Gurucharitra Saptah|Day 7 Part 2

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 227

  • @shobhatikam1334
    @shobhatikam1334 ปีที่แล้ว +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त👏🌸🏵️🪷

  • @mangalashrotri9103
    @mangalashrotri9103 2 ปีที่แล้ว +2

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @namratapattihal6982
    @namratapattihal6982 หลายเดือนก่อน

    श्रीगुरूदेवदत्त..

  • @bhagwangosavi3016
    @bhagwangosavi3016 หลายเดือนก่อน

    दत्तजयंती अगोदर श्री गुरुचरित्र ऐकायला मिळाले ही माझी पूर्व पुण्याई मी धन्य झालो आपणास धन्य वाद
    अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त

  • @SunandaRaya-fk1kd
    @SunandaRaya-fk1kd 7 หลายเดือนก่อน +3

    गुरुचरित्र पूर्ण पहिल्यांदा ऐकले खूप छान समज मिळाली खूप खूप धन्यवाद 1:25:34

  • @venkateshkankapurkar3852
    @venkateshkankapurkar3852 3 หลายเดือนก่อน +1

    Jaijai raghuveer samartha🌸🙏

  • @nishagunde3472
    @nishagunde3472 ปีที่แล้ว

    श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏 श्री अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏

  • @abhaypadhye9307
    @abhaypadhye9307 3 ปีที่แล้ว +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
    मकरंद बुवा, साष्टांग नमस्कार
    शिधये कुटुंबीय , तुमचे विशेष आभार
    तुमच्या निमित्ताने , मकरंद बुवांच्या दिव्य वाणीतून, गुरुचरित्र ऐकण्याचे भाग्य लाभले
    "श्री गुरुदेव दत्त"

    • @mangalkailaskamthe854
      @mangalkailaskamthe854 3 ปีที่แล้ว

      साष्टांग नमस्कार, गुरुचरित्र ऐकण्याची खूपच इच्छा होती. बुवांच्या दिव्य वाणीतुन गुरुचरित्र ऐकण्याची भाग्य लाभले. त्याबद्दल सर्वांचे आभार 👌

  • @muktapalimkar9191
    @muktapalimkar9191 2 ปีที่แล้ว +6

    आज बुवांना तर नमस्कार आहेच आहे.
    आयोजकांना ही शतशः धन्यवाद,
    त्यांच्यामुळे ह्या अमोघ वाणी चा लाभ झाला.💐👏👏👏💐

    • @anuradharajarshi1877
      @anuradharajarshi1877 9 หลายเดือนก่อน

      मन भारावून गेले ऐकून आनंदाश्रू आले .

  • @jitendrabari635
    @jitendrabari635 2 ปีที่แล้ว

    जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹

  • @prdnyavivakkshirsagn1007
    @prdnyavivakkshirsagn1007 2 ปีที่แล้ว +1

    सादर नमस्कार, खुप सुन्दर प्रवचन, गुरू आपले दर्शन घ्यावे असे वाटते, दत्त गुरू ही इच्छा पूर्ण करू देत, अगाध अभ्यास आहे, साथिदार ही खुप छान साथिस आहेत, सिद्धये परिवार खुप पुण्य वान आहे, देवानी सेवा करुन घेतली, आम्हास याचा लाभ झाला, अपणा सर्वाना नमस्कार 🙏🙏🙏🙏, खुप छान सर्व भाग आहेत, आज गुरुप्रतिपदा आहे, आजच माझे पारायण समाप्त झाले 🙏🙏🙏🙏 गुरू देव दत्त 🙏🙏

  • @snehasurve8280
    @snehasurve8280 2 ปีที่แล้ว

    Shree gurudev datta

  • @srujanvaishaliathalye7559
    @srujanvaishaliathalye7559 ปีที่แล้ว +1

    श्रीगुरुदेव दत्त!!🙏🏻🙏🏻🙏🏻
    आपल्या रसाळ वाणीतून श्रीगुरुचरीत्राचे सर्व भाग ऐकून मन तृप्त झाले. या माध्यमातून हे आमच्यापर्यंत पोहोचविणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार !!🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rajeshzare
    @rajeshzare ปีที่แล้ว

