Dada Kondke - Top 45 Songs | One Stop Audio Jukebox | Angat Dhagla Kamrela Patta | Hil Pori Hila

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 1.3K

  • @saregamamarathi
    @saregamamarathi  ปีที่แล้ว +133

    Experience a heartwarming journey of love and emotions with #Saanjah #zarahatkezarabachke #vickykaushal #saraalikhan
    th-cam.com/video/IXnXfR47F0c/w-d-xo.html

  • @uttammohite2241
    @uttammohite2241 3 ปีที่แล้ว +6

    लहानपणापासून दादांची गाणी ऐकत आलो आहे .....
    किती ही वेळा ऐकली तरी मन भरत नाही ..... आणि जेव्हा निराश होत .. जेव्हा डोसक चालत नाही तेव्हा तेव्हा दादांची गाणी पूर्ण ऐकतो .... लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात.. लहानपणीचा काळ डोळ्यासमोर उभा राहतो धन्यवाद. सा रे ग म

  • @balasahebkharat7257
    @balasahebkharat7257 4 ปีที่แล้ว +8

    दादा या दोन नावातच किती दम आहे हे दादा कोडकेने सिद्ध केले आसाविनोदी कलाकार पुन्हा जन्मला येणे शक्य नाही शाहीर दादांनाभावपुणो क्षदाजली आपण

  • @gajananmundhe2997
    @gajananmundhe2997 6 ปีที่แล้ว +3

    अभिनयातून दादानी लोकांना चांगला जिव्हाळा लावला आणि राजकारत तर तुम्हाला माहीत आहे सारखा दुसरा कोणीही होनार नाही

  • @cgmatkar
    @cgmatkar ปีที่แล้ว +12

    दादानं सारखी माणसं युगातून एकदाच जन्म घेतात, सर्व दृष्टीने परिपूणं, दादांना मनाचा मुजरा 🙏

  • @raja11369
    @raja11369 3 ปีที่แล้ว +17

    आपल्या चावट,तारुण्यसुलभ भावनांना रांगड्या, साध्या सरळ शब्दात व्यक्त करण्याची दादांची ढब मराठी माणसाला मोहिनी न 👌👌👍घालती तरच नवल झाले असते!!

  • @dhanrajkannar7299
    @dhanrajkannar7299 ปีที่แล้ว +4

    Salute मराठी मनाची नस ओळखलेले अद्वितीय व्यक्तिमत्व.💐💐
    दरवर्षी पेपर तपासणी करताना हमखास ही गाणी सायलेंट आवाजात लावून ऐकनं ही माझी सवय.

  • @vithobategnale2136
    @vithobategnale2136 3 ปีที่แล้ว +3

    दादाची गाणी किती ऐकावे तेवडी कमीच .सारख ऐकत राहावे.बस
    चिञपटचे ते आराध्वेत आहे.आपल.

  • @MahadevMundhe-n3e
    @MahadevMundhe-n3e ปีที่แล้ว +1

    दादा कोंडके यांच्या सारखा अभिनेता व दिग्दर्शक मराठी चित्रपट निर्माता भविष्यात होणे नाही.
    दादा कोंडके यांना पर्यायच नाही.

  • @uttamjadhav3998
    @uttamjadhav3998 3 ปีที่แล้ว +26

    तुमच्यासारखा कलाकार मराठी सृष्टीला मिळणे हे भाग्यच होत.... अप्रतिम खूप छान 🙏👌

    • @dhanajaynalawade7853
      @dhanajaynalawade7853 2 ปีที่แล้ว +3

      🌹🌹🌹🌹

    • @pavanrajpatil8623
      @pavanrajpatil8623 ปีที่แล้ว +2

      Nad karaya nay

    • @milindpandit8741
      @milindpandit8741 ปีที่แล้ว +2

      दादा तुमची गाणी खूप आवडतात,अशी गाणी ,कलाकार पुन्हा होने नाही ❤❤

  • @satishjadhav141
    @satishjadhav141 3 ปีที่แล้ว +6

    मराठी चित्रपटांचा अनमोल ठेवा महणजे दादा

  • @rajendradashrathgahal4582
    @rajendradashrathgahal4582 2 ปีที่แล้ว +7

    मराठी मुलखातला उगवतीचा सुर्य म्हणजे सिनेअभिनेते दादा कोंडके. आपल्या अभिनयाने मराठी माणसावर जादू केली आहे. आपल्या कार्याला मानाचा मुजरा
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Kk-vs4th
    @Kk-vs4th 3 ปีที่แล้ว +8

