छोटा लक्ष्या आणि मोठा लक्ष्या मुलाखत| chota lakshya ani motha lakshya mulakhat

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
  • Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
    👇👇👇👇👇👇👇
    Facebook - / sandy.n.yadav
    फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
    Instagram - ...
    TH-cam- / @sandy_n_yadav
    mail- Sandyadav24@gmail.com
    what app-.8652149898
    #मोठा लक्ष्या शर्यत
    #मोठा लक्ष्या
    #मोठा लक्ष्या छोटा लक्ष्या
    #मोठा लक्ष्या मुलाखत
    #मोठा लक्ष्या शर्यत 2022
    #मोठा लक्ष्या बैलगाडा शर्यत
    #मोठा लक्ष्या पैदास
    #मोठा लक्ष्या 2022
    #मोठा लक्ष्या पुसेगाव मैदान
    #मोठा लक्ष्या छोटा लक्ष्या शर्यत
    #मोठा लक्ष्या ची पैदास
    #मोठा लक्ष्या बैलगाडी शर्यत
    #मोठा लक्ष्या शर्यत पुसेगाव
    #मोठा लक्ष्या ची मुलाखत
    हिंदकेसरी मोठा लक्ष्या
    सप्त हिंदकेसरी मोठा लक्ष्या
    hind kesari lakshya bail,
    hind kesari lakshya sharyat,
    hind kesari lakshya santosh mankar,
    hind kesari motha lakshya,
    hind kesari motor lakshya,
    hind kesari chota lakshya,
    hind kesari bailgada sharyat lakshya,
    #बैलगाडा शर्यत status
    #बैलगाडा शर्यत dj song
    #बैलगाडा शर्यत महाराष्ट्र
    #बैलगाडा शर्यत
    #बैलगाडा शर्यत गाणी
    #बैलगाडा शर्यत व्हिडीओ
    #बैलगाडा शर्यत सातारा
    #बैलगाडा शर्यत dj song status
    #बैलगाडा शर्यत song
    #बैलगाडा शर्यत 2021
    #बैलगाडा शर्यत टेटस
    #बैलगाडा शर्यत whatsapp status
    #बैलगाडा शर्यत पुणे
    #बैलगाडा शर्यत status dj
    #racing bull
    #racing bullet
    #racing bullet bike
    #racing bull lakshya
    #racing bulls videos
    #racing bulls for sale
    #racing bullet train
    #रेसिंग बुलेट
    #racing bulldozer
    #racing bullet game
    #racing bulldog
    #racing bull trailer
    #racing bullet muffler
    #bullock cart race
    #bullock cart race accident
    #bullock cart race in telugu
    #bullock cart race in kannada
    #bullock cart race in maharashtra
    #bullock cart race video
    #bullock cart race 2021
    #bullock cart race in tamilnadu
    #bullock cart race in punjab
    #bullock cart race in andhra pradesh
    #bullock cart race funny accident
    #bullock cart race #chikmagalur
    #bullock cart race in tamil
    #bullock cart race palahalli
    #bailgada sharyat song
    #bailgada sharyat
    #bailgada sharyat video
    #bailgada sharyat status video
    #bailgada sharyat dj song
    #bailgada sharyat ringtone
    #बैलगाडा शर्यत
    #bailgada sharyat pune
    #bailgada sharyat 2021
    #bailgada sharyat chalisgaon song
    #bailgada sharyat dakhva
    #bailgada sharyat maharashtra
    #bailgada sharyat video 2021
    #bailgada sharyat gane
    #bailanchi sharyat
    #bailanchi sharyat dakhva
    #bailanchi sharyat lava
    #bailanchi sharyat video
    #bailanchi sharyat dakua
    #bailanchi sharyat song
    bailanchi sharyat patwa
    #bailanchi sharyat lagali
    bailanchi sharyat gane
    #bailanchi sharyat kya,
    #bailanchi sharyat e
    #bailanchi sharyat marathi
    #bailanchi sharyat gani
    #bailanchi sharyat dj gane
    #chaudharwadi bailgada sharyat
    #chaudharwadi
    #chaudharwadi maidan
    #chaudharwadi bailgada sharyat live
    #chaudharwadi maidan live
    #chaudharwadi final
    #chaudharwadi sharyat
    #chaudharwadi live
    #bullock cart race
    #bullock cart race accident
    #bullock cart race in telugu
    #bullock cart race in kannada
    #bullock cart race in maharashtra
    #bullock cart race video
    #bullock cart race 2021
    #bullock cart race in tamilnadu
    #bullock cart race in punjab
    #bullock cart race in andhra pradesh
    #bullock cart race funny accident
    #bullock cart race #chikmagalur
    #bullock cart race in tamil
    #bullock cart race palahalli
    #bailgada sharyat song
    #bailgada sharyat
    #bailgada sharyat video
    #bailgada sharyat status video
    #bailgada sharyat dj song
    #bailgada sharyat ringtone
    #बैलगाडा शर्यत
    #bailgada sharyat pune
    #bailgada sharyat 2021
    #bailgada sharyat chalisgaon song
    #bailgada sharyat dakhva
    #bailgada sharyat maharashtra
    #bailgada sharyat video 2021
    #bailgada sharyat gane
    chota lakshya,chota lakshya ani motha lakshya,chota lakshya bail,chota lakshya mulakat,chota lakshya motor lakshya,chota lakshya apradh hota hai,छोटा लक्ष्य बैलगाडा शर्यत,छोटा लक्ष्या,छोटा लक्ष्या मुलाखत,मोठा लक्ष्या छोटा लक्ष्या शर्यत,motha lakshya vs sonya,bailgada sharyat paksha,lakshya bail song,motor lakshya chhota,lakshya,motha lakshya bail race,motha laksha chi paidas,maval mulshi express lakshya,motha lakshya bail mulakhat
    #sandynyadav

