहून उशीर होतोय तो म्हणजे पालकमंत्री यांची घोषणा करायला. पालकमंत्री पद हे खरंतर संविधानिक पद नाही पण तरीही सर्वच आमदारांचा या पदावर डोळा असतो. पालकमंत्री पद हे महत्त्वाचं का असतं? फडणवीस यांच्या सरकारमध्ये पालकमंत्री पदाची घोषणा का रखडली आहे आणि यामागे नेमकं काय राजकारण ...
Gadchiroli | ...तरच ‌गडचिरोली मधील नक्षलवाद संपेल | Devendra Fadnavis
มุมมอง 1889 ชั่วโมงที่ผ่านมา
Gadchiroli | ...तरच ‌गडचिरोली मधील नक्षलवाद संपेल | Devendra Fadnavis
Congress will revive in Maharashtra Politics? | Nana Patole | Rahul Gandhi
มุมมอง 6K9 ชั่วโมงที่ผ่านมา
Congress will revive in Maharashtra Politics? | Nana Patole | Rahul Gandhi
Politics On Ground : Ajit Pawar आणि Sharad Pawar पुन्हा एकत्र येतील ? लोक म्हणतात... I NCP
มุมมอง 3919 ชั่วโมงที่ผ่านมา
Politics On Ground : Ajit Pawar आणि Sharad Pawar पुन्हा एकत्र येतील ? लोक म्हणतात... I NCP
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना उशीर का होतोय? I CM Devendra Fadnavis
มุมมอง 49612 ชั่วโมงที่ผ่านมา
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना उशीर का होतोय? I CM Devendra Fadnavis
Maharashtra Politics : विरोधक सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यात अपयशी ठरतोय? I Devendra Fadnavis
มุมมอง 32K12 ชั่วโมงที่ผ่านมา
Maharashtra Politics : विरोधक सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यात अपयशी ठरतोय? I Devendra Fadnavis
महाराष्ट्रात मराठी माणसाची गळचेपी होत आहे का? त्याला जबाबदार कोण?
มุมมอง 9K14 ชั่วโมงที่ผ่านมา
महाराष्ट्रात मराठी माणसाची गळचेपी होत आहे का? त्याला जबाबदार कोण?
One Nation One Election मुळे देश हुकूमशाहीकडे जाणार? I Bjp I Congress I Narendra Modi
มุมมอง 1.1K14 ชั่วโมงที่ผ่านมา
One Nation One Election मुळे देश हुकूमशाहीकडे जाणार? I Bjp I Congress I Narendra Modi
Maharashtra Politics : Ajit Pawar आणि Sharad Pawar यांचे मनोमिलन ? कुणाचा फायदा, कुणाचा तोटा ? I NCP
มุมมอง 1.6K16 ชั่วโมงที่ผ่านมา
Maharashtra Politics : Ajit Pawar आणि Sharad Pawar यांचे मनोमिलन ? कुणाचा फायदा, कुणाचा तोटा ? I NCP
CM Devendra Fadnavis यांनी गडचिरोलीचा नक्षलवाद खरंच संपवला? I Gadchiroli
มุมมอง 2.1K19 ชั่วโมงที่ผ่านมา
CM Devendra Fadnavis यांनी गडचिरोलीचा नक्षलवाद खरंच संपवला? I Gadchiroli
Pune Politics : Uddhav Thackeray यांच्या शिवसेनेला घरघर का लागली आहे? I Pune Shivsena
มุมมอง 18K21 ชั่วโมงที่ผ่านมา
Pune Politics : Uddhav Thackeray यांच्या शिवसेनेला घरघर का लागली आहे? I Pune Shivsena
Maharashtra Politics : Uddhav Thackeray यांना धक्का? राजन साळवी भाजपच्या वाटेवर? | Shivsena | BJP
มุมมอง 3.8K21 ชั่วโมงที่ผ่านมา
Maharashtra Politics : Uddhav Thackeray यांना धक्का? राजन साळवी भाजपच्या वाटेवर? | Shivsena | BJP
Maharashtra Politics : भाजपची नवी दलित व्होटबँक तयार होतेय ? I Devendra Fadnavis I RSS
มุมมอง 56K21 ชั่วโมงที่ผ่านมา
Maharashtra Politics : भाजपची नवी दलित व्होटबँक तयार होतेय ? I Devendra Fadnavis I RSS
Sangali Politics : Jayant Patil शरद पवारांना सोडून फडणवीसांकडे जाणार का? #jayantpatil #sharadpawar
มุมมอง 6Kวันที่ผ่านมา
Sangali Politics : Jayant Patil शरद पवारांना सोडून फडणवीसांकडे जाणार का? #jayantpatil #sharadpawar
Maharashtra Politics : Sharad Pawar यांच्यापुढे कोणते आव्हान ? #sharadpawar #ajitpawar
มุมมอง 826วันที่ผ่านมา
Maharashtra Politics : Sharad Pawar यांच्यापुढे कोणते आव्हान ? #sharadpawar #ajitpawar
Maharashtra Politics : देवाभाऊ, अजितदादा, आणि एकनाथभाई यांच्यापुढे आव्हानं कोणती?
มุมมอง 954วันที่ผ่านมา
Maharashtra Politics : देवाभाऊ, अजितदादा, आणि एकनाथभाई यांच्यापुढे आव्हानं कोणती?
Delhi Elections : दिल्लीमध्ये Congress च BJP ला जिंकवणार? I AAP I Narendra MODI I Rahul Gandhi
มุมมอง 1.9Kวันที่ผ่านมา
Delhi Elections : दिल्लीमध्ये Congress च BJP ला जिंकवणार? I AAP I Narendra MODI I Rahul Gandhi
Maharashtra BJP : महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी Ravindra Chavan च फेव्हरेट का ? I
มุมมอง 8Kวันที่ผ่านมา
Maharashtra BJP : महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी Ravindra Chavan च फेव्हरेट का ? I
CM Devendra Fadnavis यांना Gadchiroli चं पालकमंत्री का व्हायचंय? Maharashtra Politics I The politics
มุมมอง 4.9Kวันที่ผ่านมา
CM Devendra Fadnavis यांना Gadchiroli चं पालकमंत्री का व्हायचंय? Maharashtra Politics I The politics
Suresh Dhas vs Dhananjay Munde : सुरेश धस मुंडेंना का टक्कर देतायत? I Santosh Deshmukh murder case I
มุมมอง 32Kวันที่ผ่านมา
Suresh Dhas vs Dhananjay Munde : सुरेश धस मुंडेंना का टक्कर देतायत? I Santosh Deshmukh murder case I

