Carvaan Classic Radio Show | Tumcha Aamcha Jamla | तुमचं आमचं जमलं | Dada Kondke | Raamlaxman
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
- Carvaan Classic Radio show presents Marathi comedy movie "Tumcha Aamcha Jamla" released in 1976 which was directed and produced by Dada Kondke. Music directed by Raamlaxman, lyrics penned by Dada Khondke, casting Gaikwad, Parshuram, Mohite, Sapramod Gandhi, Master Kundan, Baby Ujwala, Johnny the Dog, Ramu the Monkey.
Click to listen to your favorite songs!
01:19 Thamb Ga Pori
04:42 Aalya Aalya Jau Naka
09:24 Anjanichya Soota
16:17 Chandanachya Patavar
20:26 Zalya Tinhisaanjha
27:02 Maza Maza Mhaneet Hoto
Song Credits
Song: Thamb Ga Pori
Album: Tumcha Aamcha Jamla
Singer: Mahendra Kapoor, Usha Mangeshkar
Music Director: Raamlaxman
Lyricist: Dada Kondke
Song: Aalya Aalya Jau Naka
Album: Tumcha Aamcha Jamla
Singer: Usha Mangeshkar
Music Director: Raamlaxman
Lyricist: Dada Kondke
Song: Anjanichya Soota
Album: Tumcha Aamcha Jamla
Singer: Mahendra Kapoor, Chorus
Music Director: Raamlaxman
Lyricist: Dada Kondke
Song: Chandanachya Patavar
Album: Tumcha Aamcha Jamla
Singer: Mahendra Kapoor, Usha Mangeshkar
Music Director: Raamlaxman
Lyricist: Dada Khondke
Song: Zalya Tinhisaanjha
Album: Tumcha Aamcha Jamla
Singer: Usha Mangeshkar
Music Director: Raamlaxman
Lyricist: Dada Kondke
Song: Maza Maza Mhaneet Hoto
Album: Tumcha Aamcha Jamla
Singer: Mahendra Kapoor
Music Director: Raamlaxman
Lyricist: Dada Kondke
#SaregamaMarathi
#CarvaanClassicRadio
#TumchaAamchaJamla
#ThursdaySpecial
Label- Saregama India Limited, A RPSG Group Company
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
Follow RJ Sanika on:
Instagram - / saregama_sanika
Facebook - / rjsanika
Follow us on -
Facebook: / saregama
Twitter: / saregamaglobal
Usha Mangeshkar shivay गण्याना तोड नाही...
अगदी बाल पणा पासून दादाची गाणी एकतो अजून खुप आवडतात आम्ही देवरास्ट्र ते पलूस ला ट्रक्ट्रर मधुन हे सीनेमे मराठी शाळेत आसता ना पाहायला जात असु खुप छान दिवस ते होते
सभोवतालच्या सदासर्वकाळ च्या चालू घडामोडींचा आढावा(जीवनाचे सार ) घेतलेंला आहे, शाहीर दादा कोंडके यांनी " चल रे वाघ्या रडू नको,पाया कुणाच्या पडू नको"! या हृदयस्पर्शी गाण्यात आहे!
दादा कोंडके: हे महान् आहेत......!!
सोंगाडया ,आंधळा मारतो डोळा , बोट लावीन तिथे गुदगुल्या , ह्योच नवरा पाहीजे , राम राम गंगाराम, तुमचं आमचं जमलं , पांडु हवालदार, एकटा जीव सदाशिव ,आली अंगावर, दादांच्या आलेल्या सलग ९ चित्रपटांनी रौप्य मोहत्सवी आठवडे साजरे केले होते आणि याची नोंद आजही ’गिनीज बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्ड’ कायम आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीत देखील दादा कोंडके यांच्या जवळपास कोणीही नाही, विश्वविक्रमात ते एकमेव आहेत सलग ९ रौप्य मोहत्सवी चित्रपट देनारे 🙏✌️💯
मराठीतील यापुर्वीचा आणि यापुढेही न होणारा
मराठी मनाचा मानबिंदू
दादा
खूप आठवण येते दादांची ते
दुसरा दादा कोंडके होने शक्य नाही....
