ความคิดเห็น •

  • @mr.rgnadaf824
    @mr.rgnadaf824 ปีที่แล้ว +33

    अति सुन्दर आणी मनमोहक अशि प्रेरणादायि भाषण आपण मांडलत खरच डोळे भरून आले सर ......धन्यवाद

  • @prabhashipurkar1911
    @prabhashipurkar1911 18 วันที่ผ่านมา +1

    अशी स्फुरण देणार्‍या माणसांची आजच्या पिढीला खूप जरूर आहे. तुम्हाला सलाम सर. खूपच सुंदर विचार आहेत तुमचे

  • @mohankharat8928
    @mohankharat8928 2 หลายเดือนก่อน +11

    बुद्धीला चालना देणारे आणि काळजाची चीरफाड करणारं खरं मार्गदर्शन केले आहे.तुम्हाला शतशः प्रणाम करतो.

  • @valmikkulkarni2866
    @valmikkulkarni2866 10 หลายเดือนก่อน +9

    सत्य सुंदर आहे मुलांना योग्य मार्गदर्शिक आहे

  • @sadashivkhade3786
    @sadashivkhade3786 2 ปีที่แล้ว +3

    फारच छान संदेश.आणि प्रभावी विचार. प्रा. सदाशिव खाडे.

  • @sidramraichurkar7933
    @sidramraichurkar7933 8 หลายเดือนก่อน +2

    अत्यंत वस्तुनिष्ठ व हृदयस्पर्शी वक्तृत्व आहे . तरुणांना स्पुर्थी देणारी प्रभोदन आहे .

  • @sanjayboralkar2121
    @sanjayboralkar2121 3 ปีที่แล้ว +6

    खूपच छान संवाद. अतिशय प्रेरणादायी तळमळीचा संवाद

    • @shobhadeshpande6666
      @shobhadeshpande6666 3 ปีที่แล้ว

      Jeewanach khar satya.very good speech

    • @manishachavan2635
      @manishachavan2635 หลายเดือนก่อน

      अप्रतिम भाषण होते.सुरूवात सुध्दा उत्तम होती. काहितरी शिकून घेतलं.आमच्याकडे पण येवून जा.

  • @BhagwanNikam-ct3og
    @BhagwanNikam-ct3og หลายเดือนก่อน +1

    जनजागृती आणि मनुष्य निर्मिती करणार अद्वितीय भाषण धन्यवाद सर

  • @samruddhimali...2644
    @samruddhimali...2644 3 ปีที่แล้ว +7

    Nice sir aja garaj ahe vicharachi

  • @sanchittayade5771
    @sanchittayade5771 หลายเดือนก่อน +1

    सर खूप खूप छान बोललात पोटतिडकीने, धन्यवाद सर पून्हा एकवेळ खूप खूप अभिनंदन

  • @मीनाक्षरी
    @मीनाक्षरी หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम हृदयस्पर्शी भाषण सर विनंम्र वंदन🎉

  • @RaghunathDalvi-tw8gp
    @RaghunathDalvi-tw8gp หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर विचार जाधव सर ऐकायला मिळाले. याच पद्धतीने मी सर गेलोय. रघुनाथ दळवी वाडा पालघर

  • @dhanilaldeshmukh9755
    @dhanilaldeshmukh9755 2 ปีที่แล้ว +12

    खुप छान व्याख्यान झाले आहे सरजी मनापासून चटके व ह्रदयात कळवळा निर्माण झाली.

  • @eknathpawar1856
    @eknathpawar1856 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    असे भाषण प्रथम ऐकले धन्यवाद.

  • @vaishalikamble8923
    @vaishalikamble8923 3 ปีที่แล้ว +13

    सर खुप प्रेरणादायी भाषण होतं. ते फक्त कानातचं नव्हे तर मनात पोहचंल धन्यवाद सर . 🙏🙏🙏
    तसेच अंजली धानेरकर मॕडम चे सुद्धा मी आभार मानतो कि त्यांनी हे भाषण दाखवल्या बद्दल 🙏🙏🙏