ความคิดเห็น • 247

  • @sandy_n_yadav
    @sandy_n_yadav  ปีที่แล้ว +130

    छोटा लक्ष्या आणि मोठा लक्ष्या परत एकदा महाराष्ट्र पोहोचवण्यासाठी हा व्हिडीओ पुढे पाठवा
    माझा संपर्क
    ● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x

    • @entertainmentgroup8923
      @entertainmentgroup8923 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏 😇❤️

    • @arunmore5033
      @arunmore5033 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद साहेब 🙏

    • @nihalghosalkar9064
      @nihalghosalkar9064 ปีที่แล้ว +1

      Dada mandekarn cha laksha chi mulakhat ghya n ekda

    • @sachinsawant5064
      @sachinsawant5064 ปีที่แล้ว +1

      सॅन्डी भाऊ खुप छान काम आहे तुमचं
      अभिनंदन

    • @AagriRTsharyatpremi
      @AagriRTsharyatpremi ปีที่แล้ว +2

      पहिले हरया नारया नंतर छोटा लक्ष्या मोठा लक्ष्या

  • @sachinsawant5064
    @sachinsawant5064 ปีที่แล้ว +46

    हिंदकेसरी मोठा लक्षा आणि छोटा लक्षा म्हणजे त्या काळातलं वादळ होतं , फरकाने निकाल कसा घेतला जातो हे या दोघांनी दाखवून दिले या दोघांनी जिवाचं रान केलं आहे त्या काळात सगळ्यात जास्त गती लावणारे हे दोन वाघ कायम शर्यत प्रेमीं च्या मनावर अधिराज्य गाजवत रहाणार यांचा नाद कोणी ही करु शकत नाही एक नंबर ची जोडी आहे हि

  • @akshayawale1874
    @akshayawale1874 ปีที่แล้ว +106

    सर्व हिंदकेसरी केसरी मैदानांवर मोठा लक्ष्या आणि छोटा लक्ष्या यांचा सत्कार घेतला पाहिजे