ความคิดเห็น

  • @govardhanlamb3316
    @govardhanlamb3316 2 นาทีที่ผ่านมา

    Jarange, Sonvane, Dhas & Sarate jatiwad perat ahet, mudam Vanjari samajala target karat ahet

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 21 นาทีที่ผ่านมา

    पेड कंपेन 😂😂

  • @chandrakantpande3645
    @chandrakantpande3645 29 นาทีที่ผ่านมา

    सचीन वाझेला अजुन फाशो नाही याना काय करणार

  • @shaileshkokare957
    @shaileshkokare957 58 นาทีที่ผ่านมา

    Mumbai ani Konkat yevun ha vichara prashna. Tyala kiti shivi ghatil te eika.

  • @Skinternational140
    @Skinternational140 ชั่วโมงที่ผ่านมา

    झाट काही होत नाही; भिकारतोच देश आहे हा

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 ชั่วโมงที่ผ่านมา

    अजित पवार च्या बुडात दम नाही मुंडे चा राजीनामा घेण्यासाठी गोरख धंद्यातील भागीदार आहे त

  • @Me_AkashJadhav
    @Me_AkashJadhav ชั่วโมงที่ผ่านมา

    मस्त विश्लेषण आहे..खरे तर बीडमध्ये गुन्हेगारी झरी शिरसागर घराण्याकडून...

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 ชั่วโมงที่ผ่านมา

    अगदी बरोबर पण मुंडे कराड चं झाटा वाकडे होणार नाही मग आम्ही मराठा पण अजित पवार चं बघू

  • @yashawantchavan3690
    @yashawantchavan3690 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    यावर एकच उपाय आहे. आर्थिक ताकद वाढवणे. मुंबई आणि एम एम आर डी ए परिक्षेत्रात मराठी लोकांनी उद्योग व्यवसाय करावे. एकट्याने नाही शक्य झाले तर खरेदी विक्री संघ स्थापून व्यवसाय उभे करावे. ग्राहकांशी आपुलकीने वागावे. व्यवसायाचे out of box model राबवावे. ग्राहकांना वार्षिक बोनस द्यावा अशा प्रकारे पैसा कमवावा आणि तो पैसा वाटून घ्यावा. सर्व प्रकारच्या उद्योगात मराठी माणसाने ठाम उभे राहावे.

