हृदयातील भगवंत 🙏♥️🌹🌹

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 17

  • @shraddhaagrawal8086
    @shraddhaagrawal8086 5 วันที่ผ่านมา

    वास्तवता दर्शवणारे खूप छान विवेचन

  • @devalyaholey5468
    @devalyaholey5468 5 วันที่ผ่านมา

    मेघाताई,
    भक्ति मार्ग आणि कर्म मार्ग ह्यातील फरक खुप छानपैकी विश्लेषीत केलेस. भक्तीमार्ग सोपा म्हणुन तो मार्ग अवलंबणारे संख्येने जास्त आढळतात. अशांचा गैरसमज आजच्या तुझ्या विश्लेषणातुन, बर्‍याच प्रमाणात दुर होऊ शकतो.
    ताई, तु तुझ्या विश्लेषणात कर्म मार्ग श्रेष्ठ ठरवलास आणि ते सत्यही आहे. लोकांची गत तर अशी आहे की 'कष्टाला भीला आणि संन्याशी झाला'. त्यांना ह्या मार्गाची महती कधीच कळणार नाही.
    बोधप्रद आणि अप्रतिम विश्लेषण.
    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rajendrathakre2589
    @rajendrathakre2589 3 วันที่ผ่านมา

    🙏🙏

  • @rashmitehre5068
    @rashmitehre5068 5 วันที่ผ่านมา

    छान स्पष्टीकरण केले आहे

  • @leenavidhate2673
    @leenavidhate2673 5 วันที่ผ่านมา

    खरचं खुप सुंदर सोप्या भाषेत सांगितलं!
    नेहमी प्रमाणे आवडलं🫡

  • @bhartigharphalkar7247
    @bhartigharphalkar7247 5 วันที่ผ่านมา

    खुप छान मेघा, खुप सोप्या भाषेत सुंदर गोष्ट सांगुन समजाऊन सांगितले

  • @vijaykumardeshmukh4435
    @vijaykumardeshmukh4435 4 วันที่ผ่านมา

    सुप्रभात, कुठे शोधिशी ह्या गीतातून कवीने आधीच भगवंत कुठे असू शकतो ह्याचे वर्णन केले आहे. प्रत्येकाला भगवंत हवा असतो आणि तो त्याचा अनेक ठिकाणी शोध घेत असतो. पण चुकीच्या ठिकाणी शोधल्यामुळे तो भेटत नाही. निग्रो आणि पाद्री ह्यांचं उत्तम उदाहरण तू सादर केलं आहेस. शेवट छान केला आहेस. अभिनंदन.

  • @OjaswiniGajananChavan
    @OjaswiniGajananChavan 6 วันที่ผ่านมา

    Nice description 🎉🎉

  • @rasikajagtap3524
    @rasikajagtap3524 5 วันที่ผ่านมา

    Very true 😊

  • @suhasdeshmukh5836
    @suhasdeshmukh5836 5 วันที่ผ่านมา

    Very nice

  • @nishakalenishakale790
    @nishakalenishakale790 5 วันที่ผ่านมา

    Very nice👌👌🎉🎉❤❤

  • @sulabhagogarkar4914
    @sulabhagogarkar4914 3 วันที่ผ่านมา

    मस्तच ❤

  • @sonalideshmukh6289
    @sonalideshmukh6289 5 วันที่ผ่านมา

    chhan

  • @MyDhairyasheel
    @MyDhairyasheel 5 วันที่ผ่านมา

    Khup chan Ani agadi khare

  • @suvarnakadam8010
    @suvarnakadam8010 6 วันที่ผ่านมา

    Chan🎉

  • @g.w.deshmukh1192
    @g.w.deshmukh1192 5 วันที่ผ่านมา

    मनात भगवनंता प्रवेश दिल्या शिवाय भगवंत प्राप्ती होऊ शकत नाही. मनाचे इच्छे शिवाय कितीही मंदिरे फिरून सुद्धा ईश्वर समजणार नाही. तो जन्मताच आपल्या भोवती सदैव राहतो केवळ मनाचे दार उघडण्याची सतत वाट पाहतो. पण आपल्याला जाणीव नसते. रोजचे कर्म करतांना ते काम न समजता सेवा समजायला लागलो तर मनाचे दार लवकर उघडू शकते व त्याचा प्रवेश होऊ शकतो. ते एकदा समजले की प्राप्ती झालीच. त्या साठी दाता बनणं व सेवाभावाने सतत कर्म आवश्यक आहे. म्हणजे भक्ती, पाठ पूजा, होम हवन इत्यादी करण्याची आवशक्ता भासत नाही. याचा बोध होणे आवश्यक आहे. चांगला विषय मांडला व वाचन उत्तमच 🙏🙏🙏

  • @gajananchavan8908
    @gajananchavan8908  5 วันที่ผ่านมา

    Nice