यंदाच्या विधानसभा निवडणुकीत Amravati जिल्ह्याचे हे 8 नेते आमदार होतील ? | Assembly Election

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • यंदाच्या विधानसभा निवडणुकीत Amravati चे ह्ये ११ नेते आमदार होतील ? | Maharashtra Assembly Election
    अमरावती हा विदर्भातील महत्वाचा जिल्हा. आपल्या वेगळ्या लहेजासाठी प्रसिद्ध असलेली वऱ्हाडी बोली बोलणारे लाखो लोक अमरावतीत राहतात. संत गाडगेबाबा यांचा जन्म अमरावतीमधला. आज अमरावतीत त्यांच्या नावाने विद्यापीठही आहे. सामाजिक सुधारणांची पार्श्वभूमी असलेल्या अमरावतीत राजकीय गरमागरमीसुद्धा बऱ्याचदा अनुभवायला मिळते. मागील काही वर्षांत बच्चू कडू, यशोमती ठाकूर, नवनीत आणि रवी राणा, आनंदराव अडसूळ यांनी अमरावतीच्या राजकारणावर आपला प्रभाव टाकला. काँग्रेस, शिवसेना, प्रहार पक्ष असं पक्षीय बलाबल पहायला मिळणाऱ्या अमरावतीत काही वर्षांपासून भाजपनेही आपले पाय रोवायला सुरुवात केली. या भागातील अनिल बोंडे यांना आधी राज्यात मंत्रिपद आणि नंतर राज्यसभेवर उमेदवारी देऊन भाजपने अमरावतीत आपले पाय पसरण्याचा प्रयत्न केला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावरच नवनीत राणा यांना लोकसभेसाठी उभं करण्यात आलं. मात्र इथं झालेल्या चौरंगी लढतीत काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी बाजी मारली आणि भाजपच्या महत्त्वकांक्षांना सुरुंग लावला. प्रहार पक्षाच्या बच्चू कडू यांनी महायुतीत असताना घेतलेली बंडखोरीची भूमिका भाजप उमेदवार नवनीत राणा यांना महागात पडली. दरम्यान काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत मारलेल्या मुसंडीचा फायदा त्यांना येत्या विधानसभा निवडणुकीतही होण्याची शक्यता असून त्याचाच थोडक्यात आढावा आपण या व्हिडीओत घेणार आहोत......
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #amravati
    #amravaticitynews
    #amravatinews
    #amravatinewschannel
    #bachukadu
    #bachhukadu
    #navneetrana
    #navneet_rana
    #anandraoadsul
    #latestnews
    #latestmarathinews
    #sharadpawar
    #sharadpawarvsajitpawar
    #sharadpawarlivetoday
    #devendrafadnavis
    #uddhavthackeray
    #eknathshinde
    #ajitpawar
    #nanapatole
    #sanjayraut
    #maharashtraassembly

ความคิดเห็น • 153

  • @yogeshtiwari8065
    @yogeshtiwari8065 2 หลายเดือนก่อน +23

    अमरावतीमध्ये उद्योगधंदे बिलकुलच नाही, नाही उत्तर आणि दक्षिण ला जोडला आणि रेल्वे लाईन नाही, नाही कोणताही एक्सप्रेसवे नाही. अमरावती आणि अमरावती विभागातील अकोला बुलढाणा वाशिम सर्व हे जिल्हे मागासलेलेच आहे.

    • @JituSundrani
      @JituSundrani 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂 haramacha khanare lokana. Konta hi kam dande disat nahi Karan haramacha khu khau apahij jhale...chat nashte cha thela lav mag pahe daily 500 rs kamavel......fakta Kam nahi Kam nahi Manu nako 😅😅😅

    • @Ramram01684
      @Ramram01684 วันที่ผ่านมา

      MIDC AAHE BHAYADA AMRAVATI MADHE 😊

    • @Ramram01684
      @Ramram01684 วันที่ผ่านมา

      Ye brr kaam bhetun deto tula

  • @ayangaming3871
    @ayangaming3871 3 หลายเดือนก่อน +15

    बच्चु भाऊ अचलपुर विधानसभा क्षेत्र से 5 बार फिर से इतिहास रच देंगे
    बच्चु भाऊ आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं
    बच्चु भाऊ को हरा दे ऐसा कोई लाल पैदा नही हुआ
    हम बच्चु भाऊ के साथ हैं

