पाल्मवूड रिट्रीट, पाऊण तासांवर निसर्गसुख | Palmwoods Retreat Resort | Sunandan Lele Cricket

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ก.พ. 2022
  • पुण्यापासून फक्त ४५ मिनिटांच्या प्रवासावर पौड एसटी स्टॅंडपासून मोजून ५ मिनिटांवर हे रिसॉर्ट आहे. नेत्रसुखद सहलीचे ठिकाण आहे ज्याचे नांव पाल्मवूड रिट्रीट आहे palmwoodsretreat.com
    पाच वर्षांपूर्वी इथे गेलो होतो पण पाच वर्षात इथल्या निसर्गात जो काही लक्षणीय बदल झाला आहे तो बघून खूप आनंद झाला. चिक्कू आणि आंब्याची मस्त वाढलेली झाडे आणि गव्हाचे कांद्याचे डोलणारे शेत बघून डोळे हिरवे झाले.
    राहण्याची सोय अप्रतिम आहेच पण इथली सर्व्हिस अफलातून आहे. स्टाफला चालकांनी अत्यंत छान पद्धतीनं तयार केले आहे. ज्या प्रकारे जेवण इथे तुम्हाला सर्व्ह केले जाते तो अनुभव सुंदर आहे. जेवणातील विविधता चव आणि मांडणी सगळेच अफलातून आहे. एकदा जाऊन तर या इथे आणि निसर्गाचा आस्वाद घ्या मला खात्री आहे तुम्ही परत परत जाल.
    _____________________________________
    Sunandan Lele is a cricketer-turned journalist who has served this great game from being the captain of Maharashtra's under 19 cricket team to interviewing the best sports personalities.
    For Brands & Collaborations: sdlele3@gmail.com
    Facebook: / sunandan.lele.7
    Twitter: / sunandanlele
    Instagram: lelesunanda...
    LinkedIn : / sunandan-lele
    Please Like, Share & Subscribe.

ความคิดเห็น • 16

  • @adv.prashant
    @adv.prashant 2 ปีที่แล้ว +2

    मनापासुन आभारी सर, खूप सुंदर जागा आहे

  • @anjalikelkar5716
    @anjalikelkar5716 2 ปีที่แล้ว

    वाह,मस्तं व्हीडिओ,thankyou sir👍👏

  • @ushaghotankar4284

    मस्त

  • @prashantmishal6917
    @prashantmishal6917 ปีที่แล้ว

    Khup cyan sair

  • @alokdikshit9602
    @alokdikshit9602 2 ปีที่แล้ว

    मजा आहे लेले 😊👍🏻 मस्त

  • @nehadhar9141
    @nehadhar9141 2 ปีที่แล้ว +4

    चांगल्या ठिकाणाची, तेही शहरापासून फार दूर नसलेल्या, ओळख करून दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @parthmhatre1448
    @parthmhatre1448 2 ปีที่แล้ว +1

    mast maza ali lele sir

  • @vasantgirme7118
    @vasantgirme7118 ปีที่แล้ว

    Great 👍

  • @sumit7977
    @sumit7977 2 ปีที่แล้ว +1

    too good 🥰

  • @KaustubhJavle
    @KaustubhJavle 2 ปีที่แล้ว +2

    Khupach chaan video, sir!

  • @shalmaligadgil7169
    @shalmaligadgil7169 2 ปีที่แล้ว

    Me pan jaun alie khupach masta a jaga … watatach nai apan main road pasun khupach jawal a .. mast shant .. uttam jevan …

  • @adityakuvlekar5916
    @adityakuvlekar5916 2 ปีที่แล้ว +2

    Must lele sir

  • @kanishkadiwane1853
    @kanishkadiwane1853 ปีที่แล้ว

    Charges kiti ghetale

  • @manjusathaye8197
    @manjusathaye8197 ปีที่แล้ว

    Rates काय आहेत समजले तर बरे होईल

  • @Rain-j3q
    @Rain-j3q 2 ปีที่แล้ว

    Kohli la pan ekda khau ghala khekda bhaji

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 ปีที่แล้ว

    फोन नं मिळत नाहिये.