    आपले खूप खूप आभार असे गाणी ऐकल्यामुळे खूप आनंद मिळाला

  • @tawaresunilr
    @tawaresunilr 2 ปีที่แล้ว +5

    सर्वांच्या हृदयात कायम वसलेले असे दादा कोंडके आणि त्यांची अजरामर कलाकृती... त्यांच्यासह या कलाकृतीला दंडवत.

  • @गणेशपळसकार
    @गणेशपळसकार ปีที่แล้ว +1

    तुमच्या सारखी हिंमत आता या नव्या लवंडयात नाही. हेच खर झक्कास, जय महाराष्ट्र

  • @vishnukavhar275
    @vishnukavhar275 6 ปีที่แล้ว +12

    दादा म्हणजे जबरदस्त मराठी शब्दकोश.

  • @vijaypanduranglavate1972
    @vijaypanduranglavate1972 ปีที่แล้ว

    Dada he tya kali no one dadach hote

  • @sandeepingole3653
    @sandeepingole3653 5 ปีที่แล้ว +23

    दादा कोंडके यांच्या गाण्यात अस्सल मराठी बाणा होता असे दादा कोंडके पुन्हा होणे शक्य नाही सलाम दादा कोंडके यांना

  • @prashantbhujbal6718
    @prashantbhujbal6718 2 ปีที่แล้ว +9

    ग्रेट दादा.असा कलाकार होणे नाही.अशा दादांची आज मराठी प्रेक्षकांना गरज आहे.

  • @sudhir270
    @sudhir270 3 ปีที่แล้ว +13

    दादा ना सलाम .... लागोपाठ 9 सुपरहिट चित्रपट. मराठी चित्रपट उद्योगातील एकमेव माणूस ज्याने ही जादू केली ..

  • @DRAkat-bd3ot
    @DRAkat-bd3ot ปีที่แล้ว +1

    ❤❤ आत्ताचे हिरो सगळे दादा पुढे झिरो आहे ❤❤❤❤❤❤❤ Miss you Dada

  • @nitinnimgade685
    @nitinnimgade685 2 ปีที่แล้ว +27

    खरंच मनाला भिडणारी गाणी...या गितानी लहानपणी चा आठवणी ताज्या होतात, ग्रेट दादा

  • @shravanjadhav1064
    @shravanjadhav1064 2 ปีที่แล้ว +1

    दादा कोंडके हे मराठी चित्रपट सृष्टीतील कोहिनूर हिरा होते.

  • @sanjaymali226
    @sanjaymali226 4 ปีที่แล้ว +13

    1chh.. Wadaa.
    Only.
    💛💜
    Dada..all time

  • @mallappatavanoji6261
    @mallappatavanoji6261 2 ปีที่แล้ว +1

    दादा दादाच होते आता नाही कोन होणार दादा

  • @nationalistindian2696
    @nationalistindian2696 5 ปีที่แล้ว +76

    खरंच, दादा कोंडके ह्यांच्यासारखा कधी झाला नाही, आणि कधी होणार नाही, अफलातून अष्टपैलू व्यक्तिमत्व, great दादा आम्ही तुम्हाला कधीच विसरू शकणार नाही.

