- 1 131
- 25 145 038
Sunandan Lele Cricket & Beyond
India
เข้าร่วมเมื่อ 29 พ.ย. 2007
कसोटी सामना अनिर्णित आणि अश्विनची निवृत्ती | R. Ashwin Retirement | Ind vs Aus | Sunandan Lele
R. Ashwin Audio Format Interview - th-cam.com/video/KYqrd-3iSWU/w-d-xo.html
ब्रिस्बेन कसोटी सामना पावसाच्या व्यत्ययाने अनिर्णित राहिला. मालिका १-१ बरोबरीत राहिल्याने पुढील २ कसोटी सामन्याची अशा जिवंत राहिली. आणि अश्विनने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून धाडकन निवृत्तीची घेतली त्याचा हा रिपोर्ट
ब्रिस्बेन कसोटी सामना पावसाच्या व्यत्ययाने अनिर्णित राहिला. मालिका १-१ बरोबरीत राहिल्याने पुढील २ कसोटी सामन्याची अशा जिवंत राहिली. आणि अश्विनने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून धाडकन निवृत्तीची घेतली त्याचा हा रिपोर्ट
มุมมอง: 25 291
วีดีโอ
Master🏏and Maestro 🎼
มุมมอง 2.2K4 ชั่วโมงที่ผ่านมา
Rare footage of #sachintendulkar and #zakirhussain #cricket #tabla
थोडे नशीब थोडी लढाई | Ind vs Aus | Cricket | Sunandan Lele
มุมมอง 21K4 ชั่วโมงที่ผ่านมา
ब्रिस्बेन कसोटी सामन्याचा चौथा दिवस रंगतदार झाला. भारतीय संघाने मोठे कष्ट करून फॉलो ऑन टाळला. राहुल जडेजा आणि शेवटच्या विकेट साठी बुमरा आणि आकाशदीप ने केलेली बहुमूल्य भागीदारी भारतीय संघाला जरा बऱ्या अवस्थेत घेऊन गेली. गॅब्बा कसोटी सामना अनिर्णित राखायची संधी निर्माण झाली ती पाऊस आणि लढाऊ फलंदाजी केल्याने.
तंत्र नाही आणि संयमपण नाही | Ind vs Aus | Cricket | Sunandan Lele
มุมมอง 23K7 ชั่วโมงที่ผ่านมา
३ दर्जेदार वेगवान गोलंदाजांनी शिस्तपूर्ण मारा करून भारतीय फलंदाजांना परत एकदा अडचणीत आणले आहे. भारतीय फलंदाजांकडे तंत्र नाही आणि संयमपण नाही मग टिकाव लागणार कसा
उस्ताद झाकिर हुसेन जी देवाघरी गेल्याच्या बातमीने मन सुन्न झाले | Sunandan Lele
มุมมอง 7K9 ชั่วโมงที่ผ่านมา
उस्ताद झाकिर हुसेन जी देवाघरी गेल्याच्या बातमीने मन सुन्न झाले. पक्का कानसेन म्हणून उस्ताद जी ची खूप कॉन्सर्ट्स मी ऐकली . त्यांना भेटायचं पण खूप वेळा योग्य आला. दार वेळी त्यांना भेटून आलो कि डोक्यात काहीतरी वेगळा प्रकाश पडायचा. झीप आठवणी दाटून आल्या आहेत. त्यातील काही मोजक्या भरल्या डोळ्यांनी शेअर करतोय.
वाऱ्याची दिशा बदलली आहे | Ind vs Aus | Cricket | Sunandan Lele
มุมมอง 16K16 ชั่วโมงที่ผ่านมา
ऍडिलेड कसोटी सामना ऑस्ट्रियन संघाने जिंकून मालिकेत १-१ बरोबरी साधली आहे आणि धोका असा झालाय कि वाऱ्याची दिशा बदलली आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवाने हबकलेला ऑसी संघ परत मूळपदावर आला आहे. भारतीय संघाला गॅबा कसोटीत ठसा उमटवायचा झाल्यास फलंदाजीत लक्षणीय सुधारणा करावी लागेल आणि बुमराला चेंडू नवा असताना समोरून चांगली साथ विकेट्स काढून मिळायला हवीय.