    श्री गुरुदेव दत्त

  • @deepalikanitkar2818
    @deepalikanitkar2818 3 หลายเดือนก่อน

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🙏🙏 श्री.मकरंद बुवांच्या रसाळ वाणीत गुरुचरित्र ऐकण्याचा लाभ झाला.प्रवचनात मन रंगुन जाते.हा लाभ देणारे श्री.सिधये परीवाराचे खूप खूप आभारी आहे.आदरणीय गुरुजींना साष्टांग दंडवत.जय जय रघुवीर समर्थ,🌹🙏🙏🙏

    • @sureshkadam1116
      @sureshkadam1116 3 หลายเดือนก่อน +1

      🌱🍯🌱🌱🍯🌱🐝🌱
      🌱🍯🌱🌱🍯🌱🌱🌱
      🌱🍯🍯🍯🍯🌱🍯🌱
      🌱🍯🌱🌱🍯🌱🍯🌱
      🌱🍯🌱🌱🍯🌱🍯🌱
      🌼🌱 Hi honey! 🌱🌼
      🌱🍯🌱🌱🍯🌱🐝🌱
      🌱🍯🌱🌱🍯🌱🌱🌱
      🌱🍯🍯🍯🍯🌱🍯🌱
      🌱🍯🌱🌱🍯🌱🍯🌱
      🌱🍯🌱🌱🍯🌱🍯🌱
      🌼🌱 Hi honey!

  • @archanagham3180
    @archanagham3180 7 หลายเดือนก่อน

    Shree Gurudev Datta 👏👏💐💐

  • @meerashinde5354
    @meerashinde5354 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप वर्षांपासून गुरुचरीत्र ऐकण्याची तीव्र इच्छा होती ती बुवांच्या रसाळ वाणीतून ती ऐकून पूर्ण झाली

    • @meerashinde5354
      @meerashinde5354 2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद आणि साष्टांग नमन बुवा ....🙏🙏 यजमानांनाही खूप खूप धन्यवाद...🙏🙏

  • @aparnaponkshe8410
    @aparnaponkshe8410 3 ปีที่แล้ว +8

    🙏 श्री गुरुदेव दत्त महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत 🌼🌸🌸🌼
    घरबसल्या प्रवचने ऐकावयास मिळाली, आम्ही भाग्यवान,.
    आयोजक व श्री.मकरंद बुवा यांसी धन्यवाद, नमस्कार 🙏🙏🌹

  • @bhavanakulkarni2569
    @bhavanakulkarni2569 3 ปีที่แล้ว +2

    ७ तही दिवसाचे प्रवचन खूपच सुंदर झाले आहे.
    गुरुचरित्राचे वाचन कधी एैकले नव्हते. त्याचे प्रयोजन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🏻
    देशाबाहेर राहुन या गोष्टी तुमच्या व्हिडीओ मुळे सहज सोप्या रितीने उपलब्ध झाल्या. 🙏🏻
    मकरंद बुवांची वाणी खूप रसाळ असल्यामुळे कुठेही ऐकण्यास कंटाळा आला नाही.
    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @myhobby1325
    @myhobby1325 ปีที่แล้ว