  • @mh_04फक्तआणिफक्तबैलगाडा

    संदीप भाऊ तुमचे खूप खूप आभार.या दोघांना एकत्र पाहायला मिळाले हे तुमच्या मुळे शक्य झाले🙏🙏❤️❤️

  • @sandeshsawant2654
    @sandeshsawant2654 ปีที่แล้ว +82

    आली बगा हिंद केसरी बैलांची जोडी मैदानात आली उत्तम भाऊ वाटेगावकरांचा मोठा लक्ष्या आणि गौतम भैया काकडे यांचा छोटा लक्ष्या डोळ्याचं पारण फेडणारी गाडी
    आज डोळ्यात पाणी आल दोन वाघाना बगुन

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 ปีที่แล้ว +51

    भावा कालपासून तुझीच वाट बघत होतो तुझ खुप खुप आभार हे भाग्य तू घडऊन आणलस

  • @sandeshsawant2654
    @sandeshsawant2654 ปีที่แล้ว +16

    Sandy yadav तुमी येवडा मोठा योग जुळवून आणला आम्ही सर्व लक्ष्या लक्ष्या प्रेमी तुमचे आयुष्य भर ऋणी राहू तुमाला मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @omkarmalusare1433
    @omkarmalusare1433 ปีที่แล้ว +39

    दादा तुमचे मनपूर्वक आभार तुमच्यामुळे आम्हाला मोठा लक्षा आणि छोटा लक्षा हि जोडी प्रत्यक्ष एकत्र बघायला मिळाली

  • @nikhil4153
    @nikhil4153 ปีที่แล้ว +10

    बाप, देव, सुपरस्टार, हिरो, सगळं काही तूच आहेस लक्षा... लव यू ❤

  • @RohitKarale2349
    @RohitKarale2349 ปีที่แล้ว +10

    खरंतर sandy जी ह्या सगळ्यानचा योग जुळून आन्यात तुमचा मोठा वाटा आहे. कारण ज्या प्रकारे आपण ही बैल हायात गेलेली होती. तेव्हा आम्हाला माहिती आहे की आपण लोकांच्या भेटी घाटी घेऊन ह्या बैल व त्यांच्या सभवतालाची असलेली माणसे समोर आणली आणि ह्या सर्वांचा योगायोग जुळून आणला त्या मुळे सर्वात प्रथम तुमचे आभार🙏 तुमच्या माध्यमातून आम्हाला हे प्रथेक्षात बघायला मिळाले. जाता जाता हेच सांगेन, जगात जशी "तेंडुलकर" ची ख्याती आहे व राहणार तशी ह्या जोडी चा नाव राहणार ते बी 👑सुवर्णा✨ अक्षरांत...❤

  • @swamisamarth-u1e
    @swamisamarth-u1e ปีที่แล้ว +127

    मोठ लक्ष्या:काय रे छोट्या कसायस...
    छोटा लक्ष्या: दादा..तुला पाहून आजूकच भारी वाटतय😄

  • @nitinpatil1206
    @nitinpatil1206 ปีที่แล้ว +22

    संदिप दादा खरं आज तुमच्या मुळे हि जोडी आम्हाला बघायला मिळाली मनापासून आभार छोटा लक्षा ♥️ मोठा लक्षा ♥️

  • @manojkumarkhilari333
    @manojkumarkhilari333 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद Sandy भैय्या छान योग जुळवून आणला... छोटा लक्षा-मोठा लक्षा अजरामर जोडी...

  • @nareshmhaskar7803
    @nareshmhaskar7803 ปีที่แล้ว +81

    King of Maharashtra मोठा लक्षा आणि छोटा लक्षा .......नाद नाय करायचा या दोन वाघांचा...कायम रुबाबात...speed king jodi❤❤❤

    • @sagarwalake9345
      @sagarwalake9345 ปีที่แล้ว +1

      King of the king बकासुर

    • @poojaingawale2151
      @poojaingawale2151 ปีที่แล้ว +2

      ​ पहिला इतिहास बघा लक्ष्या शर्यत क्षेत्रातला बाप आहे सगळ्याचा

    • @roshangurav1778
      @roshangurav1778 ปีที่แล้ว

      ​@@sagarwalake9345tyacha bapp ahe to only king of maharashtra ........laksha .........❤😈😈😈🐯