बेशिस्तीने गुणवत्तेची माती केली | Cricket | Sunandan Lele
มุมมอง 114K19 ชั่วโมงที่ผ่านมา
विनोद कांबळीचे आत्ताचे रूप बघून सगळ्यांना वाईट वाटणे स्वाभाविक आहे. पण विनोदच्या जीवनात हि अडचण आलेली नाही तर त्याने निर्माण केली आहे. विनोदला क्रिकेट देवाने दिलेल्या देणगीचे गुणवत्तेचे संगोपन त्याने केले नाही. त्याच्या उदाहरणातून एकाच गोष्ट समजते ती म्हणजे त्याने बेशिस्तीने गुणवत्तेची माती केली. जो पर्यंत तो स्वतःला मदत करायला तयार होत नाही तो पर्यंत कोणीच त्याला मदत करून काहीच उपयोग नाही.
ऑस्ट्रेलियाने कसोटीवर कब्जा केलाय | Ind vs Aus | Cricket | Sunandan Lele
มุมมอง 10Kวันที่ผ่านมา
सलग दुसऱ्या दिवशी खेळावर संपूर्ण पकड कायम ठेवत ऑस्ट्रियायां संघाने कसोटी सामना जिंकण्याकडे प्रवास केलाय. ट्रेव्हिस हेड चे अफलातून शतक आणि नंतर केलेली भेदक वेगवान गोलंदाजी यजमान संघाला सुस्थितीत घेऊन गेली. 🏏 *सुनंदन लेेले यांच्याबद्दल थोडक्यात:* Sunandan Lele is a cricketer-turned-journalist who has served this great game from being the captain of Maharashtra's under-19 cricket team to interview...
स्टार्कच्या माऱ्याने पहिला दिवस कांगारूंच्या नावे | Ind vs Aus | Cricket | Sunandan Lele
มุมมอง 7Kวันที่ผ่านมา
नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करायची संधी भारतीय फलंदाजांनी साधली नाही. स्टार्कने तिवंचून मारा करून ६ भारतीय फलंदाजांना तंबूत पाठवले आणि संपूर्ण डाव १८० धावत संपला. नंतर फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने सावध पण भक्कम फलंदाजी करून फक्त १ गडी गमावला. 🏏 *सुनंदन लेेले यांच्याबद्दल थोडक्यात:* Sunandan Lele is a cricketer-turned-journalist who has served this great game from being the captain of Maharasht...
पिंक बॉल कसोटीचे आव्हान | Sunandan Lele
มุมมอง 12K14 วันที่ผ่านมา
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मधील पहिला कसोटी सामना जिंकून भारतीय संघाने सगळ्यांना सुखद धक्का दिला. पण तो आनंद मागे सोडून दुसऱ्या कसोटी सामन्याचा विचार करायला हवाय. कारण पिंक बॉल कसोटी म्हणजे संपूर्ण वेगळे प्रकरण आहे. ऑस्ट्रेलियन संघ जोरदार पलटवार करेल असा सगळ्यांचा अंदाज आहे. भारतीय संघात रोहित शर्मा आणि शुबमन गिल संघात परतणार आहेत. तर समोरच्या संघात जोश हेझलवूड नसणार आहे. 🏏 *सुनंदन लेेले यांच्याबद्द...
सुनंदन लेलेसह ताडोबा - आनंदवन सहल
มุมมอง 1.8K14 วันที่ผ่านมา
TADOBA TOUR DETAILS ORGANISED BY WELL KNOWN PERSON MR SUNANDAN LELE SIR Duration of Tour: 3D 2N TOUR DATE : 7 TH To 9 th Feb 25 NO OF PAX : 32 DESTINATION : Tadoba with Anandvan 75 years comp Pune to Pune by Train Package: Rs 26000/- Per Person Pune to Pune by Flight Package: Rs 32000/- Per Person In Both 5% GST Packages is included. Note : Flight charges may Vary Difference amount of flight ch...