वास्तविक पाहता दादांचे आणी प्रेक्षकांचे 1976 साली जमलं होतं। दादां सारखे पुनः होने नाही।
तुमचं आमचं जमलं हा चित्रपट यु टयुब वर पाठवा
दादा नी खुप सुंदर से काहीतरी करून ठेवल पिड्यान पिड्या न सपंनारी सिदोरी आहे गाण सपुनय अस वाटत
माझा काळजाला भिडणारी गाणी आहेत दादा ची
Sanika koop sunder awaj chan ankar
दादाचे सिनेमा दुरदर्शन ला पाहायला भेटले पाहीजे
दादा बामन नाहित ना!
दादांचे सुपरहिट चित्रपट .त्याला तोड नाही.
जशी चित्रपटातील गाणी ऐकवत ' ऐकवत आहात . तशीच दाखवत सुद्धा चला . आधिकच दादांच जीवनपट खुलून दिसतील .
When we listen the songs on Radio, almost there is disturbance of volume lower or higher but whenever radio plays dada kondke songs, the voice is crystal clear and without any disturbance... this is an experience of everyone who listen the songs on Radio, recording quality of there songs are awesome 👌 almost all of the songs are energetic meaningful evergreen melodious....whenever his songs playing on akashwani we are started dancing automatically 🕺
Very nice
असे दादा होणे नाही
आजच्या शेतकऱ्याला दादांच्या पिक्चरची, आठवन,असलीच पाहिजे 😮😮😮
Anjanichyaa sutaa..tula raamach vardaan😘😘😘😘🤩🤩🤩
ध् झव
दादा म्हणजे 'पट्टीचे शाहीर ' असा कलाकार होने नाही!
माझ्या आवडत गाणं
👌👌💕💕💕💕💕😎😎💪
सांगित चांगलेच
खुप सुंदर अतिशय उत्तम
ऑल टाइम मस्त हिट सॉंग्स
Very nice songs ☺️☺️☺️🤣☺️😂
Very very nice Dada was Dada
Lahapanchya gani aikhun atavan yete puna puna gane akhava vatate.
Dada kondake ....farach manmohak gani💐
Sah. Chitra dakhavale. Tar. Bare. Hoiel. Jai. M h
दादांची गाणे फारच सुंदर आहे
दादाची गाणी ऐकवताय तशीच दाखवली असती तर आणखीन चांगली वाटली असती. 👌👌
महाराष्ट्राला लाभलेले तीन कलाकार दिग्दर्श दादा कोंडके निळू फुले रामनगर कर जय महाराष्ट्र जय शिवराय
मराठी चित्रपट निर्माते, मराठी मनाचा मानबिंदू.
Maharashtra Great Actor
Very nice
दादाची गाणी ऐकाला मिळाली की जुन्या आठवणी ताज्या होतात, जुन्या काळात कोणत्याही लग्नात दादांची गाणी हमखास ऐकली जायची.
Very nice
Vidiodakhva
,
हा चित्रपट कुठे बघायला मिळेल?
प्रभात चित्र मंदिर पुणे
यु टुबवर
Old is gold
या चिनपटातील गायक उषा मंगेशकर आणि महिंद्र कपूर यांना मनापासून धन्यवाद . तसेच राम कदमांच्या संगीताने तरुणच कायपण म्हातारी माणसे सुद्धा नाचायला कमी करणार नाहीत .
Kllkklp00
😅o
Dada is Dada
Lovely
❤❤❤
All Time Grate Gani Aahet Hi. Jay My Marathi
🎉🌹🎉🎉🎉🎉🎉🥳🌹
दादा कोंडके यांच्या गाण्याची गोडीच न्यारी
सुंदर गीत
धन्यवाद!धन्यवाद!!धन्यवाद!!!
Nice ❤❤
दादा कोंडके। म्हणजे नाद खुळ 👌
दादा़... 😭😭
23:19
लहाणपण आठवल
अतिशय सुंदर गाणी
दादांची अप्रतिम गाणी आपण ऐकवली
धन्यवाद व आभार
दादा कोंडके यांची गाणी कधीच जुने होऊ शकत नाही हे विशेष आहे 🙏🙏👋👋🌹🌹👍👍👌🏽👌🏽
जी
Evergreen songs, all time favorite songs. 🎉
एक नंबर
All time hit song
3
Old is gold
Old is gold
जुन्या काळी लग्नात हि गाणी हामखास आसयची जुन्या आठवणी
अप्रतिम तर आहेच पण सर्व समावेशक असे नाव दादा कोंडके खूप मोठा वर्ग आपणास मानतो
😊😊
❤
❤
Lay bhari ❤❤❤❤
My favourite movie
दादाच्या प्राॅपटीचा वाद चालु आहे.त्यामुळे ते प्रदर्शित करता येत नाहीत.