  • @विलासकदम-छ7ख
    @विलासकदम-छ7ख ปีที่แล้ว +6

    मराठी गाणी म्हणजे दुधात साखर जुने तीथे काय उणे

  • @ramsinghthakur1800
    @ramsinghthakur1800 4 ปีที่แล้ว +7

    जुन्या आठवणी ताजी झाल्या दादाच्यां गाने ऐकून...👌👌

  • @tushartp2325
    @tushartp2325 ปีที่แล้ว +6

    Dada is always The Great, no any other is Actor will do anything things like him... All his songs are Fullly Energetic Inspiring and giving only and only real pleasure with Happiness... In life thanks God for Giving such a All in one Actor to Marathi Film Industry..... Hats of you Dada... 🤗😊😍😍❤❤❤❤

  • @ajabraodeore451
    @ajabraodeore451 2 ปีที่แล้ว +1

    Kuupch bharii vatl dada tumche song aaykun..... 😊

  • @biraagalave5629
    @biraagalave5629 5 ปีที่แล้ว +4

    दादा सारखा हिरो आणि डायरेक्टर म्हणून पुन्हा जन्माला आले यायला हवे

    • @ashish01p22
      @ashish01p22 5 ปีที่แล้ว

      Dada tumhi parat janma ghya hi aamchi devasi apeksha aahe Dada tumi parat ya I like you & love you pls dada

  • @uttamnarvekar9461
    @uttamnarvekar9461 3 ปีที่แล้ว +2

    दादा कोंडके आणी महेंद्र कपुर ही जोडगोळी भगवंतानी खास सर्व रसिकांसाठीच जन्माला घातली व सोबत संगितकार राम कदम ..1980 च्या सालात गेल्यासारख वाटल.....जय महाराष्ट्र उत्तमराव नार्वेकर पुणे (वाटंगी आजरा कोल्हापुर )

    • @uttammohite2241
      @uttammohite2241 3 ปีที่แล้ว +1

      आणि आदरणीय उषा मंगेशकर यांचा सुद्धा समावेश करावा लागेल

  • @bealasahebshinde907
    @bealasahebshinde907 3 ปีที่แล้ว +8

    Very nice and beauty song of DADA kondke B.H.SHINDE

  • @nitishparit9176
    @nitishparit9176 4 ปีที่แล้ว +1

    Dada mhanje marathi industris ch shevat vishay nahi ..parat asa avliya honar nahi..gani tr kadhi hi aika ajramar love u dada ....😘😘

  • @santoshchavan7838
    @santoshchavan7838 4 ปีที่แล้ว +14

    मराठी सुपर हिरो ....DADA EK NO. WE LOVE YOU DADA...

  • @rahulsalvi2347
    @rahulsalvi2347 ปีที่แล้ว +1

    One man show
    One man Industry
    Only Dada Kondke

  • @sunilsonone1634
    @sunilsonone1634 3 ปีที่แล้ว +3

    खूपच छान...... Old Is Gold

  • @akshaykinjale4357
    @akshaykinjale4357 4 ปีที่แล้ว +43

    महान शाहिर ,महान डायरेक्टर, सुंदर गितकार छान सोजवल चेहरा असलेला अभिनेता,

  • @shahajikhot4923
    @shahajikhot4923 5 ปีที่แล้ว +4

    एक नंबर ओन्ली दादा

  • @kamlakarkhandare3861
    @kamlakarkhandare3861 ปีที่แล้ว +1

    खरंच, दादा कोंडके यांचे गाणी म्हणजे अस्सल जिवंत मराठमोळी गाणी, जी जास्त करून शेतकरी व ग्रामीण जीवनावर आधारित असायची. ही गाणी अजुनही ताजी आणि मनाला आनंद देणारी आहेत. ही गाणी कितीही वेळा ऐकली तरी पुन्हा पुन्हा ऐकावी वाटतात. ग्रेट दादा, तुम्हाला मानाचा मुजरा!

  • @arjunkhot3851
    @arjunkhot3851 4 ปีที่แล้ว +16

    संगीतकार, गीतकार,गायक, कलाकार या सर्वांचं संघटन कौशल्य करून आपण मराठी अभिरुची व भाषा उत्तुंग शिखरावर विराजमान केली आहे.दादा तुमचा अभिमान आहे.