गोलंदाजांनी जिंकलेला कसोटी सामना | Sunandan Lele
มุมมอง 29K21 วันที่ผ่านมา
मान्य आहे कि जयस्वाल (मोठे शतक) आणि राहुलची द्विशतकी भागीदारी तसेच कोहलीचे शतक महत्वाचे होते पण पर्थ कसोटी सामना फलंदाजांपेक्षा गोलंदाजांनी जिंकून दिला असे आमचे म्हणणे आहे. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत असताना आपल्या सगळ्यांना भारतीय संघाचा निभाव लागणार नाही असेच वाटले होते. एक सुखद धक्का भारतीय संघाने परिपूर्ण खेळ करून क्रिकेट रसिकांना दिला आहे. आता ह्या मालिकेची रंगात अजून वाढणार ...
विराट आणि यशस्वीच्या शतकाने भारत मजबूत स्थितीत | Sunandan Lele
มุมมอง 16K21 วันที่ผ่านมา
यशस्वी जैसवालच्या भल्यामोठ्या शतकानंतर विराट कोहलीने प्रदीर्घ कालावधीनंतर शतक झळकावले . परिणामी भारतीय संघाने दणदणीत धावफलक उभारला. आणि ३ऱ्या दिवसाचा खेळ संपताना ३ ऑसी फलंदाजांना बाद करून सामन्यावर घट्ट पकड मिळवली. 🏏 *सुनंदन लेेले यांच्याबद्दल थोडक्यात:* Sunandan Lele is a cricketer-turned-journalist who has served this great game from being the captain of Maharashtra's under-19 cricket team to...
दुसऱ्या दिवशी राहुल-जैसवालची संयमित फलंदाजीने भारताला मजबूत केले | Sunandan Lele
มุมมอง 17K21 วันที่ผ่านมา
दुसऱ्या दिवशी राहुल-जैसवालची संयमित फलंदाजीने भारताला मजबूत केले | Sunandan Lele
पहिल्या दिवशी गोलंदाजांचा धुमाकूळ | Sunandan Lele
มุมมอง 27K21 วันที่ผ่านมา
पहिल्या दिवशी गोलंदाजांचा धुमाकूळ | Sunandan Lele
पारंपरिक क्रिकेट खेळावे लागेल | Sunandan Lele
มุมมอง 9K28 วันที่ผ่านมา
पारंपरिक क्रिकेट खेळावे लागेल | Sunandan Lele
एक पर्व संपतंय | राफेल नदाल | Rafael Nadal | Tennis | Sunandan Lele
มุมมอง 3.4K28 วันที่ผ่านมา
एक पर्व संपतंय | राफेल नदाल | Rafael Nadal | Tennis | Sunandan Lele
बस झाले तो मी नव्हेचचे नाटक | Ind vs Pak | Champions Trophy | Cricket | Sunandan Lele
มุมมอง 34Kหลายเดือนก่อน
बस झाले तो मी नव्हेचचे नाटक | Ind vs Pak | Champions Trophy | Cricket | Sunandan Lele
Special Report | संजू सॅमसन आणि टिळक वर्माने अफलातून शतकी खेळ्या सादर केल्या | Ind Vs Sa
มุมมอง 10Kหลายเดือนก่อน
Special Report | संजू सॅमसन आणि टिळक वर्माने अफलातून शतकी खेळ्या सादर केल्या | Ind Vs Sa
Special Report : भारतात होणारे बहुतेक कसोटी सामने २-३ दिवसात का संपतात | Sunandan Lele
มุมมอง 15Kหลายเดือนก่อน
Special Report : भारतात होणारे बहुतेक कसोटी सामने २-३ दिवसात का संपतात | Sunandan Lele
Review : IND vs NZ 3rd Test Match | Day 3 | भारतीय संघाचा दारूण पराभव
มุมมอง 27Kหลายเดือนก่อน
Review : IND vs NZ 3rd Test Match | Day 3 | भारतीय संघाचा दारूण पराभव
Review : IND vs NZ 3rd Test Match | Day 2 | गिल आणि पंतच्या भागीदारीने भारताला आघाडी मिळवता आली