  • @mujeebdeshmukh6653
    @mujeebdeshmukh6653 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    जबाबदार मराठी माणूसच। लाच घेऊन मतदान केलं त्याची ही सजा झाली।आता पुढच्या मतदानात बरोबर मतदान नाही केलं,तर अजून फटके खाणार।

  • @yujiitadori1382
    @yujiitadori1382 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    शरद पवार राजकीयदृष्ट्या संपले!!!! त्याचा करिष्मा संपला,

  • @SunilSalgaonkar-mk7zo
    @SunilSalgaonkar-mk7zo 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अर्धा पाकिस्तान मराठयानी जिकंले होते

  • @SunilSalgaonkar-mk7zo
    @SunilSalgaonkar-mk7zo 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    पहिलं मनजे परप्रांतीया पासून महाराष्ट्र मुक्त करा मराठी माणसाला उपास मारीची वेळ आली आहे एवढंच नाही तर आपली भूमी पण शिनली जाते वेवसाय करायच म्हटलं तर जागा नाही आणि b. M. C. पोलीस मराठी माणसाला वेवसाय करायला देत नाही

  • @8076-d6u
    @8076-d6u 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    हाफिझ सैद विरोधात बोला येकदा पाकिस्तान इस्लामी जिहादी आतंकवादी विरोधात बोलून dakgava इस्लामी जिहादी आतंकवादी पाकिस्तानातील लष्कर ई तैयाबा विरोधात बोला जरा की मुस्लिम प्रेम दाखवू नका

  • @sachinsibdarkar1160
    @sachinsibdarkar1160 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    UBT la BJP ubhe rahu denar nahi, Shinde che MLA kadhi pan bjp madhe jau shaktat

  • @d.m.5410
    @d.m.5410 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    माधव मधील....व vote bank..आपल्यावर नाराज होईल म्हणून अजित पवार धन्या व वाल्याला पाठीशी घालतोय????

  • @d.m.5410
    @d.m.5410 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    केंद्रे तुझी लायकी नाही...सराटे साहेब वर बोलायची

  • @sudhakardhayagude8562
    @sudhakardhayagude8562 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Manjaracha hoto khel Ani undaracha jato jiv ya pexa Kay anubhav yayala pahije.

  • @janardhankute3040
    @janardhankute3040 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्व,ओ,बी,सी,लामधी,घेऊन,ही,लोक,स्वार्थासाठी,ओबीसी,इतर,छोटेसमाजाचा,फायदा,घेतात,आता,इतर,बाकिच्या,समाजाने,ओळखुन,बाजूला,झाला,आहे

  • @user-ks9qb6uy7c
    @user-ks9qb6uy7c 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    बाळासाहेब सराटे साहेब

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    tuzi leval kiti 😢

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुला धंदा व जाब permanant zala tv

  • @RaviMalavkar
    @RaviMalavkar 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोणीही यूपी बिहारी लोकांकडून खरेदी करू नका.

  • @amarsinghrajedhokale1470
    @amarsinghrajedhokale1470 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    सराटे साहेब बरोबर आहे. वस्तुनिष्ठ मांडणी आहे

  • @ramdassanap5391
    @ramdassanap5391 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता तुम्ही राहिले

  • @shankarwarwade8212
    @shankarwarwade8212 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    hmv

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरकार माधव फार्मूला घाबरते तर लातूर जिल्ह्यातील टाकळी या गावी 18 वर्ष वयाच्या धनगर माऊली सोट ची प्रेम प्रकरणातून जातीय गाव गुंडांनी हत्या केली त्याला का न्याय मिळत नाही? गुन्हेगारांना कुठलीही जात नसते गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो सर्व गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे

  • @panditraodhavale7931
    @panditraodhavale7931 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    योग्य विश्लेषण

  • @BaduBhosale
    @BaduBhosale 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    100 वंजारामधे 10 लोक नालायक आहेत हया दाहा लोकानी नवद लोकाचा बळी घेत आहेत

  • @BaduBhosale
    @BaduBhosale 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    धनूभाउ 10 वष॔ झाल तुमी आमदार आहेत तुमी जर कराड जे गुणे करत होता ते गुणे तुमी पचवले नसते तर आज हे घडल नसत खरे जिमेदार तुमीच आहेत

  • @BaduBhosale
    @BaduBhosale 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    जाती वाद कोण करतय हे बघा सव॔ आरोपी वजारी आरोपीला मदत करणारे वंजारी वालमीक कराडवर खोटा गुना आहे मनूण उपोषनाला बसनारे वजारी धस आणावर जंरागे पाटलावर गुणा दाखल करणारे वंजारी सव॔ आरोपी वंजारी आहेत मणून वाचवत आहेत

  • @dhananjaydorle5789
    @dhananjaydorle5789 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रसन्ना जोशी... पुन्हा पुन्हा स्वतःला relevant दाखवण्याचा प्रयत्न करू नका... टक्कल जास्त पडल्याने ओळखू शकलो नाही... म्हणुन थोडासा व्हिडिओ बघितला... अन्याठा तुमचे थोबाड बघितले की तळपायाची आग मस्तकात जाते.... जबरदस्ती स्वतःला राजकीय विश्लेषक म्हणवून घेऊ नका.... तुम्ही अंदमानच्या रेतीत तोंड खुपसून बसायला हवे