    यानिमित्ताने आयोजकांचे मनःपूर्वक धन्यवाद त्यांनी कार्यक्रम फक्त केलाच नाही तर तो युट्युब वर अपलोड केला त्यामुळे आम्ही घरी बसून आमचे काम करत करत आहे करू शकलो इतका अद्वितीय गुरुचरित्र त्याचं इतकं अवर्णनीय विश्लेषण प्रत्येक वाक्यामध्ये संकल्पना स्वच्छ स्वच्छ स्वच्छ आणि स्वच्छ होत गेल्या यासाठी बुवात तुमच्या ज्ञानाला शत शत प्रणाम केवळ ज्ञान नाही तर श्रद्धेशिवाय उपासनी शिवाय आणि तपश्चर्या शिवाय ही शक्य नाही अनेक लोकांनी गोष्टी बोलतात पण प्रज्ञा प्रीता त्या आपल्या सारख्या महान व्यक्तीच्या तोंडून ऐकलेल्या कथा अनेक वेळा ऐकले गुरुचरित्र पण बुवा सांगता येत प्रत्येक कथेला एक नवी दृष्टी नवा दृष्टीकोन देत केला तेव्हा तुम्ही बुवा गुरुचरित्र कडेच नव्हे तर आयुष्याकडे सुद्धा बघण्याचा दृष्टीकोन बदलावा मनुष्य निर्मिती का प्रपंच का करावा प्रपंच करताना परमार्थ कसा करावा आत्मपरीक्षणासाठी स्व हित साधण्यासाठी स्वतःच्या संकल्पना स्वच्छ करण्यासाठी संकटांवर मात करण्यासाठी जीवनाला दिशा देण्यासाठी स्वतःचे जीवन कृतार्थ करण्यासाठी प्रत्येकाने एकदा तरी बुवांचे गुरुचरित्र ऐकलेच पाहिजे अस मला अगदी मनापासून वाटतंय ठरवल्याप्रमाणे संपूर्ण ऐकल्याशिवाय मी कुणालाही शेअर करणार नव्हते पण आता ही संपूर्ण झाले आणि आता मी माझ्या आवडत्या लोकांनाही शेअर करणार आहे व धन्यवाद म्हणणार नाही पण तुम्ही मागितलेली गुरुदक्षिणा तिथे प्रवचन जिथे कीर्तन किती काही वेळासाठी तरी मांडीन मी माझं आसन 😊

  • @dattatrayphaltane8851
    @dattatrayphaltane8851 หลายเดือนก่อน

    Sri gurudev datt🙏🙏🙏

  • @chandrakantkhire4246
    @chandrakantkhire4246 ปีที่แล้ว +1

    घरीबसुनओळीने सातदिवस गुरूचरित्रसप्ताह पप.पूज्य मकरंदबूवा सुमंतयांच्या रसाळवाणीत ऐकायला मिळाले मनापासून धन्यवाद.

  • @vijayapatki6764
    @vijayapatki6764 ปีที่แล้ว +1

    मकरंद बुवांना शतशः प्रणाम. आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार. श्री सिधये परिवाराचे खूप आभार.त्यांच्या आयोजनामुळे गुरुचरित्राचे एवढे सुंदर निरुपण ऐकायचे भाग्य लाभले. श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏

  • @bhagwangosavi3016
    @bhagwangosavi3016 หลายเดือนก่อน

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
    अप्रतिम वर्णन आणि चिंतन आहे याची प्रचिती येते अविस्मरणीय कथा

  • @rajaramkamble5494
    @rajaramkamble5494 5 หลายเดือนก่อน

    आपली कथा पूर्ण शेवट भाग ऐकला समाधान वाटले जय जय गुरुदेव दत्त आज दिनांक 26/2019 समारोप पूर्ण केला 1:28:07.🇮🇳🚩🌹🙏

  • @manjubhedsurkar7833
    @manjubhedsurkar7833 2 ปีที่แล้ว

    Namskar buva .amhi 2 vela guru charitr aikl..khoop khoop samadhan vatat ..bariksarik khoop gosti shikayla milalya ..khoop khoop krutajnata.

  • @dayanandbetkekar4691
    @dayanandbetkekar4691 2 ปีที่แล้ว

    श्री गुरू देव दत्त🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 दिगंबरा दिगंबरा श्री पाद वल्लभ दिगंबरा 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @tukaramshinde7182
    @tukaramshinde7182 3 ปีที่แล้ว +12

    🙏अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त,,, खुप सुंदर गुरुचरित्र कथा आम्हाला श्रवण करता आली. श्री स्वामी समर्थ,,,, महाराज की जय.