มุมมอง 24Kหลายเดือนก่อน
Review : IND vs NZ 3rd Test Match | Day 2 | गिल आणि पंतच्या भागीदारीने भारताला आघाडी मिळवता आली
Review : India vs New Zealand 3rd Test Match | Day 1 | Sunandan Lele
มุมมอง 15Kหลายเดือนก่อน
Review : India vs New Zealand 3rd Test Match | Day 1 | Sunandan Lele
Preview : IND vs NZ 3rd Test Match | विकेट फिरकीला मदत करणारी असणार | Sunandan Lele
มุมมอง 5Kหลายเดือนก่อน
Preview : IND vs NZ 3rd Test Match | विकेट फिरकीला मदत करणारी असणार | Sunandan Lele
Preview : IND vs NZ 3rd Test Match | Practice Match | Sunandan Lele
มุมมอง 10Kหลายเดือนก่อน
Preview : IND vs NZ 3rd Test Match | Practice Match | Sunandan Lele
Review : IND vs NZ 2nd Test Match | Day 3 | India Lost Test series at home after 12 years
มุมมอง 23Kหลายเดือนก่อน
Review : IND vs NZ 2nd Test Match | Day 3 | India Lost Test series at home after 12 years
Review : India vs New Zealand 2nd Test Match Day 2 | Sunandan Lele
มุมมอง 32Kหลายเดือนก่อน
Review : India vs New Zealand 2nd Test Match Day 2 | Sunandan Lele
Review : India vs New Zealand 2nd Test Match Day 1 | Washington Sundar | Sunandan Lele
มุมมอง 18Kหลายเดือนก่อน
Review : India vs New Zealand 2nd Test Match Day 1 | Washington Sundar | Sunandan Lele
Preview : India vs New Zealand 2nd Test Match report | Amol Karhadkar | Sunandan Lele
มุมมอง 10Kหลายเดือนก่อน
Preview : India vs New Zealand 2nd Test Match report | Amol Karhadkar | Sunandan Lele
Annaaa❤❤❤❤
अनिल कुंबळेंच रेकाॅर्ड मोडुन निवृत्ती घ्यायला हवी होती.अनिलच रेकाॅर्ड मोडु शकणारा एकमेव खेळाडू आश्विन होता.आता अशक्य च वाटते.बुद्धिमान खेळाडू.कुंबळेप्रमाणेच डोक वापरून गोलंदाजी करणारा.आश्विनने फाॅर्ममध्ये असताना निवृत्ती घेतली.रोहित विराट आता भारतात आले की शतके ठोकतील.पण आता त्यांनी घरी बसावे.सरकारी नोकरीसारखे चिकटून बसलेत.
100% so well said
सर एकदा टेस्ट मैच क्रिकेट फॉलोअन बद्दल संपूर्ण माहिती सांगा, त्याचे नियम व सर्व काही
मागील 6 महिन्यामध्ये टेस्ट शतक अश्विन - 1 रोहित - 0
Off speen❤
✨खुपचं छान मुलाखत!! thanks You so much both of You!!❤🙏🎯✨
Nice video sir 👌
अश्विन सर पुढील आयुष्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तुम्ही महान आहात आणि महानच राहणार कधी जाणार यापेक्षा का गेला सन्मानाने निवृत्ती घेतली. नियमित जगातील सर्वोत्तम अंडर क्रिकेट पटवून मध्ये तुमचे नाव आदराने घेतले जाईल. पुढेही तुम्ही अशीच क्रिकेटची सेवा करावी ही मंगल कामना. तुम्ही एक बॉलिंग कोच उत्कृष्ट समालोचक म्हणून काम कराल हीच आमची अपेक्षा धन्यवाद लव्ह यु टू.
