कोणतीही गोष्ट नुसती वाचून समजत नाही कोणीतरी समजाउन स्पष्टीकरण करून सांगितले तर समजते तसेच आता माझे झाले आहें़ मी ही प्रवचने चार वेळी ऐकेले आहे खूप छान वाटले़ रोज अवतरणूका वाचते पण आता थोडे थोड् समजते बुआ खूप खूप धऩ्वाद
।। अवघुत चिंतन. श्री गुरु देव दत्त.।। बुवा आम्ही रोज तुमचे भक्तीयुक्त अंतस्करणातुन उमटनारे गुरुचरित्र ऐकतो.मला मनाला खूप आवडते.मनातील सर्व दुख्ख दुर होतात . गुरुजी आपण साक्षात गुरु आहेत. तुम्हालाआदरपूर्वक साष्टांग नमस्कार.
बुवा खूप सुंदर प्रवचन करतात व आजकालचे ना योग्य मार्गदर्शन प्रबोधन करत आहात ह्या धार्मिक आध्यात्मिक भक्ती मार्गा द्वारे ...मी तुमचे सर्व प्रवचने 3 3 वेळेस ऐकत रहातो देवी भगवते भागवत राम कथा गुरूचरित्र..तसेच मनाचे श्लोक वरील ...खूप खूप अध्यातमीक प्रगती ला अनुकूल य आमचे पूर्व सुकृत च मानतो मी ह्या बाबत... असो.. जय जय रघुवीर समर्थ...जय श्रीराम समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
बुवा रोज दुपारी तुमचे भक्तीयुक्त अंतकरणातुन उमटणारे गुर्चरीत्र मला रामनाम लिहीतांना प्रेरणा देते त्यात मी शारीरीक व्याधीही रेटुन नेते व लिहीत राहते बुवा आपणास नमन व दत्तचरणी मनाासुन साष्टांग नमन🙏🙏🙏🙏👏🎉
खुप सुंदर शब्द नाही कान तुप्त झाले कशाचीच अपेक्षा रहात नाही फक्त नाम घ्यावे ऐकत रहावे,इतर गोष्टी करावे वाटत नाही परमार्थच करावा वाटतो पण परत प्रपंचात ईच्छा होती नाही पण पर्याय नाही पण तुम्ही खूप गोडी वाढवली खुप सुंदर सुंदर सुंदर जय श्रीराम 🙏🙏
श्री गुरुदेव दत्त🙏🙏
सर्वांग सुंदर प्रवचने ऐकायला मिळताहेत भाग्यवान या शब्दाचा अर्थ शब्दशः समजला
ह.भ.प.श्री.मकरंद बुवांना कोटीकोटी
शुभेच्छा..
कोणतीही गोष्ट नुसती वाचून समजत नाही कोणीतरी समजाउन स्पष्टीकरण करून सांगितले तर समजते तसेच आता माझे झाले आहें़ मी ही प्रवचने चार वेळी ऐकेले आहे खूप छान वाटले़ रोज अवतरणूका वाचते पण आता थोडे थोड् समजते बुआ खूप खूप धऩ्वाद
रोज संध्याकाळी आम्ही घरातले अर्धा एक तास ऐकतो. खूप बद्दल झाला आमच्यामध्ये. बुवा भविष्यात तुम्हाला भेटण्याचा योग यावा. एवढी इच्छा👏👏
⁷xy
अप्रतिम, सरस्वती चा वास आहे बुवांच्या जिव्हेवर ,सद्गुरुची पूर्ण कृपा आहे,
बुवा आपले मानावे तेवढे धन्यवाद कमीच आहे अतिशय सखोल ज्ञान मिळते निरंतर ऐकत राहावे वाटते
बुवा आपण 🙏विषयाची खूप सुंदर उकल आजच्या आजच्या समाजाला त्यातून योग्य तो बोध मिळावा त्यासाठी समर्पक उदाहरणांनी निरूपण सर्वांग सुंदर केले.
सुंदर प्रवचन ऐकायला मिळाले.ह.भ.प.श्री.मकरंद बुवांच्या रसाळ वाणीत प्रवचनाची गोडी अप्रतिम आहे.गुरुजीनां साष्टांग दंडवत.अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!🙏🌹
अतिशय सुंदर प्रवचने ऐकायला मिळाली!
बुवांना मनःपूर्वक धन्यवाद व प्रणाम 🙏
D
D
श्री गुरुदेव दत्त 🙏🌹
श्री मकरंद बुवा साष्टांग नमस्कार 🙏🌹 रवूपच छान उदाहरण देऊन सोप्या भाषेत सांगता त्यामुळे मनाला आनंद देणारे आपले प्रवचन धन्यवाद 🙏🙏🙏
खूप छान माऊली,🙏🙏🙏🙏🙏
अत्यन्त श्रवणीय 🙏🙏🙏 यतींद्र योगी तव शरणम्
।। अवघुत चिंतन. श्री गुरु देव दत्त.।।
बुवा आम्ही रोज तुमचे भक्तीयुक्त अंतस्करणातुन उमटनारे गुरुचरित्र ऐकतो.मला
मनाला खूप आवडते.मनातील सर्व दुख्ख दुर होतात .