  • @bhaveshsawant6853
    @bhaveshsawant6853 ปีที่แล้ว +9

    या जोडी ला परत एकत्र आणल्या बदल दादा तुम्हला लाख लाख धन्यवाद 🙏🏻छोटा लक्ष्या मोठा लक्ष्या ही जोडी हिंदकेसरी किंवा सप्तहिंद केसरी ही पदवी छोटी आहे या जोडी ला जगतजेते जोडी जगतजेता मोठा लक्ष्या असं बोलीन पाहिजे 🙏🏻💞

  • @pramodjadhav5336
    @pramodjadhav5336 ปีที่แล้ว +22

    मोठा लक्ष्या - काय रे मारक्या कसा आहेस
    छोटा लक्ष्या - नाय रे दादा आता निवांत ऐ मिस यु दादा असंच भेटत जाऊ 💞🚩

    • @saurabh7620.
      @saurabh7620. ปีที่แล้ว +1

      एक नंबर कॉमेंट भाऊ

  • @samirkumarmore3881
    @samirkumarmore3881 ปีที่แล้ว +19

    छोटा लक्ष्या मोठा लक्ष्या
    महाराष्ट्राची लाडकी जोडी

  • @manojpatil2440
    @manojpatil2440 ปีที่แล้ว +15

    दादा तुमचे मनापासून आभारी आहे. मोठा लक्ष्या आणि छोटा लक्ष्या ला खूप वर्षांनी एकत्र मैदानात दखवला.. 🙏king

  • @bramha4793
    @bramha4793 ปีที่แล้ว +10

    या प्रेमाची किम्मत... कितीही करोड रुपये दिलेत तरीही होणार नाही... किती प्रेम आहे महाराष्ट्र राज्यातील लोकांचे या बैल जोडीवर...

  • @nileshmirgepatil6859
    @nileshmirgepatil6859 ปีที่แล้ว +12

    sandy भाऊ खूप खूप आभार तुमची आज या जोडीचे मैदानात एकत्र दिसलेत.

  • @dadajadhav3304
    @dadajadhav3304 ปีที่แล้ว +11

    गौतम भैय्या दिलदार व्यक्तिमत्व 🎉🎉❤समजदार संयमी,,, बैल गाडा क्षेत्रातील नामवंत बैल गाडा मालक ❤आम्ही jamkhed कर नगर ❤ dada jadhav

  • @Iambaba9783
    @Iambaba9783 ปีที่แล้ว +9

    एस के पाटील आणि आऩदा पैलवानाच बैल आणि बैलगाडी सुद्धा sandy तुंम्हाला माहित असेल तेव्हा मला असं वाटतंय की तुम्ही त्यांची सुद्धा एक मुलाखत घ्या youtube वर अजून त्याची मुलाखत नाही पण इतर तुमच्या मुलाखति मध्ये जुन्या लोकांनी त्यांचा उळैख बऱ्याच वेळेस केलाय so please go for it boss, we r waiting for that interview also.

  • @rahuldongre1039
    @rahuldongre1039 ปีที่แล้ว +6

    गौतम भय्या काकडे...... खूप छान व्यक्तिमत्व 🙏🙏

  • @nileshkakade635
    @nileshkakade635 ปีที่แล้ว +25

    चाळीसगाव भाऊ चे नादाला सलाम ❤❤❤❤

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 ปีที่แล้ว +19

    सप्त हिंदकेसरी मोठा लक्ष्या आणि छोटा लक्ष्या ना भूतो ना भविष्य अशी बैलजोडी होणे नाही ❤🌹💞💖🥳❤🌹💞💖💖❤🌹💞💖❤🌹💞💖🥳