  • @kalidaspise7069
    @kalidaspise7069 3 ปีที่แล้ว +1

    दादा कोंडके दादा कोंडके होते, आहेत, आणि राहणार १नंबर

  • @jitugole9205
    @jitugole9205 4 ปีที่แล้ว +39

    आमच चित्रपट सृष्टीचे आराध्य दैवत शाहीर दादा कोंडके साहेब.
    स्व. दादासाहेब हे अजरामर आहेतच .... परंतु त्यांची गाणी देखील अजरामर आहेत.
    त्यांची गाणी म्हणजे च सद्यस्थितीत जीवन जगण्यासाठी एक दैवी शक्ती चे अमृत आहे.

    • @shivnathmehkar332
      @shivnathmehkar332 3 ปีที่แล้ว +1

      दादा सारखा दुसरा दिग्दर्शक तसेच नायक लवकर होणार नाही

    • @pandurangjadhav7286
      @pandurangjadhav7286 2 ปีที่แล้ว

      पांडुरंग आ जाधव २१७डाठ गाठ काम एमेल आयडी

  • @sureshpawar2345
    @sureshpawar2345 6 ปีที่แล้ว +20

    dear Marathi rasik ho ,Dada sarkha kalakar dusara hone shaky nahi.He is an allrounder actor who knows songs,directions,script,production,as a singer everybody knows his voice......So its my salute to Dada for his devotion in Marathi film industries.....!!!

  • @bhalchandrpingle2657
    @bhalchandrpingle2657 4 ปีที่แล้ว +10

    दादा सरां ची गाणी ऐैकाला ऐकदम मन भरुन येतं

  • @dayanandbhong9099
    @dayanandbhong9099 7 ปีที่แล้ว +8

    झकास दादा

  • @shankarbhoyar8041
    @shankarbhoyar8041 2 ปีที่แล้ว

    एक नंबर सुपर सिटी दादा कोंडके गीत 🙏🙏💐💐👌🏽👌🏽👍👍

  • @shivajitambare2820
    @shivajitambare2820 4 ปีที่แล้ว +8

    Tension less, Evergreen,& Chirtarun rahayache asel ter dadala paryayach nahi.Dada ur greatest.

  • @globalholidays6369
    @globalholidays6369 5 ปีที่แล้ว +38

    दादा फक्त नाव च काफी आहे ...ग्रेट गीतकार,दिग्दर्शक ,लेखक,कलाकार, अष्टपैलूं व्यक्तित्व म्हणजे दादा ...मराठीतला कोहिनुर हिरा....दादाची गाणी ऐकताना उर भरून येतो ....मिस यू दादा.....😢 सगळीच गाणी नेहमीच फेवरेट आहेत अन राहतील

  • @rahulkasture1320
    @rahulkasture1320 2 ปีที่แล้ว +1

    एक नंबर तोड नाही असं वाटतं गावी आहे... मान प्रसन्न होत... 😊💖💖💖💖

  • @AbcXyz-cb4xu
    @AbcXyz-cb4xu 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान छान व सुंदर गाणी गायली आहेत

  • @kiranbarge3444
    @kiranbarge3444 2 ปีที่แล้ว

    sir DADA KONDKE IS GREATEST MAN AND GREATEST DIRECTOR AND SHAIRE

  • @devajankar4061
    @devajankar4061 2 ปีที่แล้ว +4

    Great Dada❤❤

  • @chavanlaxman5564
    @chavanlaxman5564 2 ปีที่แล้ว +1

    💐👌दादा कोंडके यांना जोड नाही आणि कधी होणारही नाही!👍💐

  • @pandurangpawar4710
    @pandurangpawar4710 5 ปีที่แล้ว +31

    दादा, आज खरी गरज होती तुम्हची

  • @itsjayb2706
    @itsjayb2706 11 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र bank new tumchya गळ्यात चैन माझ्या botath अंगठी ❤

  • @sanjaywaghmare6660
    @sanjaywaghmare6660 2 ปีที่แล้ว +15

    चित्रपट क्षेत्रातील" दादा "माणूस....अशी व्यक्ती आता होणे नाही...कितीही वेळेस ऐकले तरी ऐकावी वाटतात अशी गाणी....

