Prem jalsa 2022 | Marathi KaviSamelan | Anant Raut | Shamibha | Vibhav Deshmukh | Asmita Chandane |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- Prem jalsa 2022
14 FEB 2022
Pandit Jawaharlal Nehru Sanskruti Bhavan, Ghole Road, Pune
Marathi Kavi Samelan
poets:
Anant Raut
Shamibha
Vibhav Deshmukh
Asmita Chandane
Sagar Kakade
Sumit Gunvant
Sachin Mali
#MarathiLovePoems #LoveSongs
अचूक शब्दांकन राऊत सर तुमच्या सर्वच कविता अप्रतिम वास्तव चित्रण असते आवाज ही नादखुळा .नमस्कार तुमच्या काव्याला
असा कार्यक्रम पुन्हा पुन्हा व्हावा .... अप्रतिम💓कार्यक्रम ... संपूर्णपणे टीम ला मानाचा आदराचा जय भिम ...
S mnn
👌
@@rameshkamble8926😅þþt
अनंत सर फॅन्स क्लब 🙏🙏
अप्रतिम राऊत सर 👌
अतिशय सुंदर कार्यक्रम अनंत राऊत सर कार्यक्रम वेगळ्याच उंचीवर नेऊन पोहोचवला.Hat's off to you🙏👍
Vaibhav Sir anant Sir ek Number 👌👌👌🌹🌹🌹
अप्रतिम कविसंमेलन ...
अनंत राऊत.. अप्रतिम रचना
अप्रतिम काव्य प्रेम जलसा. असे कार्यक्रम नेहमीच झाले पाहिजेत.
Raut Saheb salute you and all
नाद खुळा कविता
खुप सुंदर सदाहरित.....💕🌹
वैभव सर अप्रतिम कविता
Love you 💝anant Raut sir . Always big fan of you ....😌
जबरदस्त सगळे कवी भयानक...
एकदम कडक ❤❤❤❤
Anant sir🔥🔥🔥 unbelievable person...
Very.good.sir
अनंत राऊत सर,
खुप सुंदर कविता
अप्रतिम 👌👌👌
Super duper 🔥 👌❤ 👌 ❤
खुप खुप सुंदर सलाम सर्वांना
कवितेतू प्रेम संकल्पना ऐकायला फार छान वाटते. पण समाजात वेगळी परिस्थिती आहे. प्रेम झाले किवा केले
म्हणजे लग्न करने जरूरी आहे काय.
अतिशय मर्मस्पर्शि कार्यक्रम . असे कार्यक्रम होणे जरूरी आहे . शुभेच्छ
अप्रतिम...
सुंदर काव्य मैफिल आहे
खुप छान भावा 👍
छान
Sachinbhau ek number
फार छान
सचिन माळी सर यांच्या शब्द रचनात वैचारिक ता खुप आसते आणी वैचारिक ता काळाची गरज आहे.
जय विदर्भ
❤❤❤
Madem.very.good
खूप छान वैभव दादा
ती कविता ऐकताना,
तो चेहरा आठवत होता
मी तिथेच बसलो मात्र
काळ वेगाने मागे धावत होता....
सचिन.. दा.. खूप मस्त ❤️
,
सुमित ❤️🔥🔥🔥🔥🔥
प्रेम ही या जगातील सर्वात सुंदर भावना आहे, पण जातीयवाद आणि असमानतेची वाळवी लागलेल्या या समाजात प्रेम बदनाम झालं आहे.
क्रांतिकारी प्रेमजलसा
Jai bhim all if you
🙏🙏🙏🙂🎉👌👍👍👍
वाह
Nice
Sachin mali sir ka jawab nahi.
37:00 ANANT RAUT SIR
❤️❤️🙏🙏
मला पण यामध्ये सहभागी व्हायचे आहे
I need a chance to participate
हिंमत असेल तर....PES Education Society कशी संपत आली आहे.या वर पण video बनवा....
मी स्वतः.. 12वर्षा पासून या PES. Education Society मध्य शिकत आहे.. आणि.. 5वर्षा पासून..Teaching करत आहे.. खुप मन दुःख ते हो.. या लोकांनी... संपून टाकली.. संस्था.. 🙏
हिंमत असेल तर प्रीत्येक कॉलेज चे.
. कंडीशन पाहून video.. बंनवाच..
I am also student of PES
आणि आज ची आवस्था पाहून खरंच खूप वाईट वाटतंय.....
Koop koop sundar
प्रशांत मोरे सर दिसतं नाहीत.?
Invite karnar ka.?
आपला परिचय द्या
Function very bad , no light and no clarity..
Nice
Nice