  • @shripadkulkarni6519
    @shripadkulkarni6519 4 หลายเดือนก่อน +1

    दोन्ही बैल मालकांचे मनपूर्वक अभिनंदन दोन्ही बैल हे डौलदार आणि बांधेसूद आहे

  • @ravan__1
    @ravan__1 ปีที่แล้ว +70

    मोठा सोन्या फॉममध्ये आला आणि शर्यतीवर बंदी आली...शर्यत बंदीमुळे अनेक चांगल्या बैलांचे नुकसान झाले अनेक रेकॉर्ड थांबले त्यातलाच एक सोनरपाड्याचा मोठा सोन्या 👑

  • @sanjaydesai3348
    @sanjaydesai3348 ปีที่แล้ว +41

    फक्त गाडीत बसायचं धाडस पाहिजे...वार्याचा वेग लागायचा गाडीला....नि्ःशब्द

  • @swapniltorawane8831
    @swapniltorawane8831 ปีที่แล้ว +3

    दादा लोकांच्या मनात घर करायला आणि हवा करायला साधेपणा आजतागायत कायम दोघीनीही टिकून ठेवलाय माझ्यासाठी हे महत्त्वाचे आहे 🙏

  • @Aratilad-y3x
    @Aratilad-y3x ปีที่แล้ว +5

    त्यावेळेस जर शर्यत बंद झाली नसती तर मोठया लक्षानं महाराष्ट्र गाजवला असता एवढा वाघाचा स्पीड होता.

  • @Ruturaj-j1y
    @Ruturaj-j1y ปีที่แล้ว +7

    गौतम भैया..,. एकदम प्रामाणिक माणूस जनावरांना जीव

    • @Mathur00099
      @Mathur00099 22 วันที่ผ่านมา

      Tuze papa ahet te nalayak manus

  • @Chetu___777
    @Chetu___777 ปีที่แล้ว +17

    पण sandy दादा एकच विनंती आहे की त्या काळातील मुंबई चे बिंनजोड च्या बैलांची मुलाखती घ्या 🙏🏻

  • @akshaymane8655
    @akshaymane8655 ปีที่แล้ว +28

    जुने दिवस आठवणीत आणल्या बद्दल धन्यवाद दादा

  • @Shankar_shinde_1998
    @Shankar_shinde_1998 ปีที่แล้ว +4

    बैलगाडी क्षेत्रातील दोन वाघ एकत्र बघायला मिळाले 💯

  • @shubhampawar507
    @shubhampawar507 ปีที่แล้ว +12

    काय तो रुबाब वरनावा बैल लाखाहून ही एक दिसावा छोटा आणि मोठा 💪💪💪💪💪

  • @dattatrayyadav3961
    @dattatrayyadav3961 ปีที่แล้ว +4

    Abhinandan Sandip Yadav,,Ajaramar Jodi King for Motha Laksha & Chota Laksha

  • @sagarjagtap7777
    @sagarjagtap7777 ปีที่แล้ว +4

    Kharach motha lakshya ani chota lakshya yancha yog julvun aanla..sandy dada ❣️❣️

  • @shrikantkakade1116
    @shrikantkakade1116 ปีที่แล้ว +13

    किंग गौतम भैया 🎉🎉🚩

  • @arman.k_o
    @arman.k_o ปีที่แล้ว +21

    भैया बोलतात लय भारी 💫

  • @swamiprakash-t3l
    @swamiprakash-t3l ปีที่แล้ว +7

    निर्विवाद वर्चस्व फक्त लक्षा लक्षा लक्षा

  • @anijadhav2383
    @anijadhav2383 ปีที่แล้ว +139

    बंदी नसती तर ह्या bailani रेकॉर्ड ब्रेक फायनल जिंकली असती

    • @VishwanathKatkar-t8l
      @VishwanathKatkar-t8l หลายเดือนก่อน +1

      कोणी आस पास येत नव्हते आणि आता ही तसे कोण पलत नाही त

  • @Iambaba9783
    @Iambaba9783 ปีที่แล้ว +19

    मोठा लक्षा बरोबर टिकून पाळणारा एकच बैल तो म्हणजे छोटा लक्षा एवढ्या स्पीड चा बैल मागिल १५ वर्षात तरी झाला नाहि आणि पुढे होईल की नाही सांगू शकणार नाही आळसन चे मैदान उदाहरण आहे त्याला अहो गाडी सुट्टी कधी झाली निकाल रेषेवर कधि आली कळालं सुद्धा नाही गोळी ची स्पीड यार,,

