नमस्कार करते महाराज तुमच्यामुळे आम्हाला खूप खूप नवीन नवीन विषय ऐकायला मिळतात महाराज साष्टांग दंडवत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ 🙏🌹🙏🌹
नमस्कार बुवा, श्री गुरुचरित्र ऐकून खूप समाधान वाटले कितीही ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावे असेच आहे श्रीगुरु देव दत्त घरी बसून ऐकायला मिळाले हे माझे परम भाग्य🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
🙏🙏🙏 महाराज, आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला आपण सांगितलेले गुरूचरित्र ऐकायला मिळाले. आम्ही काही शिकलो की नाही हे देवास ठाऊक. पण आम्ही स्वयंपाकात फोडण्या अगदी खमंग देतो!
🙏🏻गुरुजी एक प्रश्न विचारते स्त्रीयाही गुरुचरित्र वाचू शकतात का? इच्छा आहे वाचायची पण वाचू नये स्त्रियांनी असं सांगितलं जात त्यामुळे धारीष्ट केल 🙏🏻 याची उकलं करावी हि विनंती 🙏🏻
बुवांनी सांगितले आहे की परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज यांनी खास स्त्रियांना आणि सर्वांना वाचता येईल असे सप्तशती गुरुचरित्र लिहिले आहे. तेच वाचावे. मूळ गुरुचरित्र पारायणाचा स्त्रियांच्या आरोग्यावर विशेषत: गर्भाशयावर परिणाम होतो म्हणून ते वाचू नये. इतके प्रभावशाली सिद्ध असे त्यात मंत्र आहेत म्हणून वाचू नये. शास्त्रज्ञा पालन हे आपल्या हिताचेच आहे, यावर कायम विश्वास ठेवून असावे. हरि ओम.
बुवांना समोर बसून ऐकायला भाग्य लागतं... खूप मनस्वी इच्छा आहे माझी... पण काय करणार....आज कळलं काल पासून सुरुवात झाली ते... आणि मी राहते नागपूर ला 😢😢😢 असो...पण बुवा नक्कीच इच्छा पूर्ण करतील अशी खात्री पण आहे.... ८,१० दिवसापूर्वी माहिती असतं तरी येता आलं असतं...कल्याण ला ...❤❤
आपण खरोखर महान आहात आपला व्यासंग अभ्यास दांडगा आहे. परमेश्वर आपणास उदंड निरोगी आयुष्य देवो.
श्री गुरुदेव दत🙏घरी बसून गुरु चरित्र ऐकायला मिळते हे आमचे भाग्य च🙏बुआ तुम्हाला उदंड आयुष्य आरोग्य लाभो 🙏
नमस्कार करते महाराज तुमच्यामुळे आम्हाला खूप खूप नवीन नवीन विषय ऐकायला मिळतात महाराज साष्टांग दंडवत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ 🙏🌹🙏🌹
प्रभू दत्तात्रय आपणांकडून जी सेवा करवून घेत आहेत त्याने आमच्या सारख्या भक्तांना अलभ्य लाभ होतो ...सगळे अलौकिक आहे ...बुवा आशिर्वाद असावा...
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ बुवांना साष्टांग दंडवत
He Shiv Shankar namami Shankar Shambho Shiv Shankar he Girija pate Bhavani Shankar Shiv Shankar Shambho. Jai ho 🙏🎉
नमस्कार बुवा, श्री गुरुचरित्र ऐकून खूप समाधान वाटले कितीही ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावे असेच आहे श्रीगुरु देव दत्त घरी बसून ऐकायला मिळाले हे माझे परम भाग्य🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
गुरू देव दत्त गुरूचरित्र ऐकून धन्य झालो आम्ही तुम्हाला दत्त महाराज उदंड आयुष्य देवो
आपल्या सारख्याच काही मंडळींवर ईश्वराने जणू जबाबदारी दिली आहे जगातील positivity maintainकरायची.🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup chhan. GURUDEV DUTT
Khup uttam .🙏🙏 शब्दच अपुरे आहे. एवढी प्रचंड रसाळ वानीं,,!!!👌🙏🙏
श्री सदगुरू राया
धन्यवाद महोदय.
