अत्यंत छान मुलाखत , बैलगाडा पळवताना संयम कसा ठेवायचा हे खूप विश्लेषन करून सांगितलं याबद्दल मयुरशेठ वाबळे यांना धन्यवाद , बैलगाडा शर्यतिचा नाद इतर वाईट नादांपेक्षा कसा चांगाला आहे , हे पण एकदम सोप्या भाषेत सांगितलं , छान मुलाखत झाली ..
आंबेगाव तालुक्यातील आन मान शान असे सातगाव पठारातील पेठगावचे गाडामालक संघटनेचे मा. श्री ब्रिजेशशेठ धुमाळ यांनी बैलगाडा क्षेत्रात आपल्यासह सुलतान,झेंड्या ह्या बैलजोडी सह पेठगावचे नाव पुणे जिल्ह्यात नावलौकिक मिळवून मोलाचा वाटा मिळविला. ह्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन ... अशीच बैलगाडा क्षेत्रात उत्तोतर प्रगती होत राहो हिच कुलदैवत वाकेश्र्वर चरणी प्रार्थना...
बैलगाडा क्षेत्रातील मास्टर माई़ड मा. मयूरशेठ वाबळे यांनी खुपच छान मार्गदर्शनपद बैलाबद्दलची माहिती आपल्या सहकार्याच्या कौतुकास्पद योग्य पध्दतीने सांगितल्या बद्दल त्यांचे जाहीर आभार अभिनंदन...
@@TusharShelar-e4b nahi re Mitra me swata chikhali t la ahe 12 foot ghat Kami hota bgg na maglya varshi fkt 11 barya zalya hotya ata bg 50 te 65 barya zalya
मन्या नंतर छोटा मन्या जवळेकरांचा यांची क्रेझ जास्त वाढली आहे 💯
अत्यंत छान मुलाखत , बैलगाडा पळवताना संयम कसा ठेवायचा हे खूप विश्लेषन करून सांगितलं याबद्दल मयुरशेठ वाबळे यांना धन्यवाद , बैलगाडा शर्यतिचा नाद इतर वाईट नादांपेक्षा कसा चांगाला आहे , हे पण एकदम सोप्या भाषेत सांगितलं , छान मुलाखत झाली ..
ऐक नंबर भारी ❤❤ मुलाखत घेतल्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन 🌹💐💐🌹❤❤ शेखर मोहिते आपलं मनापासून मुलाखत घेतल्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन ❤❤ स्पीडकिंग झेंड्या आणि स्पीडकिंग सुलतान❤❤
𝐍𝐢𝐥𝐞𝐬𝐡 𝐝𝐚𝐝𝐚 𝐜𝐡𝐢 mulakat
आंबेगाव तालुक्यातील आन मान शान असे सातगाव पठारातील पेठगावचे गाडामालक संघटनेचे मा. श्री ब्रिजेशशेठ धुमाळ यांनी बैलगाडा क्षेत्रात आपल्यासह सुलतान,झेंड्या ह्या बैलजोडी सह पेठगावचे नाव पुणे जिल्ह्यात नावलौकिक मिळवून मोलाचा वाटा मिळविला. ह्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन ...
अशीच बैलगाडा क्षेत्रात उत्तोतर प्रगती होत राहो हिच कुलदैवत वाकेश्र्वर चरणी प्रार्थना...
मन्या नंतर जर खर्या अर्थाने घाटात स्वत ाच नाव आणि यश कोणी जर टिकून ठेवले असे ल तर तो फक्त झेंडया आहे, तेही रेकॉर्ड ब्रेक बारया करून love you zendy ❤
Zali pahije zendya ani chota Manya (ranmashin)
आप्पा शेठ साकोरे यांचा बंटी शेठ या बैलाची मुलाखत घ्या दादा
खरेखुरे मास्टर माईंड मयूर शेठ वाबळे जनतेला माहिती आहे. 👑❤
धन्यवाद शेखरशेठ❤️🔥🙏
बंटीशेठ बरा जाल्यावर येकदा तरी बलमा बरोबर जुगली बंदी होयला पाहिजे❤❤
बैलगाडा क्षेत्रातील मास्टर माई़ड मा. मयूरशेठ वाबळे यांनी खुपच छान मार्गदर्शनपद बैलाबद्दलची माहिती आपल्या सहकार्याच्या कौतुकास्पद योग्य पध्दतीने सांगितल्या बद्दल त्यांचे जाहीर आभार अभिनंदन...
खूप छान बोलले मयूरशेठ मास्टर माईंड
मयुर शेठ 😍 नं१ नियोजन
स्वा. आमदार दिगंबरशेठ बाळाभाऊ भेगडे बैलगाडा संघटनेची मुलाखत घेतली पाहिजे
मन्या ओम्या झेंडया ❤❤❤
प्रदीप टिगरे यांची पण मुलाखात घ्या
11.78 लयी नाद झाली 👌
फक्त झेंडया स्पिड किंग ❤
सरपंच संतोष शेठ मांडेकर बैलगाडा संघटना आंबेठाण किंग हरण्या मुलाखत घ्या
Mayur dada❤❤❤nad mahiti dili
मयुरशेठ वाबळे 👌❤🔥
आंबेगाव तालुक्यातील मास्टर माईंड मयूर शेठ वाबळे❤
Zendya la market la omya ni anla 👍
माफ करा पण मन्या भाई होता तेव्हा आणि आताच्या घाटात आंतर खुप कमी केले जात आहे , मग टाळगाव चिखली असेल नाहीतर निमगाव चा घाट असेल
अगदी बरोबर भावा..❤
डॉन फक्त एकच स्व. हिंदकेसरी मन्या
❤
Ho barober are manya hota to atachya palyat jrr manya asta 11:65 ani chikhali t trr 11:91 asi bari lavli asti 😊
लिमगाव चा घाट कमी होता पण टाळगाव मापात होता
@@TusharShelar-e4b nahi re Mitra me swata chikhali t la ahe 12 foot ghat Kami hota bgg na maglya varshi fkt 11 barya zalya hotya ata bg 50 te 65 barya zalya
निमगाव चा घाट कमी केला होता शेठ
निलेश दादा काळे यांची मुलाखत घ्या ना
मांडेकर यांचा हारण मुलायत
King makers abhysu vuktimhtw mayur sheth wable👑🔥
ओम्याची पुन्याई मुळे वळख जाली खरी लिमगावच्या घाटात
काही तरी नका बोलू
Zendya bhai ❤
नियोजन किंग मयूर शेठ वाबळे 👌
Balasaheb jawlekr chi mulakhet gya dada
छोटा manya बरोबर होऊन जाऊदे बारी
Banti shet chi ek vedio upload kara
Javlekar yachi ghya
😍😍😍
Mayusrsheth tumi khup chagl a sandesh dla
❤🎉
❤
मयूर शेठ खर बोलात पण आंबेगाव तालुक्यात व्हाइट गोल्ड चिक्या शेठ पण आहे. मान्य आहे दिसत नाहीये घाटात पण चीक्या चिक्या आहे
चिक्या आहे पण त्याच सातत्य नाय
@@Ak00530 शेठ आजारी आहे तो
🔝🔝🔝
मांडेकरसरपंच यांचा हसण्या
❤❤
Banti Sheth chi mulakat ghya
मांडेकर यांचा हारण मुलायत
❤❤
मांडेकरसरपंच यांचा हसण्या
❤❤❤
❤❤❤
❤❤
❤❤❤
❤❤❤