  • @santoshchoudante4140
    @santoshchoudante4140 ปีที่แล้ว +1

    Apratim

  • @pratibhabhamare2149
    @pratibhabhamare2149 3 ปีที่แล้ว +3

    खरं आहे भाषनातील एक एक शब्द काळजाला भिडणारा होता .आताच्या पिढीला खुपच गरज आहे.असे बोधात्मक भाषण ऐकण्याची.सर तुमचे भाषण ऐकून माझे मन प्रसन्न झाले .धन्यवाद सर

  • @omprakashgangane6187
    @omprakashgangane6187 2 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान वाटल अणिभरपुर काही सीकन्यासर्खे आहे अपल्या बोली मधे भरपूर ताकत आहे अप्रतिम 🙏

  • @aniljadhav2963
    @aniljadhav2963 2 ปีที่แล้ว +52

    समृद्धि जाधव (बाबा ) यांचे भाषण प्रथमच ऐकण्यात आले.खूपच उत्कृष्ट भाषण झाले आणि प्रेरणादायी आहे.
    बाबांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद

  • @kiranjanjal4121
    @kiranjanjal4121 2 หลายเดือนก่อน +2

    झुकता वही है जिस मे जान होती है,
    अकडना तो मुर्दो की पहेचान होती है l
    खूपच छान सर !!!!
    डोळे पाणावले सर !!!!!!

  • @ramraogaikwad-rl6fi
    @ramraogaikwad-rl6fi 9 หลายเดือนก่อน +4

    अत्यंत ह्रदय स्पर्शी उपदेश

  • @nirmalajayswal5618
    @nirmalajayswal5618 8 หลายเดือนก่อน +1

    Very nice speech

  • @narsingvasave4509
    @narsingvasave4509 3 ปีที่แล้ว +31

    खुपच प्रेरणादायी विचार आहेत सर आपले..आपले विचार ऐकणार्या प्रत्येक माणसाच्या मनात एक माणुसकीची ज्योत नक्कीच पेटेल.

    • @sudhirrahate1239
      @sudhirrahate1239 3 ปีที่แล้ว +1

      खुपच छान प्रेरणादायी

    • @vishwanathjathar8816
      @vishwanathjathar8816 3 ปีที่แล้ว +1

      @@sudhirrahate1239 loll

    • @rupchandthale2170
      @rupchandthale2170 3 ปีที่แล้ว

      अप्रतिम 👏💐🌹🙏

    • @balasahebpimpale5037
      @balasahebpimpale5037 3 ปีที่แล้ว

      Good morning sir आपले विचार प़ेरणा दायी आहे

  • @ramchandrapatil2705
    @ramchandrapatil2705 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर. धन्यवाद.
    अशी व्याखाने खरोखरच जाणीव देणारी आहेत.

  • @dsshinde7866
    @dsshinde7866 9 หลายเดือนก่อน +6

    बाबा ,तुमचं अप्रतिम आणि हृदयस्पर्शी भाषण ऐकून छान वाटलं ,आपणास खूप खूप शुभेच्छा!!!

  • @jijabraoshamukankhare3406
    @jijabraoshamukankhare3406 3 หลายเดือนก่อน +1

    🌺👋🌺आजच्या काळात ,अशाच भाषेत आणि इतक्याच आतून बोलण्याची नितांत आवश्यकता आहे ।🌺👋🌺👋

  • @jailndar
    @jailndar 5 หลายเดือนก่อน +5

    आपले भाषण किती जिवणायुक्त आहे

  • @mangalagangurde9676
    @mangalagangurde9676 8 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम सर ❤

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 9 หลายเดือนก่อน +4

    अतीशय सुंदर भाषण काॅलेज शाळेत वर्धापन दिनी कार्यक्रम ठेवल्यास विद्यार्थ्यांवर काही प्रमाणात परीणाम होऊ शकतो

  • @parasharamjadhav3835
    @parasharamjadhav3835 ปีที่แล้ว +2

    आदरणीय सर
    फारच सुंदर अप्रतिम विचार
    मन हेलावून टाकणारी शब्दांची संवादी.
    मनापासून आवडलं.

  • @yashwantfruitsupplier8535
    @yashwantfruitsupplier8535 2 ปีที่แล้ว +4

    🙏 खूप खूप छान सर अशा विचार प्रबोधनाची गरज आहे,चालनादाई विचार 🙏👍💐

  • @sandhyaharyan8757
    @sandhyaharyan8757 8 หลายเดือนก่อน +1

    साहेब, खुप छान मार्गदर्शन केले, आजच्या तरुणाईला डोळ्यात अंजन घातले, hat's off sir 🙏🙏🙏

  • @pradeepchormale3836
    @pradeepchormale3836 2 ปีที่แล้ว +4

    आपल्या सारख्या विचारवंत माणसाची गरज आहे. धन्यवाद सर जी.