गुरुजी आपण साक्षात गुरु आहेत.
तुम्हालाआदरपूर्वक साष्टांग नमस्कार.
बुवा खूप सुंदर प्रवचन करतात व आजकालचे ना योग्य मार्गदर्शन प्रबोधन करत आहात ह्या धार्मिक आध्यात्मिक भक्ती मार्गा द्वारे ...मी तुमचे सर्व प्रवचने 3 3 वेळेस ऐकत रहातो देवी भगवते भागवत राम कथा गुरूचरित्र..तसेच मनाचे श्लोक वरील ...खूप खूप अध्यातमीक प्रगती ला अनुकूल य आमचे पूर्व सुकृत च मानतो मी ह्या बाबत... असो.. जय जय रघुवीर समर्थ...जय श्रीराम समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏🙏🙏खूप खूप छान माऊली,खूप सुंदर सांगता ओ.
Khup chhan,Mauli..Jai ho !🙏
खूप छान प्रवचन ऐकायला मिळते खूप धन्य वाटत आहे बुवांना शत शत प्रणाम
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री राम जय राम जय जय राम
जय जय रघुवीर समर्थ
Ya devi sarva bhuteshu buddhi rupen namas tas yai namas tas yai namaha.Om Ram Krishna Hari jai jai Raghuveer Samartha 🙏.
श्री गुरु देव दत्त
सर्व श्रोत्यांचे भले होवो..
गादीवर बसल की महाराज आपल्या कडुन सर्व करून घेतात आपल्या वर महाराजांचे गुरुदेवांचे आशीर्वाद आहेतच 🙏🙏🙏🙏
तुमचे पुढे काय शब्द लिहायचे ते कळत नाही
Shree Gurudav datta. Khup chan Pravchan. Aabhri. 👌👌👌
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏
खूप आतुरतेने वाट पाहत होतो या व्हिडिओ ची धन्यवाद
Maharaj khup khup dhanyavad.tumchyamule gurucharitr vachaychi pan aankhin samjl
बुवा आपले खूप मनापासून आभार.गुरूचरीत्र तुमच्या मुळे नव्याने समजले.खूप खूप आभार
.
Khup khup manapasun dhanyavad maharaj...🙏🙏🙏🙏
Maharaj Tumala koti koti pranam. Shirsasntang namskar. Man prasann rahate 🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
फार छान ऐकून मन शांत होते व समाधान होते
श्री गुरुदेव दत्त श्री. मकरंद बुआ आपण साक्षात गुरु आहात परमेश्वर आहे आपल्या मध्ये
आदर पुर्व साष्टांग नमस्कार 🙏🙏
खूपच सखोल ज्ञान💯📖📚📝 मिळते सारखे ऐकत राहावंसं वाटते
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 👏👏👏🌸🏵️🪷
खूप खूप धन्यवाद..
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
Jai Gurudev
अप्रतिम निरूपण सर्वांगसुंदर सहजगत्या ओघावत्या शैलीत बुवा एकदा भेटण्याची खूप खूप इच्छा आहे.
Shri Ganeshai namaha 🙏 Shri Saraswa tyai ai namaha🙏 Gan gan gan at bote. 🙏Shri Swami S M ki jai 🙏
श्रीराम जय राम जय राम....अप्रतिम गुरुजी .सारखे सारखे ऐकत राहवे असे वाटते रात्री झोपताना मी नेहमी ऐकत असतो...आपली भेट घेऊ ईच्छितो....🙏🌷🙏🌷
तुमचे सांगितलेले एक एक अनुभव आणि पौराणिक कथा क्षणोक्षणी ज्ञान संपन्न करतात
या भागाची खूप आतुरतेने वाट पाहात होते. आभारी आहे. जय श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
तुमचं प्रवचन ऐकून जन्म सार्थकी लागला माऊली...