  • @अण्णांचाआमोल
    @अण्णांचाआमोल ปีที่แล้ว +2

    अशी मालक आणि त्यांच प्रेम पाहून डोळ्यात पाणी आलं

  • @dineshsalave7208
    @dineshsalave7208 ปีที่แล้ว +5

    Na bhuto na bhavishya 🤘🏼✌🏽💥 fakt lakshya jodi ❤

  • @Nisargmaharashtracha
    @Nisargmaharashtracha 10 หลายเดือนก่อน +2

    बैल गाडा शर्यत सातारा ❤🎉

  • @maheshpatil6288
    @maheshpatil6288 ปีที่แล้ว +9

    छान मुलाखत घेतली अशीच मुलाखत घ्या

  • @Behappy12375
    @Behappy12375 21 วันที่ผ่านมา

    या काळात आणखी एक वाघ होता तो सदा यांच्या विरुद्ध पळायचा तो न्हावीचा वजीर...

  • @chetankawade4758
    @chetankawade4758 ปีที่แล้ว +3

    Khup chhan mulakhat🎉❤

  • @sunilpatil1658
    @sunilpatil1658 ปีที่แล้ว +7

    अशी गाडी पुन्हा पळणार नाही 🙏🔥🙏 आणि पैरा पण असा होणे नाही 🙏

  • @Jamesbond-kv3xl
    @Jamesbond-kv3xl ปีที่แล้ว +29

    गौतम भैया नी जे वाक्य सांगितले कि सृष्टी प्रिया गौतम काकडे निंबुत हे नाव पण माझा डोक्यातून अजून गेल नाही कुठे जाईल तिकडे हेच नाव मि पण ऐकायचो (जुना काळ )खुप नाव मोठ केल लक्षा ने 🙏

  • @vaibhavpawar77
    @vaibhavpawar77 ปีที่แล้ว +13

    जुन्या आठवनीना उजाला दिला भरून आले छान

  • @subhashrasal2961
    @subhashrasal2961 ปีที่แล้ว +4

    बैलगाडी शर्यत क्षेत्रातील देव आहे मोठा लक्षा 👑💞

  • @sonaljadhav4627
    @sonaljadhav4627 ปีที่แล้ว +169

    ज्यांनी लक्षा आणि मोठा लक्षाचा फोटो काढला त्या व्यक्तीची सुध्दा मुलाखत घ्या. त्या वेळेत इतका चांगला फोटो घेणे म्हणजे खूप मोठी कला.

  • @sandesh.7200
    @sandesh.7200 ปีที่แล้ว +5

    Ek number

  • @sachindeshmukh493
    @sachindeshmukh493 ปีที่แล้ว +10

    गौतम भैय्या नी बोलले गेलेले मुद्दे अगदी विचार करायला लावणारी आहे

  • @shubhamdhopare5902
    @shubhamdhopare5902 ปีที่แล้ว +3

    Nice sir khup Bhari vatala ha video pahun💖✌

  • @Rubabdar_kokan
    @Rubabdar_kokan ปีที่แล้ว +3

    आज बगून खुप भारी वाटल मोठा लक्षा ❤️🚩🙏

  • @गोष्टगावाकडची-झ9ज
    @गोष्टगावाकडची-झ9ज ปีที่แล้ว +22

    गौतम भैया ❤️‍🩹👑

  • @harshadborate8558
    @harshadborate8558 ปีที่แล้ว +11

    जगाच्या पाठीवर ह्या दोन्ही वाघाचा नाद करायचा नाही

  • @shantanukhilare2599
    @shantanukhilare2599 ปีที่แล้ว +12

    Mast kam karta dada Tumhi tyncha pal pan dakhva kalchya maidantla ❤

  • @mirajmulani65
    @mirajmulani65 ปีที่แล้ว +3

    खूप भारी मुलाखत होती ....❤❤

  • @shivkanya5959
    @shivkanya5959 ปีที่แล้ว +6

    मोठ्या लक्ष्या ची सुरुवात संताजी खामकर (संता मामा) यांनी केली होती.... त्याला बैलगाडा शर्यत त्यांनीच दाखवली...
    Original king maker 😎😎

