bahubhashi mushayara | 10वे अखिल भारतीय मराठी ग़ज़ल संमेलन, अकोला

แชร์
ฝัง

ความคิดเห็น • 10

  • @madhuriwankhadegazalkavita601
    @madhuriwankhadegazalkavita601 3 หลายเดือนก่อน +1

    सुंदर मुशायरा, आठवण ताजी झाली, बोली भाषा ची गझल चांगला प्रयोग त्यात किरण दादा चे निवेदन, सर्वांचे सुंदर सादरीकरण... 😊🌷

  • @sadhanatelrandhe5318
    @sadhanatelrandhe5318 4 หลายเดือนก่อน +3

    आठवण ❤

  • @satishgmalve8721
    @satishgmalve8721 11 หลายเดือนก่อน +2

    बहारदार गजल मुषायरा आस्वादायला मिळाला..प्रत्येक शायराची गझल आणि सादरीकरण एकदम थेट आणि आरपार काळजात उतरले..जगण्याला नवी प्रेरणा मिळाली ...खूप खूप. धन्यवाद हाडके साहेब सही मोक्के पर mushayraa उपलब्ध करून दिला

    • @creativeartstudio7518
      @creativeartstudio7518  11 หลายเดือนก่อน

      ये तो तेरा प्यार है प्यारे

    • @Ashwajitpalande9162
      @Ashwajitpalande9162 5 หลายเดือนก่อน

      कमेंट भारी
      तिचे उत्तर भारी
      सादरीकरण तर भारीच
      पण ऐकणारे लयीच भारी

    • @jagdishbodkhe7373
      @jagdishbodkhe7373 4 หลายเดือนก่อน

      ,. .nmmmmmn.0. Nm​

  • @sandip_natha_agane07
    @sandip_natha_agane07 11 หลายเดือนก่อน +1

    खूप छान मुशायरा...विविध भाषेतील गझल खूप छान वाटल्या.
    मडावी सरांची रचना काय जबरदस्त होती...खूप खूप धन्यवाद विद्यानंद सर जी...

  • @suwartashirsat1418
    @suwartashirsat1418 14 วันที่ผ่านมา +1

    या नंतर कधी होणारं आहे हे संमेलन

    • @creativeartstudio7518
      @creativeartstudio7518  14 วันที่ผ่านมา

      काहीही updates असल्यास creative art studio या आपल्याच channel वर कळविण्यात येतील