    • @NikhilPatil-t5u
      @NikhilPatil-t5u 2 หลายเดือนก่อน

      @@ayangaming3871 लोग 10 हजार कें मर्जीन से जिताते हैं पर ये क्यू 7300 आया है कर्मयोगी नामदार पानदार कामदार हागदार के जितने मे छक्के छूट जा रहे हैं 😂कर्मवीर को तो कम से कम 15 हजार के उपर तो जीत होनी चाहए पर नाही इस बार कुच भी हो सकता है कर्मवीर को तो 7300 हार जाणे के बराबर हैं

  • @tajasnitanawre
    @tajasnitanawre 2 หลายเดือนก่อน +13

    दर्यापूर अंजनगाव मतदार संघाचे फिक्स आमदार #नितेशदादा_वानखडे ❤️🇮🇳👑

  • @RajSagne-c1k
    @RajSagne-c1k 3 หลายเดือนก่อน +13

    तिवसा मधे राजेश भाऊ वानखडे भाजप कडुनं विजय होईल,

  • @bhavikdhande823
    @bhavikdhande823 2 หลายเดือนก่อน +6

    धामणगाव रेल्वे मतदारसंघ मधुन भाजपचे मा.प्रतापदादा अडसड विजय होनार ❤

  • @rekhakhairkar7420
    @rekhakhairkar7420 2 หลายเดือนก่อน +9

    स्वाभिमानी पक्ष संपला

  • @KashiprasadJagtap
    @KashiprasadJagtap 3 หลายเดือนก่อน +11

    Virendra Jagtap...Next MLA of Dhamangaon assembly

  • @rajanaanasna4328
    @rajanaanasna4328 หลายเดือนก่อน +2

    अचलपूर मध्ये bachubhauch ❤❤

  • @prafuldhok7195
    @prafuldhok7195 2 หลายเดือนก่อน +8

    कहो दिल से प्रताप दादा फिर से धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप दादा अडसड❤

  • @KashiprasadJagtap
    @KashiprasadJagtap 3 หลายเดือนก่อน +10

    Sunil Deshmukh next MLA of Amravati assembly

  • @Ramram01684
    @Ramram01684 หลายเดือนก่อน +2

    #rajesh wankhade❤❤

  • @bhushanmeshram8908
    @bhushanmeshram8908 3 หลายเดือนก่อน +6

    Dayapur nitesh dada wankhede..

  • @SatishKalbande-x7c
    @SatishKalbande-x7c 2 หลายเดือนก่อน +4

    अचलपूर मतदारसंघात bacchubhau विजयी होतील❤❤

  • @AmitAmale
    @AmitAmale 2 หลายเดือนก่อน +5

    Tiosa next MLA Dinesh vankhade

  • @akashthorat3072
    @akashthorat3072 2 หลายเดือนก่อน +2

    Sunil Deshmukh अमरावती विधान सभा मतदार संघातून निवडून येतील. 🎉

  • @surajgaurkhede6296
    @surajgaurkhede6296 2 หลายเดือนก่อน +7

    तिवसा विधानसभा मध्ये राजेश वानखडे हे विजयी होणार आहे ✌️

    • @shub947
      @shub947 2 หลายเดือนก่อน +2

      🔔

    • @RajSagne-c1k
      @RajSagne-c1k 2 หลายเดือนก่อน

  • @prathameshkalmegh7744
    @prathameshkalmegh7744 2 หลายเดือนก่อน +2

    Shivsena (U.B.T)
    दर्यापूरचे _ फिक्स आमदार गजानन भाऊ लवटे 🚨🚨🔥🔥✌️✌️

  • @PrakashIngale-n1d
    @PrakashIngale-n1d 2 หลายเดือนก่อน +4

    Dr.Anilji Bonde king amravati ❤❤

  • @All_in_one_463
    @All_in_one_463 2 หลายเดือนก่อน +4

    वरूड मोर्शी देवेंद्र भुयार यांच्या वर हल्ला झाला नसून तो त्यांनी स्वतः करून घेतला एक स्टंट होता criminal mind

