List of spots 1. Ramdara 2. Bhuleshwar (ghaat rasta) 3. Baneshwar(for small kids-javal bhel ahe) 4. Zapurza(backwaters of khadakwasla in a gaav- 6 art gallery are there, attend during festivals) 5. Japalouppe(near talegaon, animal farm, safari, food is amazing, evening slot)- per head 800/- 6. Someshwar wadi (in pashan, gram sanskruti udyan) 7. Nighos(ranjankhalge is there) 8. Wagheshwar temple (pawna dam) 9. Junnar gaav(lenya) 10. Saswad gaav
आपण खूप छान video बनवला आहे. मस्तानी तलाव, दिवे घाट, मल्हार गड काळे वाडी, पुरंदर किल्ला, नारायणपूर दत्त मंदिर, बालाजी मंदिर केतकावळे - ही ठिकाणे सुद्धा सासवड भागात आहेत. पुण्यापासून एक ते दीड तासाच्या अंतरावर.
दादा जी लोक पुण्यात राहत नाहीत . ज्यांना पुणे फिरायचे आहे मग त्यांच्या साठी तिथे राहण्याची सोय कुठे कुठे असेल ते पण सुचवा. चांगली कुटुंबातील सर्व सदस्य राहू शकतील असे हाँटेल, रूम वगैरे. कमी दरात आणि स्वच्छ. नक्की सुचवा🙏
चिंचवडचे श्री मोरया गोसावी संजीवन समाधी मंदिर व श्री मंगलमूर्ती वाडा सुद्धा तुम्ही कव्हर करू शकता ... श्री गणेश संप्रदायाचा फार मोठा वारसा असलेले ठिकाण आहे ... ( दुपारी 1 ते 4:30 बंद असते ) ... पुण्यापासून फक्त 18 किलोमीटरवर आहे
सुकिर्त भाऊ की जय हो....... एक दोन स्पॉट सोडले तर जुने सगळे फिरून १५ वर्षांच्या वर उलटली, पण तुझे व्हिडिओ छान असतात म्हणून बघत राहतो Nilkanheshwar Bhor पण कव्हर करता आल अस्त.
Mastch.... Aatach me pune madhe shift zale Ani junnar he aamche gav aahe... Junnar madhe shivneri , ozar madhe bappa che mandir, nane ghat, malshej ghat
सहली एक दिवसाच्या, परिसरात पुण्याच्या. हे एक मस्त पुस्तक आहे.. शंभर वर ठिकाणं आहेत. त्यात नसलेली लेटेस्ट ठिकाणं पण तुम्ही सुचवली आहेत. त्यातली एक गोष्ट एकदम उपयुक्त.. रस्ता wise bifurcation.. नगर रोड वरची.. सोलापूर road वरची.. त्यामुळे एका दिवसात आम्ही बाईक वर ३..४ ठिकाणं करत खूप काही पाहिलं
Im really impressed with this video Evadhi juni mandir n shilp evadhya jawal ahet he mala aaj tumchyamule kalale thank you for information n crisp to the point video
सर नमस्ते तुमचा यूट्यूब वरील पुण्यातील प्रेक्षणीय स्थळांचा व्हिडिओ पाहिला मला तुम्हाला एक सुचवावे वाटते पुण्याजवळ 35 ते 40 किलोमीटर अंतरावर पानशेत डॅम जवळ नीलकंठेश्वर देवस्थान म्हणून सुप्रसिद्ध आहे अतिशय सुंदर मूर्ती यांनी भरलेला हा परिसर आहे येथे स्वयंभू लिंग आहे याशिवाय येथे व्यसनमुक्तीचे कार्य एक सामाजिक सेवा म्हणून केले जाते तुम्ही नक्की भेट द्या म्हणजे सामाजिक आणि धार्मिक दोनही गोष्टींची सांगड तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. तब्बल बाराशे मूरत्यानी परिसर बहरलेला आहे
आळंदी देहू बोपगाव या ठिकाणची माहिती तसेच लोहगाव येथील संत तुकाराम महाराजांचे पुरातन मंदिर यांची संपूर्ण माहिती व्यवस्थित अभ्यास करून नक्की पुणे करांना दाखवा खूप ऐतिहासिक आणि वारकरी संत परंपरेतील मेन ठिकाणे आहेत ❤राम कृष्ण हरी❤ आपले व्हिडिओ खूप छान असतात
खूपच छान आहे विदियो.आवडला..सुकिर्त फार छान सांगतोस माहिती व ठिकाण ही जवळची सुंदर अशी असतात..केवळ विदियोत पाहून ही आनंद मिळतो..खूप खूप धन्यवाद तुला..👌👌😊
भाऊ, वाई येथील मालवली घाट सुद्धा सुंदर ठिकाण आहे. येथील फडणवीसांचा वाडा छान आहे. येथे बऱ्याच सिनेमांची शूटिंग झाले आहेत. एक दिवसाच्या सहलीसाठी खुप छान ठिकाण आहे.
