'Mahiticha Adhikar Apeel Karya Paddhati' _ 'माहितीचा अधिकार अपील कार्यपद्धती'

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
  • DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : Sakhi Sahyadri (12/12/2014)
    Subject : 'Mahiticha Adhikar Apeel Karya Paddhati'
    Participant : Mr. Vivek Velankar.
    Anchor : Pallavi Mujumdar.
    Producer : Basundhara Singh.

ความคิดเห็น • 118

  • @shankarpathamase6640
    @shankarpathamase6640 ปีที่แล้ว +1

    इतकी छान माहिती कुठंही मिळणार नाही.
    धन्यवाद सर आणि दूरदर्शन

  • @chandrashekargadekar9571
    @chandrashekargadekar9571 3 ปีที่แล้ว +14

    माहिती आयुक्त मॅनेज होतात पुण्याचा अनूभव आहे यांच्या कारभाराची चौकशी झाली पाहिजे

  • @sadanandshinde8674
    @sadanandshinde8674 ปีที่แล้ว +1

    आदरनिय वेलणकर सरांनी खूप छान माहिती दिली, परंतु जन माहिती अधिकारी असो, प्रथम अपिलीय अधिकारी असो अथवा मा. माहिती आयुक्त असो कोणीही पारदर्शक माहिती देत नाहीत. ते एकमेकांना सहकार्य करूनच माहिती देतात एवढे नक्की.

  • @adhikpawar1843
    @adhikpawar1843 2 ปีที่แล้ว +4

    माहिती आयुक्त कार्यालयात दोन आडीच वर्षे प्रकरणे प्रलंबित आहेत

  • @thehind7931
    @thehind7931 4 ปีที่แล้ว +2

    सर
    तुम्ही दिलेली माहीती खुप छान आहे आणि अगदी सहजतेने प्रत्येकाला कळेल अशी.
    खुप खुप धन्यवाद सर
    आशा करतो महाराष्ट्राला आपल्या सारखे अधिकारी मिळावे. 😊

  • @pandugojare2662
    @pandugojare2662 ปีที่แล้ว

    वेलणकर साहेब तुम्ही खूप छान माहिती दिली तरी राज्य माहिती आयोग विषय माहिती देवी

  • @rajeshramchandrashedge9553
    @rajeshramchandrashedge9553 5 ปีที่แล้ว +3

    Thanks sir आपल्या ह्या कार्या बद्दल धन्य वाद

  • @ankushdhainjethankssonybha1734
    @ankushdhainjethankssonybha1734 4 ปีที่แล้ว +2

    अत्यंत छान कार्यक्रम फक्त shyadri tv

  • @priyankasalunkhe5654
    @priyankasalunkhe5654 ปีที่แล้ว +1

    Thanks🌹🙏

  • @keshaotare7744
    @keshaotare7744 3 ปีที่แล้ว +7

    सर,सेकंड अपील दाखल केल्यानंतरसुध्दा आपेक्षीत माहीती मिळत नाही. अशा परीस्तितीत राज्य माहीती आयोग पुढे वर्षानुवर्षे कोणतीही दंडात्मक कार्यवाही करीत नाही.
    मग अर्जदाराने पुढे काय करावे ,या प्रक्रियेला मुदत किती दिवसाची आहे,याबाबत माहीती देण्यात यावी.

  • @dipakpawar6631
    @dipakpawar6631 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती मिळाली

  • @devidasgosavi5667
    @devidasgosavi5667 2 ปีที่แล้ว +1

    उत्तम माहिती.पाठपुरावा केला पाहिजे.

  • @jagtapavi
    @jagtapavi 6 ปีที่แล้ว +7

    खूपच छान माहिती खरोखर दूरदर्शन चे आभार मानतो असे कार्यक्रम घेतल्याबद्दल पण आणखी काही प्रश्न संदर्भात सरांचा कॉन्टॅक्ट मिळाला असता तर बरे झाले असते