  • @bhushanbagde6751
    @bhushanbagde6751 3 หลายเดือนก่อน +8

    Akola मतदार संघावर video घ्या

  • @milindtirathkar8435
    @milindtirathkar8435 หลายเดือนก่อน +1

    अमरावतीहून आमदार संजय तिरथकर

  • @vikasgedam6729
    @vikasgedam6729 3 หลายเดือนก่อน +8

    Daryapur Nitesh dada wankhede. Fix MLA❤❤

  • @vasantchunkikar9113
    @vasantchunkikar9113 3 หลายเดือนก่อน +4

    बडनेरा मध्ये नितीन कदम संकल्प शेतकरी संघटना नवीन उमेदवार म्हणून निवडून येतील....

    • @vtv-999
      @vtv-999 หลายเดือนก่อน

      Ravi bhau rana...cha nivdun yenar

  • @skills_wala_money
    @skills_wala_money 3 หลายเดือนก่อน +9

    Daryapur विधानसभा shivsena ubt 🚩✌️💯

  • @pratikpatil6990
    @pratikpatil6990 3 หลายเดือนก่อน +4

    भावा तुला काय झाट काही माहित नसते काहीपण अर्ध अधुर सांगत असतोस 😂😂😂

  • @mohammadzakirshaikh1479
    @mohammadzakirshaikh1479 หลายเดือนก่อน +1

    Achalpur paratwada ring road ka kam kab chalu horaha he

  • @dipakkantale4686
    @dipakkantale4686 3 หลายเดือนก่อน +10

    Achalpur bacchu bhau

  • @chandrashekhardanve3447
    @chandrashekhardanve3447 2 หลายเดือนก่อน +3

    Bachhu bhau fix amdar

  • @LakhanPartapsinghYadav
    @LakhanPartapsinghYadav 2 หลายเดือนก่อน +2

    डॉ.सुनिल भाऊ देशमुख अमरावती विधानसभा चे भावी आमदार

  • @shantanun2431
    @shantanun2431 3 หลายเดือนก่อน +12

    बडनेरा मतदार संघात प्रिती संजय बंड

    • @vtv-999
      @vtv-999 หลายเดือนก่อน +1

      Badnera ka MLA ek hi .....Ravi bhau rana

    • @shantanun2431
      @shantanun2431 หลายเดือนก่อน

      @@vtv-999 😂😂😂देख लेना

  • @nitinvaidhy558
    @nitinvaidhy558 2 หลายเดือนก่อน +1

    सगळ्या नि आप आपल्या परपंच कस चालवायच यांच्या विचार करायचा. त्याच कामच आहे विचारांचा आपला पक्ष परपंचा वर लक्ष.

  • @garryn9568
    @garryn9568 3 หลายเดือนก่อน +5

    Dhamangon only congress

  • @PrakashDhote-jt8wb
    @PrakashDhote-jt8wb 2 หลายเดือนก่อน +2

    अमरावती जिल्हा कडे भाजप सरकार चे काही च लक्ष नाही म्हणून लोकसभेत भाजप सरकार ला दनका बसला आता विधानसभेत हि तसंच होईल कुषि मंत्री धन्याला अमरावती जिल्ह्यातील शेतकरी कडे काहीच लक्ष नाही कारण तो फक्त बिडचाच कुषि मंत्री आहे

  • @Ramram01684
    @Ramram01684 วันที่ผ่านมา

    Yashomati Thakur Chi Jirva re 🙏

  • @AS-zk8vg
    @AS-zk8vg 3 หลายเดือนก่อน +5

    अचलपुर मधून बच्चू कडू पार

  • @Samiksha_Kulkarni-g
    @Samiksha_Kulkarni-g 3 หลายเดือนก่อน +10

    अमरावती - सुनील देशमुख ✋🏻
    तिवसा. - यशोमती ठाकूर ✋🏻
    बडनेरा. - प्रीती बंड. 💡
    धामणगाव - वीरेंद्र जगताप ✋🏻
    दर्यापूर. - नितेश वानखेडे ✋🏻
    अचलपूर. - बबलू देशमुख ✋🏻
    मोर्शी. - हर्षवर्धन देशमुख 📯
    मेळघाट. - सांगता येत नाही
    हे सर्व अमरावती मधून विजयी होणार 1001% भाजप फिजप आणि राणा पण इथ जमत नाही अचलपूर मध्ये काटे की टक्कर आहे तर तिथं बदलू ही शकत पण बाकी फिक्स आहे