  • @akcreation5951
    @akcreation5951 3 ปีที่แล้ว +1

    आपले संभाषण इतके प्रभावी आहे की ज्याना आयुष्यामध्ये चटके बसलेले आहेत मग ते भाकरीचे आसोत कोण्या व्यकतीच्या बोलण्याचे आसोत की आपल्याला कोणी खुप खालच्या पातळीचा आहे म्हणुन हिणवने यातून जो बनतो तोच जगाला खरे ज्ञान देण्याचा अंतकरणातुन प्रयत्न करतो अप्रतिम बोललात आपल्या संभाषण कौशल्यातून चांगले कोणीतरी जास्त संख्येने आधिकारी बनतील मनापासून आभारी आहे सर तुमचे

  • @sudarshanbadgujar889
    @sudarshanbadgujar889 3 ปีที่แล้ว +3

    नमस्कार. जीवनाला दिशा देणारे व आत्मभान जागृत करणारे तळमळीने मांडलेले विचार. जाधव सरांचे मनःपूर्वक अभिनंदन!

    • @raosahebgawade4868
      @raosahebgawade4868 3 ปีที่แล้ว

      Sir thanks for motivational speech to young student's.

  • @vandanakamble1919
    @vandanakamble1919 ปีที่แล้ว +1

    Kupach kupach chan sir

  • @RajeshAmrutwar-r8l
    @RajeshAmrutwar-r8l 9 หลายเดือนก่อน

    श्री जाधव साहेब खूप छान आजच्या काळात आपल्या सारखे विच्यार गरज आहे खूप खूप आपले आभार

  • @प्रा.दगडेपी.डी
    @प्रा.दगडेपी.डी ปีที่แล้ว +15

    खूपच अप्रतिम ऐकताना अक्षरशः डोळ्यात पाणी आले. निशब्द खुप आभार सर
    Motivational speech sir you are great person sir

    • @prasadshelar7498
      @prasadshelar7498 8 หลายเดือนก่อน

      खूप खूप सुंदर विचाप्रवर्तक 😢भाषण. धन्यवाद सर.!!

    • @prasadshelar7498
      @prasadshelar7498 8 หลายเดือนก่อน

      ल. रां शेलार सर कल्याण

  • @radhakulkarni8157
    @radhakulkarni8157 ปีที่แล้ว +1

    अतिशय उत्कृष्ट भाषण ह्या भाषणाचा नक्कीच होवो

  • @vandanakamthe4287
    @vandanakamthe4287 ปีที่แล้ว +4

    सर खूप छान संदेश दिला आहे, छान वाटले तुमचं भाषण आइकून, आयकतच राहवे असे वाटले

  • @surekhasadavarte3981
    @surekhasadavarte3981 8 หลายเดือนก่อน

    फारच सुंदर मनाला भावल ह्हदय स्पश रझाला

  • @bharatadagale6328
    @bharatadagale6328 2 ปีที่แล้ว +27

    आयुष्याला प्रेरणा देणारं भाषण, अतिशय उत्तम रित्या उदाहरणे देऊन शिक्षकासारखे समजावून सांगितले धन्यवाद

  • @machindradivekar1596
    @machindradivekar1596 ปีที่แล้ว +1

    सर खुप छान हदयस्पशी आहे धन्यवाद सर असेच प्रबोधन व्हायला हवी

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान मार्गदर्शन केले आहे सर.
    तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे

  • @vikramchavan112
    @vikramchavan112 8 หลายเดือนก่อน +1

    छान सर,,,,

  • @vrushalipawar3981
    @vrushalipawar3981 3 ปีที่แล้ว +9

    खूपच सुंदर आहेत सरांचे मार्गदर्शन👌👍

    • @sarjeraowagh8257
      @sarjeraowagh8257 3 ปีที่แล้ว

      one of the best speech

    • @sanjaypowar4909
      @sanjaypowar4909 3 ปีที่แล้ว

      Hatasup thank you for your thinks🙏🙏🙏

    • @bajrangshikhare3728
      @bajrangshikhare3728 3 ปีที่แล้ว

      खुप छान सर

    • @ahilajigaikwad3023
      @ahilajigaikwad3023 3 ปีที่แล้ว

      @@bajrangshikhare3728 Better than nothing

    • @anasahab123
      @anasahab123 3 ปีที่แล้ว

      प्रेरणादायक भाषण सर यु आर ग्रेट सर

  • @rsgharge338
    @rsgharge338 2 หลายเดือนก่อน +1

    सकारात्मक व वास्तववादी भाषण,
    वैचारिक भाषणशैली ,
    प्रेरणादायी विचार,
    मार्मिक विश्लेषण..
    सहज सुंदर विचार..

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 3 ปีที่แล้ว +4

    Good speech & Imfamition thanks G.M.Joshi At Kevanidive post kalher taluka Bhiwandi district Thane state Maharashtra

  • @SampatraoBobade
    @SampatraoBobade หลายเดือนก่อน +1

    वेदनेला साधन माना... एक मानविय विचार ‌... धन्यवाद

  • @balirambhagat9522
    @balirambhagat9522 3 ปีที่แล้ว +19

    खरच खुप छान प्रकारे मंजुळे साहेबांचा खडतर जिवन प्रवास व्यक्त केलात ऐकताना ते चिञ डोळ्यासमोर उभ राहील खुप खुप धन्यवाद

  • @anitavyavahare8802
    @anitavyavahare8802 7 หลายเดือนก่อน +1

    जितकं भावस्पर्शी तितकचं मार्गदर्शक भाषण.... 👌👌👍🏻👍🏻अविस्मरणीय..... 👌👌खूप खूप धन्यवाद सर....
    🙏🙏🙏

  • @amarpattanshetti1243
    @amarpattanshetti1243 3 ปีที่แล้ว +9

    तुमी सांगिटलेल्या विचार . खूप छान आहेत . अतिउत्तम. अज मोबाईल मुळे आईवडिलांची किम्मतच राहीलेल नाही.मोबाईल च दुरूपयोग खूप होत आहे
    तरुण पिढी आपल्या जीवनात अनल्यास जिवन खूप छान होईल

  • @shahinjamadar7470
    @shahinjamadar7470 8 วันที่ผ่านมา +2

    अति सुंदर 😊

  • @dattulambepatil
    @dattulambepatil 3 ปีที่แล้ว +9

    अप्रतिम विचार मांडले सर आपले धन्यवाद

  • @chandrakalapawar8325
    @chandrakalapawar8325 23 วันที่ผ่านมา +1

    सर खुपच छान बोलतात धन्यवाद

  • @sahebraojadhav2233
    @sahebraojadhav2233 3 ปีที่แล้ว +22

    महान वक्ता ,ज्वलंत विचार ,स्पष्टोक्ता,निर्भिळ विचार निश्चित सर्वसामान्यांना मार्गदर्शक होऊ शकतात यात शंका नाही,आपल्या याविचारांना मनापासून आदरयुक्त सलामी देऊन अभिवादन करतो दादा...एक जेष्ठ नागरीक एक आशा उद्याच्या बलशाली भारताच्या उभारणीसाठी...

  • @chandrakantpatil6814
    @chandrakantpatil6814 3 หลายเดือนก่อน +1

    भावस्पर्शी सादरीकरण नमन सरजी

  • @gautamzine9790
    @gautamzine9790 3 ปีที่แล้ว +11

    नमस्कार सर,
    आपले विचार ऐकूण मी फार प्रभावित झालो. ज्यांनी आपले विचार ऐकले ते निश्चितच स्वत:च्या जिवनात बदल केल्याशिवाय राहणार नाही.
    अशीच प्रेरणा सर्वांना मिळो. ही अपेक्षा. धन्यवाद सर. 💐🌹👌🙏.
    आपला मो नंबर मिळाला तर बरे होईल.

  • @sunilgedam4823
    @sunilgedam4823 4 วันที่ผ่านมา +1

    खुब खुब धन्यवाद....