    • @aniketmane8506
      @aniketmane8506 3 ปีที่แล้ว

      Contact milala asel tar please dm 09730912484

  • @vishaljijogdand2133
    @vishaljijogdand2133 3 ปีที่แล้ว +3

    महत्वाची माहिती आपण स्पष्ट पणे सांगितली त्याबद्दल आपले आभार सर

  • @ankushjumde3281
    @ankushjumde3281 7 หลายเดือนก่อน

    सुंदर विश्लेषण सर 🌹

  • @vijaychohale5912
    @vijaychohale5912 10 หลายเดือนก่อน

    Very nice..... thanks

  • @yuvrajpalaskar8238
    @yuvrajpalaskar8238 5 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti dhili sir.mala ya mahiticha khup fhayada honar aahe.thank you sir

  • @rajendrakarle5407
    @rajendrakarle5407 2 ปีที่แล้ว +2

    Khup chhan

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @madanshirsate158
    @madanshirsate158 4 ปีที่แล้ว +2

    उपक्रम आवडला

  • @kunaldhas7670
    @kunaldhas7670 4 ปีที่แล้ว +1

    फार सुंदर माहीती दिलीत सर.

  • @aruntawade9143
    @aruntawade9143 11 หลายเดือนก่อน

    संबंधित नस्तीच निरिक्षणासाठी दिली असता, हवे असलेली माहिती त्यात उपलब्ध नसेल तर १ल्या अपिल मध्ये कसे मांडावे ?

  • @थोरलपाटील
    @थोरलपाटील 2 ปีที่แล้ว

    तालुक्याच्या ठिकाणी पण व्हिडीओ कॉन्फरन्स सिस्टिम चालू केली आहे.

  • @gopalpanchal3313
    @gopalpanchal3313 2 ปีที่แล้ว +1

    👍👍👍👍

  • @insanegamer89076
    @insanegamer89076 4 ปีที่แล้ว +3

    🙏Thank you for information😊

  • @mangaldasbhunyar9857
    @mangaldasbhunyar9857 3 ปีที่แล้ว +4

    माहितीचा अधिकार फक्त नावालाच आहे..त्याचे काहीही फायदे जनतेला होत नाहीत...5 अर्ज केलं तर कुठ तर एका अर्जाची माहिती मिळते.

  • @rameshnarone5098
    @rameshnarone5098 7 หลายเดือนก่อน

    माझा प्रकरणांमध्ये शिस्तभंग कारवाई झालेले आहे चार-पाच महिने झाले त्याचे प्रत मिळालेले नाही त्याबद्दल काय करायचं

  • @krishnajadhav6422
    @krishnajadhav6422 4 ปีที่แล้ว +1

    Thank you

  • @idreesnawabkhan7808
    @idreesnawabkhan7808 ปีที่แล้ว

    👌🏼👌🏼

  • @worldhumanrightscounciltha7859
    @worldhumanrightscounciltha7859 3 ปีที่แล้ว +2

    सर अपिलीय अधिकारी सुनवाईची वेळी उपस्थित ना होते आणि काही पत्र लिहून दिले नाही अता काय करायचे

  • @udaymane4077
    @udaymane4077 ปีที่แล้ว

    कृपया श्री वेलणकरसो यांचा मोबाईल नंबर मिळावा.धन्यवाद.

  • @ankushpatil7962
    @ankushpatil7962 2 ปีที่แล้ว

    Good very good

  • @narmadamukundgangurdegangu9759
    @narmadamukundgangurdegangu9759 4 ปีที่แล้ว +1

    Thanks sir

  • @deepakkadam585
    @deepakkadam585 4 ปีที่แล้ว +2

    गावातील मुख्य रस्ता जो दोन गावाला जोडणारा रस्ता या बाबद तक्रार कोना कडे नोंदवावी

  • @rahuldukre9733
    @rahuldukre9733 7 ปีที่แล้ว +1

    Khupch chan mahiti,thank you very much

  • @vishwanathpatange7341
    @vishwanathpatange7341 4 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

    • @itpark-Computar
      @itpark-Computar 4 ปีที่แล้ว

      खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर..
      माझे काय प्रश्न ज्याच्या उत्तर तुम्ही फोनवर देऊ. आपला मनापासून आभार राहील..
      आपला मोबाईल नंबर देणे प्लस प्लस सर