दादा एक नवीन एक दिवसाची सहल उत्तमपणे होऊ शकते रांजणगाव ,धर्मवीरगड पेडगाव,सिद्धटेक ,थेऊर किंवा भुलेश्वर ही ठिकाणे सहज छानपणे होतात. ऐतिहासिक प्राचीन धार्मिक अस छान मिश्रण.
व्हिडिओ सुंदर आहे धन्यवाद 🙏 पाताळेश्वर ची जरा माहिती द्यावी कारण प्रत्येकाला माहिती असेल असे नाही तुमच्या उभयंताचे व्हिडिओ सुंदर असतात मी नेहमी बघते. अशीच छान माहिती देत रहा जी लोक तिथपर्यंत पोहचू नाही शकत त्यांना तुमच्या व्हिडिओ मार्गे बघता येईल 🙏
Rajgurunagar mdhe chas kaman la someshvr mandir he peshvekalin ahe khup Sundar ahe tithe bharpur movies che shooting zhale ahe tsech te photoshoot sathi prasidh ahe tithe 1da nkki ja
कोकणातले 10 बेस्ट होमस्टे पाहायचे असतील तर हा व्हिडीओ नक्की बघा -
th-cam.com/video/LbRxb2HFh7U/w-d-xo.htmlsi=FV3K9DSCSLtyP8jQ
List of spots
1. Ramdara
2. Bhuleshwar (ghaat rasta)
3. Baneshwar(for small kids-javal bhel ahe)
4. Zapurza(backwaters of khadakwasla in a gaav- 6 art gallery are there, attend during festivals)
5. Japalouppe(near talegaon, animal farm, safari, food is amazing, evening slot)- per head 800/-
6. Someshwar wadi (in pashan, gram sanskruti udyan)
7. Nighos(ranjankhalge is there)
8. Wagheshwar temple (pawna dam)
9. Junnar gaav(lenya)
10. Saswad gaav
आपण खूप छान video बनवला आहे.
मस्तानी तलाव, दिवे घाट, मल्हार गड काळे वाडी, पुरंदर किल्ला, नारायणपूर दत्त मंदिर, बालाजी मंदिर केतकावळे - ही ठिकाणे सुद्धा सासवड भागात आहेत. पुण्यापासून एक ते दीड तासाच्या अंतरावर.
दादा जी लोक पुण्यात राहत नाहीत . ज्यांना पुणे फिरायचे आहे मग त्यांच्या साठी तिथे राहण्याची सोय कुठे कुठे असेल ते पण सुचवा. चांगली कुटुंबातील सर्व सदस्य राहू शकतील असे हाँटेल, रूम वगैरे. कमी दरात आणि स्वच्छ. नक्की सुचवा🙏
पुणे परिसरातील पर्यटन स्थळांची खुप सुंदर आणि विस्तृत माहिती दिली या बद्दल मनापासुन आभार.👏👍
चिंचवडचे श्री मोरया गोसावी संजीवन समाधी मंदिर व श्री मंगलमूर्ती वाडा सुद्धा तुम्ही कव्हर करू शकता ... श्री गणेश संप्रदायाचा फार मोठा वारसा असलेले ठिकाण आहे ... ( दुपारी 1 ते 4:30 बंद असते ) ... पुण्यापासून फक्त 18 किलोमीटरवर आहे
बरं वाटलं
ते लोणावळा आणि सिंहगड जाऊन जाऊन तिथली लोकं पण कोलयाला लागली होती, आणि म्हणत होती हे काय रोज रोज येतंय.
धन्यवाद सुकीर्त जी
I suggest everyone Hadshi temple....🚩❤️ Saglyat best
Boating, museum, adventure park,garden,lake, artitecture sarva best aahe💯💯
Most wanted informative video.... please cover all the spots suggested in comments too
सुकिर्त भाऊ की जय हो.......