    • @jyotsnaparanjape8280
      @jyotsnaparanjape8280 3 ปีที่แล้ว

      मी ओम सुजीत परांजपे. मी मागील महिना भर आपली कीर्तने ऐकत आहे. मी १४ वर्षाचा आहे. मलागडावर शिबिरात यायची इच्छा आहे. परंतु वय जास्त असल्याने कदाचित येऊशकणार नाही

    • @jyotsnaparanjape8280
      @jyotsnaparanjape8280 3 ปีที่แล้ว

      मी आपणास गुरू समजतो आहे. आपणास भेटण्याची इच्छा आहे . मी बोरीवलीत आई आणि आजी बरोबर रहातो आपल्याला मनापासून नमस्कार 🙏🚩करतो

    • @jyotsnaparanjape8280
      @jyotsnaparanjape8280 3 ปีที่แล้ว

      मला आपल्याशी बोलता येईल का

    • @aparnabade612
      @aparnabade612 ปีที่แล้ว

      अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त आम्हाला खूप सुंदर गुरुचरित्र कथा ऐकायला मिळाली हे आमचे भाग्यच गुरुचरणी शतशत नमन आणि आपणासही त्रिवार वंदन

    • @nirmalawaghmare306
      @nirmalawaghmare306 ปีที่แล้ว

      अवधूत चिंतन श्री गुरूदेव द्त,महाराज सादर प्रणाम,श्री गुरु चारित्र्याचे अतिशय सुंदर विवेचन श्रवणीय दैवी सामर्थ्याची अनुभूती प्राप्त झाली ,उत्तम संगीताची साथ,मन तृप्त झाले,धन्यवाद

  • @jayashreedeshpande2839
    @jayashreedeshpande2839 8 หลายเดือนก่อน

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त* 🙏🙏

  • @swatiithape9552
    @swatiithape9552 8 หลายเดือนก่อน

    Shree Ram Jai Ram Jai Jai Ram 🙏🙏

  • @chayadeshpande4604
    @chayadeshpande4604 2 ปีที่แล้ว

    भगवान दत्तात्रयांना कोटी कोटी प्रणाम

  • @vidyakulkarni4555
    @vidyakulkarni4555 3 ปีที่แล้ว +34

    या प्रवचनाला तबला,पेटीची साथ उत्तम होती.त्या साथीदारांचे आभार,सिधये कुटुंबीयांचे आभार.त्यांच्या मुळे गुरूचरित्र श्रवणाचे भाग्य मला लाभले. कार्यक्रमाचे चित्रण करणारे, तसेच यूट्यबवर ते चित्रण उपलब्ध करून देणारे त्यांचेही आभार.

  • @umaborkar9504
    @umaborkar9504 11 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर प्रवचन. असाच लाभ आम्हाला आपल्याकडून मिळत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!

  • @sukahadavaishampayan6705
    @sukahadavaishampayan6705 6 หลายเดือนก่อน

    आदरणीय मकरंद बुवा आपणास शतशः नमस्कार. संपूर्ण गुरुचरित्र आपणाकडून ऐकायला मिळाले. धन्यवाद. आपले सांगणे एवढे प्रभावी आहे की खुप एकाग्रतेने ऐकले जाते. आपणास दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना. आयोजक, वादन करणारे सर्वांना धन्यवाद आणि नमस्कार

  • @shraddhakulkarni994
    @shraddhakulkarni994 3 ปีที่แล้ว +3

    शत शत नमन बुवा 🙏 अप्रतिम निरूपण 🙏शतश: आभार 🙏परदेशी असूनही या माध्यमातून अशा कीर्तन प्रवचन ऐकायला मिळते आहे 🙏त्यामुळे आनंद वाटतो आहे.धन्यवाद ,पुराण कथा तुमच्या कडून ऐकायला नक्की आवडेल 🙏

  • @sulbhapujari8309
    @sulbhapujari8309 3 ปีที่แล้ว +4

    गुरू चरित्र ऐकायची खूप इच्छा होती. तुमचे प्रवचन ऐकून खूप समाधान वाटले. श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @shailajajog81
    @shailajajog81 ปีที่แล้ว +3