  • @sunilsapkal7216
    @sunilsapkal7216 3 ปีที่แล้ว +3

    ह्या कायद्याखाली एखाद्या व्यक्ती चा 7/12 तसेच 8/अ चा दाखल मागवू शकतो का

  • @vikassuryanarayan6960
    @vikassuryanarayan6960 3 ปีที่แล้ว

    Mast program ahe

  • @amolgawade6534
    @amolgawade6534 3 ปีที่แล้ว

    छान माहिती दिली सर

  • @sudhakargajbhiye3462
    @sudhakargajbhiye3462 5 หลายเดือนก่อน

    सर मला माझ्या नौकरी संदर्भात माहिती मागत आहे पेन्शन बदल कीवा पि पि ओ बदल दुसरा वेक्ती माहिती मागत असेल तर शासनाने दिले पाहिजे का कळवावे हे योग्य आहे का ही विनंती

  • @dipakshirsath5633
    @dipakshirsath5633 ปีที่แล้ว

    सर खुप छान माहिती दिली. पण आपण जिथे माहिती अधिकार मध्ये माहिती मागतो त्या डिपारमेंट मध्ये सर्व चे सर्व अधिकारी मिळालेले असतात .. एकामेकांना पाठीशी घालायचे काम करत असतात 💯

  • @nitindeshmukh406
    @nitindeshmukh406 3 ปีที่แล้ว +2

    सर सुधारीत माहिती अधिकारी नियम व कलमे याची काही मराठी पुस्तके उपलब्ध आहे काय. असल्यास कृपया प्रकाशक यांचे पत्ते दिल्यास बरे होइल.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 ปีที่แล้ว +2

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.आम्ही आपला संदेश संबंधित अधिकाऱ्याकडे पाठवला आहे.ते लवकरच या विषयी कार्यक्रम आयोजित करण्याचा पूर्ण प्रयत्न करतील.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.

  • @manohardorugade3266
    @manohardorugade3266 3 ปีที่แล้ว

    मस्त माहिती

  • @babanvathore4133
    @babanvathore4133 ปีที่แล้ว

    Very nice sir ji

  • @rajeshmankar3340
    @rajeshmankar3340 3 ปีที่แล้ว

    Thanks

  • @vishaldake9384
    @vishaldake9384 4 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @nitachoure7106
    @nitachoure7106 2 ปีที่แล้ว

    sir mahiti ardhawat d'etat janmahiti adhikari evaji appiliya adhikari mahiti deun sign karto Kay karave pl guide me sir and your mobile numbersir

  • @laxmannagaliak6600
    @laxmannagaliak6600 3 ปีที่แล้ว

    Very interesting mahiti.

  • @adeshpatil1913
    @adeshpatil1913 3 ปีที่แล้ว

    सर, जर आपण ग्रामपंचायत मध्ये माहितीचा अधिकार मागितला आणि ग्रामपंचायत ने मुदतीत दिला नाही तर आपण कुठे अपील करायचा.

  • @pramodkawale5215
    @pramodkawale5215 2 ปีที่แล้ว

    ग्रामपंच्यात चा प्रथम अपील अधिकारी कोण आहे माहिती मिळावी🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @hariganore4416
      @hariganore4416 2 ปีที่แล้ว

      प्रथम अपील अधिकारी ग्रामसेवक द्वितीय अपिलाधिकारी विस्तार अधिकारी असतात

  • @ravindrasonawane6446
    @ravindrasonawane6446 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली साहेब. साहेब आपला नंबर मिळाला तर खूप बरं होईल.

  • @rajendranavale2205
    @rajendranavale2205 4 ปีที่แล้ว

    अपिल कालावधीसाठी कार्यालयीन कामकाजाचे दिवस धरतात का? सुट्टीचे ही दिवस धरतात याबाबत माहिती मिळावी

  • @rameshnarone5098
    @rameshnarone5098 7 หลายเดือนก่อน

    सरांचे मोबाईल नंबर जाहीर करावे

  • @devidasavagate7910
    @devidasavagate7910 5 ปีที่แล้ว +1

    Sir 2014 Sali indraavas yojne antargat gharkul Mila hot teache 2 chek milalet pan tisra chek atta denyasathi karyalayin adhikari talatal karat ahet tar mahiticha arje konakade karaycha

  • @vishalpadale8689
    @vishalpadale8689 3 ปีที่แล้ว

    सर मी माहिती अधिकाराची तक्रार नोंदवली आहे तर ग्रामपंचायत मध्ये मला काही अडथळा निर्माण करणारा नाही ना ग्रामपंचायत

  • @मारोतीभिसे-व8न
    @मारोतीभिसे-व8न 3 ปีที่แล้ว

    सर जर काहिच महीत नाही आणी काम चालू आहे तर माहितीचा आधिक वापरू शकतो का

  • @ramkruishnakank1513
    @ramkruishnakank1513 3 ปีที่แล้ว

    सर ऑनलाईन माहितीचा अधिकार पाठविला पण उत्तर आलेले नाही .ऑनलाईन त्याची प्रत कशी काढायची .