    • @narendragarkade447
      @narendragarkade447 3 หลายเดือนก่อน +1

      मेळघाट पन बदलनार

    • @akshayakolkar2702
      @akshayakolkar2702 3 หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @ayangaming3871
      @ayangaming3871 3 หลายเดือนก่อน +3

      अचलपुर विधानसभा क्षेत्र में बच्चु भाऊ को कोई हरा नहीं सकता
      बच्चु भाऊ 5 वी बार चुनाव जीत कर इतिहास रच देंगे
      बच्चु भाऊ आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं

    • @Samiksha_Kulkarni-g
      @Samiksha_Kulkarni-g 3 หลายเดือนก่อน +1

      @@ayangaming3871 बच्चू भाऊ नेता म्हणून छान आहे पण त्या विधानसभा क्षेत्रा मध्ये जनता नाराज आहे हे लोकसभेला व मागच्या विधानसभेला दिसून आलंय त्यामुळे मुश्किल आहे त्यांचं

    • @NikhilPatil-t5u
      @NikhilPatil-t5u 2 หลายเดือนก่อน +1

      बडनेरा मतदार संघात या लोकसभेत राणा 1 लाख 124 जिम mim आणि दोगला हिंदू मिळून बलवंत 73 हजार खोके खाऊ 8 हजार यावरून बडनेरा बडनेरा मतदार संघात राणा च वर्चस्व पुनः एकदा सिद्ध लाव ताकद बडनेरा त फक्त राणा च

  • @pramodpathare5614
    @pramodpathare5614 2 หลายเดือนก่อน +11

    कोणीही आना फ्कत योशोमतीला पाळा लय घमंड आला आमदारकीचा

    • @ayangaming3871
      @ayangaming3871 2 หลายเดือนก่อน

      कऊन रे लौड्या तूया कऊन पोटात खते
      भाजपा पयझे का

    • @RajSagne-c1k
      @RajSagne-c1k 2 หลายเดือนก่อน +2

      👍

    • @ayangaming3871
      @ayangaming3871 2 หลายเดือนก่อน

      चल रे निंग इथून

    • @virajmete7096
      @virajmete7096 2 หลายเดือนก่อน +1

      Bilkul bhava❤

    • @vtv-999
      @vtv-999 หลายเดือนก่อน

      Bilkul yashomati la pada...

  • @NileshMohture-t4i
    @NileshMohture-t4i 2 หลายเดือนก่อน +2

    Yeshomti. Thi. Jay. Ho

  • @nileshrawale2499
    @nileshrawale2499 3 หลายเดือนก่อน +9

    धामनगा व मध्ये virendra jagtap

  • @LiladharKakade-y3l
    @LiladharKakade-y3l หลายเดือนก่อน +1

    अचलपूर मधे बच्चु भाऊ कडू

  • @SagarDeshmukh-oq9lp
    @SagarDeshmukh-oq9lp หลายเดือนก่อน

    दर्यापूर विधानसभा मतदार संघामध्ये मा. नितेश भाऊ वानखडे हे काँग्रेस चे उमेदवार असतील व बहुमताने निवडून येतील.

  • @harshalw7988
    @harshalw7988 2 หลายเดือนก่อน +2

    Amt city - cong, babnera - UBT, morshi warud- NCP -sp, Tivasa - cong, Dariyapur - UBT, dhamngaon - cong, melghat - NCp sp , Acharpur - prahar/ cong

  • @All_in_one_463
    @All_in_one_463 2 หลายเดือนก่อน +2

    मोर्शी वरूड मद्ये पक्ष नाही माणूस बघून निवडून देते अपक्ष

  • @yashwanttaywade1855
    @yashwanttaywade1855 27 วันที่ผ่านมา

    हर्षवर्धन साहेब आता रिटायर होतोय तरी निवडुन आनता

  • @rekhaawaghad4423
    @rekhaawaghad4423 หลายเดือนก่อน

    दर्यापूर विधानसभा मतदारसंघ फिक्स आमदार कॅप्टन अभिजित दादा अडसूळ असणार....... हे जनतेचे मत.........