एक दोन स्पॉट सोडले तर जुने सगळे फिरून १५ वर्षांच्या वर उलटली, पण तुझे व्हिडिओ छान असतात म्हणून बघत राहतो
Nilkanheshwar Bhor पण कव्हर करता आल अस्त.
Mastch....
Aatach me pune madhe shift zale
Ani junnar he aamche gav aahe... Junnar madhe shivneri , ozar madhe bappa che mandir, nane ghat, malshej ghat
सहली एक दिवसाच्या, परिसरात पुण्याच्या. हे एक मस्त पुस्तक आहे.. शंभर वर ठिकाणं आहेत. त्यात नसलेली लेटेस्ट ठिकाणं पण तुम्ही सुचवली आहेत. त्यातली एक गोष्ट एकदम उपयुक्त.. रस्ता wise bifurcation.. नगर रोड वरची.. सोलापूर road वरची.. त्यामुळे एका दिवसात आम्ही बाईक वर ३..४ ठिकाणं करत खूप काही पाहिलं
धन्यवाद दादा नवऱ्याला पाठवते हा व्हिडिओ. कधीची मागे लागलीय मी त्यांच्या १ दिवस सुट्टी सांगून मोकळे होतात. आता जातेच घेऊन.
Hadshi is also beautiful, it has a adventure park and temple
नशीबवान आहेत बॉ पुणेकर, किती प्रेक्षनिय स्थळे आहेत त्यांना बघायला, नाहीतर आमचं अकोला😢😢
Khrch😂😂😂 ith fkt , ऊन पहा खुश रहा 😢
😂😂@@sharayumahalle5770
😂@@sharayumahalle5770
Aai jijau cha mati ni mala engineer kela ahe ......tya mati var kiti pune kurban
Im really impressed with this video
Evadhi juni mandir n shilp evadhya jawal ahet he mala aaj tumchyamule kalale thank you for information n crisp to the point video
Great to know that you are promoting tourism in Maharashtra🤩🤩🤩🤩🤩
You made my day Sukirt, spend wonderful time with family at zapurza..many thanks for recommendation
सर नमस्ते तुमचा यूट्यूब वरील पुण्यातील प्रेक्षणीय स्थळांचा व्हिडिओ पाहिला मला तुम्हाला एक सुचवावे वाटते पुण्याजवळ 35 ते 40 किलोमीटर अंतरावर पानशेत डॅम जवळ नीलकंठेश्वर देवस्थान म्हणून सुप्रसिद्ध आहे अतिशय सुंदर मूर्ती यांनी भरलेला हा परिसर आहे येथे स्वयंभू लिंग आहे याशिवाय येथे व्यसनमुक्तीचे कार्य एक सामाजिक सेवा म्हणून केले जाते तुम्ही नक्की भेट द्या म्हणजे सामाजिक आणि धार्मिक दोनही गोष्टींची सांगड तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. तब्बल बाराशे मूरत्यानी परिसर बहरलेला आहे
Sunset साठी मराठी शब्द सूर्यास्त
वेळ spend - वेळ घालवणे
Good, छान!
Hadashi… must must visit in mansoon
खूप छान मस्तच आता मला जावसं वाटतंय या ठिकाणी नक्कीच जाईल इथे सगळ्या ठिकाणी🎉🎉🎉🎉🎉❤
आळंदी देहू बोपगाव या ठिकाणची माहिती तसेच लोहगाव येथील संत तुकाराम महाराजांचे पुरातन मंदिर यांची संपूर्ण माहिती व्यवस्थित अभ्यास करून नक्की पुणे करांना दाखवा खूप ऐतिहासिक आणि वारकरी संत परंपरेतील मेन ठिकाणे आहेत ❤राम कृष्ण हरी❤ आपले व्हिडिओ खूप छान असतात
Loved the video, so much information covered for all amazing spots near Pune.
Madhe ghat water fall velhe... Must watch in the rain season
Amazing places, man! Thank you for this video. I’ll definitely visit them with my family.
Tuza awaz khup chan aahe.... very convincing and clear...khup chan mahiti...Ramdara jaun ale ata baki spots na nakki jaen.