  • @rajendarupishe3827
    @rajendarupishe3827 4 ปีที่แล้ว +1

    दादा कोंडके म्हणजे एक नंबरचा मराठी माणूस

  • @mohansinghthakur2665
    @mohansinghthakur2665 3 ปีที่แล้ว +21

    Shri Dada Kondake was a Legend person,Poet,Writer, Director, Actor, Character Actor !Who gaves Voice of General Marathi men and gives Super Hight's of Marathi Gramin Language.🙏🙏👍👍🌹🌹👌👌🙏🙏

    • @balajiyaiwale429
      @balajiyaiwale429 2 ปีที่แล้ว +1

      बहुत,सुरीले,गीतोका,खजिना,है।

  • @balajiyaiwale429
    @balajiyaiwale429 2 ปีที่แล้ว +1

    खुबसुरत,लगता,है

  • @vishnukhedkar4233
    @vishnukhedkar4233 2 ปีที่แล้ว +3

    पुढील पिढीसाठी पुन्हा असा देवमाणुस जन्माला यावा ही परमेश्वर चरणी प्रार्थना

  • @pradeepchandkashyap4688
    @pradeepchandkashyap4688 2 ปีที่แล้ว

    ❤❤❤lai bhari mai up se hu dada ke gaane 1 no.

  • @ravindramane9067
    @ravindramane9067 2 ปีที่แล้ว +3

    Is this song with the Modern era. My soul rest in the mind!

  • @raviwalunj3386
    @raviwalunj3386 ปีที่แล้ว

    दादा म्हणजे अस्सल सोनं होतं तसा पून्हा कुणी होणार नाही

  • @arunkothekar2149
    @arunkothekar2149 3 ปีที่แล้ว +4

    Dada super no 1

  • @bhausahebgaware3073
    @bhausahebgaware3073 ปีที่แล้ว +1

    दादांची मराठी चित्रपटांतील दादागिरी कधीही संपु शकत नाही.

  • @dineshshetty7468
    @dineshshetty7468 5 ปีที่แล้ว +8

    दादा म्हणजे मराठी मनाचे सम्राट

  • @sunilkukade2716
    @sunilkukade2716 3 ปีที่แล้ว

    लय भारी राव

  • @Vj-rm6xg
    @Vj-rm6xg 6 ปีที่แล้ว +3

    कधी पण आयका मनाला शांती देणारे . असे हे दादा. मिस यू Dada....

    • @Vj-rm6xg
      @Vj-rm6xg 6 ปีที่แล้ว

      Love you dada

  • @bapukaitake1899
    @bapukaitake1899 2 ปีที่แล้ว +2

    Dadansarkha dusra manus hone nahi marathi chitrapatat

  • @rameshbhange7274
    @rameshbhange7274 4 ปีที่แล้ว +11

    दादा कोंडके म्हणजे मराठी सिनेमा, अतिशय छान गाणी

  • @yatharthsfunstudio3924
    @yatharthsfunstudio3924 4 ปีที่แล้ว

    Dada tumche gane mhanaje man prasanna karnare jevha pan man udas zhale ki tumche song aakalyavar dil khush

  • @shobhachavan74
    @shobhachavan74 3 ปีที่แล้ว

    ठेकतुमचे.धन्यवाद.टेशन.आल.होत.घालवल.तूम्ही.मी.तुची.आभारी.आहे

  • @gayatrisatpute7823
    @gayatrisatpute7823 5 ปีที่แล้ว +17

    खरच खूप छान गाणी आहेत 😍😍

  • @anandgadge890
    @anandgadge890 2 ปีที่แล้ว

    दादांचे सर्व चित्रपट यु त्युब वर दाखवावे ही विनंती

  • @sanjayghavare3919
    @sanjayghavare3919 7 ปีที่แล้ว +13

    लई दिवसानी दादाचीं गाणी ऐकली फ्रेश वाटल

  • @tilakpawar9024
    @tilakpawar9024 3 ปีที่แล้ว

    दादा नीसंविधानचित्रपटातलोकानापटवूनदिलेनाही

  • @dilipranalkar9603
    @dilipranalkar9603 6 ปีที่แล้ว +4

    दादा गाणी झकास !

  • @avinashpahade1376
    @avinashpahade1376 3 ปีที่แล้ว

    Dada is great. Gani aiklyawar mann prasann hote

  • @vaishnavichavan7655
    @vaishnavichavan7655 4 ปีที่แล้ว +29

    Every Marathi man remember and Love Dada's songs from childhood to today.