  • @Ramram01684
    @Ramram01684 หลายเดือนก่อน

    Teosa madhe Rahesh Wankhade Fix Aamdar 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rajeevchimote7814
    @rajeevchimote7814 2 หลายเดือนก่อน +1

    Sunil deshmukh

  • @sandipbarmase5457
    @sandipbarmase5457 2 หลายเดือนก่อน +3

    तिवसा विधानसभा मतदारसंघ यशोमती ताई ठाकुर निवडुण येणार 🎉

  • @yogeshtiwari8065
    @yogeshtiwari8065 2 หลายเดือนก่อน +1

    पण आजही हा जिल्हा मागासलेला आहे या जिल्ह्यातील एक डॉक्टर पंजाबराव देशमुख दुसरी प्रतिभाताई पाटील यांना सोडून कोणीही असा नेता विकास करणारा झाला नाही बच्चू कडू ते नीरा पोटे शाही आहे का नाही पोटे शाही आहे.

  • @dipakkantale4686
    @dipakkantale4686 3 หลายเดือนก่อน +2

    Dariyapur ubt

  • @dewalshrikhande999
    @dewalshrikhande999 หลายเดือนก่อน

    यावर्षी यातले अर्धे पराभूत होतात

  • @rameshwarrathore3645
    @rameshwarrathore3645 หลายเดือนก่อน

    - बडनेरा व अमरावती या ठिकाणी काँग्रेस पक्षा ला चांगला प्रतिसाद मिळेल.
    तिवसा व मोर्शी हा मतदार संघ सुध्दा आ. यशोमती ठाकूर यांच्यावर सोपविणायत यावा.
    मेळघाट व अचलपूर इथे प्रहार पक्ष भारी पडेल.
    धामणगाव ची लढत बघावी लागेल 🙏🏼

    • @Ramram01684
      @Ramram01684 วันที่ผ่านมา

      Pn Yashomatich Padnar Na

  • @virajmete7096
    @virajmete7096 2 หลายเดือนก่อน +2

    Yashomati Padnar mhanje Padnar....maj utrnar😂

    • @Kaiff477
      @Kaiff477 หลายเดือนก่อน

      येणार तर यशोमती ताईच कितीही काहीही कर

    • @Ramram01684
      @Ramram01684 หลายเดือนก่อน

      yashomati pdnar 100℅​@@Kaiff477

  • @VinodSadanshiv-nq5fs
    @VinodSadanshiv-nq5fs 2 หลายเดือนก่อน

    दर्यापुर चे होणारे आमदार नेव्हीमेन इंजि. नितेशदादा वानखडे

  • @dadawankhade981
    @dadawankhade981 3 หลายเดือนก่อน +1

    दर्यापूर मतदार संघ ( अ. जा ) सौ संपदा अजय रघुवंशी ह्या उमेद्वार असतील

  • @RahulBhoyar-vs9wl
    @RahulBhoyar-vs9wl 2 หลายเดือนก่อน +2

    वीरेंद्र जगताप

  • @paragnerkr1372
    @paragnerkr1372 2 หลายเดือนก่อน

    Dada tumcha abhyas khup kami aahe morshi vidhansabha madhye
    Tumcha ha sarve mange aahe

  • @surendrabadukale1157
    @surendrabadukale1157 2 หลายเดือนก่อน +1

    मोशी वरुड विधानसभेमध्ये विक्रम भाऊ ठाकरे विजय होणार आहे😊

  • @hrushabhchaube1862
    @hrushabhchaube1862 หลายเดือนก่อน

    Achalpur new MLA BJP Pramod Singh thakur SHAKTI foundation kattar Hindu

  • @Tushar123ye
    @Tushar123ye 2 หลายเดือนก่อน +1

    Daryapur shivsena ubt 🚩 Dinesh bub

  • @VinodSadanshiv-nq5fs
    @VinodSadanshiv-nq5fs 2 หลายเดือนก่อน +3

    ॲड.यशोमतीताई ऊच्चशिक्षीत व विद्वान् नेतृत्व च निवडून येणर

  • @sahilwankhade6222
    @sahilwankhade6222 หลายเดือนก่อน

    Morshi madhey harshvardhan deshmukhanchya sahakaryane bhuyar nivdun ale he mention karayle visarld
    Next MLA Morshi vidhansabha
    Harshvardhan Deshmukh