सुकीर्त जी भारी वाटले बनेश्वर च नाव ऐकून आम्ही बनेश्र्वर इथ राहतो आमचे बालपण सगळे बनेश्वर मध्ये च गेले त्यामुळे खूप भारी वाटले व्हिडीओ बघून
खूपच छान आहे विदियो.आवडला..सुकिर्त फार छान सांगतोस माहिती व ठिकाण ही जवळची सुंदर अशी असतात..केवळ विदियोत पाहून ही आनंद मिळतो..खूप खूप धन्यवाद तुला..👌👌😊
Real ja
Are wah Dada aaj lavkar ale ??ani mast mahiti dili sutti sampaychya adhi 🎉❤
भाऊ, वाई येथील मालवली घाट सुद्धा सुंदर ठिकाण आहे. येथील फडणवीसांचा वाडा छान आहे. येथे बऱ्याच सिनेमांची शूटिंग झाले आहेत. एक दिवसाच्या सहलीसाठी खुप छान ठिकाण आहे.
Sorry , मालवली घाट नाही मेणवली घाट आहे
स्वदेश मूव्हीच शूटिंग तिथेच झालं आहे
रविवारीच पहिला वाडा खूप छान आहे.
मेणवली👌🏻👌🏻सुंदर च आहेते🙏🏻
@@arunanaik6254its okay typing करताना होउ शकते…
अरे दादा कन्हेरी मठ येकुन आहेस काय एक no ठिकाण आहे, जाऊन ए एकदा
स्वामी नारायण मंदिर खूप छान आहे
माझे तर आताच सगळे स्पॉट फिक्स झाले आहेत..👍🏽
Khup Chan video ahe. Alandi madhe Shri Gajanan Maharaj mandir, wagheshwar maharaj mandir charholi.
मावळ मध्ये इतकं सुंदर असतं पावसाळ्यात खूप सुंदर असतं आमचं मावळ
Bhimashanker la jatana dimbha dam ani aspascha parisar choti gave and food culture mastch
दुर्गा टेकडी (प्राधीकरण, निगडी ) , बोट क्लब (थेरगाव) , शिरगाव , घोराडेश्वर
मस्त सांगितलं दादा बनेश्वर adventure पार्क मस्तच आहे
kanifnath next to bopdev ghat
+ तिखट रस्या वाली भेळ never miss it ❤
Ghoravadeshwar caves near talegaon pan khup sunder ahe.
Bhau... Tumhi khup sunder mahiti dili.... urmila Ani tumhi mala khup avadta....😊 Mala tumhala bhetaychi echa aahe....😊
Saswad he gave nahi dada shahar aahe ...khup Chan Chan spot aahet aamcha saswad made😍🥰
Khup chan ❤ ek ajun thikan aahe kanifnath mandir te pan khup chan ahe
Very nice, no bakwas, all are gems❤
Mast Sukirt❤
Ghodeshwar Mahadev Temple, Ghatkeshwar Mahadev Temple
चिंचवड चा मोरया गोसावी मंदीर वाडा केजूबाई धरण डांगेचौक शिवसृष्टी आहे
Thank you so much for summarising this
Video bghitla...ki jaun alayasarkh vatt ❤😂
Mzi pn trip jaychi baneshwar ni nighoj laa 😊😊. Khopoli cha gagangiri maharaj math. Pn khup. Mast ahe . one day sathi .
Saras Baug
Kelkar Sangrahalay
Lal Mahal
Shaniwar wada
Chatushrungi Mandir
Dagadu sheth Ganpati
Jogeshwari devi
Parvati Tekadi
Appu Ghar
Durga tekadi
Katraj sarpodyan
Vishrambaug wada
Kanifnath Mandir
Balewadi stadium
Wet & Joy Water park theme park
Ramdara
Chhan video, sukirt if possible make video of pune nearby best resorts for a day or one night stay short trips...
हाडशी हे सुद्धा खूप छान आहे. वन डे ट्रिप साठी
Thanks Sukirtji, much needed video, l am from Kolhapur. 👍👍👍
खुप छान चित्रफित आहे ❤
दादा एक नवीन एक दिवसाची सहल उत्तमपणे होऊ शकते
रांजणगाव ,धर्मवीरगड पेडगाव,सिद्धटेक ,थेऊर किंवा भुलेश्वर ही ठिकाणे सहज छानपणे होतात. ऐतिहासिक प्राचीन धार्मिक अस छान मिश्रण.
आपण ह्या ट्रीप ॲरेंज करून देता का ? Please फोन नंबर द्या आणि खर्च कळवा
Excellent compilation.. you just earned new subscribers
Thanks and welcome
Neelkanteshwar..... Khup Chan spot aahry
कडेपठार राहिले (जुना जेजुरी गड),
कानिफनाथ मंदिर, तिथे १४इंच ×१४इंच येवढं चौरस आहे, कितीही जाड माणूस असला तरी तेथून गाभाऱ्यात जातो.