    खूप खूप आभार इतकं सुन्दर श्री गुरुचरित्र ऐकायला मिळालं आपल्या कडून शतश, आभार धन्यवाद 🎉

  • @rupalimujumdar2631
    @rupalimujumdar2631 3 ปีที่แล้ว +2

    आपण म्हण्ला तसं खरच ही केवळ दत्त कृपा की प्रवचन माला ऐकायला मिळाली......तुमचे सगळ्यांचे खुप खुप धन्यवाद.......🙏🙏🌺🌺

  • @avdhutdate1177
    @avdhutdate1177 2 ปีที่แล้ว

    जय गिरनारी

  • @DipaliJoshi27
    @DipaliJoshi27 ปีที่แล้ว

    सुंदर धर्म कार्य, देश भक्ती आणि देव भक्ती सुद्धा 🙏🙏🙏

  • @mayuragujrathi9225
    @mayuragujrathi9225 2 ปีที่แล้ว

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त गुरु चरित्र फार सुंदर होतं कधी न ऐकलेलं असे गुरुचरित्र मकरंद बुवा नमस्कार

  • @geetashinde5104
    @geetashinde5104 ปีที่แล้ว

    बुवांना साष्टांग दंडवत ! सादरकर्ते यांना प्रणाम तूहचया मुळे आम्ही घरबसल्या बघु शकलो

  • @vijaysangore8298
    @vijaysangore8298 2 ปีที่แล้ว +1

    श्री गुरु देव दत्त... सर्वांचे कल्याण हो
    आयोजक व श्रोते व वक्ता सर्व धन्य हो!

  • @smitanarale2994
    @smitanarale2994 หลายเดือนก่อน

    श्री गुरुदेव दत्त
    आज 14 डिसेंबर 2024 सात दिवस गुरूचरित्र ऐकून पूर्णं झाले.धन्यवाद
    बुवा साष्टांग दंडवत

  • @shalakamadye5692
    @shalakamadye5692 2 ปีที่แล้ว +6

    गुरु महाराज आणि मकरंद बुवा यांसी साष्टांग नमस्कार🌼🌼🌹घरबसल्या अती सुंदर गुरूचरित्र अनुभवता - श्रवण करता आले याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏

  • @vaidehipethe3679
    @vaidehipethe3679 ปีที่แล้ว

    दिंगबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर प्रवचन.अवर्णनीय.बुवांना आणि सर्व आयोजक, साथिदार सर्वांचे आभार.धन्यवाद.

  • @vidyarahane7535
    @vidyarahane7535 2 ปีที่แล้ว +3

    Thank you thank you thank you organiser and all who gave this beautiful gift to we all devotees jai shri gurudev datta jai shri swami samartha

    • @prabhavatigawande8008
      @prabhavatigawande8008 ปีที่แล้ว

      मकरंद बुवा तुमच्या रसाळ वाणीतून गुरूचरित्र ऐकायलa वा अनुभवायला मिळाले माझा साष्टांग नमस्कार खूप छान सांगितले

  • @madanjoshi2747
    @madanjoshi2747 ปีที่แล้ว

    Shri Gurudev Datt.

  • @PRIYAChavan-wt3os
    @PRIYAChavan-wt3os 8 หลายเดือนก่อน

    खरच मन. प्रसन्न होत

  • @vandanamhatre1437
    @vandanamhatre1437 ปีที่แล้ว

    खूपच छान सारखे ऐकावस वाटते.बुवाना सांष्टाग नमस्कार .❤❤

  • @sukanyagadre1840
    @sukanyagadre1840 3 ปีที่แล้ว +1

    Khuup khuup Dhanyawad 🙏🙏🙏🌹🌹🌹...