  • @sumitbarde7109
    @sumitbarde7109 2 หลายเดือนก่อน +1

    Tivsa mdhe rajesh wankhade yenar nivdun

  • @SatishKalbande-x7c
    @SatishKalbande-x7c 2 หลายเดือนก่อน

    Rajkumar Patel he yenar

  • @rajubhaskare357
    @rajubhaskare357 2 หลายเดือนก่อน +1

    मेळघाट मधुन दयाराम काळे पुढचे आमदार काँग्रेस मधून होणार भाऊ तुमचे हे तुमच्या युटुब वर फेकफाक बंद करा

  • @Aprockhood-c3p
    @Aprockhood-c3p 3 หลายเดือนก่อน +1

    राजुरा ७० ऍड. वामनराव चटप

  • @ankushlawankar7094
    @ankushlawankar7094 หลายเดือนก่อน

    Bandera Sunil bhau kharate

  • @shubhamganvir2000
    @shubhamganvir2000 2 หลายเดือนก่อน +1

    MVA 6+ REST BJP😂

  • @kusumpusam7503
    @kusumpusam7503 2 หลายเดือนก่อน

    जिसकी सोच व्यापक है इसे सामान्य जनता की चिंता करने वाले को ही उम्मीदवार का पद मिलना चाहिए संकीर्ण विचारवालेको नही मिलना चाहिए