❤❤
Ramdara
Bhuleshwar
Baneshwar
Zapurza
Japalouppe
Someshwar wadi
Ranjan khalage
Wagheshwar temple
Junnar
Saswad
Thanks
Rajan khalage nahi Nighoj naw aahe gawache
Do a blog on Trip to Mahableshwar - Panchgani - Tapola what places to see & where to stay.
Thanks for sharing spots near Pune, aamhi fakt Zapurza ani Someshwar Wadi pahile aahe.
There is also "Limbe" near Satara which has "Bara motanchi vihir"
खूप चांगली माहिती 🎉🎉🎉🎉
Gele 3 varsh zale punyat rahat ahe pan yatla ekahi spot baghitlela nahi. Thank you dada mazi firnyachi list tayar zali...
Loni kalbhor kar....🤩
Hello sir तुम्ही खुप छान माहिती सांगता. पुण्यातील सुंदर आणि बघन्यासारखा एक ठिकाण आहे ते म्हणजे शिवश्रुष्टी आंबेगाव ममध्ये आहे कात्रज जवळ
Ho ka
Very Much Interesting video..... You have covered almost amazing spots....
Punyat katraj warun bopdev ghatakade Jatana hirwe gaav aahe,titha pan prachin puratan mandir aahe ,paani aahe ,pawsalyat khup sunder vatata
सुकीर्त दादा, आम्ही जिथे राहतो तेथील ठाणे मुंबईतील प्रेक्षणीय ठिकाणाची माहिती तुमच्या आवाजात ऐकायला आवडतील. बाकी व्हिडिओ खूपच माहितीपूर्ण आहे.
दादा खूपच मस्त. मुंबई जवळचे स्पॉट पण दाखवा ना . Thanku.
Ganapati Gadad Near Murbad is best place to visit now a days
Finally Back To The Base
Savaagat
Pune tar apla ahech, tyache videos yet rahanarch
Bhor taluka purnapane nisaragamadhe vaslela ahe punya chya khup javal ahe.. ya thikancha pn video gheun ya dada 👍
Khup chan mahiti dili dada tu
Mi pan saswad chi ahe.
Wah Bhau❤
व्हिडिओ सुंदर आहे धन्यवाद 🙏 पाताळेश्वर ची जरा माहिती द्यावी कारण प्रत्येकाला माहिती असेल असे नाही तुमच्या उभयंताचे व्हिडिओ सुंदर असतात मी नेहमी बघते. अशीच छान माहिती देत रहा जी लोक तिथपर्यंत पोहचू नाही शकत त्यांना तुमच्या व्हिडिओ मार्गे बघता येईल 🙏
Katraj chya pudhe Jejuri kade jatana Bopdev ghaat lagto.. tithe Kanifnath Mandir aahe. Te gaav aani mandir khup sundar aahe.
I am from Jammu. I am Marathi staying in J & k
सगळ्या शाळांचं फेवरेट ठिकाण... म्हंटल्या म्हंटल्या लगेच ओळखलं, बनेश्वर 😂😂
छानच माहिती मिळाली. खुप खुप धन्यवाद 👌👌👌
Mahabaleshwar Lonawala Matheran vrti video's kra ani plz add stay & best way of travel options
Nehmipramanech khup khup chan video aahe ❤❤
Nice dada! Keep growing
Ekdum bhari Sukirt bhau... Aamhi mumbaikar aahot. Pan aamhala Punya javal che spot nakki visit karyla avadatil. Mumbai javal che pan spot sanga aata.
थॅंक्स
Rajgurunagar mdhe chas kaman la someshvr mandir he peshvekalin ahe khup Sundar ahe tithe bharpur movies che shooting zhale ahe tsech te photoshoot sathi prasidh ahe tithe 1da nkki ja
Keep going.... Khup chan spot sangitles dada..... But me he sagle spots already cover kele ahe... Let me know if there are any more near to pune ...
एक no दादा खुप सुन्दर❤
very nice video. Can you please share some good places where we can go with family over the weekend around upto 250-300km radius from pune.
Te सुरूवातीच अहं भारी वाटत
खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद
Aamhi punekar 😊
Bhor Dada. Khup chn ahe
Very nice spots you suggest. 👍
Please also add nilkanteshwar temple near varashaon panshet dam
Tulapur near markal
Thanks!
Very nice information