  • @drjayashreejoshi2356
    @drjayashreejoshi2356 3 ปีที่แล้ว +3

    Excellent Pravachan. We are indeed blessed to have heard it. Thank you very much, Shri Makarand Buva Ramdasi, for your kindness! Esp thanks to Siddaye family for having arranged this wonderful program

  • @nilimakulkarni1359
    @nilimakulkarni1359 3 ปีที่แล้ว +2

    वा वा खूपच छान वाटले प्रवचन बुवांची धर्मासाठी असलेली तळमळ बघून आनंद वाटला

  • @hemangiajgaonkar9136
    @hemangiajgaonkar9136 2 ปีที่แล้ว +4

    गुरुचरित्राचा खरा अर्थ समजला माऊली,तुमच्या उत्तम निरुपणाने, गुरुचरित्राच्या माध्यमातून उत्तम असे जीवनविषयक मोटीवेशन दिला ओ माऊली,खूपच छान,आयोजन,नियोजन,संगीत साथही उत्तम. उत्तमातील उत्तम म्हणजे हे सुंदर निरूपण माऊली.🙏🙏🙏🙏🙏

  • @shrikantjoshi6313
    @shrikantjoshi6313 2 ปีที่แล้ว

    Jay sriram

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर, रसाळ, भावपूर्ण प्रवचन 👌👌🙏🙏
    पहिल्यापासून सर्व एपिसोड पाहिले आणि मन:पूर्वक ऐकले... खूपच छान, सुंदर 👍👍🙏🙏
    बुवा तुमचे आणि आपल्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार 🙏
    🙏🙏🌹 श्री गुरूदेव दत्त 🌹🙏🙏
    🙏🙏🌹 श्री नृसिंह सरस्वतये नमः 🌹🙏🙏
    🙏🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏🙏
    🙏🙏🌼🌺 श्री गुरू शरणं 🌺🌼🙏🙏

  • @swatiambhorkar5032
    @swatiambhorkar5032 11 หลายเดือนก่อน

    जय जय रघुवीर समर्थ श्रीगुरु स वंदन बुवा वादक यांना वंदन शेवटी जलतरंग फार मधुरवाजले

  • @vidyaradkar989
    @vidyaradkar989 3 ปีที่แล้ว

    Shree Guruchi agadh kripa tyamule he guru charitra ailanyas ani pahavayas milale. Apnas koti koti dhanyavad. Sadguru Maharajki Jai.

  • @anuradhakulkarni4413
    @anuradhakulkarni4413 2 ปีที่แล้ว

    जय श्री राम धन्य ती माऊली

  • @gauriparab1062
    @gauriparab1062 3 ปีที่แล้ว

    Khup varsha pasun iccha hoti guru charitra shravan karnyachi. Aaj tI purna jhali.Thank you very much. Om Shri Sadgurunath Dadaya Namaha ,

  • @smitarane3594
    @smitarane3594 ปีที่แล้ว

    गुरू स्वामी आणि बुवा मनापासुन आभारी आहे

  • @sharadnirgudkar8784
    @sharadnirgudkar8784 2 ปีที่แล้ว

    अति सुंदर प्रवचन

  • @SmitaRajopadhye
    @SmitaRajopadhye 7 หลายเดือนก่อน

    अप्रतिम झाला कार्यक्रम नमस्कार

  • @radhikamore3511
    @radhikamore3511 3 ปีที่แล้ว +1

    गुरूचरीत्र एकण्याची फार इच्छा होती,ती आपल्या कृपाप्रसादाने पूर्ण झाली. हया वर्षी 7 दिवसाचे पारायण केले पण ओवी काहीच कळत नव्हीती.मी सतत आपले पवचन ऐकून समजण्याचा प्रयत्न करीत आहे.आदरणीय श्रीमहाराजी खूप खूप आभारी आहे.खूप खूप छानच आपले प्रवचन.श्रीसाष्टांग नमस्कार. धन्यवाद..🙏🌹