ही गाणी ऐकली की आम्ही पूर्ण फ्रेश होऊन जातो 🏅🏅🏅🏅🏅🏅
Hahahaha hahahaha hahahaha
Very. Nice. Song. Ok
@@radhakrishnanipanikar5814I'm in in in in of cc of it in all in 😊
माझ्या लहानपणी मी खूप गाणी ऐकायचं मला आवडलेली सर्वात छानशी दादा कोंडके ची गाणी आहेत
मराठी सिनेमा घरा घरात पोहोचविण्या च श्रेय दादा कोंडके नाच जातय
L
दादा कोंडके यांच्या सिनेंमच एलजी t v चॅनलला आहे वाटत
मराठीतील स्वछंदी, अवलीया, अष्टपैलू कलाकार, शाहीर दादा कोंडके यांना त्रिवार मानाचा मुजरा!
V6gv6m
Lay bhari
वाजवू का मराठी चित्रपट गाणी टाका
MARATHI FILM WHAY NOTSHOWIG .I WILL MOBILE KEEP OFF,REGRET .
दादांचे चित्र पट का टाकत नाहीत टाकावीत आशी आमची ईछ्या आहे 🌹🙏🙏🌹
खूपच छानच छान अशी गाणी ऐकताना प्रत्यक्ष दादा कोंडके समोर असल्याचा भास होतो आहे !.....
दादा सर्व बाबतीत दादाच होते 🙏🌹
दादाचे चित्रपट खूप छान आहेत
खूप च जुनी गाणी छान आहे ते खूप च गोडवा आहे दादा कोंडके यांच्या गाण्यात.असा कलाकार होणार नाही.
दादांच्या आठवनीन ,त्यांच्या अशा मराठमोळ्या गाण्यानी मन असं हेलावुन जात,तुम्ही त्याच्या आठवनीना उजाळा देताय धन्यवाद
Kiki
@@balajiraut3974to you and your family members of the world cup final in the world cup final in the world cup final in the😢😢😢😮😮 world ttûuy😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮
000ll😊
लहान पणची आठवण झाली, ही गाणे ऐकून, अशी गाणे पुन्हा होणे नाही.अप्रतिम गाणे.💐💐👍👍
Friend
@@ashwinikumbhar4046 1
U
@@ashwinikumbhar4046 औऔौऔौःः
govind sutar
दादासाहेब म्हणजे स्वतः गीतकार, कथाकार. सेवा दलातील पथनाट्य ते Silver Jubilee चित्रपटाचे रेकॉर्ड करणारा हरहुन्नरी कलाकार परत होणे नाही.
तुमच आमच जमल मधील अंजनीच्या सुता काय किंवा तांबडी माती मधील डौल मोराच्या मनाचं र काय, दादांनी कायमच त्यांच्या कलेने रसिकांवर गारूड घातले.
दादांची मला मनापासून सगळी गाणी आवडतात मी मी दादांची नेहमी आवडीने मनापासून गाणी ऐकतो
😂5😢ih n😅
@@ashokpatil8242qqqq
मराठी गाणी आणि दादा कोंडके खूप छान
दादांची गाणी पुन्हा पुन्हा ऐकावी वाटतात. खरंच दादा greatest होते.
Aa
दादा कोंडके म्हणजे अप्रतिम गाणी व डोळ्यासमोर दुहेरी दृश्य राहते...
Lay bhari
दादा चा आजुन तरी कोणी नाद केला नाही आणि करणार पण नाही .आणि गाणी अंगावर शहार्रे आणणारे आहेत
@@rameshkhedkar8039 lakshmikant berde no 1
असा दादा पुन्हा होइल असे वाटत नाही
आ
दा दा ते दादा च
Y'
दादा इज ग्रेट दादा 🌹🙏🏾🙏🏾🙏🏾🌹
दादांच्या मराठमोळ्या गाण्यांना तोड नाही
खूप खूप सुंदर
दादा कोंडके यांच्या गाण्यांच्या चालीवर सर्व वयातील माणसे कायमस्वरूपी आनंद घेतात
All time Hits Only Dada
मस्त गाणी आहेत.
Ha chitarpat kothe pahayla bhetel
दादा कोंडके अशी व्यक्ती पुन्हा कधी होणार नाही,समाजातील सर्वच वर्ग चाहते आहेत😄🙏
O
खूपच मस्त गाणी
अप्रतिम गीत
My Marathi ferret movie