  • @riteshthool605
    @riteshthool605 5 ปีที่แล้ว

    सर,जनमाहिती अधिकारी यांनी जर तीस दिवस एवढ्या विहीत मुदतीत माहिती दिली नाही तर प्रथम अपिलीय अधिकारी यांचेकडे कुठल्या कलमान्वये जनमाहिती अधिकारी यांचेवर कार्यवाही मागता येईल आणि कोणती कार्यवाही जनमाहिती अधिकारी यांचेवर होईल?

  • @arvindkhale1873
    @arvindkhale1873 4 ปีที่แล้ว

    Mahiticha adhikar prachar aani prasar samandhit karya kartyana mumbimadhe kuthe aahe please tya thikanacha patta / address sanga.

  • @rameshsir2039
    @rameshsir2039 3 ปีที่แล้ว

    Good

  • @narmadamukundgangurdegangu9759
    @narmadamukundgangurdegangu9759 4 ปีที่แล้ว

    Good sir

  • @sangitamundge7563
    @sangitamundge7563 4 ปีที่แล้ว +1

    Sir first appeal yacha reply smadhankark ahe pn jobcha adesh det nahit ata Kay krave plz sir tumchya mobile number dya

  • @mahadeovyadav
    @mahadeovyadav 9 ปีที่แล้ว

    Gr8

  • @santoshzirpe1990
    @santoshzirpe1990 4 ปีที่แล้ว

    Nice

  • @aniketkamble6586
    @aniketkamble6586 6 ปีที่แล้ว +4

    रमाई. अवास योजने2018 चि.माहिती मिळावी म्हणून कोठे. अर्ज दाखल करण्यात यावा घरकुल चे 4फोटो काढून झाले. तरी पण. चेक मिळाला नाही

  • @arvindkhale1873
    @arvindkhale1873 4 ปีที่แล้ว

    Mumbi madhil mahitichya adhikaryna bhetanyache thikan (address) sanga. Dhnyavad.

  • @imrantadvi6846
    @imrantadvi6846 3 ปีที่แล้ว

    Sir pahilya apilala jar aapan anupstit rahile tar pudhe kay hote

  • @karbharikhandebharad4124
    @karbharikhandebharad4124 7 ปีที่แล้ว

    छान

  • @ramwaghmare4466
    @ramwaghmare4466 6 ปีที่แล้ว

    Thank you sir

  • @madanshirsate158
    @madanshirsate158 4 ปีที่แล้ว

    खंडपीठ कडे appeal ninty dayes madde karta ale nahi tar kiti diwas delay condolence milto v ase appeal karta yesi ka

  • @gajakassagar
    @gajakassagar 7 ปีที่แล้ว +1

    माहितीचा अधिकार अपील कसा करावा सर

    • @omukande7972
      @omukande7972 6 ปีที่แล้ว

      माहिती मिळयालास पुठे काय करावे जसे की शाळेत संगणक लॅब आहेत पण बंद आहेत विद्यार्थाना संगणक शिक्षण दिले जात नाही काय करावे

    • @vishwanathpatange7341
      @vishwanathpatange7341 4 ปีที่แล้ว

      हा कार्यक्रम 2020मध्ये केव्हा आणि किती वाजता सह्याद्री चैनल वर चालू आहे ते कळवा

  • @javednalband9884
    @javednalband9884 7 ปีที่แล้ว

    where and how to appeal to the right to information

  • @cooking1449
    @cooking1449 3 ปีที่แล้ว

    जनमाहिती अधिकारी मुख्यध्यापक यांना शिक्षकाचे जात पडताळणी प्रमाणपत्राची छायांकित प्रत मागणी करणाऱ्याला माहीती अधिकारात देने बंधनकारक आहे का