  • @Naam-jaane-de
    @Naam-jaane-de ปีที่แล้ว +11

    सप्तहिन्दकेसरी जोडी

  • @maneshpawar3100
    @maneshpawar3100 ปีที่แล้ว +4

    खूपच छान मुलाखत दादा

  • @yogisatpute8821
    @yogisatpute8821 ปีที่แล้ว +31

    आज पळवायला पाहिजे होती फक्त नुसता फेरा टाकायला असता तरी सगळी खुश झाली असती

  • @mustafamulla830
    @mustafamulla830 ปีที่แล้ว +3

    Kadkkk ❤⚡👌💪🔥

  • @nikhilphadtare487
    @nikhilphadtare487 ปีที่แล้ว +3

    सुंदर अशी मुलाखत

  • @yogeshlawand994
    @yogeshlawand994 ปีที่แล้ว +7

    खातगूनचा हिंदकेसरी वजीर आणी मयूर पाटील आदई पिंट्या.. आम्ही पण 9 नंबर तासावरून कडेने वजीर ने पळून सेमी फायनल पास केला होता.. सन 2022..
    मोठा लक्षा आणी छोटा लक्षा अशी जोडी परत होने शक्य नाही...

  • @mh_04फक्तआणिफक्तबैलगाडा

    फक्त एकच खंत आहे की छोट्या लक्ष्या च्या लेंगरे च्या मालकांना बघता आले नाही😥

  • @sachinpukale66
    @sachinpukale66 ปีที่แล้ว +3

    King of Maharashtra मोठा लक्षा आणि छोटा लक्षा

  • @Iambaba9783
    @Iambaba9783 ปีที่แล้ว +18

    Thank you sandy 🎉❤❤❤

  • @u.Fearless_Boy
    @u.Fearless_Boy ปีที่แล้ว +20

    एक दिवस आड बकासुर पळतो. ..त्याच्या मालकाला हे समजायला पाहिजे

  • @योगेशमानेम्हासुर्णेकर

    अण्णा काळे यांच्या हिंदकेसरी प्रधान ची मुलाखत घ्या

  • @gorakhkhatal5630
    @gorakhkhatal5630 ปีที่แล้ว +4

    खुपच छान❤❤❤❤

  • @bhaitawade6297
    @bhaitawade6297 ปีที่แล้ว +11

    जोडीचा नादच खुळा
    पण या दोन्ही बैलाचे मालकच राजा माणूस आहेत.
    गाडा मालक असावेत तर या दोघांसारखे आणि हा नाद यांनीच करावा
    आता या पावलावर पाऊल ठेवून बकासुरचे मालक जात आहेत. असंच राहू दे

  • @rahuljagtap2924
    @rahuljagtap2924 ปีที่แล้ว +6

    आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो ही गाडी पळताना मी पाहिली❤

  • @tushartupe3589
    @tushartupe3589 ปีที่แล้ว +8

    खूप दिवसांनी वाघा ला अड्यावरती बघितला ❤

  • @paddypradhan07
    @paddypradhan07 ปีที่แล้ว +1

    King छोटा लक्ष्या❤ king मोठा लक्ष्या ❤

  • @nileshmirgepatil6859
    @nileshmirgepatil6859 ปีที่แล้ว +3

    Ek da Gautam bhaiya la pan bhetayche aahe khup chan swabhav aahe bhaucha garva nahi bhaiya la rajya manus jase shevade aaba .