Ashvin तुला सलाम...अखेरचा हा तुला दंडवत...अश्विन तू निवृत्त होऊन आमच्या डोळ्यांत अश्रू आणलेस...असा गोलंदाज पुन्हा होणे नाही....मात्र निवृत्तीचा विचार थोडा लवकर केलास...❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
भावपूर्ण श्रद्धांजली ..... आदरांजली ...... कोटी कोटी प्रणाम .... 🙏🙏🙏
I guess he got the right time, I thought NZ series was the ultimate decider for him and DN test may be the final call before that he must have had discussions with coach, Captain and Sr players like Kohli Bumrah.
kambila sampun sachin jhala ....tumcha dev ....sachin la bhau hote sangayla .....kambila sachin hota pn to ka sangel .....tyala bap hoych hot ....vinod kambli sachincha bap hota .....mhnun saccha ....tyacha bhau yani tyala said la karun sachin la moth kel ....game zala mansik pn ....aani samksh pn tyala mahit nay ka vinod la ki men tr sachin nach ye tyala sampvayla .....asa dev asto tr tumcha .....ghalun ghya ashya devala
आत्ता च रोहित..विराट...सिराज.. यांनी कसोटी मधीन निवृत्त घेतली.पाहिजे... आत्ता च.मन सन्मान मिळेल नाही तर हाकलून द्यावे लागेल..😂😂😂😂
मस्त सर 👍
संपूर्ण सहमत
Ashwin. Is A. Great alrounder India will miss him A lot
अश्विनसारखा समांजासपणा रोहीत आणी विराट कधी दाखवणार ? 🤔
Great Ashvin
Thanks for the video Lele Sir Rain God & our Middle/Lower Order batsman has saved the match for us. Moral of both teams are on the same page as edge was with OZ but Indian bowlers bowled well due to this we have our nose ahead before MCG Test. Regarding Ashwin's retirement I am not happy as he would have played for another year and it would be have been icing on the cake if he would have sign off in India. Also announcement time was not right as this is Foreign culture just like Graham Swann did it in OZ during 2013 Ashes series. I was quite aware of this because he is a thinking player and quite clear about his future & not forget he is an Engineer. BCCI now has to come into picture and good Farewell should be given to R Ashwin for his stupendous Career.
संजय मांजरेकर ची लायकी सचिन विनोद ला लगेच कळली 😊
कुणी तरी म्हणलं आहे "Ashwin is like 5D chess master of Modern cricketer"
His Carrom ball is famous. Salute to R Ashwin
अश्विन ने इतरांवर दबाव वाढवला आहे..!!
🙏
लेले काका आणि त्यांचं क्रिकेट विश्लेषण म्हणजे झकास ❤ रविचंद्रन आश्विन महान गोलंदाज आणि खेळाडू, त्याच्या प्रतिभेला भारतीय क्रिकेट खुप miss करेल! थॅन्क्स अश्विन 🙏
भारतात कसोटी सामना खेळून भारतीय प्रेक्षकांच्या समोर रविचंद्रन अश्विन याने निवृत्ती घ्यायला हवी होती.
आश्विन महान खेळाडू होता .बेस्ट ऑफ स्पिनर ,मी प्रसन्ना लां ही पाहिलंय .आत्ताच्या काळातील आश्विन हा सर्वत वरच्या दर्जाचा स्पिनर होता . हॅट्स ऑफ टू हिम. Fair well टेस्ट भारतात घायला हवी होती . योग्य विश्लेषण लेले जी .
Performance of jadeja ; 70 runs forced him to take retirement. Played 2 and in third jadeja snatched his place therefore he would be in reserve for remaining two tests it was his destiny. After that series will come to an end and there after he will have to wait for one year atleast to get an opportunity at the age of 40 . Hence taken it abruptly.
Sir खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ केल्याबद्दल काही लोक सचिनला दोष देत होते त्यांना खर काय ते या व्हिडिओ मुळे कळलंच असेल.. आपलं मन जर आपल्या ताब्यात असेल तर कोणीही कितीही प्रयत्न केला तरी आपल्याला बिघडवू शकत नाही... मनावर घडणारे संस्कार खूप महत्त्वाचे आहेत... खूप छान व्हिडिओ आहे सर,🙏🙏🙂 आजच्या पिढीने जरूर पाहावा
Superb ❤
अतिशय योग्य वेळी निवृत्ती घेतली त्याचा धडा विराट सारख्या जुन्या खेळाडूंनी सुद्दा निवृत्ती घ्यावी निवोदित खेळाडूंना संधी द्यावी
Sunya...❤ You re
weird timing of ashwin's retirement. What made him not wait for next two test matches before announcement? monetary advantages of retiring now? other commitments? weird timing. A lucky bowler , blessed to play on the kind of tracks he did in india.