  • @prabhashiwankar507
    @prabhashiwankar507 3 หลายเดือนก่อน

    Khup sudar nehami ekave hicha sadguru charni prarthana 🪷🪷🙏🙏🙏

  • @jitendrabari635
    @jitendrabari635 2 ปีที่แล้ว +1

    जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹🎉🌹🌹🎉🌹

  • @VarshaWamanacharya
    @VarshaWamanacharya 2 หลายเดือนก่อน

    Sri guru dev dutta.guru charitrache 7 divsache parayan purna aikale.makarand buwanchi Wani kharokharach Divya aahe.buwa tumhala namaskar.sidhaye kutumbiyana manapurwak dhanyawad.wadak team uttamach. manapurwak dhanyawad

  • @sushamasaley7200
    @sushamasaley7200 2 ปีที่แล้ว

    खुप छान वाटले गुरू चरित्र एकून धन्यवाद

  • @neelamphakatkar7976
    @neelamphakatkar7976 2 ปีที่แล้ว +1

    श्री गुरुदेव दत्त 🙏🌹
    श्री मकरंद बुवा साष्टांग नमस्कार 🙏🌹 घरबसल्या रवूप छान प्रवचनाचा लाभ घेता आला तसेच आपल्या प्रवचनात मन प्रसन्न झालं आपणास पुन्हा शतशः शतशः प्रणाम 🙏🙏🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @snehalsathe4072
    @snehalsathe4072 2 ปีที่แล้ว

    बुवा आपल्या रसाळ निरुपणामुळे संपूर्ण गुरुचरित्र ऐकले. खूपच छान लाभ झाला. आपल्याला मनःपूर्वक वंदन व धन्यवाद. आपले वादक, गायक पण उत्तम. छान संच आहे.

  • @kishanchandavarkar2481
    @kishanchandavarkar2481 3 ปีที่แล้ว +3

    Thank-you very much for uploading. God bless all the organizers. Jai Gurudev.

  • @anandpawar313
    @anandpawar313 2 ปีที่แล้ว +1

    श्री गुरुदेव दत्त! श्री मकरंद बुवांना साष्टांग दंडवत! अप्रतिम प्रवचन. आयोजक यजमान आणि त्यांना मदत करणाऱ्या सर्वांना सादर प्रणाम. तुम्हा सर्वांच्या व दत्त महाराजांच्या आशीर्वादाने आम्हाला gurucharitrache पारायण ऐकायला मिळाले. खुप खुप धन्यवाद.

  • @jayashreeshewale2892
    @jayashreeshewale2892 3 ปีที่แล้ว +1

    प्रथमच ऐकले बुवा खूप छान कळले समाधान💐💐हीच मला गुरुकृपा धन्यवाद त्या युट्युब लस

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम निरूपण

  • @bharatimhatre6463
    @bharatimhatre6463 ปีที่แล้ว

    मकरंद बुवा खूप खूप धन्यवाद!
    श्री गुरुदेव दत्त 🚩🚩

  • @shashikantdeshpande3632
    @shashikantdeshpande3632 2 ปีที่แล้ว

    गुरूदेव दत्त. बुआ तूमच्यामुळे श्री गुरूंचे चरित्र ऐकण्याचा लाभ मिळाला

  • @KalpanaJoshi-z9v
    @KalpanaJoshi-z9v 9 หลายเดือนก่อน

    फारच सुंदर

  • @nimanaik2151
    @nimanaik2151 2 ปีที่แล้ว

    Khup chhan sangitale buva

  • @vijayakulkarni1885
    @vijayakulkarni1885 2 ปีที่แล้ว

    Avdhut chintan Sri Gurudev datta vinamra purvak namaskar gurucharitra aikayla milale aapalya vanitun

  • @manjirimehendale1619
    @manjirimehendale1619 3 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर प्रवचन झाले मन तृप्त झाले धन्यवाद

  • @pramodbhoi9393
    @pramodbhoi9393 2 ปีที่แล้ว

    Shri Guru dev Datt 🙏🙏🙏

  • @seema9061
    @seema9061 2 ปีที่แล้ว

    🌺🍀🙏

  • @byateen1
    @byateen1 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर निरूपण आहे, सर्व भाग दंग होऊन ऐकले.
    बुवा, सिधये कुटुंबीय, वादक आणि सर्व मदतनिसांचे मनापासून आभार...