  • @prasadpatil2577
    @prasadpatil2577 ปีที่แล้ว +3

    1da palava he jodi punha.....😊❤

  • @rajmandavkar4376
    @rajmandavkar4376 ปีที่แล้ว +5

    King of maharashtra chota laksha aani mota laksha 👑

  • @pratapjadhav8920
    @pratapjadhav8920 ปีที่แล้ว

    Je kahi bole te kharch bole tumhi ❤❤❤❤

  • @shubhampawar507
    @shubhampawar507 ปีที่แล้ว +4

    भैय्या जे बोलले ते खर आहे. बैलांना आराम दया 👑

  • @manishavir136
    @manishavir136 ปีที่แล้ว +2

    कोणा कोणाला वाटतंय ही जोडी जुपावा आणि कोणीच नाव नाही सोडावा गट पास फक्त जास्त काही नाही ह्या पिढीला बगुद्या पळताना चालत गेले तरी चालेल वय झालं आहे पण मैदान थार च होत त्या पेक्षा जास्त पब्लिक बागेल हा जोड एवढी गर्दी होईल हा योग जो जुळवून अनेल तो खरा gadamalak

  • @suraj.katkar.1105
    @suraj.katkar.1105 ปีที่แล้ว +4

    खूप छान ❤️🥰

  • @manojkore9779
    @manojkore9779 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम मुलाखत ❤

  • @sainathkarale2053
    @sainathkarale2053 ปีที่แล้ว +2

    लय भारी

  • @shubhampawar507
    @shubhampawar507 ปีที่แล้ว +2

    15.37 second is incredible🤩🤩🤩

  • @shivprasadk3901
    @shivprasadk3901 หลายเดือนก่อน

    अजरामर जोडी ❤

  • @Iambaba9783
    @Iambaba9783 ปีที่แล้ว +15

    टिल्लू शेठ चे मी समर्थन करतो ,बरेच व्हिडीओ नाहि अजून नेट वर, जे आहेत ते मोजकेच आहेत, प्रत्येक्षात जेव्हा जेव्हा हि जोडी पळत होती ना तेव्हा जर कॅमेरे किंवा स्मार्ट फोन असते तर स्पीड बघून आग लागली असती नेट वर ,,
    साहेब बंदि आली नसती ना त्यावेळेस तर अजून खूप मोठे रेकॉर्ड झाले असते.

  • @ravindrajagtap2373
    @ravindrajagtap2373 ปีที่แล้ว +3

    🌹👌 अप्रतिम मुलाखत अगदी एकशे एक टक्का 👍👍💋💋🙏🙏🙏🙏

  • @ajitdeokar7247
    @ajitdeokar7247 ปีที่แล้ว +6

    Motha lakshya & Chota lakshya king of bailgadi sharyat

  • @ajitdeokar7247
    @ajitdeokar7247 ปีที่แล้ว +1

    Goutam bhai 1no.

  • @indrajitjagtap8064
    @indrajitjagtap8064 ปีที่แล้ว +14

    शर्यत क्षेत्रातील राजा माणूस गौतम भैय्या 🙏🙏

  • @ajitdeokar7247
    @ajitdeokar7247 ปีที่แล้ว +1

    1no.mulakhat

  • @ganeshwaje4618
    @ganeshwaje4618 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर❤

  • @suryaramteke4361
    @suryaramteke4361 ปีที่แล้ว +7

    मी संभाजी नगर येथून आलो होतो भाऊ मी

  • @ganeshdorage9272
    @ganeshdorage9272 ปีที่แล้ว +4

    छोटि लक्ष्या आजुन पण पळतो

  • @avinashraut1717
    @avinashraut1717 ปีที่แล้ว +1

    Ek fira zal pahije ata ya vayat pn ya doghancha khup bhari vattel saheb ☺

  • @ADU-vm1nj
    @ADU-vm1nj ปีที่แล้ว +12

    Hya Donhi Malkankdun ekch Gosht shiknyasarkhi ahe Yash Pachvayla Shika. Jast havet rahu nka.