Very Nice analysis Lele Sir ! All the very best to Ashwin for the future . What a player 👍
जाडेजा तरूण आहे का??
अश्विन ने माघारी घेतली आता रोहित शर्मा, कोहली यांची वेळ आहे. कधी येणार ती वेळ माहीत नाही.
खरे परीक्षण.
लेले सर, ज्या पध्दतीने आज आश्विन रिटायर झाला, असे वाटते कि संघात काहीतरी " गंभीर " ( !!! ) चालू आहे
Wishing you very best for your future and we all are going to miss you very much you are one of the greatest spin bowler of india 👍
आता रोहित आणि विराट यांना रिटायर करा संदीप पाटील यांनी सचिन सारख्याला जसे one day t20 मधून बसविले तसे या दोघांना पण आता घरी बसावा आपले विचार सुंदर आपणास.ऐकतच रहावे असे वाटते
अतिशय जुजबी कथन. हर्ष भोगले मस्त बोलले.... समयोचीत, शब्द, वाक्यांची बरोबर पेरणी. आपले बोलणे म्हणजे अगदीच फुस्सस्सस्सस्स. असो!😂
Sir i am very talented player but need some chance pls help me with one opportunity
अश्विन सारखा खेळाडू तडका फडकी निवृत्त झाला.... मनाला समजवावं लागलं की केव्हा तरी निवृत्त हे व्हावच लागत....पण त्याला सन्मान देऊन निवृत्त होण्यासाठी एक फेअर well सामना BCCI का देऊ शकले नाही? एव्हडी BCCI बेफिकीर झाली आणि एका वर्ल्ड नंबर 1all राऊंडर ला अचानक राम राम म्हणून आंतर राष्ट्रीय सामन्यातून निवृत्त व्हावं लागलं... स्वतः हुन निवृत्ती घेणे सोपे नाही.... पण भारतात आता कसोटी मालिका नोव्हेंबर 2025 पूर्वी नाही त्यामुळे एक वर्ष वाट पाहून समारंभ पूर्वक निवृत्त होण्या पेक्षा स्वाभिमानी आणि सज्जन रविचंद्रन अश्विन ने हा निर्णय घेतला त्याचा अभिमान वाटतो.... त्याला 11 महिने एक कसोटी साठी उगीच ताटकळत ...राहाण्या पेक्षा on the spot निर्णय घेतला आणि washington सुंदर आणि अक्षर patel साठी दरवाजे मोकळे केले... शाब्बास मित्रा खरोखरच तू राजा सारखं वागलास.... Love you रवी अश्विन 🌹❤️😊..पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 👍.. लेले सर धन्यवाद 🌹🙏🏼.
Are sunya ashwin ch bol Half video nantr boltoys Jo title ahe tya nusar video banvat ja Lvdya
We will miss R. Ashwin for sure. अरे आत्ता इथे अश्विन हवा होता...त्याने wicket घेतली असती किंवा control तरी ठेवला असता.... असं नक्की वाटणार भविष्यात. Intelligent cricket player. timely retirement त्यामुळे जास्त अभिमान वाटतो.
ले ले तुम्ही trophy घेऊन येणार नवीन डान्स step शिखा 🎉🎉🎉😂😂😂
कॅरम बॉल अप्रतिम🔥
तिसरा सामना अनिर्णित राहीला आणि भारताला दिलासा मिळाला ते बरं झालं ! नंतरचे दोन सामने दोन्ही संघांकरीता अटीतटीच् होतील ! गुड बाय टु जंटलमन ॲाल राऊंडर रविचंद्रन अश्विन ! 👍🙏
गेला तर जाऊदे! गंज लागलेले भांडे मोडीत काढवेच लागते. Good Bye Ashwin!!!