Shree gurudev datta
Ya devi sarva bhuteshu buddhi rupen san sthita namas tas yai namas tas yai namo namaha. 🙏
Ye devi sarva bhuteshu matru. rupen san sthita namas tas yai namas tas yai namas tas yai namo namaha 🙏
Om Maha Lax mai namo namaha. 🙏Vishnupriya yai namo namaha 🙏 Dan prada yai namo namaha🙏 Jagat jana Jai namo namaha 🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌸🌸
जय जय रघुवीर समर्थ🌺🌹🙏
Gurur Brahma Gurur Vishnu Gurur devo Maheshwara Guru Sakshat par Brahma tasmai Shri Guruvenamaha 🎉🙏
फार सुंदर गुरुचरित्र सतत ऐकत रहावेसे वाटते🙏🙏🙏
अनेकानेक महामे आपल्या प्रवचनातून माहित झाली. आपली रसाळ वाणी ऐकतांना भान हरपतं. मध्यंतरी नकोसा वाटतो. नमस्कार व शुभेच्छा.
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ❤❤
गुरुदेव दत्त प्रसन्न
आदरणीय श्री मकरंद बुवा गुरूजींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम
🌹🙏🌹 जय सद्गुरु महाराज🙏
Srv timla nmskar mharaj khrc khupc sundar ktha
श्री गुरूदेव दत्त....🙏श्री राम समर्थ 🙏🚩
Shree Gurudev Dutta. Saprem नमस्कार
नमस्कार 🙏 बुवा श्रीराम जयराम जयजय राम जयजय रघुवीर समर्थ
नमस्कार बुवा,🙏🌹🙏
श्री गुरुदेव दत्त.. बुवांना साष्टांग दंडवत
नमस्कार 💐🙏🙏💐
आपणा सर्वांना नमस्कार आणि धन्यवाद
श्री गुरुदेव दत्त
💐🙏💐
श्री गुरुदेव दत्त 🌷🙏🙏🌷🌷
Om namo bhagvate dattatrayay नमस्कार बुवा
नमस्कार बुवा!! श्रीराम जय राम जय जय राम
श्री गुरुदेव दत्त🙏
Guruvry aadarniy Shri makarandbuvana triwar vandan
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏
महाराज, आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला आपण सांगितलेले गुरूचरित्र ऐकायला मिळाले.
आम्ही काही शिकलो की नाही हे देवास ठाऊक. पण आम्ही स्वयंपाकात फोडण्या अगदी खमंग देतो!
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
🙏🏻 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
दिगंबरा !❤❤
नमस्कार गुरूजी🙏
नमस्कार श्री गुरुदेव दत्त
Shree Guru Dev Datta
अवधूत चिंतन गुरू देव दत्त
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
।।श्री गुरुदेव दत्त।।🙏
जय जय रघुवीर समर्थ
श्रीराम जयराम जय जय राम
Khup Sundar buva Jay satguru 🙏
जय श्री राम 🎉🎉 2:57:30 2:57:32
🙏🚩रामकृष्ण हरी*माऊली* 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
Namaskar bwa
नमस्कार बुवा , गुरुदेव दत्त
Jay Jay raghuveer samrath
Shri Gurudev Datta.
नमोनम:!
नमस्कार करतो बुवा
😮😊😮?😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😢😢😢😮
छत्रपती संभाजी नगर ला कथा केव्हा होणार आहे
🙏🙏 जय जय
Gurudev datta
श्री गुरूदेव दत्त
।।श्री राम।। 🙏🙏
Jay sdguru
Namaskar,buva
जय श्रीराम
मकरंद बुवा खुप खुप धन्यवाद.
दह तारखेचे गुरुचरित्राचे प्रवचन ब्रॉडकास्ट केले नाही का? प्लीज लिंक पाठवा.