  • @babasahebramsing6324
    @babasahebramsing6324 3 ปีที่แล้ว +3

    Very. Nice cong sir ,🙏🙏🙏

  • @sujataghongade6697
    @sujataghongade6697 8 หลายเดือนก่อน

    जबरदस्त, धन्यवाद सर 🙏🙏

  • @avinashgaikwad4196
    @avinashgaikwad4196 3 ปีที่แล้ว +5

    खुप छान आणि प्रेरणादायीक वृक्तृव कला अवगत केली तुम्ही आणी तरुण युवकांनी घेण्यासाठी आहे

  • @janardanshardul6185
    @janardanshardul6185 ปีที่แล้ว +1

    सर तुमचे अभिनंदन आजच्या तरुण पिढीला
    खरोखर या विचाराची गरज आहे

  • @meenashrikande6903
    @meenashrikande6903 2 ปีที่แล้ว +4

    फार फार।सुंदर🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shilpausgaonker1026
    @shilpausgaonker1026 8 หลายเดือนก่อน +1

    Khupach chaan sir, salam tumchya vanila.

  • @vilasraut5068
    @vilasraut5068 3 ปีที่แล้ว +54

    संस्कारांचा अनमोल ठेवा म्हणजे आपले भाषण 🙏

  • @rajendrajedhe5875
    @rajendrajedhe5875 3 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद सर खुपचं प्रेरणादायी विचार 🙏👍

  • @maheshpokharkar393
    @maheshpokharkar393 ปีที่แล้ว +1

    निशब्द झाला

  • @haribhauphalke7888
    @haribhauphalke7888 3 ปีที่แล้ว +4

    खूप जबरदस्त, आदर्श घेण्यासारखे आहे.

  • @SanjayThakur-ze2ey
    @SanjayThakur-ze2ey ปีที่แล้ว +1

    Khup sundar vichyar sarni sarwa assa mala jagayachch aahe aani srrwannch

  • @prafultarase3516
    @prafultarase3516 2 ปีที่แล้ว +3

    मोलाचं मार्गदर्शन वाह आजच्या काळात खूप आवषक

  • @JaywantZagade-e9e
    @JaywantZagade-e9e 2 หลายเดือนก่อน +1

    ग्रेट विचार, अतिशय सुंदर व तरुण पिढीला मार्गदर्शक विचार 👍👍🌹🌹🙏🙏

  • @appasahebrandive1806
    @appasahebrandive1806 3 หลายเดือนก่อน +5

    समृद्धी जाधव यांची वक्तृत्वशैली खूप उत्कृष्ठ.शालेय जीवनातील मुलांनी मिडीया बाजूला ठेऊन अशी सुंदर अशी व्याख्याने ऐकली पाहिजेत.चरित्रे वाचली पाहिजेत.पवार साहेबांबद्दलचे वक्त्व्य प्रथमतः च ऐकायला मिळाले . धन्यवाद जाधव सर

  • @rekhapawara8349
    @rekhapawara8349 2 ปีที่แล้ว +1

    Sir mi khup vel vaya ghalvala aata ushir zalay. Chan margdarshan zale.

  • @harisutar9122
    @harisutar9122 3 ปีที่แล้ว +7

    खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय उत्तम आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद घेत होतो आणि मी आनंद घेत होतो

  • @shahajisurvase8391
    @shahajisurvase8391 ปีที่แล้ว +1

    एकदम छान गुणवत्ता सिद्ध केली

  • @nileshdhakre6120
    @nileshdhakre6120 3 ปีที่แล้ว +3

    ग्रेट....आज गरज आहे अशा विचारांची .
    खूप सवेंदनशील सर ...

  • @anilhiraskar685
    @anilhiraskar685 2 หลายเดือนก่อน +1

    आज काळाची गरज आहे आपल्या भाषणाची व प्रबोधनाची

  • @rajendratodkar812
    @rajendratodkar812 2 ปีที่แล้ว +3

    डॉ.समृध्दी खूपच अप्रतिम प्रभोधन ,खरच अशा एका व्याख्यानातून 1 तरी अधिकारी घडल्याशिवाय राहणार नाही

  • @anilchaturya8946
    @anilchaturya8946 8 หลายเดือนก่อน

    फारच छान सर

  • @subhashpatole4168
    @subhashpatole4168 3 ปีที่แล้ว +5

    सर, अतिशय सुंदर विचार मांडलेत तरुण पिडीला अंत्यत महत्वाचे मार्गदर्शन केले धन्यवाद सर 👌🙏🙏🙏

  • @bramhadassukhdeve4332
    @bramhadassukhdeve4332 3 ปีที่แล้ว +2

    Apratim prabodhan, he fakta vidyrthi, palak, ch navhe tar visheshta shikshako peshatil bandhuni awashyaimanane aikave...