    • @shaikharif6451
      @shaikharif6451 3 ปีที่แล้ว

      हि माहिती व्यक्तिकत आहे आणि कलम ८ प्रमाणे व्यक्तिकत माहिती देता येत नाही

  • @dhairyashilpatil4680
    @dhairyashilpatil4680 4 ปีที่แล้ว

    mam mahavitaran nagarikanchi sanad ya vishayi kahi mahiti milel

  • @arvindkhale1873
    @arvindkhale1873 4 ปีที่แล้ว

    Shri, velenkar sir, tumcha direct Mumbi madhe bhetane Shakya zalyas kiva phone chya madhyamatun shankan che nira - karan karnyas tumche Mumbai til Land - line Nos.or Mobile no. Dilyas bare hoil. Please sar, vatpabat aahe. sayyadri channel vichari shakat nahi.karan tumcha molacha vel vaya jail.

  • @Bharatrajnaik
    @Bharatrajnaik 7 ปีที่แล้ว

    कलम 4(1)ख नुसार 17 मुद्यांची माहिती कशी मिळवावी

  • @ganeshhulmajge5570
    @ganeshhulmajge5570 6 ปีที่แล้ว +1

    Sir. Mla gramsevak प्रपत्र ड form Det nahi.. Tr Mi konakde Takrar kru shakto

  • @aaryaambekarclass-2c465
    @aaryaambekarclass-2c465 6 ปีที่แล้ว

    Sir aamhi 2002 sali ek dukan bhadyani dile tevha pasun te aaj paryant aamhi bhadekarus dukan chalvinyas kontehi parvangi dileli nahi parantu tya dukan darani shop act office madhun dukan chalvinyasathi laysen kase kadhle yasathi mi mahiti magitali pn mahiti nahi milali pudhe aapli kunakade karu sangave.

    • @gajanandhavle8180
      @gajanandhavle8180 5 ปีที่แล้ว

      sir ataprent amchya babancya navavar ghar alel nahi tyavar plan sana

    • @sandeeptirthe3513
      @sandeeptirthe3513 5 ปีที่แล้ว

      police fir nodvaun ghet naseltar rti dowre fir copy milelka

  • @tejcourierbaramati8252
    @tejcourierbaramati8252 4 ปีที่แล้ว

    baramati made tahashilkaryalayat setukenrda nahi kai karave.samanyya mansachi fhsavnuk chaluahe
    nileshrandive baramati
    .

  • @prashantSP.
    @prashantSP. 6 ปีที่แล้ว

    Mahiti dili nahi tr ...apil kuth karaychi

  • @ahokshind6106
    @ahokshind6106 5 ปีที่แล้ว

    माहीती आधिकारी माहीती देत नाही तेचा साटी काय करावे

  • @shivajibansode8739
    @shivajibansode8739 3 ปีที่แล้ว

    मुख्य माहीती अधिकाऱ्याना विचारलेल्या प्रश्नाचं शाखेची ज्ञान नसतोच माहीती कुटून घेणे

  • @madanshirsate158
    @madanshirsate158 4 ปีที่แล้ว

    खंडपीठ appeal don varsh nikal milat nahi tya sathi kahi samuhik.mohim karat tail.ka

  • @krishnajadhav8866
    @krishnajadhav8866 5 ปีที่แล้ว

    Dusare apil kase ani kothe karayache

    • @sanjaysgirme864
      @sanjaysgirme864 2 ปีที่แล้ว

      प्रथम अपिल करायला उशिर झाला तर चालेल का.

  • @santoshwayal2100
    @santoshwayal2100 2 ปีที่แล้ว

    Number द्या तुमचा

  • @pandugojare2662
    @pandugojare2662 ปีที่แล้ว

    वेलणकर साहेब तुम्ही खूप छान माहिती दिली तरी राज्य माहिती आयोग विषय माहिती देवी

  • @sawanbute1390
    @sawanbute1390 5 ปีที่แล้ว

    thanks

  • @narmadamukundgangurdegangu9759
    @narmadamukundgangurdegangu9759 4 ปีที่แล้ว

    Nice

  • @Bharatrajnaik
    @Bharatrajnaik 7 ปีที่แล้ว

    कलम 4(1)ख नुसार 17 मुद्यांची माहिती कशी मिळवावी

  • @pandugojare2662
    @pandugojare2662 ปีที่แล้ว

    वेलणकर साहेब तुम्ही खूप छान माहिती दिली तरी राज्य माहिती आयोग विषय माहिती देवी