  • @kailasmahajan985
    @kailasmahajan985 3 ปีที่แล้ว +1

    समारोपाचे प्रवचन उत्कृष्ट! ही दिव्य प्रवचनमाला ऐकावयास मिळाली हे आमचे परम भाग्य! मकरंदबुवा, आपण महान कार्य करत आहात, खूप धन्यवाद, ।।श्री स्वामी समर्थ।।श्री गुरुदेव दत्त।।💐

  • @neetijoshi8609
    @neetijoshi8609 2 ปีที่แล้ว

    ।। श्री गुरुदेव दत्त ।। किती अप्रतिम मकरंद बुवा,,,खरोखरच आमचं भाग्य म्हणून आम्हाला तुमच्यासारख्याची संगत लाभली,,,तुमची इच्छा नक्की पूर्ण होवो,,अशी गुरुचरणी प्रार्थना,,,

  • @anuradhadixit9523
    @anuradhadixit9523 3 ปีที่แล้ว +1

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏 आपले प्रवचन ऐकून मन मंत्रमुग्ध झाले. खूप समाधान मिळाले. 🙏🙏🙏

  • @snehawaje5493
    @snehawaje5493 3 ปีที่แล้ว +2

    Kup Chan buva 🙏🙏

    • @vijayjadav5241
      @vijayjadav5241 3 ปีที่แล้ว

      ूूूऐऐैएऐऐऐएऐऐऐएैएएऐऐएऐऐऐझंऐएऐैएैऐएऐऐझैऐऐएझैऐऍऐऐऐऐऐऐऐऐएऐऐऐएऐएऐऐऐऐऍएएऐ7ऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐ7ऐऐऐ7ऐ7ऐऐऐऐऐऐएऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐ7ऐऐऐऐऐऐऐऐ7ऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐ77एऐऐऐएऐएएएएएएएएएए77

  • @SN-kt3kq
    @SN-kt3kq 3 ปีที่แล้ว

    जय जय रघुवीर समर्थ

  • @sanjaykatdare4081
    @sanjaykatdare4081 3 ปีที่แล้ว +1

    🌺🌺 !!अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !!🌺🌺

  • @kushsonar8019
    @kushsonar8019 2 หลายเดือนก่อน

    🙏guru dev datt khup chhan

  • @manjushachiwate869
    @manjushachiwate869 2 ปีที่แล้ว

    श्री गुरुदेव दत्त 🙏🌹
    बुवांना व सर्वाना मनापासून धन्यवाद आणि नमस्कार 🙏

  • @Saj393
    @Saj393 3 ปีที่แล้ว

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
    श्री राम जय राम जय जय राम
    जय जय रघुवीर समर्थ

  • @sangitakavitake9492
    @sangitakavitake9492 หลายเดือนก่อน

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
    बुवा तुम्हाला साष्टांग नमस्कार 🙏🙏

  • @nandakulkarni6500
    @nandakulkarni6500 3 ปีที่แล้ว

    Jai सद्गुरू

  • @sadhanachandgude6109
    @sadhanachandgude6109 2 ปีที่แล้ว

    खूप छान वाटलं गुरु कथा ऐकून श्री गुरुदेव दत्त श्रीराम जय राम जय जय राम

  • @milindkher4456
    @milindkher4456 2 ปีที่แล้ว

    आपल्या प्रती कृतज्ञतेने नमस्कार करतो

  • @RevatiKulkarni-lj5ej
    @RevatiKulkarni-lj5ej 8 หลายเดือนก่อน

    Very nice real RRK

  • @sandhyakondlekar3026
    @sandhyakondlekar3026 3 ปีที่แล้ว +1

    श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🌹

  • @suchetapuranik2089
    @suchetapuranik2089 11 หลายเดือนก่อน

    नमस्कार बुवा, आपली भागवत कथा ऐकली.आता गुरुचरित्र ऐकले.घरबसल्या उत्तम श्रवण घडले.प्रत्यक्ष श्रवणाचा लाभ मिळावा अशी इच्छा आहे.धन्यवाद