  • @jagannathgosavi9779
    @jagannathgosavi9779 2 ปีที่แล้ว +4

    सर, प्रेरणादायी भाषण. मनःपूर्वक अभिनंदन..!

  • @MangeshGawand-l1r
    @MangeshGawand-l1r หลายเดือนก่อน +1

    अतिशय प्रेरणा देणारे भाषण, खुप खूप धन्यवाद सर.

  • @babaraozakane4315
    @babaraozakane4315 2 ปีที่แล้ว +4

    वडार समाजात गडलेला ऐक अनमोल अशी गोष्ट सांगितली सर दन्यवाध सर खुप छान सर.... एकण्यासारखी प्रेरणादायी आहे सर..... 👌🏻👍👍

  • @SuchitaJadhav-zw6ym
    @SuchitaJadhav-zw6ym 4 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप सुंदर वकृत्व. जाधव सर खूप चांगले मार्गदर्शन केलत आपणास खूप खूप धन्यवाद
    आपला जर नंबर मिळाला तर खूप बरं होईल
    कारण अशा प्रकारच्या मार्गदर्शन आम्हाला व आमच्या मुलांना त्याची गरज आहे धन्यवाद सर

  • @somwatikitchen5609
    @somwatikitchen5609 3 ปีที่แล้ว +7

    आजच्या पिढीला प्रेरणा देणारे भाषण सर

  • @madhukarkuchik9066
    @madhukarkuchik9066 9 หลายเดือนก่อน +1

    Sir khub sundar aj asha vicharanchi garaj ahe abhinandan sir

  • @arunamalwade5757
    @arunamalwade5757 9 หลายเดือนก่อน +3

    धान्यवाद सर 🎉🎉

  • @sangeetaballadhye2142
    @sangeetaballadhye2142 8 หลายเดือนก่อน +1

    खुप छान सुंदर काळजाला भिडणारे शब्द ❤❤

  • @shriramsalve1019
    @shriramsalve1019 3 ปีที่แล้ว +3

    Super 1 च नंबर ।

  • @gangadharghadge4992
    @gangadharghadge4992 9 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर तुमघे भाषण झाले कष्टाला पर्याय नाही

  • @jdr6620
    @jdr6620 3 ปีที่แล้ว +3

    खुप प्रेरणा दायी विचार धन्यवाद सर

  • @marathihindiahiranipoems6919
    @marathihindiahiranipoems6919 7 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम व्याख्यान!

  • @vinodrathod8805
    @vinodrathod8805 3 ปีที่แล้ว +4

    प्रेरणादायी अस वक्तृत्व... !!

  • @kamalkhobragade9042
    @kamalkhobragade9042 3 ปีที่แล้ว +1

    Surekh vichar sadar kelet sir Uttam dakhale dile bhasha far sundar tumhi yuvkancha Adarsh ahe sir Abhar

  • @pundlikpawar4201
    @pundlikpawar4201 3 ปีที่แล้ว +9

    सन्माननीय , समृद्धीराव साहेब ; माझे विचार व आचार आपण आपल्या समृद्ध वाणीतून प्रकट केल्याबदल धन्यवाद ! ईश्वर आपणास हवे ते सर्व भरभरून देवो हीच माझी आपणासाठी मनस्वी व समृद्ध हृदयस्पर्शी विनम्र प्रार्थना !

  • @ajayghanekar1055
    @ajayghanekar1055 8 หลายเดือนก่อน +1

    किती छान प्रेरक ऊर्जावान शब्द

  • @preemjitamar4702
    @preemjitamar4702 3 ปีที่แล้ว +3

    To Good to comment exceptionally supperbbbbbbbb inspirational and Par Excellence. 🙏🙏🙏🙏

  • @babajaybhaye3202
    @babajaybhaye3202 2 ปีที่แล้ว +1

    Great Siraji.Khup khup bhavanik zalo.Apratim Apratim.