  • @dhananjaydorle5789
    @dhananjaydorle5789 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुमचा अभ्यास बरोबर नाही.... घरी बसा

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    लक्ष्मण हाकेने संतोष देशमुख ला मारलेले व्हिडिओ क्लिप पाहिले का याची त्याच्या मोबाईल मध्ये चौकशी करावी मला वाटतंय असंच कारण लक्ष्मण हाकेला मराठ्यांबद्दल थोडे सुद्धा प्रेम नाही मारल्याचा त्याला आनंद झाला असेल म्हणून तर वाल्मीक च्या बाजूने उभा राहिला होता

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    लक्ष्मण हाकेची लायकी संपूर्ण महाराष्ट्राला कळली किती फालतू माणूस आहे ते वाल्मिकी कराडचा चमचा

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    सराटे सर मनोज दादा फडणवीस साहेबांना बोलत होते आरक्षणाच्या बाबतीत देत नाही म्हणून परंतु या लक्ष्मण हाकेच्या पाठीमागे वाल्मीक कराड आणि कंपनी होती हे वाक्य महाराष्ट्राला आता कळलंय मुख्यमंत्र्यांचा फडणवीस साहेबांचा काही दोष नव्हता अहवाल मी कराडच नाश्ता होता लक्ष्मणाचे वाल्मीक कराडचा चमचा आहे

  • @raviraut52
    @raviraut52 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकनाथ शिंदे साहेबांमुळेच शिवसेना राहिली ते कधी ठाकरेंच्या विरोधात नव्हते

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    अहो सराटे सर वाल्मीक कराड ने दोन ते अडीच हजार खून केल्या असतील याचा जमिनीत पुरलेले मूड देऊ करायला लावा

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    सराटे साहेब तुम्ही सुद्धा संतोष देशमुख च्या मोर्चामध्ये सभेत तुम्ही भाषण करायला येत जा ना तुम्ही कुठे झोपले होते तुमच्यासारखे मराठा समाजाची एवढी मोठी संपत्ती असताना तुम्ही बाहेर घरात काय करताय स्टेजवर या मराठ्यांच्या सर्व जातीचे लोक आलेत तुम्ही कुठे आहेत तुम्ही सर्व मराठा आमदारांची मीटिंग घेऊन त्यांना म्हणा तुम्ही काय करताय बोंबला ना जरा

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Yanche nehami beel gela ani zopa kela budiman studi ahe pan yougay time nasto

  • @MrShrejo
    @MrShrejo 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रश्न महापालिकेचा विचारलाय , हा गडी बोलतोय जिल्ह्याच्या राजकारणाबद्दल. पुढच्या वेळेला मुलाखत नगरच्या पत्रकाराची घ्या, शिर्डीच्या नाही.

  • @Shri_1000
    @Shri_1000 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    आज तुम्ही तुमच्या संघटनेसाठी ओबीसी तील एका जातीला टार्गेट करत आहात, आरक्षण आंदोलनावेळी ब्राम्हणांना टार्गेट केलत, मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या वेळी दलितांवर केलेले अत्याचार महाराष्ट्र विसरला नाहीये.. उद्या अजून दुसऱ्या जातीला टार्गेट कराल.. तुम्ही तुमच्या झुंडशाही च्या बळावर हेच करत आलात.

  • @vitthalraobade5932
    @vitthalraobade5932 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    वंजारी समाजाला टारगेट करु नये,

  • @vitthalraobade5932
    @vitthalraobade5932 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    गुन्हेगाराला फाशीची शिक्षा झाली पाहीजे, पण त्यामूळे वंजारी समाजाला टारगेट करु नये

    • @pritampawar-xz8gl
      @pritampawar-xz8gl ชั่วโมงที่ผ่านมา

      He pahile saheb vanjari samajala samjawa gunhegarache samarthan band kara , koni target ugach karat nasto (faqt parli purta sangtoy)

  • @vitthalraobade5932
    @vitthalraobade5932 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    लातुरचे मूलाचाही जिवंत असतान पोलिसाने गुन्हा नोंदलेला नाही,

  • @vitthalraobade5932
    @vitthalraobade5932 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    सराटे लातुरलाही धनगर समाजाचे मुलाचे हाडाचा चुरा केला त्याचाही तपास, अंदोलने, झाला पाहीजे

  • @vitthalraobade5932
    @vitthalraobade5932 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    4,5,6,8,9 या तारखेचा इतिहास पाहीला पाहीजे

  • @vitthalraobade5932
    @vitthalraobade5932 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    सराटे आपण सर्व इतिहास पाहा

  • @vitthalraobade5932
    @vitthalraobade5932 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    जरांगे धस दमानिया हे तिन लोक जातीय वाद पेटवण्याचे काम करत आहेत.