  • @deoraobawane891
    @deoraobawane891 2 หลายเดือนก่อน

    Write analisis

  • @KalpanaPatole-ho2fr
    @KalpanaPatole-ho2fr 2 หลายเดือนก่อน

    0:40

  • @ABP572
    @ABP572 3 หลายเดือนก่อน

    हे यूट्यूबर स्वतःला काय समजतात
    मतदान होण्याच्या आधी निकाल जाहीर करतात

  • @prashantsawarkar4487
    @prashantsawarkar4487 2 หลายเดือนก่อน +1

    Mvajikanar

  • @notattitude6455
    @notattitude6455 3 หลายเดือนก่อน +3

    सगळीकडेच भाजप पडणार आहे

  • @ganeshbhoite88
    @ganeshbhoite88 3 หลายเดือนก่อน

    कस मतदान करू सरान

    • @ganeshbhoite88
      @ganeshbhoite88 3 หลายเดือนก่อน

      मला तरी खुप वाईट किंवा खुप जे समाजात मान्य नाही असे बोलायचे आहे

  • @wajidshaikh7855
    @wajidshaikh7855 2 หลายเดือนก่อน

    बडनेरा तून फिक्स आमदार शैलेश दादा गवई

  • @roshankadu3562
    @roshankadu3562 3 หลายเดือนก่อน

    भाऊ धामणगाव रेल्वे विधान सभा मदातर संघात हे 2 घे ही निवडून येणार नाही

    • @roshankadu3562
      @roshankadu3562 3 หลายเดือนก่อน

      भूमिपुत्र संदीप कृष्णराव वाठ हेच धामणगाव चे आमदार बनतील

    • @govindnerkar8520
      @govindnerkar8520 3 หลายเดือนก่อน

      Mgh kon yenar tar

  • @siddharthsawale3664
    @siddharthsawale3664 3 หลายเดือนก่อน +2

    भाजप हटाव

  • @satishshrungare7332
    @satishshrungare7332 2 หลายเดือนก่อน +1

    Dhamngaon only pratapdada

  • @Shinde1999
    @Shinde1999 3 หลายเดือนก่อน

    Vadnaera mdhe Shivsena UBT

  • @najukraoraibole6491
    @najukraoraibole6491 3 หลายเดือนก่อน

    Cong 5 prahar2 bjp/ ss 1

  • @narendrabanafar5416
    @narendrabanafar5416 หลายเดือนก่อน

    ही paid news दिसते आहे

  • @KalpanaPatole-ho2fr
    @KalpanaPatole-ho2fr 2 หลายเดือนก่อน

    Bachhu kadu saheb

  • @ShaikhSalim-x3y
    @ShaikhSalim-x3y 2 หลายเดือนก่อน

    अरे भाई नवनीत राणा कोई हमारे लिए बहुत दूर की नहीं हमारे महाराष्ट्र की हम भी महाराष्ट्र के लेकिन कम से कम उनको इतना समझना चाहिए उधर बच्चों पर उसे झगड़ा करके रख दिए उद्धव ठाकरे से झगड़ा कर लिए और अब तुमको तुम्हारी पार्टी जो है वहवहां पर अमरावती में बीजेपी को लोग ज्यादा वोटदेते नहीं बहुत संख्या के अमरावती के अंदर और सबूत समाज और जो स्ट है वह भी नहीं देते मराठा भी वोट नहीं देते का बीजेपीको अभी तो पति ने सब वहां पर प्रचारकर दिया है

  • @mohitzanwar6025
    @mohitzanwar6025 3 หลายเดือนก่อน +1

    Amravati madhe 6 vidhansabha yetat
    Tumhi dileli mahiti chukichi aahe

    • @adv.mohanjadhao5279
      @adv.mohanjadhao5279 3 หลายเดือนก่อน +2

      8 vidhansabha ahet jilhyat. अमरावती लोकसभा चे 6 आणि धामणगाव चांदुर रेल्वे आणि मोर्शी वरूड.

    • @sowrgavmahore9098
      @sowrgavmahore9098 2 หลายเดือนก่อน +1

      8 येतात

  • @akhlaquekhan7305
    @akhlaquekhan7305 3 หลายเดือนก่อน +1

    Is baar sab palti hai. Bachchu kadu ho ya yashomati, ravi rana sab gaye is baar.

  • @sachindudhat6168
    @sachindudhat6168 3 หลายเดือนก่อน

    Arshad padhte Pratapgarh se

  • @KashiprasadJagtap
    @KashiprasadJagtap 3 หลายเดือนก่อน +2

    In Amravati BJP not get single seat

  • @vinodthakare-nc8xo
    @vinodthakare-nc8xo 2 หลายเดือนก่อน +2

    पूर्ण जिल्हा भाजप मध्ये होणार

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 2 หลายเดือนก่อน +2

    Amrawatit bjp cha 1 hi aamdar nahi.bjp ne far apeksha theu naye.

  • @rahuljainnakodamandal9519
    @rahuljainnakodamandal9519 3 หลายเดือนก่อน

    Koi bhi nahin chahie

  • @ganeshbhoite88
    @ganeshbhoite88 3 หลายเดือนก่อน +1

    बोल बच्चन भाऊ कडू साहेब

  • @ravindrayewale-td5gr
    @ravindrayewale-td5gr 2 หลายเดือนก่อน

    मेळघाट मध्ये रामलाल काळे राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गट चे होणार आमदार

  • @sachingawai7212
    @sachingawai7212 2 หลายเดือนก่อน

    Sinchan ghotala

  • @domrock2396
    @domrock2396 2 หลายเดือนก่อน

    Bjp will lose all seats
    Daryapur Amravati Tiwsa dhamangao morshi achalpur- congress+
    Chikhaldhara- prahar
    Badnera- anyone can win..!!

    • @vtv-999
      @vtv-999 หลายเดือนก่อน

      Badnera only Ravi rana✌✌

  • @vinodthakare-nc8xo
    @vinodthakare-nc8xo 2 หลายเดือนก่อน

    भा ज प येणार

  • @vinodthakare-nc8xo
    @vinodthakare-nc8xo 2 หลายเดือนก่อน

    पूर्णा जिल्हा भाजप मय होणार म्हणजे होणार

    • @sheikhmohsin6392
      @sheikhmohsin6392 2 หลายเดือนก่อน +1

      Lvd honar

    • @VinodSadanshiv-nq5fs
      @VinodSadanshiv-nq5fs 2 หลายเดือนก่อน

      १५लाख एकटयाले भेटले काय

  • @akilpatel6838
    @akilpatel6838 8 วันที่ผ่านมา +1

    Amravti say. Dr krnal Alim Patel saheeb

  • @harikishanrathi9787
    @harikishanrathi9787 2 หลายเดือนก่อน

    Amravati mahe Jagdish bhai gupta yenar

  • @narendragarkade447
    @narendragarkade447 3 หลายเดือนก่อน +1

    हे सर्व लुटेऱ्यां चा बदल करायचा आहे