  • @sureshkurhade5271
    @sureshkurhade5271 3 ปีที่แล้ว

    जुलते शेन आसे गाने दादाकोडकेचे सुपर हिट

  • @latamane7652
    @latamane7652 3 ปีที่แล้ว

    No 1 dada kondke Maharashtra la lable

  • @rajeshjadhav6813
    @rajeshjadhav6813 6 ปีที่แล้ว +25

    || जय हिंद जय महाराष्ट्र ||

  • @vishnujire2326
    @vishnujire2326 4 ปีที่แล้ว +2

    Nice song..... जुनं ते सोन...

  • @ashokkale5094
    @ashokkale5094 7 ปีที่แล้ว +35

    दादांना मानाचा मूजरा
    सटवाईवाडी .धाराशीव

  • @jitendramhatre8805
    @jitendramhatre8805 7 ปีที่แล้ว +44

    "Dada u were just Amazing proud of u that we had the great Talent like u in Marathi Film industry and u had given us such a songs which are still Superr......hitz we just loved u and miss u..... Forever..."

  • @rameshwadkar286
    @rameshwadkar286 5 ปีที่แล้ว +2

    ऑल टाइम सुपरस्टार माय फेव्हरेट दादा

  • @vishalharad3838
    @vishalharad3838 5 ปีที่แล้ว +10

    मराठी चित्रपटाचा अभिमान ... दादा कोंडके

  • @subashbharl3001
    @subashbharl3001 5 ปีที่แล้ว +6

    जय बजरंग जय वडार समाज दुधनी

  • @kamalkamble8795
    @kamalkamble8795 4 ปีที่แล้ว

    Sari suristhi sanpun jhaeil pun dada aani thynchi song hameshy lasyat rahatil aajun kay sanganr thanks to dada

  • @lokeshkadam9008
    @lokeshkadam9008 5 ปีที่แล้ว +29

    शाहीर दादा कोंढके म्हणजे मराठीतील माईल्ड स्टोन आहेत. त्यांच्या सारखा कोहिनुर पुन्हा होणे नाही

  • @raviakhare1839
    @raviakhare1839 4 ปีที่แล้ว +2

    दादा , म्हणजे दादा .

  • @gajananlondhe6715
    @gajananlondhe6715 2 ปีที่แล้ว +7

    दादा म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व...

  • @dattagavhadpatil1520
    @dattagavhadpatil1520 2 ปีที่แล้ว +2

    दादा, आमच्या महाष्ट्राचे खरे सुपुत्र

  • @sushilkate6562
    @sushilkate6562 5 ปีที่แล้ว +30

    सृष्टी संपणार नाही !
    तो पर्यंत शाहिर श्री दादा कोंडके यांनी दिलेली अजरामर देणगी !!
    कोणताही मायकेल लाल देऊ शकत नाही !!!
    अंबानी सुद्धा हि देणगी देऊ शकत नाही !!शाहिर श्री दादा च्या समोर गरीब आहे !!!

  • @mohinimane9896
    @mohinimane9896 6 ปีที่แล้ว +2

    Khup chhan 😊

  • @dayananddagade4512
    @dayananddagade4512 4 ปีที่แล้ว

    💛💛💛Dada deha ne jari nasle tari manat sarvanchy ahet💚💚💚

  • @prabhatkulkarni8657
    @prabhatkulkarni8657 2 ปีที่แล้ว +7

    दादा सारखा हिरो होणे नाही 🙏🏻🙏🏻👍👌

    • @satishbabar713
      @satishbabar713 2 ปีที่แล้ว

      Kai Sabdh rachana 🙏🙏🙏

  • @namoprakashraut5959
    @namoprakashraut5959 2 ปีที่แล้ว +1

    very good Geet Ha Ha to Na mo Prakash Raut Amravati Maharashtra se

  • @santoshmahadevmankar4334
    @santoshmahadevmankar4334 4 ปีที่แล้ว +4

    Really original is original 👍👍👍👍👍