🙏🙏🙏🙏🌺🌺🌺
🙏🌹🙏 Far Sundar nirupan aiktch rahavse vatate
बुवा रोज दुपारी तुमचे भक्तीयुक्त अंतकरणातुन उमटणारे गुर्चरीत्र मला रामनाम लिहीतांना प्रेरणा देते त्यात मी शारीरीक व्याधीही रेटुन नेते व लिहीत राहते बुवा आपणास नमन व दत्तचरणी मनाासुन साष्टांग नमन🙏🙏🙏🙏👏🎉
Swami mhane kritarth zale Jeevan |Sadguru charan upasita🎉
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏
खूपच सुंदर निरूपण ऐकायला मिळाले 🙏🌹धन्यवाद 😊
Khupach chan vatle baghun
खुपच छान आहे मनाला समाधान वाटले
🙏🙏shri gurudev datt 🙏🙏
गुरू देव दत्त कोटी कोटी namaskar
तुमच्या अमोघ वक्तृत्वाला आणि अतुलनीय अभ्यासाला वंदन
नमस्कार माऊली
Om namo ji aadya | Ved prati padya | Jai jai Swa sanve dya |Aatma Roopa.||🎉
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🚩🙏🙏🚩
Anjani Suta Rudra avatara Jairam Doota bhav bhai hara.🎉
He Shiv Shankar namami Shankar Shambho Shiv Shankar he Girija pate Bhavani Shankar Shiv Shankar Shambho. 🙏
Om namo Bhagawate Vasudevai 🙏 Om namo Martand Bhairvay namaha 🙏
🙏💐श्री राम जय राम जय जय राम श्री गुरूदेव दत्त
अप्रतिम
निरंतर ऐकावे वाटते 🙏🙏🙏
खूप खूप छान वाटले ऐकुन मनाला समाधान वाटले
Khup khup dhanyawad🙏🏼 Shree Ram 🙏🏼
Thank you maharaj...pranam gurudev
Ya devi sarva bhuteshu buddhi rupen san sthita namas tas yai namas tas yai namo namaha 🙏
Khup chan👏👏👏 🌹🌹🌹🙏🙏
अप्रतिम प्रवचन आणी बुवा विनोदही अप्रतीम.कान तृप्त झाले.
Shri guru dev datta 🙏
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त!🌹🌹🙏,
सुंदर निरूपण इकायला मिळाले. कृतज्ञता.
Khup chhan sangta buva
Shree Gurudev Datta 🙏🌺
!!श्री गुरुदेव दत्त !!🙏🙏मकरंद बुवांना सादर प्रणाम 🙏🙏
खूपछान सात दिवसात खूप काही मनात ठसले गले
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
वा ❤❤ खूप छान जय जय रघुवीर समर्थ🙏
Jay Jay Raghuveer Samrth
Shri Gurudev Datta Datta
Namaskar buva 🙏 🙏 🙏
अप्रतिम आपल्या वाणीतून ...
Shripad Shri Vallabhai namaha 🙏
Shree Gurudev Datta. Avdhut Chintan, Sadguru Maharaj ki Jai. Koto koti Dhanyavad.
🛹
Pp
.
अतिशय सुंदर
श्रीराम जय राम जय जय राम.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🌹👏👏🌹🌹
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री गुरू देव दत्त
नमस्कार खूप सुंदर ❤
Apratim Saptah. Shri Gurudev Datta.
Datta DIGAMBAR 🙏🙏 Maharaj Khupach Chan Bhajana ni Asa Vatala Ki Datta Maharaj cheya Paya pashi Basun. gayai kadhi Tari Maharaj cheya Ashirwad mule live kirtan aikaicha Bhagya labho Amhala
🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
Anjani Suta tula Rama che vardan ek Mukha ne bola Shri jai jai Hanuman. 🙏
मनापासून धन्यवाद आणि नमस्कार गुरूजी
Thank you ..jai gurudev datt.
Shree Gurudev Datta
खुप सुंदर शब्द नाही कान तुप्त झाले कशाचीच अपेक्षा रहात नाही फक्त नाम घ्यावे ऐकत रहावे,इतर गोष्टी करावे वाटत नाही परमार्थच करावा वाटतो पण परत प्रपंचात ईच्छा होती नाही पण पर्याय नाही पण तुम्ही खूप गोडी वाढवली खुप सुंदर सुंदर सुंदर जय श्रीराम 🙏🙏
🙏श्री गुरूदेव दत्त 🙏
गुरूजी आपले कायम धन्यवाद!
पण एक खुप खुप इच्छा आहे की आपल्या कडुन शिवमहापुराण असेच ऐकावयास मिळावे .बघु भगवंताची काय इच्छा आहे.🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🚩राम कृष्ण हरी महाराज 🚩🙏
अवधूत चिंतन श्रीगुरु देव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏🙏🙏🙏
जय श्री गुरुदेव दत्त
🙏🏻🌼🌿🌼🙏🏻
मनापासून प्रणाम आणि धन्यवाद बुआ,💐
अप्रतिम 🙏🏻🙏🏻🙏🏻
बुवांची प्रवचने फार श्रवणीय असतात
धन्यवाद बुवा तुम्हाला तुमच्या साथीदारांना नमस्कार
Radhe Radhe
गुकसओ दत्त
Jai Sadguru 🙏