Lagopath eikayla milte aahe dhanyawad
जय दत्त गुरु देव दत्त
😢कल्याण मध्ये कुठे होते प्लीज सांगा
Guruji Ambhi Uk la asato roj thodya vel niyamane tumche kirtan ikto thank you 🙏
नमस्कार
नमस्कार बुवा
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Kalyan la location kalel ka
हे गुरू चरित्र पारायण कल्याण मधे नक्की कुठे सुरू आहे कृपया सांगावे 🙏🌷
Google maps adress pls
🙏🙏
Makarand Bua Namaskar hya maliketil 03 10 2023 chya divsacha bhag disat nahi aahe
To bhag pan upload karnyachi vinanti🙏
🙏
वेळ काय आहे 🙏🙏 address पण सांगा..
पंडित वाडी, सुभेदार वाड्याजवळ, कल्याण वेस्ट
,,,,🙏🙏🙏🙏
कल्याणला कुठे आहे प़वचन पत्ता काय आहे
कल्याणला कुठे आहे प़वचनतेथील पत्ता काय आहे.माहिती मिळु शकेल का.प्लीज
पंडित वाडी हॉल
गांधी चौक
बाजार पेठ
Time 4 to 8 सायंकाळी
Date 9 to 13
Kalyan madhe kuthe suru Ahe
पंडित वाडी, सुभेदार वाड्याजवळ, कल्याण वेस्ट
बुवा नमस्कार , रेकॉर्डिंग आणि फोटोग्राफी मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे
Address ani time purna kalel ka please. Aj dusra divas ahe kathe cha. Last day kadhe ahe te suddha kalva ithe
panditwadi kalyan
Kalyan cha address Kay आहे
पंडित वाडी, सुभेदार वाड्याजवळ, कल्याण वेस्ट
Khali address chi clip pathva pl
पंडित वाडी, सुभेदार वाड्याजवळ, कल्याण वेस्ट
Kalyan madhe kuthe ahe address???
Subhedar wada
@@srushtekadam thanks
पंडित वाडी येथे आहे
Time Kay आहे
@@ujwalabauskar1640 4:30-9pm
🙏🏻गुरुजी एक प्रश्न विचारते स्त्रीयाही गुरुचरित्र वाचू शकतात का? इच्छा आहे वाचायची पण वाचू नये स्त्रियांनी असं सांगितलं जात त्यामुळे धारीष्ट केल 🙏🏻 याची उकलं करावी हि विनंती 🙏🏻
नाही वाचू शकत
बुवांनी सांगितले आहे की परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज यांनी खास स्त्रियांना आणि सर्वांना वाचता येईल असे सप्तशती गुरुचरित्र लिहिले आहे. तेच वाचावे. मूळ गुरुचरित्र पारायणाचा स्त्रियांच्या आरोग्यावर विशेषत: गर्भाशयावर परिणाम होतो म्हणून ते वाचू नये. इतके प्रभावशाली सिद्ध असे त्यात मंत्र आहेत म्हणून वाचू नये. शास्त्रज्ञा पालन हे आपल्या हिताचेच आहे, यावर कायम विश्वास ठेवून असावे. हरि ओम.
Kalyan address?
पंडित वाडी
Krupaya address comment kra ..
पंडित वाडी, सुभेदार वाड्याजवळ, कल्याण वेस्ट
Please sent Full address and time
श्री गुरुदेव दत्त
बुवांना समोर बसून ऐकायला भाग्य लागतं...
खूप मनस्वी इच्छा आहे माझी...
पण काय करणार....आज कळलं काल पासून सुरुवात झाली ते...
आणि मी राहते नागपूर ला 😢😢😢
असो...पण बुवा नक्कीच इच्छा पूर्ण करतील अशी खात्री पण आहे....
८,१० दिवसापूर्वी माहिती असतं तरी येता आलं असतं...कल्याण ला ...❤❤
U tube ver eikka
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
Shree gurudev datta
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹
अवधुत चिंतन गुरुदेव देव दत्त 🙏🙏
श्री गुरूदेव दत्त
🙏🙏अवधुत चिंतन श्रीगुरूदेवदत्त🙏🙏